ही आहे हस्थमैथुन करायची योग्य पद्धत | असेच करा नाहीतर ? Dr.Umesh Mundada | Ashakiran Clinic

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 857

  • @pritambhujare
    @pritambhujare 11 днів тому +11

    2:20 एकदम बरोबर बोलले डॉ.👌💯

  • @lovelynisha9772
    @lovelynisha9772 8 днів тому +19

    ब्रम्हचर्य जीवन ही जीने का सही और आरोग्यदायी तरिका है!

  • @venomkarangaming8322
    @venomkarangaming8322 5 днів тому +5

    Mi pan asch karto sir 30 te 45 minutes paryant halu halu karto ani viry yet asel tar thoda halu halu karto ani tyala jyast time stamina better karnya sathi he karn khup chan ahe ani mi asch karto good information doctor

  • @harshadkure203
    @harshadkure203 11 днів тому +2

    खूपच छान उपयुक्त माहिती दिल्या....🙂

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  11 днів тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻✅

  • @riteshjagtap2948
    @riteshjagtap2948 26 днів тому +27

    छान माहिती सांगितली सर 👌

  • @shivajijadhao475
    @shivajijadhao475 28 днів тому +18

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली

  • @दिलीपमिसाळरेलगावकर

    नमस्कार सर खूप छान माहिती देतात तुम्ही बर का खरंच मला आनंद होतो तुम्ही अशी माहिती दिल्याबद्दल मी एक दृष्टिहीन आहे

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +1

      Thanks 🙏🏻

    • @MaheshKadam-w8l
      @MaheshKadam-w8l 2 місяці тому

      @@दिलीपमिसाळरेलगावकर खूप त्रास हाेताे का सर

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому

      💥🙏🏻

  • @mahisawant7474
    @mahisawant7474 2 місяці тому +9

    खुप छान माहिती

  • @sachinshinde4419
    @sachinshinde4419 10 днів тому +2

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @ravichandneri6236
    @ravichandneri6236 2 місяці тому +14

    Dhanyavad Sir Khup chan mahiti dilat ani mahtvach ahe prtek purushachya jivanatla vishy........

  • @AshishMahale-h9x
    @AshishMahale-h9x 11 днів тому

    खूपच छान.

  • @sandipbhukan8770
    @sandipbhukan8770 2 місяці тому +11

    Very nice sir

  • @sanjyasawant2989
    @sanjyasawant2989 Місяць тому +4

    Nice Infarmation

  • @HhdggujvdNdbvbndkhf
    @HhdggujvdNdbvbndkhf 14 днів тому +3

    धन्यवाद

  • @Katale4825
    @Katale4825 12 днів тому +1

    Thank you sir

  • @govindjadhav4650
    @govindjadhav4650 7 днів тому

    Great information❤

  • @shaktisinghthakur7566
    @shaktisinghthakur7566 2 місяці тому +7

    Very nice info।
    Thank u sir।😊

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +1

      धन्यवाद सर, माझे व्हिडिओ पहात रहा कारण मला नवीन मनोरंजक तंत्रे मिळत आहेत ज्याबद्दल कोणीही तुम्हाला सांगणार नाही 👍🏻👌🏻😇

  • @BhupendraKini-w8f
    @BhupendraKini-w8f Місяць тому +7

    Very nice dochtar

  • @Bhakti-d9f
    @Bhakti-d9f Місяць тому +62

    Bramhcharya raho he kis kam ke nahi hai
    विर्यवान बनो 😊

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  Місяць тому +41

      सर हे निसर्गाने आणि देवाने आपल्याला दिले आहे. महिन्यातून 2-4 वेळा हस्तमैथुन करायला हरकत नाही. ✅😇

    • @Bhakti-d9f
      @Bhakti-d9f Місяць тому +6

      @AshakiranClinic01 jaisi Aapki marzi
      Raadhe radhe 🙏

    • @AbhijeetDeshmane-g7g
      @AbhijeetDeshmane-g7g Місяць тому +5

      Nhi chukich ahe he hatane viryanash kadhi kru naye, tyamule testosterone level kami hote, energy down hote, manus sodun ya duniyet kiti tri jiv jantu ahet tyanna pn penis ahe mhanun tyanna te krta yete ka nhi na mg manus kasa ky kru shakto

    • @KrushnaMahalle-m3c
      @KrushnaMahalle-m3c Місяць тому

      ​@@AshakiranClinic01 mag lavkar janta barbad honar aaplya maharastra madhli he he nichitach

    • @eklavya.official
      @eklavya.official 25 днів тому +1

      Kaa viryavan hona galat aahe manhe nisargane dilay 4 vela kara​@@AshakiranClinic01

  • @KaksahebPophale
    @KaksahebPophale 10 днів тому

    Nice information

  • @dhananjaykale6972
    @dhananjaykale6972 День тому

    मी हे जे काय सांगतोय ते सगळ्यांना खोत वाटेल ......पण मी 10 वर्षाचा असल्यापासून हलवतोय आणि हे तब्बल 16 वर्षांनी मी बंद केल आहे ...... ते सहा महिन्यांसाठी ...... 🙏

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 2 місяці тому +62

    masturbation मध्ये थांबले की,नंतर थोड्या वेळाने वीर्य हे गळते पण त्या नंतर काही वेळाने उन्हाळ्या लागतात.one stroke मध्ये जेव्हा वीर्य बाहेर येण्याच्या तयारीत असते तेव्हाच ते गाळावे.

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому

      सर दोन्ही अनुभव वेगळे आहेत, हस्तमैथुन आणि सेक्स. तुम्हाला सर्वोत्तम शिश्न उभारणी हवी असल्यास तुम्ही माझे गोल्डन मेडिसिन कॉम्बो किट आणि एल आर्जिनिन पावडर घेऊ शकता ☎️ 89 56 07 8888

    • @swarajaeer-fh6rf
      @swarajaeer-fh6rf 14 днів тому

      @piyushatole4290
      उन्हाळ्या म्हणजे ?

    • @Bajiraopeshve
      @Bajiraopeshve 12 днів тому +1

      Ho mala pn as hote

    • @piyushatole4290
      @piyushatole4290 12 днів тому

      @Bajiraopeshve dusra bajirav ahes tu ? 😂

    • @Bajiraopeshve
      @Bajiraopeshve 12 днів тому

      @@piyushatole4290 tuzya tar navatach Piyu sh ahe. Tu fkt dusryanch pinara ahes.

  • @hemantkhonde-ql4zz
    @hemantkhonde-ql4zz 2 місяці тому +2

    छान🎉🎉

  • @VYDEO
    @VYDEO 14 днів тому

    This is called the Start - Stop method 😮

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  14 днів тому

      अंथरुणावर सेक्सचा वेळ वाढवण्यासाठी स्टार्ट आणि स्टॉप पद्धत वापरली जाते

  • @pravinbondre6137
    @pravinbondre6137 2 місяці тому

    Chhan information dili sir

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому

      Thanks so much 🙏🏻🌹

    • @pravinbondre6137
      @pravinbondre6137 2 місяці тому

      @@AshakiranClinic01 sir, mala aankhi kahi personal questions vicharyche aahe

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 13 днів тому +1

    👍❤️

  • @subhashpawar1202
    @subhashpawar1202 13 днів тому +6

    Bed var ghasun kela tar chalta ka sir mala bed var ghasun karaychi savay lagli ahe

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  13 днів тому +4

      नाही सर, हे चुकीचे आहे, तुम्हाला खाज सुटण्याची शक्यता आहे.

    • @KrishnnaDhavane
      @KrishnnaDhavane 7 днів тому

      ​@@AshakiranClinic01 मला पण तसा होते मी बेड वर बेडशीट वर करतो सर

  • @sanketutekar5694
    @sanketutekar5694 10 днів тому +1

    Sir mala jast vel thambnyasathi ky karave lagel

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  9 днів тому +1

      स्टार्ट आणि स्टॉप तंत्र, उलट मोजणी तंत्र, स्क्विज तंत्र
      सेक्सचा वेळ वाढवण्यासाठी या सर्व पद्धती जाणून घ्या

  • @RavindraGaikwad-f6u
    @RavindraGaikwad-f6u 16 днів тому

    Nisc.👌

  • @kishortodkar824
    @kishortodkar824 7 днів тому

    सर पुणे येथे आपला दवाखाना कुठे आहे. पत्ता सांगा.ही नम्र विनंती 🙏🙏

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  7 днів тому

      ☎️ 86571 22333
      📍 डेक्कन बस स्टॉपच्या मागे, पुणे. दररोज उघडा. सकाळी 11 ते संध्याकाळी 5

  • @AnandNimonkar
    @AnandNimonkar 5 днів тому

    Masterbator हे साधन दाखवू शकाल का?किंमत ?मेडिकल मध्ये मिळते? Operateकसे करतात?

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  5 днів тому

      होय मी उत्पादन पुनरावलोकन केले आहे. माझ्या चॅनेलवर तो व्हिडिओ पहा. ते एक चांगले खेळणी आहे

  • @ramkantlimbkar6627
    @ramkantlimbkar6627 22 дні тому +24

    हस्तमैथुन आरोग्यास घातक आहे

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  21 день тому +12

      होय पण आठवड्यातून एकदा हस्तमैथुन करायला हरकत नाही

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 20 днів тому

      👍​@@AshakiranClinic01

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 20 днів тому

      ​@@AshakiranClinic01मी अथावड्यातून एकदा पण करत नाही.. हे आरोग्याला धोकादायक आहे का..

    • @eenglishcha3261
      @eenglishcha3261 19 днів тому

      ​@@AshakiranClinic01roj angol karatana sabnicha fes zala ki roj suru hot ,
      Ekda halaval ki tention jat divsbhar fresh

    • @maheshpilk
      @maheshpilk 16 днів тому +1

      कोणी सांगितले?लैंगिक निचरा करण्यासाठी त्या पेक्षा सोपा,सुरक्षित मार्ग नाही.

  • @jayeshwalunj9469
    @jayeshwalunj9469 5 днів тому

    सर एका testis वर मूल होऊ शकतात का

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  5 днів тому

      होय सर, हे शुक्राणूंचे उत्पादन, शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेवर अवलंबून असते

  • @amarmobilesmalshiras
    @amarmobilesmalshiras 2 місяці тому +13

    My age is 43 facing problem of shigrapatna

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +1

      तुम्ही एल आर्जिनिन पावडरसह माझे सोनेरी औषध कॉम्बो किट सुरू करू शकता. हे तुम्हाला तुमचा सेक्स वेळ आणि सेक्स कामवासना वाढविण्यात मदत करेल 🙏🏻💥👍🏻👍🏻

    • @diwakarbobade5401
      @diwakarbobade5401 10 днів тому

      Price kya hai sir

  • @Imlight11
    @Imlight11 22 дні тому +4

    Sir masturbation control hot ka tumchi treatment ghetlyas kharch kiti yeil? Kiti time paryant treatment chalu thevavi lagel?

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  22 дні тому

      सर कृपया माझ्या क्लिनिक नंबरवर कॉल करा, मला तुमची समस्या तपशीलवार समजून घ्यावी लागेल. मग तुम्हाला मार्गदर्शन करता येईल.

  • @hexadetailingstudio
    @hexadetailingstudio Місяць тому +12

    M tr he 22 23 cha age pasun krt ahe ata 30 age zala lagn pn zala baby pn ahe tri he m 1 2 diws aad ratri 2 wed n morning la, angodi cha 1 or 2 da krto... Kam pn krto keva ch weakness nhi ali mla... Na barik zalo

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  Місяць тому +5

      सर तुम्ही तरुण आहात, पन्नाशीनंतर समस्या उद्भवतात आणि काही लोकांना 40 नंतर 🙏🏻

    • @hexadetailingstudio
      @hexadetailingstudio Місяць тому +5

      @@AshakiranClinic01 mhnje ky hou shkte sir maximum mla tr khup svy padli lagn zala asun pn pot nhi bharl tr hatani krun gheto

    • @shekharshinde8018
      @shekharshinde8018 28 днів тому

      ​@@AshakiranClinic01डॉ. सर.. masturbation सवयच बंद करायची असेल आणि झालेली शारीरिक झीज भरून काढण्यासाठी उपाय सांगावे🙏

    • @gangadharyadav2980
      @gangadharyadav2980 23 дні тому

      Kai samashya udbhavatat​@@AshakiranClinic01

    • @SideshNaik-y6d
      @SideshNaik-y6d 9 днів тому

      पन्नाशीनंतर म्हणजे काय what do you mean by that, sir 🙏

  • @shivamkestatus1262
    @shivamkestatus1262 19 днів тому

    Very nice

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 2 місяці тому

    ❤️🙏🙏🚩

  • @parashupawar2888
    @parashupawar2888 13 днів тому +3

    मास्टर बेशन करण्याची इच्छा असून देखील सतत एक महिना नियंत्रण केले तर त्याचा मानसिक आरोग्य वर काही परिणाम होतो का सर ? तो चांगला असो की वाईट . धन्यवाद . 😊

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  13 днів тому +1

      नाही सर, पण विचार टाळा. ते तुम्हाला दीर्घकाळात मदत करेल.

  • @vishalraipure2148
    @vishalraipure2148 2 місяці тому +27

    Sir plz पुरूष लिंग सील तुटण्याची पध्दती यावर एक video बनवा .

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +12

      होय सर, तुमची चांगली सूचना. मी बनवीन 🙏🏻😇

    • @Abhi02compny
      @Abhi02compny 2 місяці тому +1

    • @Abhi02compny
      @Abhi02compny 2 місяці тому +5

      माजी पण नाहि तुटली शिर

    • @RajVagare-e5b
      @RajVagare-e5b Місяць тому

      मोाईलवरून नंबर दे​@@Abhi02compny

    • @ganapat1245
      @ganapat1245 Місяць тому

      मी जेव्हा फर्स्ट टाईम सेक्स केला तेव्हा माझी शिर तुटली

  • @raeesqureshi6856
    @raeesqureshi6856 23 години тому

    Week madhe 1 2 vela kel tar

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  13 годин тому

      आठवड्यातून जास्तीत जास्त 1 वेळ मी सल्ला देईन

  • @rushikeshpanchal3067
    @rushikeshpanchal3067 2 місяці тому +19

    डॉक्टर साहेब माझी एक गोटी काढून घेतली आहे लहानपणी ऑपरेशनात माझं आता लग्नाच वय झालं आहे मला लग्न करायच आहे घरच्यांनी मुलगी पाहिली आहे पण तिला एक गोटीचा नवरा नकोय यावर काही आपल्याकडे उपाय आहे का🤔

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +3

      यात काही सांगता येत नाही

    • @sanjaynerpagare7311
      @sanjaynerpagare7311 Місяць тому +2

      माझी पण एक गोटी काडली आहे लहान असताना अॉपेशन केल होत आरन्याच

    • @dayalpednekar8647
      @dayalpednekar8647 Місяць тому +4

      एक गोटी नसली तरी घाबरण्याचे कारण नही, ते तुमच्या कुठल्याही सुखाच्या आड येत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे. वाटल्यास डाॅ. चा सल्ला घ्या, आणि लग्न करून सुखाचा संसार करा. शुभेच्या.

    • @aslamshaikh7786
      @aslamshaikh7786 Місяць тому +3

      ​@@AshakiranClinic01😂😂😂😂

    • @Insta_bikinis
      @Insta_bikinis 26 днів тому

      😂😂😂😂

  • @statusguru1796
    @statusguru1796 12 днів тому +1

    सर माझे लिंग वाकडे ( बेंन्ड ) झाले आहे काय ऊपाय आहे का..?

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  12 днів тому +1

      होय सर मला क्लिनिकमध्ये वक्रता तपासावी लागेल. वक्र लिंग समस्येला पेरोनी रोग म्हणतात आणि तो बरा होऊ शकतो

    • @parth6437
      @parth6437 8 днів тому

      Sir maza ling 5 inch cha hoto tight zalyas mla yacha aakar vadhvaycha aahe , kahi upay aahe ka sir plzzzzzz​@@AshakiranClinic01

  • @error-ti1us
    @error-ti1us 9 днів тому +1

    Wife la jorat na kel tar unsatisfaction mule ti sodun jaayel na, aani halu halu kel tr ti dusrya chya kade jael😢😢😢😢

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  9 днів тому +1

      सर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोला आणि तिला काय आवडते ते विचारा. त्यानुसार करा. सेक्स एक अशी क्रिया आहे जिथे दोन्ही भागीदारांच्या भावनांचा आदर केला जातो.

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 8 днів тому

    नवीन क्लासेस ...

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  8 днів тому

      लैंगिक शिक्षणावरील सर्वोत्तम वर्ग. 🙏🏻🤝🏻✅

  • @BNAFACTS04
    @BNAFACTS04 12 днів тому

    Mazha ek question aahe ki malaa weight gain karaych pan masturbation ne kahi problem hote ka 🥲

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  12 днів тому

      हस्तमैथुन आणि वजन कमी होणे आणि वाढणे यांचा काहीही संबंध नाही

  • @best-stories-and-essay
    @best-stories-and-essay 6 днів тому

    सर असे केल्याने डोक्यावरचे केस गळतात का ?

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  6 днів тому

      नाही सर, हस्तमैथुनाचा केसगळतीशी काही संबंध नाही. महिन्यातून 3-4 वेळा हस्तमैथुन करणे सामान्य मानले जाते. 🙏🏻✅

  • @ronak221-l
    @ronak221-l 2 місяці тому +190

    मी आठवड्यातून चार वेळा हलवतो पण विकनेस वगैरे येत नाही मला मी नेहमी केलं तर चालेल का? माझे केल्याची स्किन लुज झाली आहे तर ती टाईट कशी होईल?

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +85

      सर तुम्हाला आता समस्या दिसणार नाहीत, पण हे जास्त काळ चालण्यासाठी चांगले नाही 🙌🏻🙏🏻

    • @ronak221-l
      @ronak221-l 2 місяці тому +29

      @@AshakiranClinic01 mi nahi karnar ata tashe mla sundar Ani nirogi rahiche ahe mi swatala khup japto sir. Tumhi kiti chan ahat saglyna reply detat baki youtuber sarkhe nahi ahat

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 2 місяці тому +101

      याच्यापासून सुटका होयची असेल तर सकाळी अमावस्येपोटी म्हणजे रिकाम्या पोटी तीन तुळशीचे पान चावून खाने आपोआपच ही सवय सुटते एक महीना मधे फरक जाणवेल

    • @satyamtradeline13
      @satyamtradeline13 2 місяці тому +31

      आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे की, हस्तमैथुन क्रियेतून होणारा विर्यानाश शारीरिक कमजोरी उत्पन्न करू शकतो हे कितपत तथ्यिक आहे ?

    • @bhausahebjanjire4545
      @bhausahebjanjire4545 2 місяці тому

      तु करत रहा, तुझे बायकोकडे मला बोलवं एडझवा कुठला

  • @cricfantasyking
    @cricfantasyking 12 днів тому +1

    Kiti age limit paryant ling tight hote in case of human age average

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  12 днів тому

      सर हे व्यक्तीपरत्वे अवलंबून असते

  • @vinodvasanthareshwar6045
    @vinodvasanthareshwar6045 21 день тому +19

    माझे लग्न होऊन वीस वर्ष झाले, तीन मुल आहेत,आता ते वयाने मोठे झाले त्यामुळे, मला आणि पत्नी ला संभोगसाठी वेळ मिळत नाही, फक्त रविवारी रात्री किंवा पहाटे वेळ मिळतो कारण आम्ही नवरा बायको जॉब करतो, मुलांमुळे फार कुचंबणा होते, मला रोज नाईलाजाने हस्तैथुन करावं लागतं, बाकी मला संभोगां इतकाच आनंद मिळतो

  • @Sank116
    @Sank116 2 місяці тому +4

    सर मी 8-10 दिवस कंट्रोल करतो आणि नंतर पुढच्या 8-10 दिवस दररोज चार वेळा करतो मला लिमिटमध्ये यायचं काय करू खूप प्रयत्न केला पण होत नाही

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +1

      सर हे चुकीचे तंत्र आहे.

    • @rajendrabagul7119
      @rajendrabagul7119 Місяць тому

      Itkya Vela weakness yeil na

    • @prathameshss
      @prathameshss 8 днів тому

      Ratri mobile hatat gheu nka.... त्या ivaji हांतरूनत पडल्यावर ekhade pustak ghya aani vachat bsa... Savai kami hoil...

  • @aaharne3199
    @aaharne3199 15 днів тому +1

    🥺🥺🥺🥺

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  15 днів тому

      काळजी करू नका, आशाकिरण क्लिनिकला भेट द्या

  • @Lolaazam
    @Lolaazam 6 годин тому

    Sir masterbation mule future mdhe sex related problems hou shaktat ka?

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  38 хвилин тому

      जर तुम्ही जास्त हस्तमैथुन करत असाल तर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात

  • @Khfojcfublnvv
    @Khfojcfublnvv 2 місяці тому +3

    Sir ghatale ki padte ky upay😢

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому

      अधिक माहितीसाठी माझ्या क्लिनिक नंबरवर कॉल करा 📞 89 56 07 88 88

  • @PraveenReddy-gx7ul
    @PraveenReddy-gx7ul 10 днів тому +1

    Sir mai , aage piche kar ke nahi karta , bas hilata hu . Jab tight hota hai to hilane se hi nikal jata hai . Kya is se mera pelvic damage hoga . Mai kabhi kabhi bed pe ya pillow pe ghis kar bhi nikalata hu . Kya ye sahi hai ?

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  9 днів тому

      Ha sir
      Long run mai yeh theek nahi
      Call karein aur jankari lijiye puri clinic numbe ror

  • @pravindpatil9555
    @pravindpatil9555 24 дні тому +3

    सर मला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे एका महत्त्वाच्या विषयावरती कसं बोलता येईल कोणत्या माध्यमातून प्लीज सांगा मी एक अंध व्यक्ती आहे

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  24 дні тому +1

      ☎️ 88 0535 8888
      कॉल करा आणि मला माझ्या क्लिनिकमध्ये भेटा

    • @Akashkamble.1824
      @Akashkamble.1824 10 днів тому

      Sr क्लिनिक कुढे आहे​@@AshakiranClinic01

    • @Mamu_is_live
      @Mamu_is_live 9 днів тому +3

      Mg comment Kashi Kay taakli

    • @pravindpatil9555
      @pravindpatil9555 9 днів тому +1

      @Mamu_is_live आम्हाला दिसत नसले तरी आम्ही पण अँड्रॉइड फोन युज करू शकतो ऍक्सॅसिबिलिटी ऑप्शन हे फीचर आहे अँड्रॉइड फोन मध्ये

    • @pravindpatil9555
      @pravindpatil9555 9 днів тому

      @Mamu_is_live तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग मध्ये जाऊन चेक करा हे फीचर आमच्यासाठी आहे

  • @jayeshwalunj9469
    @jayeshwalunj9469 5 днів тому

    सर लींगावर सफ़ेद स्पॉट आहे आहेत कशामुळे

    • @ruturajkadam5164
      @ruturajkadam5164 5 днів тому

      Halvla ki fadkyani pusun ghave

    • @ruturajkadam5164
      @ruturajkadam5164 5 днів тому

      Mala pn ahe changla pusla ki nahi hot

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  5 днів тому

      काही महिने दिवसातून 2-3 वेळा कॅन्डिड बी मलम लावा

  • @chandrakantshirsalkar2292
    @chandrakantshirsalkar2292 12 днів тому +1

    Mala zavach hi

  • @SHiVAM_Gaming_YT_98
    @SHiVAM_Gaming_YT_98 19 днів тому

    @AshakiranClinic01 sir majhe lahanpani laghavi hot nhavti mhanun lingacha operation jhalela Ani maza ling ha baakicha peksha thoda lahan ahe pudhe majhe lagn jhale tar kahi problem honar tar nahi na plz reply

  • @stylish_tiger
    @stylish_tiger 11 днів тому

    Sar hagvanitun sperm nightahet😢😢 kaay karu please sanga na 😢😢

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  11 днів тому

      तुम्ही नक्की काय प्रयत्न करत आहात. मला माझ्या क्लिनिक नंबरवर कॉल करा. ☎️ 88 0535 8888

  • @hexadetailingstudio
    @hexadetailingstudio Місяць тому +2

    Sir mstrbshn kala asel tr me tr khup motha kalakar ahe mg sir 😢

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  Місяць тому +1

      सर, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती चुकून वाचू नका 🙏🏻

  • @sdg8367
    @sdg8367 2 місяці тому +8

    Barech divas zale mala ratri nightfall nahi zala ahe...ratri virya baher padale ki khoop bare watate...pan sarva chikat chikat hote

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +2

      नैसर्गिक आहे सर. मी त्यावर एक व्हिडिओ बनवला आहे. कृपया पहा 🙏🏻

    • @sdg8367
      @sdg8367 2 місяці тому

      @@AshakiranClinic01 link pathava na. Kasa shodhu ha video

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому

      Sir go to my playlist

  • @civilengineerfamily5958
    @civilengineerfamily5958 26 днів тому +15

    सर मी पंधरा वर्षांपूर्वी पासून हलवत आहेत माझे वय आत्ता ३२ आहे. आत्ता बायको जवळ राहते तरी उठत नाही कमजोरी आली आहे काय करावे लागेल.

    • @sachinrokade3547
      @sachinrokade3547 26 днів тому +4

      Wha aata samjala ka bhava

    • @Xztb7930
      @Xztb7930 25 днів тому +17

      आता बायकोलाच काहीतरी मार्ग शोधावा लागेल मित्रा 😂😂😂😂

    • @akashmore9279
      @akashmore9279 24 дні тому +4

      He ase vidio baghuch naka yamulech mansik sthiti badalte

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  24 дні тому +3

      सर मी तुम्हाला सर्वोत्तम उपचार देईन

    • @civilengineerfamily5958
      @civilengineerfamily5958 24 дні тому

      @@AshakiranClinic01 मग द्या ना राव

  • @harshharsh4190
    @harshharsh4190 15 днів тому +3

    सर मी मास्टरबेशन thunb आणि सेकंड finger ने करतो म्हणजे कातडी मागे ढकलून हाथाने नाही करत पुढचा पुढं सेंसिटिव पार्ट ला पकडून २ बोटानी करतो या मधे काही प्रॉब्लम नाही ना ?

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  15 днів тому

      नाही सर, जर तुमची पुढची कातडी कापली गेली नाही तर दीर्घकाळात ते तयार होऊ शकते.

  • @MPSCCONTENTS
    @MPSCCONTENTS 2 місяці тому +6

    सर मुठ्ठी मारल्याने केस गळतात ? अति विचार येतात ? कमजोरी येते ? नकारात्मक होऊन जातो व्यक्ती ? हे खर आहे का....?????...?

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +7

      अति हस्तमैथुनाचे अनेक दुष्परिणाम आहेत. 😇😎

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +4

      नाही सर; दोघांमध्ये काही संबंध नाही. हे आनुवंशिकता, वाईट खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली यासारख्या इतर कारणांमुळे आहे.

    • @MPSCCONTENTS
      @MPSCCONTENTS 2 місяці тому +1

      @@AshakiranClinic01 धन्यवाद सर मला वाटले की ह्या हस्तमैथुन मुळे.हे सगळं झालं असेल पण तुमच्या उत्तरातून मला वाटतं की माझ्या खाण्या च्या सवयीने हे सगळं झालं असावं

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому

      No sir
      Don’t worry 😊

    • @shyamkishorbakde7321
      @shyamkishorbakde7321 Місяць тому

      😂

  • @model_mayur
    @model_mayur 2 місяці тому +5

    Sir sex shathi mhanje ki men ch ling he kiti inch hv sanga na mala ase vadate ki majhe ling lahan aahe aani tode tirkas pan tar mala tumche mat sanga sir tad jhalyavar kiti inch hva

  • @Aftabshivadasani3580
    @Aftabshivadasani3580 25 днів тому +7

    Sir बुल्ला लंबा आणि मोटा करण्यासाठी काय करावं?

    • @tusharthorat69
      @tusharthorat69 25 днів тому +3

      हालवावं

    • @tusharthorat69
      @tusharthorat69 25 днів тому +2

      रोज

    • @comedymarathikatta..5935
      @comedymarathikatta..5935 25 днів тому +3

      😂😂😂

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  25 днів тому +3

      लिंग पंप मशीन वापरा आणि दररोज 10 मिनिटे तुमच्या लिंगाचा व्यायाम करा. किंमत 6000/- आहे

    • @PrajwalAlam-go8uv
      @PrajwalAlam-go8uv 22 дні тому

      ​@@AshakiranClinic01😂😂😂

  • @dnyandeeep0726
    @dnyandeeep0726 14 днів тому +5

    सर ब्रश न करता थुका लाऊन हलवल्यास चालेल का 🌚

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  14 днів тому +2

      सर यात काही तर्क नाही

  • @rajendrarathod2052
    @rajendrarathod2052 25 днів тому

    Dr.why you are not giving suggestion on age of person between 60 to 70 years old person.please advice to seniors problem also.

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  24 дні тому

      होय सर, मी सर्व वयोगटांसाठी व्हिडिओ बनवतो

  • @prasadpurkar9515
    @prasadpurkar9515 2 місяці тому +5

    Sir तेलाचा वापर करणे मालीश साठी गरजेचे आहे असे ऐकले आहे पन नेमके तेलाची मालीश कशी करावी हे माहीत नाही mhage बाहेरच्या बाजूला krvi ki मधे skin ofhun करावी प्लीज sanga आनि aple normal खोबरेल तेल चालेल ka

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +2

      सर मी मसाजची दिशा आणि मसाजचे योग्य तंत्र यावर एक योग्य व्हिडिओ बनवला आहे 😇🙏🏻

    • @bollywoodkikhabar1289
      @bollywoodkikhabar1289 2 місяці тому +2

      डाॅक्टर मसाज करून दाखवेल... जा डाॅक्टर कडे

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +1

      मी ते बोटावर दाखवू शकतो, कृपया त्यानुसार अनुसरण करा. 🙏🏻🌟💫

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 26 днів тому

      ​@@bollywoodkikhabar1289😂

  • @sdg8367
    @sdg8367 2 місяці тому +8

    Sir mala kal nightfall zala... ani maze virya ratri baher padat asatanach mala jag ali karan khoop garam garam virya baher yet hote..boxer bharpur oli zali hoti. Purna virya baher padlyavar zop lagali. Mi barech divasat hasthmaithun kele nahi tyamule ase garam virya baher padale asel ka?. Sakali boxer var patch ala ani ekdam kadak zali hoti.

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +2

      होय सर, महिन्यातून 1-3 वेळा हस्तमैथुन करणे ठीक आणि सामान्य आहे, यामुळे तुम्हाला रात्रीची समस्या देखील सोडविण्यात मदत होईल. माझ्याकडे रात्रीच्या वेळी उपचार आहेत, जर ते थांबले नाही 🙏🏻👌🏻

    • @sdg8367
      @sdg8367 2 місяці тому

      @AshakiranClinic01 mala kahihi samasya nahi ahe. Tasa mi kadhitari karto hasthmaithun. Mi fakt maza experience kela Sir

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому

      ठीक आहे सर 😇🙏🏻

    • @roshanwaghmare4233
      @roshanwaghmare4233 Місяць тому

      सर महिन्यातून 8/10 वेळा masturbationकेलं तर काही प्रॉब्लेम नाही ना होणार. नाही तोवर नाही आणि एकदा सुरु झालं कि 3/4 दिवस सारखा नाद लागतो. महिन्यात 8 /10 वेळा masturbation होतय प्रॉब्लेम नाही ना सर काही.?@@AshakiranClinic01

  • @SagarKamble-hw4pu
    @SagarKamble-hw4pu 11 днів тому +1

    Sir mazi pudhchi skin magh jaat nhi kay kru sanga na

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  11 днів тому

      तुम्हाला सुंता शस्त्रक्रिया करावी लागेल, खर्च 25000/- रु. आम्ही औरंगाबाद पुणे आणि मुंबई क्लिनिकमध्ये करतो

    • @saurabhnale-k3m
      @saurabhnale-k3m 5 днів тому

      ​@@AshakiranClinic01 Ani he operation ny Kel tari chalel ka...pude kay problem yeto ka maji pn L varchi skin mag jat nahi... please reply he jr operation ny Kel tari chalel ka lagn zalya ntr kay problem yeto ka...

  • @aniketgade5981
    @aniketgade5981 27 днів тому +2

    किती वेळा करू शकतो

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  27 днів тому +3

      एका महिन्यात 2-3 वेळा सामान्य आहे.

  • @RushikeshMane-o7e
    @RushikeshMane-o7e 12 днів тому +1

    Sir masterbution karun scortum khali alet mhanje scortum varchi skin loose zhali ahe ani mi roj masterbution karto mala saway zhali ahe hya vr kahi upay sanga air please 🙏

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  12 днів тому +1

      सर अंडकोषाची त्वचा आणि हस्तमैथुन यांचा काही संबंध नाही. वृषणाच्या भागात प्रत्येकाची त्वचा सैल असते

    • @RushikeshMane-o7e
      @RushikeshMane-o7e 11 днів тому

      Thank you sir pn masterbution ni adicted zhalo ahe mi roj masterbution karto hyachyani mala phude kahi problem hou shaktat ka

  • @ronitmore5145
    @ronitmore5145 2 місяці тому +5

    roj roj nahi karach te chagla nasta body sathi karak haada kamjor hotat.....tumi 1 month made...1 week made 1 time ani 2 week made 1 vela karu shakta te changla asta body sathi....karan haa maza experience ahe manu tumala sangtoy karan 15 te 25 age haa period asach asto....okay bhai log...tar kalji ghe khush raha....sagl thik hota....okay...tc....

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому

      होय, हस्तमैथुन हे निसर्गाने दिलेले आहे. परंतु ते महिन्यातून जास्तीत जास्त 2-3 वेळा केले पाहिजे.

  • @SHiVAM_Gaming_YT_98
    @SHiVAM_Gaming_YT_98 20 днів тому +2

    Khali comments vachnaryanch swagat ahe 😂😂😂😂

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  19 днів тому

      सर कमेंट करण्याऐवजी व्हिडिओ पहा. माहिती व्हिडिओमध्ये आहे, टिप्पणी विभाग तुमची क्वेरी पोस्ट करण्यासाठी आहे 😇

  • @गावठीGAMING-t8l
    @गावठीGAMING-t8l Місяць тому +2

    Sir night fall vr kahi upay aahe ka😢

  • @sushilade7906
    @sushilade7906 24 дні тому +6

    Docter sahab galat news naka deu mulana bramhacharya cha palan Kara mobile pasin lamb raha

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  24 дні тому +1

      नाही सर मी नेहमी योग्य माहिती शेअर करतो 👍🏻🙏🏻

    • @Businessmind-o3j
      @Businessmind-o3j 16 днів тому

      Swatcha mulala pan de dr mag

  • @GAANATARANGA2
    @GAANATARANGA2 14 днів тому +1

    Mala adhi guilt watat hota mhanuoon mood swing hot asa atta mi enjoy karto kahi tras nahi weekly once karto

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  13 днів тому

      आठवड्यातून एकदा करणे ही समस्या नाही.

  • @ak0196
    @ak0196 27 днів тому +10

    मी रोज रात्री झोपण्यापूर्वी दोनदा तरी करणो, शांत झोप लागते,पण साला सकाळी लय कंटाळा येतो उठायला

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  27 днів тому +11

      खूप चुकीची सवय, तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या उत्तरार्धात परिणाम भोगावे लागतील.

    • @ABHIJIT251
      @ABHIJIT251 24 дні тому

      Kaay parinaam honar sar hyacha​@@AshakiranClinic01

    • @atiqueahmad1762
      @atiqueahmad1762 22 дні тому +1

      ​@@AshakiranClinic01
      मग कस करायच

  • @AbhijeetGaikwad-r3d
    @AbhijeetGaikwad-r3d 2 місяці тому +4

    Sir masterbetion ni height badhte ka Ani wajan Kam hot ka reply

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +3

      नाही सर, हे सर्व मिथक आहेत. कृपया अशा सिद्धांतांवर विश्वास ठेवू नका. 🙏🏻👌🏻

  • @Indian_bhai_2
    @Indian_bhai_2 10 днів тому

    Savay tar tutli pan swapndosh hote

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  9 днів тому

      पुरुषांमधील स्वप्नदोषाची अनेक कारणे

  • @harijayswal9720
    @harijayswal9720 18 днів тому

    Jaast masturbation kela tar pannashi (50 age nantar) nantar ling kadak whayala vel lagto aani kadak zhala tar Partner shi sambhog kartana virya skhalan lavkar hoto aani female partner la purnapane santushti mulat nahi, tar masterbation tarun astana mahinyatun 2-3 vela kela tar ekda chalel pan 50 shi nanatar shakya to talave ya mahinyatun ekda karayala harquat nahi.

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  18 днів тому

      सर महिन्यातून 3-4 वेळा हस्तमैथुन करणे वाईट नाही. जर तुम्ही जास्त हस्तमैथुन करत असाल तर तुम्हाला इरेक्शन समस्यांना सामोरे जावे लागेल. आणि अनेक समस्या

  • @vinodmane9017
    @vinodmane9017 2 місяці тому +2

  • @shivam56505
    @shivam56505 2 місяці тому +7

    Me nhi karat asa kahi, maza mitrach karun deto mala😊

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +2

      सर महिन्यातून 1-3 वेळा हस्तमैथुन करायला हरकत नाही.

    • @sanjayjadhav5953
      @sanjayjadhav5953 2 місяці тому +1

      Hi

    • @bhaosahebgore4237
      @bhaosahebgore4237 Місяць тому

      तु कुठला आहेस फोन कर ना

  • @akshaychikte96
    @akshaychikte96 2 місяці тому +37

    मला हलवण्याची खूप सवय आहे कंट्रोल होतच नाही थांबण्यासाठी काय करु याचे काही परिणाम होतील का आडवा झोपुन हलवतो प्रोन मास्टर ब्युशन

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +7

      सर तुम्ही मला दवाखान्यात भेटायला यावे, मी तुम्हाला समजावून सांगेन 🙏🏻🌹😇

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 2 місяці тому +11

      काही जाऊ नको डॉपैसा उकळून घेईल हलव बीनधास्त मी तुझाच जोडीदार आहे नाहीतर डॉ लाम्हनाव हलून घ्या यचा चार्ज किती

    • @akshaychikte96
      @akshaychikte96 2 місяці тому +2

      @@AshakiranClinic01 khute aahe clinic

    • @r.sachin999
      @r.sachin999 2 місяці тому +7

      Meditation kar bhava me 1 mahinyapasun halvle nahi...

    • @akshaychikte96
      @akshaychikte96 2 місяці тому +2

      @@r.sachin999 ok

  • @gulambagwan7388
    @gulambagwan7388 12 днів тому

    Masturbution se kamjori aati hai kya ye such hai plz reply sir

  • @amitjoshi6629
    @amitjoshi6629 27 днів тому +1

    Sir, mala masterbation karayachi savay zaliy, ani ata mazya linga madhe pahilyasarkhi tatharta yet nahi. Jast masterbation mule as hot asel ka? As asel tr upay kay karava purvi sarkhi tatharta ani sex time vadhvnyasathi

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  27 днів тому +1

      होय सर, जास्त हस्तमैथुन केल्याने लिंग आणि कार्यक्षमतेत कमजोरी येते.

  • @drrushi524
    @drrushi524 20 днів тому +1

    Addiction madhu kasa bahar yaw

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  20 днів тому +3

      आपले मन ताजे ठेवा आणि चांगल्या गोष्टी करण्यात व्यस्त रहा. आरोग्य आणि जीवन ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे सुरू करा

  • @smma6946
    @smma6946 9 днів тому +1

    Masturbation kelyavar weak Ani depressed vatate#Reality

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  9 днів тому

      होय, जर तुम्ही जास्त हस्तमैथुन केले तर त्याचे दुष्परिणाम चांगले नाहीत. म्हणून ते टाळा

  • @omkarrrFTW27
    @omkarrrFTW27 25 днів тому +4

    सर माझी चामडी खाली वर होत नाही ते टोक दिसत नाही माझे वय23 आहे अजूनही तसे होत नाही काही उपाय ?

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  25 днів тому +1

      तुम्हाला सुंता ऑपरेशन करावे लागेल. तपशीलांसाठी क्लिनिकच्या नंबरवर कॉल करा ☎️ 88 0535 8888

    • @PubgPubg-py6vt
      @PubgPubg-py6vt 15 днів тому +1

      Maza pan tasach ahy age 23 ahy

    • @PubgPubg-py6vt
      @PubgPubg-py6vt 15 днів тому

      Tg la ahys ka

  • @ANK3167
    @ANK3167 11 днів тому

    Mi divasatun 3 da karti

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  11 днів тому

      खूप चुकीचे आहे, कृपया असे करू नका आणि स्वतःला संकटात टाकू नका.

    • @chandrashekharshinde1442
      @chandrashekharshinde1442 10 днів тому

      Hiiiii

  • @sagardukare8151
    @sagardukare8151 2 місяці тому +3

    पुणे मधे कुठे आहे

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому

      ☎️ 86571 22333 PUNE
      📍 डेक्कन बस स्टॉपच्या मागे, गुलाब पॅव्हेलियन बिल्डिंग
      🕰️ 11am to 6pm

  • @yeshwantrajulwar3141
    @yeshwantrajulwar3141 27 днів тому

    Robo modern yous kijiye..

  • @avinashGholap-tm4nt
    @avinashGholap-tm4nt 2 місяці тому +2

    हळूहळू डाळे डाळे 🎉

  • @avinashkolekarak2880
    @avinashkolekarak2880 2 місяці тому +3

    जास्त वेळा सेक्स किंवा हस्तमैथुन केल्याने मस्क्युलर dystrophy आजारावर जास्त परिणाम होतो का

  • @AshokThorat-u9r
    @AshokThorat-u9r 2 місяці тому +11

    Sir mi aajch bathroom madhye mastermission kela parantu kuthetari vegalich bhavna nirman jhalyasarakhi vatateAparadhipana vatato kamjori aalyasarakhe vatate. Mahiyi dilyabadal dhanyavad

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +3

      सर हस्तमैथुन खूप कमी करावे. महिन्यातून 2-3 वेळा 🙏🏻

  • @OfficialAseetTayade
    @OfficialAseetTayade 26 днів тому

    Mutthi 4 -5 divsanantr thik asey😊😊✊

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  26 днів тому

      होय सर, आठवड्यातून एकदा सामान्य आहे ✅💯

  • @ir276
    @ir276 21 день тому +7

    As per my experience, leave the habit of masturbation as soon as you can. I have suffered alot.
    Plz don't do such mistakes. Even if its in controlled manner, it is very harmful.
    Use semen only for purpose of reproduction, not for fun.
    Take it as a advice from someone who have suffered alot becoz of this.

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  21 день тому +2

      Very good advice
      Viewers should read and learn from your experience

  • @rsk.6630
    @rsk.6630 2 місяці тому +4

    सर किती दिवसाला सेक्स केला पाहिजे म्हणजे तब्बेत खराब किंवा कमजोर होणार नाही... Plz सांगा सर

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому +2

      सर आठवड्यातून 2-3 वेळा सेक्स करणे आदर्श आहे 🙏🏻👍🏻

    • @2813live
      @2813live 2 місяці тому

      बघ सर किती फिट आहे 😂weekly २/३ वेळा sex करतात बाकीच तू हुशार आहे😂😂😂

    • @AshakiranClinic01
      @AshakiranClinic01  2 місяці тому

      🙏🏻✅