अद्रक पिकात तननाशक वापरत असाल तर थांबा!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 68

  • @pawanagro
    @pawanagro  5 місяців тому +7

    आले पिकाचे संपूर्ण मार्गदर्शन मिळवा, आम्हाला 9860876325 / 8087216325 वर कॉल करा.

    • @vrajput2981
      @vrajput2981 5 місяців тому +1

      वैजापूर तालुक्या आपले Product कोणत्या कृषि सेवा केंद्र वर मिळतात

  • @ganeshjadhav3333
    @ganeshjadhav3333 2 місяці тому

    😊

  • @krishnamangate1481
    @krishnamangate1481 4 місяці тому

    छान आहे भाऊ माहिती

  • @SubhashPatilSaseSubhashPatilSa
    @SubhashPatilSaseSubhashPatilSa 4 місяці тому

  • @machhindrashejul
    @machhindrashejul 4 місяці тому

    संभाजीनगरला तुमचे औषध कुठे मिळतात

    • @pawanagro
      @pawanagro  4 місяці тому

      खुलताबादला या, भद्रा मारुती मंदिर समोर शॉप आहे, किव्हा 9860876325 वर कॉल करून मागवु शकता.

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 5 місяців тому +10

    काळे साहेब खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, कन्नड ग्रामीण,

  • @SayeeGopale
    @SayeeGopale 5 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत भाऊ नवीन शेतकऱ्यासाठी ,खूप अभिनंदन🎉

  • @AayushTeach9834
    @AayushTeach9834 5 місяців тому

    धन्यवाद सर

  • @pravinkhonde3079
    @pravinkhonde3079 5 місяців тому

    खूप छान सर

  • @sahebraodukare2289
    @sahebraodukare2289 5 місяців тому

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @MScAgri2011
    @MScAgri2011 5 місяців тому +1

    Amino fulvic acid humic acid
    Em1 trico sudo he lagwad jhala wr lagech dile tr chalel ka ka tannashak favrel asla wr

    • @pawanagro
      @pawanagro  5 місяців тому

      सर 9860876325 वर कॉल करा, आपल्या पिकाच्या स्थिति प्रमाणे संपूर्ण शेड्यूल देण्यात येईल

  • @shrinivasautade2733
    @shrinivasautade2733 5 місяців тому

    Ugawani agodar meera 71 fawarl kahi adchan yeyeil ka

  • @kautikjadhav7889
    @kautikjadhav7889 5 місяців тому +8

    सर मी तीन वर्षापासून मॅक्स 10 ml +राउंड ऑफ 100 ml लागवडीनंतर 14 15 दिवसांनी फवारतो. शेतामध्ये तन दीड ते दोन महिने येत नाही. हा माझा अनुभव आहे 🙏🙏

    • @dhanajinalavade506
      @dhanajinalavade506 5 місяців тому +1

      सर तुमचा फोन नंबर मिळाला तर बरं होईल मी पंढरपूरचा आहे आणि मी अडीच एकर अद्रक लावलेला आहे मला जरा माहिती पाहिजे होती

  • @smail70
    @smail70 5 місяців тому

    Aata pasn vaparle tr chalel ka

    • @pawanagro
      @pawanagro  5 місяців тому

      काय वापरायचे आहे?

    • @smail70
      @smail70 5 місяців тому

      Boss ani stamp

  • @praladubale581
    @praladubale581 5 місяців тому +1

    छान सर

  • @Dnyaneshwargsahane1001
    @Dnyaneshwargsahane1001 5 місяців тому +4

    सर शेतामध्ये कुठं मुठ आद्रक उगलेली दिसेल .तेव्हाच का तननाशक वापरावे आधी चालत नाही का??

  • @bramhadevjadhav5019
    @bramhadevjadhav5019 5 місяців тому

    Khup chan sopya langauge madhe mahiti Dili ❤

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk 5 місяців тому

    Aadrak war meera71chalel ka(ugwani agoder)

  • @jalindarborhade1503
    @jalindarborhade1503 5 місяців тому

    13 divs zale ky sodle pahije

    • @pawanagro
      @pawanagro  5 місяців тому

      आता ह्युमिक अॅसिड सोडा आणि पूर्ण शेड्यूल मिळवन्यासाठी 9860876325 वर कॉल करा

  • @vishnuchavan399
    @vishnuchavan399 5 місяців тому

    केण्यासाठी कोणते औषध मारावे

  • @sushilgawali7875
    @sushilgawali7875 5 місяців тому

    Upl sweep power chalel k

    • @pawanagro
      @pawanagro  5 місяців тому

      वापरू शकता

  • @sagarpandit1046
    @sagarpandit1046 5 місяців тому

    सर सुमी मॅक्स आणि राउंडअप एकत्र चालत नाही का

  • @avadhootkadam6215
    @avadhootkadam6215 5 місяців тому +2

    १५ दिवसांनी औषध माराल आहे कुटेतरी एखादा कोंब वर औषध पडल आहे तर काय प्रॉब्लेम येईल का

  • @ramsananse
    @ramsananse 5 місяців тому +2

    सर बारा दवसांनी सुमी मॅक्स आणि राऊंड अप मारले आहे तर काही आडचान येईल का

    • @pawanagro
      @pawanagro  5 місяців тому +2

      कोंब उगण्या अगोदर मारले असेल तर काही अडचण नाही

  • @smail70
    @smail70 5 місяців тому

    Saheb sumi max marl tr chalel ka

  • @smail70
    @smail70 5 місяців тому

    10 divas zale adarak lavayla sumi max marayla chalel ka

  • @ajinathpawar7422
    @ajinathpawar7422 5 місяців тому

    🙏🙏

  • @sachinrajchavan3675
    @sachinrajchavan3675 5 місяців тому

    केना साठी 100% रिझल्ट असणारे तन नाशक कोणते

  • @ShankarTate-k4n
    @ShankarTate-k4n 5 місяців тому

    सर नमस्कार🙏, अद्रक मोठी झाल्यावर खाली पाटामध्ये राॅऊंडप 41% व गोल 0.3 % औषध वापरतात ते वापारणे योग्य आहे का

    • @pawanagro
      @pawanagro  5 місяців тому

      Roundup चालते

  • @ahsokmohite4267
    @ahsokmohite4267 5 місяців тому

    केना गवता साठी ग्रामोझोन वापरले तर चालेल का.

  • @bharatudane2401
    @bharatudane2401 5 місяців тому

    ,🙏🏼🙏🏼

  • @sachinkotme4430
    @sachinkotme4430 5 місяців тому

    पाणी roj dyayche ka divsa aad

    • @pawanagro
      @pawanagro  5 місяців тому +1

      2 - 3 दिवसा आड द्या 2-3 घंटे, जर शेतात पावसाचे पाणी असेल तर काहीच गरज नाही द्यायची

  • @smail70
    @smail70 5 місяців тому

    Sir boss ani stamp che result changale aahe ka

    • @pawanagro
      @pawanagro  5 місяців тому

      हो, 9860876325 वर कॉल करा

  • @pramodmatsagar8190
    @pramodmatsagar8190 5 місяців тому

    राउंड ऑफ मध्ये गोल चालते का

    • @pawanagro
      @pawanagro  5 місяців тому

      ग्लायसेल किव्हा राऊंड अप पैकी कोणतेही एक घ्या, त्यात गोल मिक्स करू नका

  • @sachinkotme4430
    @sachinkotme4430 5 місяців тому

    पाणी किती वेळ द्यायच 20 mm drip आहे

    • @pawanagro
      @pawanagro  5 місяців тому +2

      2 - 3 दिवसा आड द्या 2-3 घंटे, जर शेतात पावसाचे पाणी असेल तर काहीच गरज नाही द्यायची

  • @dhananjaydange9764
    @dhananjaydange9764 5 місяців тому +1

    फुकट माहीती देऊ नका

    • @pawanagro
      @pawanagro  5 місяців тому +4

      मंग पैसे आकारायचे का?

    • @sureshwagh7122
      @sureshwagh7122 5 місяців тому

      पैसे दे मग तू भामट्या