यावर्षी पोलीस भरतीला आलेले मराठी व्याकरण प्रश्न | भाग 5 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @vishakha_5254
    @vishakha_5254 2 місяці тому

    Khup छान shikvta sir 😊

  • @hustlefordream
    @hustlefordream 2 місяці тому +2

    36 चूक आहे

  • @mangeshkharabe7999
    @mangeshkharabe7999 2 місяці тому +3

    बायमानुस हा शब्द श्रीलिंगी आहे न सर

    • @dhyeyadhikari
      @dhyeyadhikari  2 місяці тому +2

      मी पण हेच उत्तर सांगणार होतो.. एकाच प्रकारच्या नामासाठी वापरला गेला आहे आणि ते नाम स्त्रीलिंगी आहे. म्हणून इथे स्त्रीलिंग असायला हवे होते परंतु.. उत्तरतालिकेत उत्तर आहे ते सांगितले

    • @jaykumar-mx6tw
      @jaykumar-mx6tw 2 місяці тому +2

      😂😂

    • @ilovepain4690
      @ilovepain4690 2 місяці тому +1

      भाई+ माणूस शेवट कोणत्या शब्दाने होते ते बगा ते माणूस हे नपुंसक लिगी आहे ते शब्द

    • @dhyeyadhikari
      @dhyeyadhikari  2 місяці тому +2

      जर असा शब्द असेल ,जिथे दोन्ही शब्द एकमेकांच्या विरुद्ध अर्थाचे असतील तर, तेव्हा पूर्ण शब्द कोणत्या विशिष्ट लिंगासाठी वापरला गेला आहे हे पाहून उत्तर लिहावे.
      उदा - बाई - स्त्रीलिंगी
      माणूस - पुल्लिंगी
      दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत, आणि आपण स्त्रियांसाठी सामान्य नाम म्हणून, बाईमाणूस हा शब्द वापरतो म्हणून या ठिकाणी , स्त्रीलिंग असायला हवे.

  • @hustlefordream
    @hustlefordream 2 місяці тому +1

    क्रियापद हे विकारी असत सर

    • @hustlefordream
      @hustlefordream 2 місяці тому +1

      23 -2/4 पाहिजे

    • @dhyeyadhikari
      @dhyeyadhikari  2 місяці тому

      AnswerKey मध्ये हेच answer आहे. Final AnswerKey मध्ये प्रश्न रद्द झाला असावा.

    • @dhyeyadhikari
      @dhyeyadhikari  2 місяці тому

      छत्रपती संभाजीनगर - 2024