मोदींना बहुमत,राज्यात मात्र महाविकास आघाडी
Вставка
- Опубліковано 13 тра 2024
- मोदींना बहुमत, राज्यात मात्र महाविकास आघाडी...
#narendramodi #udhavthakkarey #लोकसभानिवडणूक #sharadpawar #devendrafadnavis #eknathshinde #ajitdadapawar #prakashambedkar #महाविकास_आघाडी #महायुती #bjp #ncp
#nanapatole #shivsena #congress
भाजप हटाव शेतकरी बचाव
देशात भाजपा तडीपार होत आसुन महाराष्ट्रात भाजपा सुपडासाफ
Correct 💯
Impossible
कशावरून सांगितलं मोदी सरकार येईल.
का BJP प्रेमामुळे.
विश्लेषण कुठंतरी चुकतंय पाटील साहेब,,2004 ला इंडीया शायनिंग होते तसेच वातावरण आहे,भा ज प ला बहुमत मीळत नाही
सर वेगळे आहेत , हे त्यांचे विचार
निकाल लागायचा आहे बहुमत कुठून आलं
माविकास आघाडी विजयी होणार आहे
बहुमत? कुठून आणले अकडे
देशातील चुकीचे अंदाज संगण्यात आले आहे , देश पातळीवर सध्याचे सरकार पुन्हा येत नाही उत्तर प्रदेश चा अंदाज पूर्ण चुकीचा आहे
आहो बहु मत कुठुन आले मोदी कडे
जसे महाराष्ट्राला इतके भोळे समजून गेले आहेत यावर विश्वास नाही.आणि हे सुरू असलेले विश्लेषण सुद्धा बरोबर नाही. मुळात राज्यात सपशेल पराभव दिसल्याने ते बावचळून गेले हे सर्वात महत्व चा आहे.
Perfect analysis sir
येत नाही भाजपा सुद्धा जुळवा जूळवी करावी लागेल
Maharashtra made 35 chya var mva jinkel. Deshat congress Ani bjp la 200 / 200 Sita miltil. Ghode bazar honar. Modi / Rahul pm hot nahi. P v nrao ,manmohan sarkha manus pm banel. Nitin Gadkari / Kharge pm honar
ही निवडणूक जनतेच्या प्रश्नावर झाली नाही, होत नाही. त्यामुळे मतदान कमी झाले आहे. मतांच्या टक्केवारीत हे दिसून आले आहे. यामुळे भाजपा तडीपार हद्दपार होणार आहे. महागाई, बेरोजगारी , भ्रष्टाचार ,शिक्षण सुरक्षा, आरोग्य सुविधा या बाबतीत सरकार पक्ष काहीही बोलण्यास तयार नाही. विचार करा आणि मतदान करा.
खुप छान विश्लेषण सर...
सातत्य ठेवा
This is a rong statement
यावेळी बीजेपी हरणार आहे
EVM might have set ? .
This is wrongly survey
BJP 185-195
Nahi modina bahumat nahi milnar
India alliance 450 seats with 54 percent votes
देशात राहुल राज्यात उद्धव पवार राष्ट्रपती
सर ते अल्गोरिथम आहे with AI
सुनील कामत तुम्ही नमस्कार मनायला यवढा वेळ का लावला
मोदी हा सुज्ञ कशावरून
ठाकूर समाजांनी bjp ला मतदान 4 टप्यात केला नाही. Mi UP चा per सीट चा अभ्यास केला आहे आणि या वेळेला यादव ना तिकीट कमी दिले आहेत अखिलेश जीनी त्याचा फायदा समजवाडी पार्टी ला होतोय. Bjp 53 सीट्स paryanta पोहचेल.
No more Modi
नाही मिळणार बहुमत
RSS chya survey nusar bjp 177 parayant yeal
योग्य विश्लेषण
RSS 177+123
We cant undasstand will not talk
U turn gheu nka.bjp chi sattha yenar nahi.
ओपिनियन पॉल बरोबर आलेत हे याना कसे समजले?
आता महाराष्ट्र तून आणि देशातून भाजपा तडीपार होणार हे बाकी नक्की
Deshat Congress
Maharashtrat MVA
Only ut ss
महाराष्ट्रात महाविकास् आघाडी 35 to 38 seats
Mr.Ringan Live, Your soft corner to BJP while explaining is noticed clearly which affects on voting by voter for remaining seats. Request to be fair or else there are chances of decreasing popularity of your channel.
हा कोण?
यावेळी bjp येणार नाहीं. तुमचा अभ्यास फारच कच्चा आहे. तुम्ही bjp चे हस्तक आहात.
अबकी बार भाजपा तडीपार हद्दपार.
Wrong
राज्यात पण देशात पण भाजप येणार नाही
Modi 192 perfect
Tumala kasa kay mahit hi rong
Pagal hai
भाजप हरणार
प्रधान मंत्री सुज्ञ😂😂😂😂😂
This man is bhramist
Bhou bhashan band.kar