Quality content tar ahech❤ mazya paper sodvtana tyach tyach mistake hot hotya pan tumche video baghay chalu kel ahet 4-5 video madhech maze marks vadhle ahet Marathiche. 🔥
जर विचारले मराठी राजभाषा दिवस - तर 27 फेब्रुवारी/ 1 मे कोणताही एक पर्याय असेल. दोन्ही नसतील. आणि जर विचारले मराठी भाषा गौरव दिवस तर , पर्याय काहीही असो , 27 फेब्रुवारी ✓✓
मॅम राईट answer काय आहे ?? सांगू शकता ? मती गुंग होणे म्हणजे , गोंधळून जाणे, गोंधळात पडणे.. आणि फक्त गुंग होणे म्हणजे तल्लीन होणे. उत्तराचे स्पष्टीकरण दिलेले आहे..
Quality content tar ahech❤ mazya paper sodvtana tyach tyach mistake hot hotya pan tumche video baghay chalu kel ahet 4-5 video madhech maze marks vadhle ahet Marathiche. 🔥
खूप छान सर thanks 🙏
Sound ...kup low ahe ...sound recording volume plz increase...sir....Adv Satish Pandit Risod Washim
सर तुमचे व्हिडिओ खूप छान असता ..असेच व्हिडिओ टाकत जा सर 👍👌🏻👌🏻👌🏻💯🙏
नक्की
Sir.. tumi fkt.. marathi grammar che video.. taka... Aani no. Det ja..❤
Sir khup chan marathi pyq geta
Sir 4hi options che solution dya 🙏
Sir व्हिडिओ मस्त हाय पण प्रश्न वाचतांना थोडा स्पीड कमी करा आणि उत्तरे ही स्लो समाजावा कि 👌👍🤗
🎉 nice sir ❤❤
Thank you sir
Sir khop chan sikavata
Sir ground sathi pn asach vedio banva...mazi first bharti ahe
Description मध्ये व्हॉट्सअँप आणि telegram ची कॉन्टॅक्ट लिंक आहे त्यावरून मेसेज करा.
Sir marathi grammer che imp questions var video banva ki je question Paper madhe yetata plzzz sir I request you🙏
Sir answer sodun raylele 3 option pn samjun sangitle kiva tyanche example dile tr br hoil
काहींचे सांगण्याचा प्रयत्न असतो.. पण याला खूप वेळ लागतो. तरीही प्रयत्न करतो.
Sir ya varshi science che questions aley tyacha pan video banva na
हो. मराठी व्याकरण 10 complete झाले की त्यावर एक बनवतो. फक्त विज्ञान.
Sir vel lagla tari chalel.
Sir marathi bhasha koni mhant 22, 24,21, 27//.. Konti aahe .. Marathi bhasha divas
जर विचारले मराठी राजभाषा दिवस - तर 27 फेब्रुवारी/ 1 मे
कोणताही एक पर्याय असेल. दोन्ही नसतील.
आणि जर विचारले मराठी भाषा गौरव दिवस तर , पर्याय काहीही असो , 27 फेब्रुवारी ✓✓
Sir kelya cha dazan😊
Nice sir
धन्यवाद!
4th question of answer is 2
C udhar arthi
Sir nehami 50 ghay questions aani peper madhe aata zale aahet te Sagal ekda ghay
Ho... नक्की
Thank you sir
B
A pruthvi
C
सर मी आय लाईक केलं घंटा बी वाजवलं
👌👌
Avdhe sophe question nahi yenar sir😢
आलेले प्रश्न आहेत 👉
A
11 ch b
छान आहे का
प्रश्न 24 अग्नि उत्तर आहे
नाही, तद्भव शब्द विचारला आहे.
अग्नी हा तत्सम आहे. नदी हा नद्य पासून बनला आहे म्हणून नदी हा तद्भव शब्द आहे.
1virrs
अहो सर टाईमपास कशाला करता
काय टाईमपास ??
थोडे व्यवस्थित सांगा.. कुठे टाईमपास होतोय ?
Yag
🎉❤
Que. Kmi आणि फालतू गिरी जास्त असते तुमची... नुसता पोराचं टाईम पास आणि स्वतःच स्वार्थ असते तुमचं...
धन्यवाद 🙏
आपण सांगू शकता का ? कशा प्रकारे शिकवायला हवे ? अर्धे लेक्चर टाईमपास करत, जोक सांगत शिकवले पाहिजे का ?
31)Question ch answer wrong aahe chukiche shikvu naka
मॅम राईट answer काय आहे ?? सांगू शकता ? मती गुंग होणे म्हणजे , गोंधळून जाणे, गोंधळात पडणे.. आणि फक्त गुंग होणे म्हणजे तल्लीन होणे. उत्तराचे स्पष्टीकरण दिलेले आहे..
उत्तर चुकीचे असेल तर याचा संदर्भ देणारे स्पष्टीकरण telegram किंवा WhatsApp वर पाठवा..
Thanks 🙏🙏