बुधभूषण, नायिकाभेद, नखशिख, सातसतक हे चारही ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांचेच आहेत, परंतु आपल्याला संस्कृत ग्रंथ विचारला होता त्यामुळे त्या चार पैकी बुधभूषण हा एकच संस्कृत ग्रंथ असल्यामुळे हेच आपले योग्य उत्तर आहे.
@@jagdishbiradar8809 ससून वाचनालयाची स्थापना 1847 आहे, तर एशियाटिक सोसायटी ची स्थापना 1804 आहे, त्यामुळे एशियाटिक सोसायटी हेच मुंबईतील सर्वात जुने वाचनालय आहे.
बंगालची फाळणी 1905 आहे चुकून टायपिंग मध्ये 1965 झाले आहे.🙏
PDF
काही हरकत नाही मॅम, तुम्ही आमच्यासाठी खूप काही करता,आम्ही पण थोडं ऍडजस्ट करून घेतो,आणि असही खूप महत्वपूर्ण प्रश्न होते,धन्यवाद मॅम
Madam part 2 banava lavkar
Part 2 banava
सीधी बात__नो बकवास__lecture👍
😂😂😂
@@SamtaGanerhello 👋🤗
खूप छान व्हिडिओ असतात मॅडम तुमचे प्रश्नांचे विश्लेषण ही खूप मस्त करता . विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी नेहमी असे व्हिडिओ बनवत राहा 🙏😊
खूप छान ताई...खूप चांगली रिव्हिजन झाली
Perfect विश्लेषण ❤🎉
Magchya varshi tumchya video mule khup fayda zala 🥰🥰
😅😂
Great 👍
❤❤
Great lecture madam
Bangal che phalni 1905. Lord krjhan yani kele hote Ani 1911 la Bangal chi fhalni radh pn jhale
Taiping mistik jali asel madam
खुपच छान ताई!!
❤ Good 👍
Chhan❤❤❤
👌👌👌
Thank you so much mam
Nice mam
धन्यवाद
मागचेच प्रश्न आहेत का ??????
व्हिडिओ मस्त आहे.. विचार करायला थोडा व्हिडिओ हळू घ्या.. खूप पटापट होते
Ok sir
Madam video khup chan hota,,, mam ataparynt alale science che pn qation ghya madam
@@fouji7748 वेळ मिळाला तर ते पण घेईन..
विषय मस्त घेतलंय पण वाचन्याचा speed थोडा कमी करा mam 🤗 topic असाच प्रकारचे पाहिजे खरच study नाहीपण केली पण आशा topic मुळे आपोआप study होते
No बकवास, सिधा focus
Nice mam😊
Grammar vrti pn yek video banva na
Mam tumche video regular pahto
PDF milel ka
Chhatrapati maharajanche punr paryay barobar nailabhed.,satshatak, nakshikant budhabhushan lihile aahe
बुधभूषण, नायिकाभेद, नखशिख, सातसतक हे चारही ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांचेच आहेत, परंतु आपल्याला संस्कृत ग्रंथ विचारला होता त्यामुळे त्या चार पैकी बुधभूषण हा एकच संस्कृत ग्रंथ असल्यामुळे हेच आपले योग्य उत्तर आहे.
@@dhyeyapurti9827 ok thanks mam
बंगालची फाळणी 1905 ची आहे ना. तुम्ही 1965 ला म्हटले
@@gitashirpure4046 टायपिंग मध्ये चुकून 1965 झाले असेल 1905 च आहे बंगालची फाळणी... तुमच्या लक्षात आलं बरं झालं. तुमचा अभ्यास चांगला आहे 👍
Samju shakto madam itk karta tech khup ahe
जुने वाचनालय ससून आहे मॅडम.....
@@jagdishbiradar8809 ससून वाचनालयाची स्थापना 1847 आहे, तर एशियाटिक सोसायटी ची स्थापना 1804 आहे, त्यामुळे एशियाटिक सोसायटी हेच मुंबईतील सर्वात जुने वाचनालय आहे.
@@dhyeyapurti9827 धन्यवाद..👍
1905
1905 madhe zali hoti 1965 nhi Bangal chi farni
Bangal prantachi faalani 1905
Madam जरा स्लो , अम्हाला विचार तरी करू दया
1905 lord karzan ne keli
Bagalchi fadhani 1905 aahe
2024 che pn gya mam q
2024 च्या आता झालेल्या पोलीस पेपर मधील चालू घडामोडी चे प्रश्न एकाच व्हिडिओ घेतलेले आहेत तो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा बघून घ्या
20 number check kar
तुम्हीच सांगा