सर आपण जी जनजागृती करीत आहात ती अतिशय ऊर्जा देणारी आहे लोकांची एकी करीत आहे उल्लेखनीय कामगिरी बजावत आहात हे आज गरजेच आहे, माझ्या कडून अनेक शुभेच्छा काळजी घ्या
Thank you for speaking up the truth in these difficult times. Sad to see how Maharashtra's character is being changed to suit Gujurat, and worst thing is Marathi politicians are and were complicit in it, from Bala Saheb to Pawar Saheb.
From reading the comments one may further perceive what the kind gentleman is saying, which is joyful and creates harmony within the listener, truly an erudite speaker sans pretence. Much respect 🙏👏👏👏
परुळेकर साहेब, आम्ही आंबेडकर वादी ओरडून ओरडून सांगतोय की हे चुकीचं आहे.. अक्षता वाटणे.. तसेच सर्व काही सुरु आहे देशात ते असंविधानिक आहे. VBA चे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब सुरवातीपासुन सांगतायत आणि डायरेक्ट stand घेतात मोदी विरुद्ध.
Because journalist like Raju Parulekar, Rajdeep Sardesai etc. ask foolish questions like...टोपी क्यूँ नही पहनी. So instead he directly talks to people through Maan Ki Baat.
आद. सर आपल्या विचारांना सलाम. खुपच अभ्यास पूर्ण विवेचन असते. स्वत:च्या तब्येतीची काळजी न घेता लोकशाही जगावी, संविधान वाचवण्याची तळमळ पोटतिडकिने करता फारच कौतुकास्पद, अभिमानास्पद आहे. अभिनंदन सर🌹
परुळेकर सर, आपण खूपच निर्भिड बोलता. आपलं बोलण खूपच logical आणि humour ने भरलेलं आणि महत्वाचं म्हणजे सत्य पटून देणारे आहे. धन्यवाद....तुमचे आमच्यावर उपकार आहेत...अशा परिस्थितीत तुम्ही बोलता आहात म्हणून.
निवडणूक जशी जवळ येईल तसे हे बुद्धीमंत/संपादक अक्षरश: वाटेल ते बरळू लागतील. आणि भाजपा पुन्हा सत्तेवर आली तर हे स्वतः:चे कपडे फाडून नाचू लागतील हा 'बुद्धिमान' परुळेकर सगळेकडे जाऊन आलेला आहे. आधी अण्णा हजारेंच्या मागे लागला होता. केजरीवालांनी ह्याला बाजूला केला मग हा त्यांना शिव्या द्यायला लागला. मध्यंतरी शिवसेनेशी जवळीक करू पाहिली पण जमले नाही. मग वाजपेयी/अडवाणींचे कौतुक करून भाजपावाले "आपल्याला जवळ करतात का?" हे ताडून पाहिले. तिकडेही डाळ शिजली नाही. शेवटी काँग्रेसच्या जवळ गेला. हा अदानींना शिव्या देतो मग हल्लीच काँग्रेसच्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यानी अदानीला गुंतवणूक करण्यासाठी बोलावले , त्याचे काय ? त्यावर हा तोंड उघडत नाही.
I have subscribed your channel just to honour your honesty n commitment to the cause of democracy. I hardly understand Marathi but that's not an issue.🙏
अतिशय अभ्यासपूर्ण पण त्याची सुलभ मांडणी करुन आजचे वास्तव व भिषण भवितव्य लोंकापुढे मांडुन लोकजागृती केल्याबद्दल शतशः आभारी. आता तरी जनतेने खडबडून जागे व्हायला हवे . सध्याचे दोन चरणातील निवडणुक वातावरण लोकशाहीला अत्यंत घातक आहे .शांततेत निवडणुका पार पडणे कठीण दिसते आहे श्रीयुत राजू परुळेकर यांना निरामय जीवनाच्या शुभेच्छा
Proper data aani tyach proper explanation deun points connect kranare mudde ani logical presentation of historical and present events hot nahiyet. nahitr aaj sudhha logic aikun ghenare aani vichar krun chukila chuk ani brobar la brobar mhnnare khup aahet. Aasha ahe ashe kahi modern prabodhanache navin prakar shodhle jatil ani ek mohim sarkh kam kele jail. mla hi tya mdhe jevdha role asel te krayla nakkich awdel. karan hi sarvanchich samuhik jababdari aahe. thank you all of you sir. 👍👍💐💐💐
Thanks for sharing ! However found nothing new but usual jargon with frustration...frustration is mainly because common person on ground is satisfied with current dispensation at center and its performance refusing to accept the narrative frequently presented on such platforms.... comparing current political situation to the "Emergency" is absolutely absurd as we too have seen and experienced those days... Regards..
@@GIGADEV690 इथे प्रश्न आहे व्यवस्था सुरळीत चालू राहण्याचा.संजीव भट इत्यादी काही प्रकरणे असतील.तिथे त्या विशिष्ट प्रकरणात नक्की काय गोष्ट आहे याचा मागोवा घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही हे पहिले पाहिजे.तसेच EVM चा गैर वापर होत असेल तर याबाबतीत जाणकारांना बरोबर घेऊन त्यांचे मत शास्त्रीय पद्धतीने निवडणूक आयोगासमोर मांडले पाहिजे.या बाबतीत न्यायालयात सुद्धा बाजू मांडता येईल.पण ही मंडळी जी काय लोक चळवळ चालवत आहेत जे समाज प्रबोधन म्हणून करत आहेत ते फक्त न्यायालये निवडणूक यंत्रणा यावरील सामान्य लोकांचा विश्वास उडावा याच उद्देशाने करत आहेत असे दिसते.याने फक्त अराजक माजेल.जर आज मोदी निवडणूक यंत्रणेचा गैर वापर करत असेल तर उद्या काँग्रेसपण करू शकेल.लोकांनी विश्वास कोणाचा धरावा.मग कोणीही पक्ष राज्य करू शकणार नाही
Evm बड़ा मिलाजूला खेल है. सारे ही शामिल है. कोई बोलते है तो नाम के लिए बोलते है या बिलकुल ही नहीं बोलते, पत्रकार भी बोलनेसे बचते है. Evm पे नहीं बोलोगे तो क्या बचेगा? न्याययात्रा के बजाये evm यात्रा करते तो ज्यादा अहसान होते, ज्यादा कारगर होता. देश का बाहर का दुश्मन सम्राज्यवादी महाशक्ति चीन और अंदर का हजारों साल कामयाब ब्राह्मणवाद है. लगता है अब दोनों मिल गये है. ब्राह्मणवाद का समाज पर पहलेसेही कब्ज़ा है. Evm से ब्राह्मणवादी हर शासन पर कब्ज़ा कर लेंगे. देश ऊपर सबसे बड़ा संकट अभी evm है. बादमे धोती नहीं बचेगी. गुलामी इंतजार कर रही है. Evm हटाओ ही हमें बचानेकी कील है.
गांधी-नेहरु ह्यांच्या व्यतीरिक्त कोणी देश चालवूच शकत नाही ह्या मिनसिकतेतील ही सर्व मंडळी आहेत. असो, त्यांना त्यात समाधान वाटत असेल तर आपण ते त्यांना घेऊ देऊया.
Mala tr mulich nahi vatat emergency mde rahilyasarkhe. Ha nivval propoganda aahe. Why this negativity. election commission je purvi government appointments karaychi , tya sathi aata 3 member panel aanle..ani tumhale aata government cha interference disto aahe constitutional bodies mde. Jo forex tumchya congress ne 1991 mde 1 week purtach shillak thevla hota aatz tyane 600 billion doller cha tappa par kela. This is the difference.
Kadhi Panvel Navi Mumbai la ase program astıl tar kasa samajnar .. would love to listen this man I would also like to ask few questions to sir … may be a live podcast type with sir will also do for me
He Bramhn lok aatach evdhe buddha che,dalitanche kaivaari ka zhalet evdha pulaka ka aalay swatala establish karnyasaathi ki dalitanchi baaju mandli ki viewer's jaastt milatat. Khotarde aahet he bramhn viswaas kadhich theu naka
Why does Mr. Rajuji Parulekar Sir himself start movement like Late Shri Jayprakash Narain? He is telling others to fight. He would be there to only clap.
Raju Parulekarji don't u think in our so called democratic past, there was any strong opposition existed at any time, this will never happened because u all the people's were opportunitist under the veil of secularism.
साहेब स्वतःहाची काळजी घ्या ,आपल्याला मोठे युद्ध लढायचे आहे आजून, बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आजून निर्माण करायचा आहे.❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सर आपण जी जनजागृती करीत आहात ती अतिशय ऊर्जा देणारी आहे लोकांची एकी करीत आहे उल्लेखनीय कामगिरी बजावत आहात हे आज गरजेच आहे, माझ्या कडून अनेक शुभेच्छा काळजी घ्या
Thank you for speaking up the truth in these difficult times. Sad to see how Maharashtra's character is being changed to suit Gujurat, and worst thing is Marathi politicians are and were complicit in it, from Bala Saheb to Pawar Saheb.
Fake, फेकू, you writing in English.. so it is suiting British. As per your thinking who writes in English takes work to England ?
Appreciate your concerns.
अतिशय सुंदर,आनंदित वातावरण निर्मित करता,मुद्देसुद, बोलुन जनजागरण,सतत शुरू आहे,❤🙏🙏🙋🙋🇮🇳🇮🇳
From reading the comments one may further perceive what the kind gentleman is saying, which is joyful and creates harmony within the listener, truly an erudite speaker sans pretence. Much respect 🙏👏👏👏
राजू दादा प्लीज आपण रोज महाराष्ट्रात सभा घ्या कृपया माझ्या देशाची लोकशाही वाचवा... देश आपला वाचवा
He cleverly avoids 2009 & 2004 elections regarding EVM hacking & Karnataka elections & kasaba peth elections.
परुळेकर साहेब,
आम्ही आंबेडकर वादी ओरडून ओरडून सांगतोय की हे चुकीचं आहे.. अक्षता वाटणे.. तसेच सर्व काही सुरु आहे देशात ते असंविधानिक आहे.
VBA चे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब सुरवातीपासुन सांगतायत आणि डायरेक्ट stand घेतात मोदी विरुद्ध.
राजू दादा यु आर ग्रेट
लगे रहो... जय महाराष्ट्र
राजू सर तुम्ही इंडिया आघाडीला सध्याच्या परिस्थितीची प्रबोधनासाठी कार्यशाळा घेतली पाहिजे
मेंदू हक झाला आहे,हे खरे आहे.
Only brave man standing
Sir take care you are a brilliant and brave man so take care of your safety first because bjp is very cheap mentality sir we are with you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Why modi fear press conference???
Because journalist like Raju Parulekar, Rajdeep Sardesai etc. ask foolish questions like...टोपी क्यूँ नही पहनी. So instead he directly talks to people through Maan Ki Baat.
Dictators facist don't do press conference. they do only monologue like sirf meri baat
@@ajitwellingमनुवादी😂
@@dgurav9089 हा कोण मनू...? उगीच काहीतरी 😊
@@ajitwellingKya apaa Mango kahte ho? 😂kitna andhbhakt ahe.
ग्रेट गुड बेटर 👌
Khup chan sir..eye opening speech for people with blind believes on religious leader becomes politician.
आद. सर आपल्या विचारांना सलाम. खुपच अभ्यास पूर्ण विवेचन असते. स्वत:च्या तब्येतीची काळजी न घेता लोकशाही जगावी, संविधान वाचवण्याची तळमळ पोटतिडकिने करता फारच कौतुकास्पद, अभिमानास्पद आहे. अभिनंदन सर🌹
True👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Was waiting for this since Rajuji shared about it on Twitter. Couldn't find it on UA-cam for 2 days. Thanks from Norway
Raju parulekar sir is logical and rational thinker I hearitly congratulations to them
ताई तुमची परत माफी मागतो.
पण ह्या राजू ला अस वाटत की तो एकटाच पुस्तक वाचतो.. व जगातलं सर्व ज्ञान फक्त त्याचा कडेच आहे!
परुळेकर सर, आपण खूपच निर्भिड बोलता. आपलं बोलण खूपच logical आणि humour ने भरलेलं आणि महत्वाचं म्हणजे सत्य पटून देणारे आहे.
धन्यवाद....तुमचे आमच्यावर उपकार आहेत...अशा परिस्थितीत तुम्ही बोलता आहात म्हणून.
टोटल 100 लोक राहिलेत पुण्यात डाव्यांना मत देणारे आणि ते इथे जमलेत😅😅😅
निवडणूक जशी जवळ येईल तसे हे बुद्धीमंत/संपादक अक्षरश: वाटेल ते बरळू लागतील. आणि भाजपा पुन्हा सत्तेवर आली तर हे स्वतः:चे कपडे फाडून नाचू लागतील
हा 'बुद्धिमान' परुळेकर सगळेकडे जाऊन आलेला आहे. आधी अण्णा हजारेंच्या मागे लागला होता. केजरीवालांनी ह्याला बाजूला केला मग हा त्यांना शिव्या द्यायला लागला. मध्यंतरी शिवसेनेशी जवळीक करू पाहिली पण जमले नाही. मग वाजपेयी/अडवाणींचे कौतुक करून भाजपावाले "आपल्याला जवळ करतात का?" हे ताडून पाहिले. तिकडेही डाळ शिजली नाही. शेवटी काँग्रेसच्या जवळ गेला.
हा अदानींना शिव्या देतो मग हल्लीच काँग्रेसच्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यानी अदानीला गुंतवणूक करण्यासाठी बोलावले , त्याचे काय ? त्यावर हा तोंड उघडत नाही.
मी मोजले ५७ जण आहेत फक्त- त्यातली ७ झोपली होती…आणि बाकीचे भाऊतेक आपल्या फ़ोन कडे बघण्यात मग्न होते
@@imBonzarrr
परुळेकर अशा ठिकाणी उभे राहुन बोलत आहेत की गांधीदर्शनमधील 'धी' न दिसल्याने गां _दर्शन असे दिसतंय.
@@टिरंजननकले haha
@@टिरंजननकले 😁😁
अति हुशार माणसे किती खतरनाक असू शकतात ह्याच उत्तम उदाहरण
खरच
Thank you mam for making this speech available to all of us
Big fan of Raju Sir....!!!!
Thanks for truth and dairng speech
Thank you Raju sir for eye opening, inspirational speech!🙏🙏🙏
Fantastic analysis. I admire your courage.
२०२४ च्या लोकसभेच्या निकालाचे तुमचे भाकित खरे ठरले तर आनंद होईल.
इवीएम गहाळ झालीत त्यांचा आकडा 4 ते 21 लाख सांगण्यात येतो. खोटे बोलताना एक आकडा तरी ठरवा.
*19 लाख...त्यांच्यामुळेच हेराफेरी केली जातेय.*
मुंबईत, वीर सावरकर स्मारकाचा बाजूलाच अति भव्य दिव्य चैत्य भूमी पण आहे हे परुळेकर सोईस्कर रित्या विसरले ! 😅😅😅
Your speech never fails to impress and inspire. More strength to you sir.
I have subscribed your channel just to honour your honesty n commitment to the cause of democracy. I hardly understand Marathi but that's not an issue.🙏
जय श्री राम. आपल्या मुळे मोदीजी 400 जागा जिंकतील.
Parle G....😂😂😂😂
अतिशय अभ्यासपूर्ण पण त्याची सुलभ मांडणी करुन आजचे वास्तव व भिषण भवितव्य लोंकापुढे मांडुन लोकजागृती केल्याबद्दल शतशः आभारी.
आता तरी जनतेने खडबडून जागे व्हायला हवे .
सध्याचे दोन चरणातील निवडणुक वातावरण लोकशाहीला अत्यंत घातक आहे .शांततेत निवडणुका पार पडणे कठीण दिसते आहे
श्रीयुत राजू परुळेकर यांना निरामय जीवनाच्या शुभेच्छा
Raju bhau great
Best speech ❤❤❤❤
Ioagik बद्दल चा प्रश्न अगदी बरोबर आहे कारण एखाद्या ला सांगितले की महागाई किती वाढली तर तर समोर चा म्हणतो तुमचा पगार नाही का वाढला आत्ता काय बोलणार
Thanks sir for standing Towards truth about our democracy
चला सत्य बघुया राजू परुळेकर एक संघर्ष योद्धा
Bravery
Thank you so much! I got to know few more points.
Ya.sbndht.yovkani ektra.yeun berojgari. Vadhat asalyane utaw karne garjeche aahe ase mazhe mat aahe.
Proper data aani tyach proper explanation deun points connect kranare mudde ani logical presentation of historical and present events hot nahiyet. nahitr aaj sudhha logic aikun ghenare aani vichar krun chukila chuk ani brobar la brobar mhnnare khup aahet.
Aasha ahe ashe kahi modern prabodhanache navin prakar shodhle jatil ani ek mohim sarkh kam kele jail. mla hi tya mdhe jevdha role asel te krayla nakkich awdel. karan hi sarvanchich samuhik jababdari aahe.
thank you all of you sir.
👍👍💐💐💐
He is Light in the Darkness.💯
राजू परुळेकर मला राहुल गांधी पुस्तक हवे आहे खरेदी करणार आहे
Thank you for speaking.
Tumhala kon mhanel mitbhashi tumhi tar chagalech vinodi aahat.kivichar samarpakpane mandata..
Raju sir tumhi swatah surakshit raha, modi sarkar kadhi, kase kunache tond band kartil sangta yet nahi, shokantika hi aahe ki jante la bolnyachi bhiti vatante, tyanna surkshit batat nahi, modi shahi suru aahe, lokanchya mansiktecha, swatach marketing kas karaychay aapan je karto tech yogay aahe, jantela ekhadya news madhe gutun thevaych aani aapal kam sadhun gene, yanna changal jamtay
Comment madhe bhakt mandli pn ahet bharpur, samjayla ushir lagel thoda
Salaam Raju saheb!
Ajun hi taath kanyachi manasa aahet hey baghum Bharatacha sanvidhan nishchit tikel ashi khatri aahe
Thanks for sharing !
However found nothing new but usual jargon with frustration...frustration is mainly because common person on ground is satisfied with current dispensation at center and its performance refusing to accept the narrative frequently presented on such platforms.... comparing current political situation to the "Emergency" is absolutely absurd as we too have seen and experienced those days...
Regards..
Correct aahe..
हे इलेकशन कमिशन वर संशय व्यक्त करत आहेत.म्हणजे त्यांची खात्रीच आहे.सर्वोच्य न्यायालयावर टीका करतात.पण यामुळे अराजक येऊ शकते हा धोका आहे
Ghantya tuja supreme court date var date dete Sanjeev Bhatt ajun Ani Umar Khalid la ek sarkaar chya virdoh decision dakhwa supreme court cha.
@@GIGADEV690 इथे प्रश्न आहे व्यवस्था सुरळीत चालू राहण्याचा.संजीव भट इत्यादी काही प्रकरणे असतील.तिथे त्या विशिष्ट प्रकरणात नक्की काय गोष्ट आहे याचा मागोवा घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही हे पहिले पाहिजे.तसेच EVM चा गैर वापर होत असेल तर याबाबतीत जाणकारांना बरोबर घेऊन त्यांचे मत शास्त्रीय पद्धतीने निवडणूक आयोगासमोर मांडले पाहिजे.या बाबतीत न्यायालयात सुद्धा बाजू मांडता येईल.पण ही मंडळी जी काय लोक चळवळ चालवत आहेत जे समाज प्रबोधन म्हणून करत आहेत ते फक्त न्यायालये निवडणूक यंत्रणा यावरील सामान्य लोकांचा विश्वास उडावा याच उद्देशाने करत आहेत असे दिसते.याने फक्त अराजक माजेल.जर आज मोदी निवडणूक यंत्रणेचा गैर वापर करत असेल तर उद्या काँग्रेसपण करू शकेल.लोकांनी विश्वास कोणाचा धरावा.मग कोणीही पक्ष राज्य करू शकणार नाही
ग्रेट विचार सर खूप छान लोकशाही वाचवा
Very informative
अभिनंदन राजू सर!💐💐
खूपच प्रेरणादायी व प्रेरक विचार!
लोकांना जागरूक केल्याबद्दल धन्यवाद!
👍👍👌👌
Each word is energitic for all of us
Mr.Raju Parelukar सटीक विश्लेषण nice sir
केतकर राजूचे मित्र दिसतात. 2019 साली निवडणुकाच होणार नाहीत म्हणाले होते. त्यांना जाब विचारला होता का ?
Great explanation
लोकशाही टिकली पाहिजे.
धन्यवाद sir
Salut
By accepting election results in Telangana, Congress has committed blunder.
Sir you are great
तुम्ही झोपा काढत आहात
Evm बड़ा मिलाजूला खेल है. सारे ही शामिल है. कोई बोलते है तो नाम के लिए बोलते है या बिलकुल ही नहीं बोलते, पत्रकार भी बोलनेसे बचते है. Evm पे नहीं बोलोगे तो क्या बचेगा? न्याययात्रा के बजाये evm यात्रा करते तो ज्यादा अहसान होते, ज्यादा कारगर होता.
देश का बाहर का दुश्मन सम्राज्यवादी महाशक्ति चीन और अंदर का हजारों साल कामयाब ब्राह्मणवाद है. लगता है अब दोनों मिल गये है. ब्राह्मणवाद का समाज पर पहलेसेही कब्ज़ा है. Evm से ब्राह्मणवादी हर शासन पर कब्ज़ा कर लेंगे. देश ऊपर सबसे बड़ा संकट अभी evm है. बादमे धोती नहीं बचेगी. गुलामी इंतजार कर रही है. Evm हटाओ ही हमें बचानेकी कील है.
बैलोट पेपर में भी हम हारेंगे। तब क्या बहाना करेंगे ?
अप्रतिम
👌👌
गांधी-नेहरु ह्यांच्या व्यतीरिक्त कोणी देश चालवूच शकत नाही ह्या मिनसिकतेतील ही सर्व मंडळी आहेत. असो, त्यांना त्यात समाधान वाटत असेल तर आपण ते त्यांना घेऊ देऊया.
विरोधी पक्षांच्या चुका सांगताय. मग मत कुणाला द्यायचे ?
कठीण आहे या देशाचे परुळेकर साहेब
Mala tr mulich nahi vatat emergency mde rahilyasarkhe.
Ha nivval propoganda aahe.
Why this negativity.
election commission je purvi government appointments karaychi , tya sathi aata 3 member panel aanle..ani tumhale aata government cha interference disto aahe constitutional bodies mde.
Jo forex tumchya congress ne 1991 mde 1 week purtach shillak thevla hota aatz tyane 600 billion doller cha tappa par kela. This is the difference.
Kadhi Panvel Navi Mumbai la ase program astıl tar kasa samajnar .. would love to listen this man
I would also like to ask few questions to sir … may be a live podcast type with sir will also do for me
Also if you can suggest some books to read about India and its history please let me know
Noted
मान्यवर कांशिरामजींच्या नेतृत्वा बद्दल काही सांगु शकाल का ?
If you have guts answer my questions
G'Jews will end up ruling MHian's
Sir khup dhairyane lokashahi tikavnya sathi tumchi dhadpad aahe aamhi sadaiva tumchya sobat aahot👍👍👍🙏Jai Bhim🙏👍Jai Samvidhan👍🙏
Jar EVM hack hote tar Kasaba pethet to ka hack zala nahi. Karnatakat ka zali nahi.? Thode logically bola. Supari ghuen bolu naka.
Sir you are great 👍
I think he is a real Gandhian 😊
Yes, he is a Rahul Gandhian…
Mahatma’s followers speak truth! Raju doesn’t
कुमार सप्तर्षी पण गांधींवाडीच आहे पण पुण्याच्या गांधी स्मारक समितीवर असताना काय काय उद्योग केलेत त्याची माहिती कुठे कुठे उपलब्ध आहे.
तुमचे, भाषन् ऐकून मला ऊर्जा मिळते,
6:2
Vengurla Beautiful Town 😍
He Bramhn lok aatach evdhe buddha che,dalitanche kaivaari ka zhalet evdha pulaka ka aalay swatala establish karnyasaathi ki dalitanchi baaju mandli ki viewer's jaastt milatat. Khotarde aahet he bramhn viswaas kadhich theu naka
तुम्ही चांगले विनोदी आहात...
मी राजू परुळेकर चा फॅन आहे... त्याच्या सारखी करमणूक फार कमी जणांना जमते 😂😂😂
राजू, “मी वास्तव्यवादी आहे” 😊 म
केसाना कलप कश्यला लावतोस? पांढऱ्या केसांचं वास्तव्य लपवायला???
उथळ पाण्याला खळखळाट असतोच, निसर्गाचा नियम आहे
तुम्ही jayprakash नारायण
Saheb gopal k gokhle he gandhiji yanche guru Navte
Sir, khup khup chhan.
I love fanfhi
Nonsense bjp
To सप्तर्षी स्वतः काय वीर बाजीप्रभू समजता
Why does Mr. Rajuji Parulekar Sir himself start movement like Late Shri Jayprakash Narain? He is telling others to fight. He would be there to only clap.
Shame
धन्यवाद सर
What Mr. Kumarji Saptarshee said at last is true for Jihadis as well. Then why doesn't he said it about Islamist Terrorists?
Raju Parulekarji don't u think in our so called democratic past, there was any strong opposition existed at any time, this will never happened because u all the people's were opportunitist under the veil of secularism.
परुळेकर साहेब,निखिल वागळे साहेब यांच्या मागे लोकशाही टिकवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व सामान्यांनी उभे राहण्याची गरज आहे.
Great sir 👍