Sant Bhaar Pandharit - Ketakee Mateygaonkar | संतभार पंढरीत अभंग | Vitthal Abhanga
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- Sant Bhaar Pandharit - Ketaki Mategaonkar | संतभार पंढरीत अभंग | Vitthal Abhanga
Hello everyone! Listen to this Vitthal Bhajan- "Sant Bhaar Pandharit" on this devotional day of Ashadhi Ekadashi. May Vithhal bless you and everyone with their blessings! Let me know in the comments box, if you like it. Like share and subscribe to my channel for more spiritual music!
Watch Next: • Drushti Vithaai Dekhil...
Credits:
Singer: Ketaki Mategaonkar
Lyrics: Sant Janabai
Tabla: Prashant Pandav
Harmonium : Kedar Paranjape
Flute : Nilesh Deshpande
Percussions: Aditya Apte
Mix and Mastered by: Ameya Mategaonkar (Lambodara Studios).
Video Credits:
Videography and Editing:
Ashok Shelar (Click Vision)
#Santbhaarabhanga #abhanga #ketakimategaonkar
Join this channel to get access to perks:
/ @ketakeemateygaonkar
Do Not Forget To #Like #Share & #Subscribe
For more updates you can also follow me on:
ketakimategaonkar.in
#Instagram -
...
#facebook -
/ ketaki.official
#twitter -
/ ketmategaonkar
Bolava Vithal Pahava Vithal with lyrics | बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल Vitthal Bhajan
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल Bolava Vitthal Pahava Vitthal मराठी अभंग
#भजन । अभंग । Bolava Vithal | बोलावा विट्ठल
Bolava Vithal Pahava Vithal | Audio Song| बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल Vitthal Bhajan
अप्रतिम केतकी.अशीच जमिनीवर पाय घट्ट रोवून संगित साधना कर. तुला अनेक अनेक शुभेच्छा आणि आशिर्वाद.
ताई , किती छान सुंदर गायले आहे अहाहा उत्कृष्ट सादरीकरण 🎉🎉🎉🎉🎉
seva bhav mazha vitthal ❤❤
केतकी ताई अप्रतिम आवाज गायन पध्दती खुप च सुंदर
सुंदर लेख आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचताना आनंदाचे डोही आनंद तरंग उठत आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे सौंदर्याची उधळण करत सोहळा पाहण्यासाठी पुढील काळात आपल्या प्रतिक्रियांद्वारे आपली आवड निवड यादी प्रसिद्ध केली आहे छान विषयावर आयोजित करण्यात आलेल्या इमारतींना जीवदान मिळाले आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे रूप पाहून हवंहवंसं वाटणारं आकर्षण नेहमीच आघाडीवर आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे अभिमान वाटेल असे देखणे स्वप्न देखिले आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वाट पहात आहे तुझाच विचार करून निर्णय घेतला आहे खूप सुंदर आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे मुली आणि छायाचित्रे पाहण्यास मिळते आहे भाग्यच म्हणायला हरकत नसावी पुजेत मग्न आहे सुंदर आहे लव्ह यू माय डियर लव्ह ❤
इतकी अप्रतिम समज,गायकीचा उच्च दर्जा! 👍👌👍👌👍👌💐💐💐💐
केतकी तू फार भन्नाट गातेस. शुभेच्छा
अप्रतिम खूप खूप शुभेच्छा
Jai vithal
फारच सुंदर गाईलत...आम्ही मंत्रमुग्ध झालो...
अभिनयाककडून संगीतकाराकडे मार्गक्रमण केल्यामुळे हार्दिक अभिनंदन 👌👌
Beautiful
खूपच छान ....अशीच छान गात रहा.....
God bless you
संगीतसेवा थेट ईश्वरापर्यंत पोहोचते.सिनेसृष्टी मृगजळ आहे. संगीतसेवेने शाश्वत शांती मिळते. त्यासाठी शुभेच्छा.
खूपच सुंदर,भान हरपून जाते.
असेच गात रहा❤ आशीर्वाद
अप्रतिम गायनशैली ,खूप अभंगरुची वाढविल असा आवाज... हनुमान प्रासदिक भजन मंडळ टिटोली,ता.इगतपुरी नाशिक .
I am not a maharashtrian but trust me your melodious voice mesmerizes … No wonder they say music has no language …. May Vitthala bless you abundantly 🙌🏻🙌🏻❤️❤️
सुरेख छान गाणी म्हणतेस. आई सारखेच गाण्यालाच प्राधान्य दे.
Lalita ji I don't know 'but your words are golden words they touch the many many peoples heart and really music has no language but music have the extreme power to change everything.🌹🌹🙏🙏.. Lataji saprem namskar to you.
Sweet comment dear.
अप्रतीम.अभंग ऐकुन आषाढी सार्थक झाली असे वाटले🙏
खूपच छान , never listen than before
JaiHo
जय हरी विठ्ठल 🙏🙏
Khup chan Sangeet dile
Dr Ketaki Sakshat Godess Saraswati is singing in your voice. Really fantastic and mesmerizing great singing. Carry on singing Bhakti Sangit and bhajans. Take care. All the best. Thank you 😊
Khupach chhan.
🙏👌👌🙏 अप्रतिम
Khup sundar
🙏🏻 सुंदर 👌🏻👌🏻
Most perfect onall utube songs.
Khupchan
क्या बात है.... 🌹🌹🌹पखवाजाची साथ ठेवा बघा काय मजा येते
खूपच छान.
Athi Sundar.....👌👌👌🙏🙏🙏
Excellent support fm all Instrumentalists....🙏
Ketaki very good. All the best for your career
अप्रतिम गायकी, अप्रतिम मेळ जुळून आला आहे.केतकीजी आपल्या गायणात मंत्रमुग्ध करण्याची ताकद जबरदस्त आहे
सूदर आहे सादरी करन केतकी
खूप छान
राम कृष्ण हरि माऊली कैलास डोळस वडाळी कन्नड छत्रपती संभाजीनगर जिल्हा जय जय हरि विठ्ठल
Aprtim sundar surel gayan shbda bhav Aprtim sundar Rachan aani aavaj
so nice beta ketaki
more good luck to u..👍👍
केतकी तुझा निर्णय योग्य.अभंगांच सादरीकरण
अप्रतिम. अभिनयापेक्षा तू निवडलेले हे क्षेत्र तुला
निश्चित मान ,प्रसिद्धी ,सन्मान देईल .समाधान
मिळेल. तुला शुभेच्छा.
राम कृष्ण हरी 🙏.....खूप सुंदर केतकी 👌👌👍
Devine singing 👏
Khup sundar Ketaki God bless you
Apratim
पंडीत जितेंद्र अभिषेकी यांनी गायलं हे गाणं. My favourite 😍😍 song U did Justice to it❤️❤️❤️
मला पण आवडलं सादरीकरण
व्वाह क्या बात है। खूप सुंदर👌👌👍
अप्रतिम साक्षात पांडुरंग उभा राहिला समोर
SAI Ram--Thank You so much for the heartful --heart touching singing.Lots of Love. 💕
अप्रतिम... केतकी काय सुंदर गायलीस... वाह 👌👌👌
मन प्रसन्न झाले ताण-तणाव सर्व विसरून गेलो God bless you 🙏
Prashanthi khup chhan tabla vajvala ahe . Mantra mugdh jhalo. God bless u.🙏🙏🌷🌹
सुंदर आवाज आहे तूझा केतकी
अप्रतिम !!
Jay hari vitthal
उत्कृष्ट अप्रतीम अभंग !
छान
कितीही वेळा ऐकले तरी कमीच आहे. केतकी, आमचे शब्द तुझ्या आवाजापुढे गुळगुळीत आहेत, शब्द सापडत नाहीत वर्णन करायला. खूप strength आहे आवाजात. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत. आमचे कान 1 दम तृप्त होतात.
खुपच छान ताई अभंग
खूप छान फार आवडला
अप्रतिम ❤🌹
Excellent Jay Hari
Marvelous, sweet song-bhajan
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
Your great
🙏👍👌🌹
शुभ प्रभात
It's too nice to know that u have focussed on music, loving u since a small kiddu baby
Khupch sundar👍👍
Very good
खूप छान
I like you
Prashantji
Beautiful! Thanks for sharing.
Mantramugddh swsr. 🙏🏻
Stay blessed.
So nice sung, heart touching vvoice God bless you always
Taiiii...I have no more words..!
खूप सुंदर गाणे .तू दिसतेस पण छान.पण केस बांधलेलं तर अजून छान दिसशील बाळा .God bless you.
👌
The best
Lovely presentation of bhajan with sonorous voice humbly invoking Lord's grace, brief alap in the middle creating serene ambience driving listeners into trance. Which raga is it composed.
Raag Chandrakauns ( misra)
❤️
Vav
वा$$काय आवाज फार सुंदर!देवकी ताईंनी छान संस्कार आवाजावर केले.ते तू छान करू घेतलंस. असा सुमधुर आवाज ऐकल्यावर मन प्रसन्न होत.May God bless you.
Ketaki च्या svarupat दुसरी kishori amonkar मिळाली आम्हाला....
🙏🏻
🚩
I love your voice
Very nice. Can you inform me Raag name.
Playback सिंगरचे गुण आहेत,चित्रपट मध्ये गाण्यासाठी प्रोडूसरांनी फिल्म Hit होण्यासाठी संधी द्यायला पाहिजे. सोने होईल
👍
सुंदर गायन" विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म " अभंग आपण गायन करावं
Z marathi sa re ga ma pa tya 5 janapeksha ketkila जज म्हणून घेयला हवं होतं
Madhukons
Khup sunder
केतकी....खुपच छान गायलीस
आलाप खुपच मस्त.
खुप खुप शुभेच्छा.
परमेश्वरानी एवढा सुंदर गोड पवित्र आवाज दिल्यावर तो परम पवित्र होईल असा विचार व्हावा सद्गुरुच्यरणी प्रार्थना 👌🌹💐🙏👍
खुपच छान गायन
पण शब्दांत बदल करू नये .
तेथ असे देव ऊभा .
जनी म्हणे तया
मन शांत व प्रसन्न झाले!
केतकी बाळा , अनंत आशीर्वाद !
खूप खूप छान केतकी बाळा खूप खूप गोड गातेस अशीच गात रहा आणि आम्हा सर्वांना आनंद दे. अनेक अनेक आशिर्वाद. फार वर्षा पूर्वी तुझ्या आई बाबा बरोबर काम केले आहे.
❤❤❤❤आवडल
संगीत जर विठ्ठलस्वरूप असेल,
तर तुझा स्वर पंढरीची वाट आहे।
Ayush dnyaneshwar Kaka Kaku piyush Smita 6 player
😭😊😊☺️😊🥰😊☺️😋😝😭😂😭🚓🚉🚓🚉🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓 Ayush dnyaneshwar Kaka Kaku piyush Smita 6 player
सुंदर 👌👌
"बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल " नंतर हा दुसरा अभंग मला ऐकायला मिळाला.
अप्रतिम सादरीकरण केतकी....
आजच्या आषाढीला आम्हांस मेजव दिलीस....
खूप खूप आभार केतकी..💐💐
अप्रतीम
मलापण खुप आवडतो मी दररोज दोन वेळेस तरी बघतो
@@vasantdandekar5558 फार छान
केतकीताईंनी गायिलेला "बोलावा विठ्ठल... पहावा विठ्ठल"...अभंग अतुलनीय आहे....
@@vasantdandekar5558 oj
अप्रतिम केतकी...बुवांचे अवघड composition सोपं करुन गायीलीस..जुग जुग जिओ।God bless you.
गोड आवाज आहे.गाण्यातच पुढील
वाटचाल करणे खूप आनंददायी होईल.
परमेश्वराची साथ जरुर मिळेल.साथ आहेच.
हीच सदिच्छा!!
0000
सगळ्यांना नम्रवेळ विनंती आहे की कृपया channel ला subscribe करा, आणि notification बेल वर क्लिक करा! कारण आता मी तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला येते आहे!! 😇💜 दर महिन्याच्या १ तारखेला ! It’s a promise !!
Everyone please subscribe , and click the bell icon, so will know about my new songs and our live chat😇💜
Sagkyanche khup khup manapasun abhaaar😇🙏💜