तलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 169

  • @nikhilk333
    @nikhilk333 3 роки тому +22

    65 किलो च्या तलवारी विषयी जाणून बुजून उल्लेख केला, तो खूप आवडला. Whatsapp University वर चुकीचा इतिहास पाठवला जातो आणि तो खूप प्रचलित सुद्धा होतो. इतकंच काय तर Joint Commissioner of Police, Mumbai City श्री. विश्वास नांगरे-पाटील सुद्धा एका भाषणात म्हणतात की 65 किलो ची तलवार वागवतो तो येसाजी, आणि ज्यांना इतिहासाबद्दल काहीच माहीत नाही ते लोक ही माहिती खरीच आहे असं मानतात. तुम्ही याचा आवर्जून उल्लेख केला त्याबद्दल धन्यवाद 🙏

    • @rohitkumar-yg9zt
      @rohitkumar-yg9zt 3 роки тому

      Exactly the thought came to my mind when I saw the video.

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 3 роки тому +2

      मी सिंहगडावर गेलो होतो .तेव्हा तिथल्या गाईडने तान्हाजी बाबत माहिती सांगतांना सांगितले की तान्हाजींची तलवार सत्तर किलोची होती. तान्हाजींच्या पराक्रमाचा आदर तर मला आहेच पण मी बर्‍या पैकी इतिहासाचा वाचक व अभ्यासक असल्याने मला प्रश्न पडला तो हा की जर सत्तर किलोची तलवार गरगरा फिरवणारा माणुस किती मोठा असावा लागेल ? तर अनेक गाईड्स तर इतिहासाचं वाटोळंच करतात . जंजिरार्‍या वरील गाईडने तर मला सांगितले की या किल्ल्याचे नाव जंजिरा का पडले तर म्हणे किल्यातील पाण्याची चव जल आणि जिर्‍याच्या पाण्या सारखी लगते .तेव्हा जल व जिर्‍या वरुन त्याचानाव जंजिरा पडलं .मी ऐकलं व सोडुन दिलं तर असे सरकारी गाईड्स असतात .असो !

  • @Asmi_Gujar
    @Asmi_Gujar 3 роки тому +23

    अप्रतिम!!!
    हा १४ मिनिटांचा व्हिडिओ बनवायला किती वर्षांचा अभ्यास करावा लागला असेल हे समजले पाहिजे.. खूप खूप आभार..

  • @Shivray1680
    @Shivray1680 3 роки тому +14

    अतिशय सुंदर आणि विश्वसनीय ऐतिहासिक माहिती.

  • @surajbiradar9827
    @surajbiradar9827 3 роки тому +18

    अप्रतिम... शस्त्रास्त्रांवर एवढ शास्त्रीय, objective विश्लेषण आपल्या कडे फारसे बघायला मिळत नाही.. बंदुका (muskets) यांच्यी मराठ्यांच्या इतिहासातली भुमिका यावर असाच video बघायला आवडेल

  • @blackblack1553
    @blackblack1553 3 роки тому +5

    आपले हे वाक्य मनाला खूप सुख दीले आम्ही ईतीहासात रमणारी आणि ह्या समजा पासून नीराश झालेली माणस.

  • @balasahebsonwane3540
    @balasahebsonwane3540 3 роки тому +56

    सर आपण पहिले,दुसरे व तिसरे अंगलो मराठा युद्धावर व्हिडिओ बनवा please.🙏

  • @shashwatjoshi7219
    @shashwatjoshi7219 3 роки тому +38

    ज्यांनी dislike केले त्यांना मराठ्यांच्या गौरवपूर्ण इतिहासाचा अभिमान नाही असे दिसते

  • @arjunmhetre3180
    @arjunmhetre3180 3 роки тому +14

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंबा, तुळजा आणि भवानी तलवार यांची माहिती देणारा एक व्हिडिओ बनवा.

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 3 роки тому +3

    जयसियाराम , हर हर महादेव ,
    मान्यवर राम राम , आपण फार सुंदर पध्दतीने ऐतिहासिक माहीती , शस्त्र शास्त्र संमत प्रमाणा सहित येणाऱ्या पिढी करीता उजागर केलीत आपले खुप-खुप आभार , धन्यवाद । वंदेमातरम, जयहिंद, जयजवान, जयकिसान ।

  • @jayshukla7892
    @jayshukla7892 3 роки тому +9

    आपल्या ज्ञान वर्धक माहितीसाठी आभार आणि हुजुरातीबद्दल संपूर्ण माहिती मिळावी ही विनंती

  • @anujwankhade2368
    @anujwankhade2368 3 роки тому +46

    पेशव्यांच्या हुजुरात फौजेची संपुर्ण माहिती सांगा.

  • @ajitraosavantdeshmukh223
    @ajitraosavantdeshmukh223 3 роки тому +11

    Great to hear your voice 🤺🏇⛳️

  • @amolsuryawanshi5960
    @amolsuryawanshi5960 3 роки тому +17

    राजा शिवछत्रपती मध्ये बाबासाहेब पुरंदरे नी महाराज यांच्या तलवारी बद्दल थोडी माहिती आहे. लखम सावंतांनी पोर्तुगीजांकडून तलवार घेतली होती.ती पोर्तुगाल मध्ये टोलॲडो येथे तयार करण्यात आली होती.ही तलवार सावंतांनी महाराजांना भेट दिली.

    • @od3905
      @od3905 3 роки тому +2

      बरोबर!! हीच भवानी तलवार

    • @janmejaybarve7018
      @janmejaybarve7018 2 роки тому

      @@od3905 भवानी का जगदंबा?

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal 3 роки тому +10

    Thanks for the awesome and informative video. A real opener.🙏🚩⚔️

  • @ajitmahuli3688
    @ajitmahuli3688 2 роки тому +1

    आपला आवाज फारच भारदस्त आणि सुंदर आहे. अंगावर शहारे येतात. खुप खूप शुभेच्छा. 🌹🌹🙏

  • @ajitwaingade4038
    @ajitwaingade4038 3 роки тому +2

    एक नंबर

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 3 роки тому +3

    *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
    🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳

  • @amoghdhamankar
    @amoghdhamankar 3 роки тому +24

    WhatsApp University.. I liked it!!!!! We need more research like you have done to ensure we spread correct and historically verified information... great job Team #MarathaHistory

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 2 роки тому

    अप्रतिम आणि खरोखरच अपरिचित माहिती दिली आहे. खूप छान शिकायला मिळाले. ह्या तलवारींचा त्याच्या वापराप्रमाणे ही वर्गीकरण होते. जसे पायदळी सैनिकाची, घोडदळाच्या सैनिकाची, हातघाई किंवा मारामारी साठी वापरली जाणारी. बाकदार म्हणजेच वक्र आणि पातळ व लांब तलवारी घोडेस्वार वापरत असत कारण घोड्यावरून वेगाने शत्रूला जायबंदी करता येणे शक्य होते. छ. शिवाजी महाराजांची तलवार सरळ, लांब , टोकाला किंचित वक्र आणि जड होती..ही तलवार घोड्यावरून लढायला तसेच हातघाई लढाई साठी ऊपयोगी होती..माहिती बद्दल धन्यवाद.

  • @The__Leo69
    @The__Leo69 3 роки тому +4

    बापरे! किती बारीकसारीक गोष्टींचा विचार केला जायचा! 🤯🤯🤯

  • @sagarbhau2112
    @sagarbhau2112 Рік тому

    खूप सुंदर परिपुर्ण माहिती .....तलवारीचे महत्त्व नवीन पिढीला समजणे खूप गरजेचे आहे.....
    खूप महत्त्वाची परिपुर्ण माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद साहेब......🙏🙏
    जय शिवराय......🚩🚩

  • @sagarvaze6828
    @sagarvaze6828 3 роки тому +4

    Very informative video 👍👍

  • @shubhamsoni4827
    @shubhamsoni4827 Рік тому +2

    Excellent and thorough research!!! Apart from the information, the depiction is simply brilliant! keeps us tact with the story!! Kudos to the creators! Jay bhavani Jay Shivaji

  • @sarwadnybhosale7137
    @sarwadnybhosale7137 3 роки тому +3

    Khup Chan aahe Video. Very Informative too. Looking Forward for more such Videos.

  • @karma6716
    @karma6716 3 роки тому +1

    Khup sundar video.
    Aplya lokana ithasa baddal mahiti denyat tumcha khup motha yogdaan ahe.

  • @amolsuryawanshi5960
    @amolsuryawanshi5960 3 роки тому +3

    As usual....Sundar , aani apratim...

  • @prasadnarode8081
    @prasadnarode8081 3 роки тому +2

    Kontahi marathi manus premat padel ashi mahiti. Konichahi angavar shahare yetil asa pranav sirancha awaj..

  • @user-kc5pq3fr6r
    @user-kc5pq3fr6r 3 роки тому +3

    Speechless......adbhut apratim........best best best and superb channel on UA-cam 🙏❤️🚩

  • @ganeshpanchal8965
    @ganeshpanchal8965 3 роки тому

    अप्रतिम, सादरीकरण छान 👌 प्रतापगडावर श्री देवी भवानी मातेच्या मंदिरात पूजेत असलेली तलवार सेनापती हंबीरराव मोहिते ह्यांची सांगितली जाते. तिच्या वजनाबद्दल सुद्धा असेच काहीसे सांगितले जाते. पारद शिवलिंग आणि तलवार ह्या दोन्ही पूजनात आहेत.

  • @samarthachaudhari7826
    @samarthachaudhari7826 2 роки тому

    महाराजांची धोप तलवार च्या पुढे सर्व फिकी
    जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे🚩🚩⚔️⚔️⚔️🚩🚩⚔️⚔️⚔️👍👍🙏

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 3 роки тому +1

    apratim mahiti..... khupch sundar thank u so much for sharing

  • @navanthghadi231
    @navanthghadi231 3 роки тому

    खूपच सुंदर माहिती, आज पर्यंत बघितलेले युट्युब वरील सगळ्यात चांगला व्हिडीओ, जबरदस्त सर

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 3 роки тому +8

    खूपच सुंदर व्हिडिओ 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻😊

  • @laxmanjadhav5792
    @laxmanjadhav5792 3 роки тому +1

    खुप छान

  • @atulbhadawale3352
    @atulbhadawale3352 3 роки тому +2

    सुंदर 👌👌👌

  • @suvarnasannapurnakitchen6077

    Khupch chaan video banvla thank u👌🙏

  • @sanklpsiddhibachute8104
    @sanklpsiddhibachute8104 3 роки тому +2

    मस्त माहिती मिळाली👌😊
    धन्यवाद😊

  • @omhariyadav6726
    @omhariyadav6726 2 роки тому

    Kup kup abhar jai maa bharti Jay Maharashtra

  • @shreebhujang6826
    @shreebhujang6826 2 роки тому

    खूप खूप छान विडिओ !
    एकमेव एवढा परिपूर्ण विडिओ दुसरा कुठेच नसेल ❣️

  • @MaheshJawale31
    @MaheshJawale31 3 роки тому +2

    खुप छान माहिती 👍

  • @sharadshirke6258
    @sharadshirke6258 3 роки тому +2

    अप्रतिम माहिती,,,,👌👌👌👍👍

  • @anandianandgade7522
    @anandianandgade7522 2 місяці тому

    अप्रतिम 🙏🏻💐

  • @ombhatkal1628
    @ombhatkal1628 3 роки тому +6

    सदर मराठा शस्त्रांचा एक व्हिडिओ तयार करा

  • @dolachakravorty5190
    @dolachakravorty5190 8 місяців тому

    Excellent research!! I dont speak marathi but still the way it was presented i understood it all. And you showed the glorious reality of our past not some watsapp forwarded message 😊😊

  • @akshykamthe
    @akshykamthe 3 роки тому +1

    Khup chaan mahiti bhetate ithe ya channel var

  • @hindavitravals2845
    @hindavitravals2845 2 роки тому

    अप्रतिम माहिती दिली आपण साहेब 🙏🚩🚩🚩🚩

  • @bhushantandel2907
    @bhushantandel2907 Рік тому

    ati sundar

  • @arunbabhulgaonkar8088
    @arunbabhulgaonkar8088 3 роки тому +7

    आवाज तसेच मांडणी मस्त

  • @vijaypotare4266
    @vijaypotare4266 2 роки тому

    अप्रतिम माहिती

  • @vipuljamdar6860
    @vipuljamdar6860 3 роки тому

    धन्यवाद ,खूप सुंदर माहिती दिलीत
    महाराजांच्या जिलेबी कड्याविषयी माहिती दिलीत तर ऐकायला आवडेल

  • @sangrampatil7803
    @sangrampatil7803 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिली आहे तुम्ही सर

  • @tulsidasvalvi6652
    @tulsidasvalvi6652 2 роки тому

    तलवारी बद्दल अगदी सविस्तर माहिती दिली! 🙏

  • @ssm3857
    @ssm3857 2 роки тому

    खूप छान माहिती आहे

  • @harshaljane
    @harshaljane 2 роки тому +1

    Jai Hind

  • @gauravpyro1528
    @gauravpyro1528 3 роки тому +1

    Ekdum kaddak

  • @bilaljaffer7177
    @bilaljaffer7177 3 роки тому +1

    Chaan mahiti dili

  • @prashantgite2938
    @prashantgite2938 3 роки тому

    जय जिजाऊ 🙏🏻🚩
    जय शिवराय 🙏🏻🚩
    जय शंभुराजे 🙏🏻🚩
    जय तलवार🙏🏻⚔️

  • @devashishjoshi4485
    @devashishjoshi4485 Рік тому

    Jabardast video 👍👍👍

  • @sushanthingane
    @sushanthingane 3 роки тому +2

    खूप माहितीपूर्ण आणि रंजक व्हिडिओ... अनेक धन्यवाद!
    मूठीच्या मोगर्‍याच्या लांब/आखूड गज़ाचे काय वैशिष्ठ्य असावे? केवळ सजावटीसाठी असेल असे वाटंत नाही.

    • @janmejaybarve7018
      @janmejaybarve7018 2 роки тому

      असे वाटते की लांब गजामुळे तलवार दोन्ही हातात पकडता येत असावी ज्यामुळे वारात दुप्पट ताकत येई. पण लांब गज असल्याने एका हाताने तलवार चालवताना त्याच गजाची योद्ध्याच्या हालचालीत गैरसोय सुद्धा होत असावी असे वाटते.

  • @rohitsangale6651
    @rohitsangale6651 3 роки тому +3

    Good to hear about breaking the myth of sword weight , people think heavier the swort better and mightier the warrior , it's just ego inducing irrational stuff

  • @sachinbhalerao5832
    @sachinbhalerao5832 3 роки тому

    खुप छान माहिती, अशीच माहिती तोफ या विषयावर करा हि विनंती

  • @ravindratekade958
    @ravindratekade958 3 роки тому

    सर खूप छान माहिती दिली

  • @rupeshsapkal8865
    @rupeshsapkal8865 3 роки тому

    जय शिवराय
    खूप सुंदर आवाज आणि माहिती

  • @milifestyleteamtycoons9444
    @milifestyleteamtycoons9444 2 роки тому +2

    Sir your voice is ultimate...Please reupload 'the story Afazalkhan and pratapgad ' in your voice..

  • @ravichandrakhardekar
    @ravichandrakhardekar 2 роки тому

    खुप छान माहिती...!

  • @Advait459
    @Advait459 3 роки тому +6

    Hya video chi kharach Garaz hoti !!! whatsapp university chi band wajavlya baddal dhanyawaad 🤣🤣

  • @shubhampakde2962
    @shubhampakde2962 3 роки тому +1

    video chya survatichi music is prem❤️

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe 3 роки тому +1

    Waa🚩🙏

  • @sagargondage6266
    @sagargondage6266 3 роки тому

    धन्यवाद🙏🙏🙏

  • @user-gf8qs1op2v
    @user-gf8qs1op2v 8 місяців тому

    Jai Maharashtra

  • @shitaldesai9856
    @shitaldesai9856 2 роки тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज अनंत अजरामर आहेत जय शिवराय 🙏🙏

  • @wildmenia
    @wildmenia 3 роки тому +1

    Asa hi ek video Tofaaa'n war Ala tar khop chan huil...

  • @SuperManVlogger
    @SuperManVlogger 2 роки тому +1

    आपण सर्व शिवभक्तांनी एकत्र येऊन मा. मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि मा. उप-मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना एक विनंती करुया की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले यांचा पुनर्विकास आणि संवर्धन करण्यासाठी विशेष व अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त महामंडळ स्थापन करावे.
    या महामंडळाला शिव संकल्प 🚩 गड किल्ले संवर्धन महामंडळ असे नामकरण करावे.
    शिव संकल्प 🚩 महामंडळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे ३००+ किल्ल्यांचे "पुनर्विकास करण्यासाठी १००+ करोड प्रत्येक गड-किल्ल्यासाठी" आणि "संवर्धन करण्यासाठी दरवर्षी रुपये ५०+ करोड प्रत्येक गड-किल्ल्यासाठी" असा निधी उपलब्ध करून द्यावा.
    जय शिवराय 🚩

  • @gauravsurve5529
    @gauravsurve5529 3 роки тому +1

    Nice information

  • @chetankarale3909
    @chetankarale3909 3 роки тому

    खूप छान video, तलवारी वरची माहिती मिळाली

  • @bluray1194
    @bluray1194 3 роки тому +1

    Great info 👍

  • @chetanjoshi4051
    @chetanjoshi4051 Рік тому

    Very nice video. Great information and very well narrated

  • @jameskhurana4594
    @jameskhurana4594 3 роки тому +1

    Best video bhau

  • @shubhamshinde5344
    @shubhamshinde5344 3 роки тому +1

    Ur legend Sir..

  • @sammitkhandeparker8211
    @sammitkhandeparker8211 5 місяців тому

    Good work

  • @pankajgogte7618
    @pankajgogte7618 3 роки тому

    फारच मस्त..,

  • @vaibhavdixit275
    @vaibhavdixit275 3 роки тому +1

    Good 👍 iam maratha from mp

  • @prasannakulkarni1819
    @prasannakulkarni1819 3 роки тому

    Khup chhan 👍👍

  • @rohitmahajan9764
    @rohitmahajan9764 3 роки тому +11

    What's app university 😅😅 मस्त टोला मारला sir तुम्ही

  • @akshaykhade334
    @akshaykhade334 3 роки тому

    खुपच छान!!

  • @roshanjagdhane3077
    @roshanjagdhane3077 3 роки тому

    अप्रतिम

  • @mangesholkar7648
    @mangesholkar7648 2 роки тому

    Really great in dital information.

  • @ItihasMarg
    @ItihasMarg 3 роки тому +2

    *Video on ramdas swamii and maharaj...*

  • @ssm7593
    @ssm7593 3 роки тому +8

    I've a Question
    Nizam was a tributary state of Marathas na? then why Hyderabad is not shown as vassal state of Maratha Empire???

    • @Raut-warrior
      @Raut-warrior 3 роки тому +2

      I guess he became a vassal after the Rakshasbhuvan battle hence the maps of pre Rakshasbhuvan battle show him independent

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 3 роки тому +3

      It was a vassal but Nizam always still used to fight. Later on British made it a puppet princely state.

  • @tusharmb
    @tusharmb 3 роки тому

    Uttam Mahiti

  • @sameerkaginkar3323
    @sameerkaginkar3323 3 роки тому

    Aprateem mahiti

  • @yogeshnagvenkar1
    @yogeshnagvenkar1 3 роки тому

    Beautiful Explaination Bhai🙏

  • @smartbaba1321
    @smartbaba1321 2 роки тому +1

    Sabhi videos Hindi m bhe bnao plzz plzz.

  • @nitishpatil2257
    @nitishpatil2257 3 роки тому +1

    भारताचा संरक्षक मराठा

  • @nileshlolayekar4922
    @nileshlolayekar4922 3 роки тому

    Awesome presentation 👍

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 3 роки тому

    Very nice and informative vdo

  • @arunbabhulgaonkar8088
    @arunbabhulgaonkar8088 3 роки тому +1

    वा

  • @ankushkhedkar7007
    @ankushkhedkar7007 3 роки тому +2

    🙏🚩🙌

  • @Bhootancha_Doot
    @Bhootancha_Doot 6 місяців тому

    BGM is good 😊

  • @namitajoshi5719
    @namitajoshi5719 Рік тому +1

    माझा असा प्रश्न आहे की तत्कालीन विदर्भप्रान्त कोणता? आणि तिथे शिवाजीमहाराजांनी वा संभाजी महाराजांनी मोहिम उघडली होती का? तिचे परिणाम काय ?