Ashok Wankhede | राज्यात भाजप सिंगल डिजीट, वानखेडेंचं Loksabha Election वर थक्क करणारं विश्लेषण
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- #PoliticalAnalyst #LoksabhaElection #LoksabhaResultAnalyst #UddhavThackeray #MaharashtraPolitics #SharadPawar #DevendraFadnavis #RahulGandhi #NarendraModi #MaharashtraPolitics #Shivsena #BJP #AjitPawar #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
एक नंबर वानखेडे साहेब इमानदारी याला म्हणतात
agadi manapasun bolalat sahmat aahe.
जय महाराष्ट्र!
मी श्री. अशोक वानखेडे यांच्या मतांशी पुर्णपणे सहमत आहे.
जय महाराष्ट्र!
एकच नंबर सत्य परिस्थीती विषद करणारा वाघासारखा पत्रकार.. अशोक वानखेडे आहेत......जिथं चूकते ते स्पष्टपणे बोलणारा अभ्यासू पत्रकार वानखेडे साहेब......
Ashokvankhedesahebapanekdamkharaboltaiprakashambedkaranimvsobhattadjodkarayalahavihotibjpekdamziromadyegheliastijaishivraijaibheem
@@anandganvir9684 निट लिहायला शिका पहीलं 😂😂 इंग्रजीत लिहतोय 😂😂
त्यात काय वाघा सारखे तसा पन कोनी उठत मोदी ला घोड़ा लावत
Becha Huwa Patrakar
गांदू पत्रकार ग्राउंड रिॲलिटी काहीच माहिती नाही आणि ...... आभाळाला हेपल्या मरतोय लोदू 😂😂😂😂
💯 या वेळेस जनतेनेच निवडणूक हातातच घेतली आहे
B.J.P.N.D.A.400 Paar./Modika Dekho 4,June,2024,Ko Chamatkar.Jai🌹Shri🌹Ram🌹🙏🌹🕉️🚩👍✌️🔱🏹🇮🇳
राजू पेंटर ज्यांची सुपारी घेतो त्याचा सूफडा साफ होतो
😅😅😅😅😅
😂😂
😂😂😂
राजु पेंटर हो कोण आहे देशाचा पंतप्रधन की राष्ट्रपती की पाकिस्तान प्रमुख
@@PrabhakarBhat-i8hगुजरात नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष. अणि नवनिर्माण करायचा म्हटला की आधीचे नष्ट करावे लागते 😂😂😂
वानखेडे साहेब सत्य बोलत आहेत त्यांच्या बद्दल मला गर्व आहे
महाविकास आघाडी जिंकणार
३५+
मतदान टक्केवारी,वाढीचा ec चा रिपोर्ट बघा आणि कमेंट वर लक्ष द्या
शेवट च वाक्य खरा रोष देवेंद्र फडणवीस च्या विरोधात लोकांचा .....
खूप छान विश्लेषण वानखेडे सर सत्य आहे
जबरदस्त विश्लेषण मानाचा मुजरा साहेब तुम्हाला
महाराष्ट्र नासवणारा एकच फडतुस
महाफडतुस
भाजपाची खरी अवस्था सांगीतली की टीका का?
तंतोतंत 😢😮😮
फडवणीस का!
💯
एकदम बरोबर आहे,मा, वानखेडे सर,, तुम्ही,प्रकाश आंबेडकर, साहेब,याचे, अतिशय, खरं आणि सत्य वास्तव,, विश्लेषण, करून,मा, आंबेडकर साहेब, यांच्या, मानसिक, स्थिती चं, अतिशय, वास्तव, चित्र,, आपण परखडपणे मांडले,, आणि,मा,प्रकाश जी, आंबेडकर, साहेब, फक्त, इतर, राजकीय,,पक्ष, म्हणजे च,, युती किंवा, आघाडी,पक्ष, यांना, वेठीस धरून, दिशाभूल करत,,फक्त आणि फक्त, आपलीच राजकीय पोळी भाजून घेऊन, आपलीच तुंबडी भरून घेऊन,, भावी काळात, आपलं राजकीय दुकान, कसं सुरू राहील,, यासाठीच,, हा संपूर्णपणे,मा,प्रकाशजी आंबेडकर साहेब,, अट्टाहास आणि, आटापिटा,करत आहेत,, परंतु,या आणि,असल्या,, स्वतः च्या, मतलबी,भुमिकेमुळ,, आणि, धरसोड, वृत्तीमुळे,, अनेकदा, समाजाला, आणि सर्वच, सामान्य जागरूक मतदाता नागरिक आणि सर्वच सामान्य जनतेला वेठीस धरून, दिशाभूल, करत आपल्या, राजकीय, स्वार्थी वृत्ती,,ला, कंटाळून,, यांच्या पाठीशी आता,, कोणत्याही प्रकारचं जनमत, आणि,, जनाधार,,उरलेला, नाही,, हे, अंतिम सत्य, वास्तव चित्र, नक्कीच आपण,, नाकारून अजिबातच चालणार नाही,, जय जवान, जय किसान, एकता युनियन जिंदाबाद, जय हिंद , जय महाराष्ट्र, नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ, नाशिक, येवला विधानसभा,
Pryatek shabda nanatar " , " (comma) ka takla aahe
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
घे शेट्ट 😂😂😂😂👎👎
@@rahulzare7257उपट तुझ्या आईचे
Nilesh Dada तुम्ही भक्तांची भाषा बघितली का ?
यांना सड़ेतोड़ उत्तर 04 तारखेला मिळेल
@@rahulzare7257 SHETTA UPATNYACHI KAM GETO .. FASVNIS AANI TADIPAR MAHAFEKU CHI UPAT AANI BHARE BANDH..😁😁
नीट बोल रे
अशोक जी मराठी भाषा 98% आहे तुमचे.. मी आता पर्यंत 1000 वेळा हिंदी मध्ये ऐकले.
यू r ग्रेट
नासका आंबा नागपूरचा अनाजी पंत !
ज्येष्ठ पत्रकार अशोक सर लईच भारी तुमचं विश्लेषण एकदम खडक उत्तर
सर्वांचा अन्नदाता शेतकरी राजा
वानखेडे सर निर्भिड पणे न घाबरता सत्य मांडतात तुम्ही तुमच्या पत्रकारितेला सलाम ❤❤❤
फडणवीसांनी फोडाफोडी केली नसती तर माञ एकटी भाजपा तीस सीट्स आल्या असत्या पण आता माञ भाजपाच्या फक्त दहा बारा सिट्स येतील !
5 येतील
😂 0 खुश डोक्यावर पडलेत सारे.
खरं आहे.
फार फार तर ८ जागा येतील व कमीत कमी ४ पर्यंत येतील परंतु भक्त मंडळी म्हनतात महाराष्ट्रात ४० व भारतात ४०० पार म्हनु म्हनु उर बडवीत आहे,२०० पार जरी झाले तर देव पावला म्हुनुन समजा👍
@@jamalshaikh1992are lundnamazi pilaval tu tension gheu nako yenar tar tumcha abba modich tumhi jihadi mandlia chi thasun marayla
ग्रेट विश्लेषण सर आणि सत्य विश्लेषण सलाम आपणास वानखेडे साहेब., 👌🏻👍🏻
1 नंबर वानखेडे साहेब 👌👌👍
जिकडे नटरंग मधील गुना तिकडे भाजप,शिंदे, अजित पवार सुना सुना, बिनशर्त पाठिंबा, बिनकामाचा ठरला
अभ्यासपूर्ण विश्लेषण.. वानखेडे सर❤
महाराष्ट्रातील मराठी माणसांनी आपले स्थानिक पक्ष मोठे करावेत 🙏🙏🙏
Yes bjo manse sarkhe
वानखेडे साहेब प्रचाराचे मुद्दे इंडिया वाले व भाजप दोघांचे पण प्रभावशाली नव्हते पण जनताच गेली दहा वर्षे नुसते जुमलेला कंटाळली म्हणून जनता स्वतः हून विरोधी पक्षाला साथ देत आहे जे की विरोधी पक्षाला कष्टा पेक्षा जास्त आचुते यश मिळणार आहे
होय हे बरोबर आहे
Right sir,
😅😂😂😂
Pp
@@ravindranakhate-ue7ut
हे मुद्दे एकदम बरोबर आहेत.
वानखेडेसाहेब खरंच सडेतोड व अभ्यासू पत्रकार आहे सत्ताधारी भाजपची व विरोधी पक्षांच्या चुकीच्या बाजू अग्रक्रमाने मांडतात व्यवहाराची व रोजीरोटीचे यथार्थ बाजू मांडणारा संवेदनशील पत्रकार आहे वानखेडे ऐकण्यासारखे व्यक्तिमत्व आहे ग्रैट विश्लेषण
सौ दाऊद,,, बसस एक राऊत 🔝
मा संजय राऊत साहेब 🔥
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
Great ashok ji .... असे निर्भिड पत्रकार हवे तेव्हा लोकशाही जिवंत राहील
त्या टरबुजाच नाव😂🎉घेऊनका
अशोकजी आपले विश्लेषण अंत्यत मौलीक
व. संत्यावर अधारीत आहे.
वानखेडे साहेब आपण चांगले विश्लेषण करता नमो बुद्ध जयभीम सर
महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 देशात इंडिया आघाडी 330
शंभर टक्के बरोबर
200% बरोबर ४ जुन पर्यंत 😂😂
@@pramoddesai6993 चार जून २०२९ पर्यंत ☝️☝️☝️
हा हा हा हा हा .....एवढी स्वप्न नका बघू रे... फार त्रास होईल नंतर
स्वप्न पहा रे...
अशोक वानखेडे साहेब तुम्ही व सर्व पत्रकारांनी पण भरपूर मेहनत घेतली भाजपा विरोधात
काय विश्लेषण लाजवाब शब्द न शब्द मराठी माणसाच्या मनातला
महाविकास आघाडीच सरकार येणार राहुल झिंदाबाद काँग्रेस झिंदाबाद
वानखेडे सर छान विश्लेषण केले ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अगदी बरोबर विश्लेषण 🔥🔥
भाजपा महाराष्ट्रात औषधाला शिल्लक नसेल🔥🔥
रास्त विश्लेषण. टायगर साहेब ❤
वानखेडे साहेब अत्यंत उत्तम विश्लेषण करतात,त्यांना संपूर्ण देशाचं राजकारणाचा अभ्यास आहे धन्यवाद साहेब
Real tiger अशोक वानखेडे
लोवडा 🙏🙏🙏
Ghanta
@@rahulzare7257🍌🍌🍌🍌🍌🍌
पहिल्यांदा खर आणि योग्य analysis पाहिलं..टीव्ही वर...वानखेडे आणि TV 9 चे आभार...
बरोबर...महाविकास आघाडी 35+
एक नंबर विश्लेषण वानखेडे साहेब
सलाम सर ग्रेट विश्लेषण
अभ्यासू विश्लेषक... वानखेडे सर ❤❤❤❤
नं. वन आहे अशोक वानखेडे सर अता महाराष्ट्रात फक्त शरद पवार साहेब व उद्धव ठाकरे साहेब
अता फक्त MVA, इंडिया गठबंधन
देशात महगाई,बेरोजगारी या सारखे विषय आहे ना तो सोडून भाजपा फक्त हिन्दु मुसलमान हे करते
जय हिन्द
जय महाराष्ट्र
वानखेडे एकतर्फी बोलतात
१० वर्षे असाच आहे.😂
यांना ज्येष्ठ पत्रकार म्हणायची लाज वाटते. ४ जुने ला यांचे दात घशात गेले कि शहाणे होतील अशी आशा.
देशात महागाई शेतकरी प्रश्न हे विषय आहेत हे खर आहे पण विरोधी पक्षांनी अस लिहून दिलाय का की सत्तेत आल्यावर महागाई शून्यावर आणि शेतीचे प्रश्न कायमचे संपाऊ पेट्रोल डिझेल 50 रुपयावर आणु तरुणांना सगळ्या नोकरी देऊ आन नाही हे सर्व केलं तर सत्तेतून बाहेर जाऊ अस काय दिलाय का आश्वासन . नाही दिलं तर काय मिळवलं यांना मत देऊन
@@spras17
गांडीत वाडा घुसला वाटत आता 😂
100%Sattya Vishleshan Ashok Sir
Uddhavji balasaheb Thakre 🐅 ❤
फक्त महाविकास आघाडीच
4 जून 2024 ला इडिया आघाडी च येणार ,!....
खुपचं छान विश्लेषण आणि एकदम सत्य आहे 🙏💐
विधान सभेला मज्जा येणार..महा युती हवेत विरणार😊
विधान सभा
बीजेपी 56. Shinde 8. Ajit 4
UDDHAV THAKARE 78.
Sharad Pawar 70
Congress 62
Other 11
उधव साहेब ठाकरे यांना खुप भाजपन मिंदे नी . त्यांच्या चमच्यान . खुप त्रास दिला सरकरही त्यांच चांगल चालत असताना पाडल गदार फोडून पन हे महाराष्ट्र मुंबई .जनतेला पटल नाही . आनी ते उधवजी साहेब व पवार साहेब . यांच्या प्रचंड प्रमाणात पाठीसी राहीली . व ठाकरे सर्वांना पुरुन उरले . धन्यवाद वानखेडे साहेब योग्य विस्लेशन . . जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी
💯 percent barobr aahe ....ab ki baar bjp tadipaar 🚩🚩🚩🚩
किरीट हा जोक तर आहेच पण जोकर झाला आहे... वानखेडे साहेब आपण खुप अभ्यासपूर्ण बोललात... 👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
अशोक वानखेडे सर्वात अनुभवी आणि उत्तम राजकीय विश्लेषक आहे निर्भिड पत्रकार आहेत मी भेटलो त्यांना खारघर नवी मुंबई ल त्यांचे भाव राहतात खारघर ल 🙏
Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद
100 takke khar ahe ❤
खरं आहे वानखेडे साहेब 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
वानखेडे हे hmv पत्रकार आहेत..या बद्दल शंकाच नाही
तुम्हाला bjp चे hmv दिसत नाहीत का? त्यांनी अख्खी main stream media खाल्ली की, त्याचबरोबर भक्तांचा मेंदूपन खाल्ला, नाहीतर सत्य पचवायला तुम्हा लोकांना थोडं जडच जाईल म्हणा.. critical thinking capacity develope करा आणि सत्य स्वीकारा
महा विकास आघाडी 37 च्या वर खासदार येणार
😂😂😂😂
47 chya vr mhna n
😂😂
52😂 म्हण
🔔
साहेब त्या तोयल्याला मुंबई सोडून बाहेर फीरुन दाखव बोला
Mumbai mde choplay shivsenene tyala😅
Nagdyala kapun taka teche
Thanks सर
Nice Tiger ❤❤mva35+
Salute sir your true speech
100% right
अशोक भाऊ तुमच्या मनात होत तेच. मलाही वाटत होत.आपल्या विदर्भातील भाषेत चांगलीच जिरली.सींगल डिजीट.
वानखेडे साहेब अति उत्तम मुलाखत दिलात धन्यवाद तुम्हाला मुजरा सर
अरे मुझरा कशाला घालतोय खाली वाक मग.
Mujara tar to gaddar mindho karto lachar
Khup Chan oankhda sir 👍👍👍👍👍👍👍💯💯💯💯
भाजप केंद्रांत पण येणार नाही
Khuthlaya Aadhrawer Boltoy Tu,Pura Bhartacha Vichar Kara,Modi N.d.A.Ab 400 Paar./Jai, 🌹 Shri🌹Ram🌹🙏🌹👍🕉️🚩🔱🏹✌️✌️✌️✌️✌️
@@nandkumargaikwad3053बघ आरशात तोंड 😂😂😂
@@nandkumargaikwad3053 कुठल्या ब्रम्हात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची धाडस भाजपात नाही आणि निघाले 400 पार
@@vishalpatil6644 Loksabha,Vidhansabha,Shaer,Gaaw Pataliwer HonaraNiwadnukacha Neet Aabbhayah Kara.Rashtra Heet Servto paricha Vichar Karnari 50%Janta Ahe,Aaj SwatatraVeer Sawerker Jaiyenti Ahe.Swatantrate Bhagwati Twamahm Yasoyuge Vande,Anee Sagra Pran Talmalla.Aikka.
प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत वानखेडे सरांनी अतिशय योग्य मांडणी केली आहे.. प्रकाश आंबेडकर हे खरोखरच भाजपची बी टीम आहे
उघडा डोळे बघा नीट वंचित भाजपची बी टीम म्हणणाऱ्यांनो वंचित चा कोणता मंत्री भाजपात सामिल झाला ते सांगा व नंतर बोला
नाहीतर कांग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी वाले बहुतेक भाजपा वासी झाले मग बी टीम कोण आहे हे ठरवा वंचित की बाकी सगळे स्वतःच्या बुडाखालचा अंधार बघा किती आहे तो
दोन्ही काँग्रेस व शिवसेना हीच खरी BJP ची बी टीम आहेत अंध भक्तांना सत्य परिस्थिती स्वीकारायची नाही
@@sunildeshbhratar1610gopya padalkar
प्रकाश आंबेडकर स्वतःचा स्वार्थ साधतात
प्रकाश आंबेडकर योग्य युती करून आपल्या कार्यकरत्याना आमदार खारदार होऊच देत नाही
मग ते भाजपात कसे शामिल होणार
या निवडनुकीत वंचितचे 5 तरी खासदार झाले असते
Very Right
💯 % सत्य
खूप धनवाद सर किती छान वाटलं सर एकूण
मविआ ❤✌
सर अगदी बरोबर बोललात तुमी हेच बोलण मतदान होण्या अगोदर पण बोलायला हवं होत अजून खूप फरक पडला असता इंडिया आघाडीला खूप छान बोललात सर 🙏🏻🙏🏻
अशोक वानखेडे सर
खूप खूप धन्यवाद
अचुक विश्लेषण केले
खरं आहे वानखेडे साहेब तुमचं भविष्य वाण
छान विश्लेषण
UBT ❤
अशोक राव
खरं तर इंडिया आघाडीला जनतेने प्रखर बांधून घेतले
❤❤❤
जनतेने या सरकारला हरवायचे ठरवले आहे तर या महविकास आघाडी ला त्याचा फायदा होईल
महाराष्ट्रत भाजपची वाट फडणवीस याने लावली
खूप खरे बोलता साहेब तुम्ही
वानखेडे 1नो. पत्रकार आहेत.
Uddhavji ❤❤❤❤️🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻
वानखेडे साहेब,
आत्ता लिहून घ्या, महाराष्ट्रात काय, देशात भारतीय जनता पक्षाची एक ही जागा कमी होणार नाही.
1 No 👌👍विश्लेषण साहेब
Great 👌👌👌👌
Sahi bollat ❤
सर्वोत्कृष्ठ विश्लेषण
एकदम बरोबर
100% विश्लेषण
खुप छान विश्लेषण
वानखेडे सर अप्रतिम विश्लेशन केले आपण
Tiger
अगदी बरोबर अशोक भाऊ
1नं वानखेडे साहेब
आगदी बरोबर आहे वानखेडे साहेब
वस्तुस्थिती मांडली
शरदचंद्र पवार....❤
Pramanik patrakar🎉🎉
. हे साहेब मागे म्हणाले होते की
5 राज्यातील निवडणुकीनंतर
नितिन गडकरी गाशा गुंडाळून घरी बसतील
यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नये