म्हाताऱ्यांना चावेल अशी झणझणीत साबूदाणा ची ऊसळ | साबुदाणा खिचडी | Sabudana Khichadi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 12

  • @Sid-g6j
    @Sid-g6j 5 місяців тому

    Ekach number 👍✨

    • @MrandMrsMarathiKitchen
      @MrandMrsMarathiKitchen  5 місяців тому

      तुम्हाला आवडली त्याबद्दल,मनापासून मी आभारी आहे, असाच सपोर्ट करा धन्यवाद 🙏

  • @Morrigan-pj5ml
    @Morrigan-pj5ml 5 місяців тому

    Khup chan zali Usal, mi try karnar 🤍🤍

    • @MrandMrsMarathiKitchen
      @MrandMrsMarathiKitchen  5 місяців тому

      तुमचे मनापासून धन्यवाद 🙏 ,असाच सपोर्ट करा म्हणजे पुढचे पाऊल अजून चांगल्या तयारी ने टाकेल 😊

  • @munbyeol3354
    @munbyeol3354 5 місяців тому

    It looks so delicious 😋😋

    • @MrandMrsMarathiKitchen
      @MrandMrsMarathiKitchen  5 місяців тому

      तुमच्या एवढ्या छान कमेंट्स केल्याबद्दल मनापासून आभारी आहे 🙏 असाच सपोर्ट असू द्या 🙂

  • @pranitakadam3741
    @pranitakadam3741 6 місяців тому +1

    Tu kai hal Kya hatane dhutelas ka😊

    • @MrandMrsMarathiKitchen
      @MrandMrsMarathiKitchen  6 місяців тому

      हो, तुम्ही पण हलक्या हाताने धुवा, एवढी छान कमेंट्स केल्याबद्दल धन्यवाद 😊🙏

  • @vijayashreeborate4032
    @vijayashreeborate4032 5 місяців тому

    साबुदाणा खिचडी म्हणा उसळ म्हणायला ते काय कडधान्य आहे का विचित्र वाटते उसळ म्हणता

    • @MrandMrsMarathiKitchen
      @MrandMrsMarathiKitchen  5 місяців тому

      ताई आमच्या कडे साबुदाणा खिचडी ला, साबुदाणा ची उसळ च म्हणतात धन्यवाद 🙏

  • @snehalatachaudhari3471
    @snehalatachaudhari3471 5 місяців тому

    जरा नीट heading द्या..
    काही पण काय लिहीतात

    • @MrandMrsMarathiKitchen
      @MrandMrsMarathiKitchen  5 місяців тому

      सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏