अहो काकू किती महत्वाची बातमी दिली आपण .. बर झाल तुम्ही माश्या मोजता हे माहित पडले ..मला पण आमच्या घरातील मुंगळे मोजायचे आहेत ..अख्ख्या घरात फिरतात हो ते मुंगळे 😅😅😅
चुकीची माहीती दिली 180000 मधमाशा नसुन त्या सर्व मधमाश्या 190000 आहेत तुम्ही या माशा परत मोजा चुकीचे सांगू नका तुम्हाला काय वाटलं आम्हांला पण माशा मोजता येतात .
180000/- जिसने भी गिनती किया ऐ बहुत महान हैं, ऐसा व्यक्ति को भारत के राष्ट्रपति बनाना चाहिए,ईतना तेज दिमाग रामायण, महाभारत काल में भी नही होगा, ये व्यक्ति को भारत में कितने मच्छर हैं उनको गिननेका कॉन्ट्रैक्ट देना चाहिए
तिथे बंद छतामध्ये मधमाश्या कश्या आल्या. आणि त्या 1 लाख 80 हजार कोणी मोजल्या. आणखी एक न ला ण म्हणणे एकदम कंटाळवाणे वाटते आणि ते बऱ्याच प्रसंगी ऐकायला मिळते.
मॅडम तुमचा आवडता विषय गणित होता का ? की तुम्ही आकडा खेळतात ? येवढा confidence तुम्हाला मिळतो कुठून.....डॉट 1.80.000 च मधमाश्या होत्या त्या.....मोजणाऱ्या ला राणी च्या बागेतली तिकीट मोफत करा तिकडे पण प्राणी मोजण्यासाठी माणूस हवा आहे....
मधमाशांचा आकडा मोजून सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 💐💐🙏🏻
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
🎉🎉😂😂😂
😂😂😂
🤣🤣🤣
बाकी सगळ जाऊदे फक्त १ लाख ८० हजार माश्या ज्याने मोजल्या त्यांचं नाव सांगा १५ ऑगस्ट ला त्याचा जाहीर सत्कार करायचा आहे 😜😂
😂😂😂
😅😂😂😂👍
Same mi pan shock zaalo ikun 😂😂
😂😂😂😂😂
😂😂
झाडं कमी झाली म्हणून मधमाश्यांनी हा उपाय शोधला 😂😂😂great👍
💯
लहानपणां पासून इच्छा होती चांदणी मोजायची, आता हे काम आमच्या साठी मॅडम करणार।
😂😂
🙆♀️
आम्ही चटकचांदण्या मोजणार
जगातील पहिली बातमी माश्या मोजलेली
😂
😂
😂
😂
मधमाश्या काऊंटींग मशीन मध्ये मोजल्या असतील 😜
गणित फार चांगलं आहे या बाईंचं 😂😂
मॅडम पंढरपुर पालखीला या वारकरी मोजायचे आहेत.
😂😂😂😂
Ha Naa Bhai १,८०,००० madh mashya mojlya 😂😂
😂😂😂😂
😂😂👍
😂😂
बाई मधमांश्यांच "जाळ" नसत ते "पोळं" म्हणतात त्याला.. 🤣
आपली मराठी दुरुस्त करून घ्या कृपया.. 🙏🏽💥
अगदी बरोबर... 😂😂
😂😂
😂😂
😂
😂😂😂
अहो काकू किती महत्वाची बातमी दिली आपण .. बर झाल तुम्ही माश्या मोजता हे माहित पडले ..मला पण आमच्या घरातील मुंगळे मोजायचे आहेत ..अख्ख्या घरात फिरतात हो ते मुंगळे 😅😅😅
😂😂😂
@@varshaapawar7017mazya gharat lal mungya ahet kahi idea deta ka apan😂😂
😂🤣
😂😂
@@shilpapagare5029 😂😂😀 हसायला आल असणार खुप
बाकी सगळ ठीक आहे तुम्ही माशा कशाने मोजल्या ते सांगा गणीत खुप मस्त आहे तुमच आणि करेक्ट सुद्धा धन्यवाद ❤
आपलाच
भरत
तुम्ही मोजल्या होत्या का मंध माश्या खुप च हुशार आहे ही बाई👏👏👏
मध माश्या कोणी मोजल्या.त्याच,नाव सांगा 😂😂
चुकल्या तुम्ही, एक लाख ऐंशी हजार पंचावन्न माश्या होत्या, परत मोजून बघा बरं😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
😅
वर्मा 55पाहूण्या आल्या होत्या तुम्ही मोजताना😅😅😅😅
चुकीची माहीती दिली 180000 मधमाशा नसुन त्या सर्व मधमाश्या 190000 आहेत तुम्ही या माशा परत मोजा चुकीचे सांगू नका तुम्हाला काय वाटलं आम्हांला पण माशा मोजता येतात .
😂😂xcfc
😂😂
जनगणनेच्या कामासाठी नेमणूक करावी काय???
माशा मोजल्या, एकदम परफेक्ट आकडा!!
मध्माशची संख्या मोजनारी बाई फक्त भारतामध्ये भेटली ... येते खूप तेजस्वी लोक राहतात...
एक लाख 80हजार 😂😂😂रोबोट chitti पत्रकार दिसतोय
😂😂
दोन पाऊल पुढे ,खरचं मधमाश्या मोजायला किती त्रास झाला असेल, कल्पना न केलेलीच बरी
मॅडम माशा मोजून आकडा सांगितला आहे का?😂
😅
😂😂😂
🤪😂😂🤣🤣🤣
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂
मला त्या मधमाशांच कौतुक वाटतंय . एक लाख ऐंशी हजार मधमाश्या मोजणी होईपर्यन्त गुपचूप रांगेत उभ्या राहिल्या बद्दल त्यांचे कसे आभार मानावे कळत नाही😂😂
180000/- जिसने भी गिनती किया ऐ बहुत महान हैं, ऐसा व्यक्ति को भारत के राष्ट्रपति बनाना चाहिए,ईतना तेज दिमाग रामायण, महाभारत काल में भी नही होगा, ये व्यक्ति को भारत में कितने मच्छर हैं उनको गिननेका कॉन्ट्रैक्ट देना चाहिए
Madam आपलयाला पैसा कधी कमी पडणार नाही हे देवाचे संकेत चांगले आहेत त्यातून मध आलेतर फारच छान
अरे वा एकदम परफेक्ट आकडा सांगितला
हा अकडा कोणी सांगितला त्याचा नंबर दे बाई तू पहिले 😂😂
कितने तेजस्वी लोग है ये।
कहां से आते है ये लोग?😂😂😂😂😂
मॅडम येवडी महत्वाची बातमी दिल्या बदल तुमचे खूपखूप आभार येवढ्या गंभीर न्यूज तुमच्याकडे येतातच कुटून अशीच प्रगती करत रहा😂😂😂😅😅😅
मधमाशांचं पोळं असतं ग बाई , जाळं काय म्हणतेस! आधी मराठीचा व्यवस्थित अभ्यास करा, आणि मग बोला!
स्वतः मधमाशा देखील हसल्या😊की आम्हची कोणी तरी मोजणी केली ..
😂😂
😂😂
मध माश्यांच पोळ असते, आणि कोणी मोजल्या मधमाशा ? हा तुमचा पत्रकारीतेचा दर्जा ! 😂😂😂😂
मॅडम,तुम्ही मधमाशा कश्या मोजल्या,एक लाख ऐंशी हजार हा
आकडा तुम्ही सांगीतला म्हणून विचारले.
Evm वर😂😂😂
पैसा हा कधी कमी पडणार नाही हे खरे आहे कारण माझ्या बाबतीत असा इन्सिडेंट घडला आहे
मधमाशांचं पोळं असत ताई जाळं नाही🫡
१ लाख ८० हजार मधमाश्या मोजल्या तरी कशा हो 🙄🙄🤦🏻♂️🤦🏻♂️🤣🤣🤣🤣🙏🏻
वा ....वा....माध्यमाश्या पण मोजता तुम्ही......😂😂😂
ओ मॅडम मधमाशाचे जाळ नसते .
पोळ असते.
पण कोणी मोजल्या इतक्या बरोबर ❤
मी तर ही बातमी पाहून बेशुद्ध पडलो होतो आज सातव्या दिवशी शुद्धीवर आलो आहे😂😂😂😂
मुळात तथाकथित बातमीत crux मुद्दामहून सांगितलेलाच नाही. तोच बघायला लावण्याचा उद्देश आहे हे लक्षात यायला पाहिजे आणि ताबडतोब अजिबात बघता कामा नये.
😂व कंमेंट केली 7 व्या दिवशी वा वा
मला माझ्या 5 एकर जमीनीमधील मातीचे कण मोजायचे आहे. पण एक एक कण माझ्या समोर मोजून द्या. फुकटात मोजू नका दोन पाच हजार रूपये देईन.
निवेदिकेचा आवाज मंजुळ व शब्दोच्चार सुस्पष्ट आहेत !
सदर ही घटना कुठली आहे?
एकच शब्द अजून किती वेळा बोलणार ह्या बाई,😮
1,80,000 बरोबर का
कॅटलॉग दाखवा बर....बरोबर मोजल्या आहेत का
घरात मधाचं पोळं लागणं अतिशय शुभ समजतात. भरभराट होते असं म्हणतात.
😂 हो मी पण मोजून बघितल्या 1 लाख 80 हजारच आहेत 😂😂😂
आग पत्रकारिका 🔥
ह्या न्युज चॅनल वाला मॅडम मध माश्या मोजल्या बद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत
🎉🎉🎉🎉🎉🎉
फुलांच्या शेतीचे प्रमाण जास्त असेल
मोदी है तो मुमकिन है
तेजस्वी बाई😂😂😂
182377 आहेत .आम्ही मंगल ग्रहावर असेच वेगात मोजतो....आपला कृपाभिलाषी...एल एन एलिअन'जाडु'
मधमाशा ना हजेरी नंबर नुसार मोजले का??? Yes mam😂😂
Very good....❤❤❤❤
मज्जाच मज्जा😄
Very good 👍
ua-cam.com/video/qo3_4wjKEEE/v-deo.htmlsi=-w9Hhd0X4QIEHyLb
ते सगळं राहूद्या बाजूला आधी माला हे सांगा सिलिंग खोलल्यानंतर त्या माशा उडून कस काय नाही गेल्या चावल्या नाहीत का😅😂
Fevicol ka mazbut jood hai bhai.... Mojanyache kaam chalu aahe, mhanut thambalya
मॅडम ना मोजयच्या होत्या भावा, कश्या उडतील.😂
मीच मोजल्या होत्या त्या मधमाशा 😂😂😂
Wha मजा आली
आम्हाला व्हिडिओ पाहुण असं वाटलं का बुवा एक लाख ऐंशी हजार मधमाश्या कोणी मोजल्या असतील आणि कश्या मोजल्या असतील 😀
1 लाख 85 हजार 372.55 माशा मोजल्या, एकदम परफेक्ट आकडा!!
माशा मोजून पण क्लेअर अपडेट देता होय तुम्ही
0:44
तुमचं कॅल्क्युलॅटर पाहिजे हो आमच्या येथील मधमाश्यांना मोजायचे आहे ,😂😂😅😅
प्रतिक्रिया:- तुमचे भूमिती पेक्षा बीजगणित चांगले आहे💯🎯🫵👍
मला तर तो माशांचा आकडा च.... सारखा सारखा दिसत आहे.... कश्या मोजल्या माशा 😂😂😂😂1.80000....
खतरनाक काम केल तुम्ही... हॉस्पिटल चि गरज पडली असेल ना... मोजणी नंतर 😂🤣😂
बाई एखादी कोळ्याच्या पोळ्याचा जर video असेल तर त्या बद्दल पण जरा माहिती द्या फार perfect आकडेवारी सह माहिती असते आपल्या जवळ. Impresd😊!!
बाई आमच्या हित लई मुंग्या झाल्यात. मोजायच्या आहेत येता का?
1 का मुंगीचे 50.पैसे मिळतील.
1लाख 80हजार मधमश्या तुम्ही कशा मोजल्या सांगना.
😅😅😅😅😅
ते सगळं जाऊ द्या सहद किती निघाला मला पाहिजे होतं
मधमाशा सिलिंग मधून गेल्या कशा आणि त्या मोजल्या
'कॉमेडी ची वार्ता' हे नाव तुमच्या चॅनलला जास्त शोभून दिसते.
मधमाशांचे जाळे काय म्हणताय , १,८०,००० मधमाश्या काय म्हणताय.
रिपोटर ने किती मेहनत घेतली चक्क मध माशा मोजून काढल्या . एखादा पुरस्कार बाकी असेल तर द्या त्याला.😂
मॅडम ज्या माणसाने माशा मोजले आहेत त्यांचे नाव तेवढे सांगा त्यांना 15 ऑगस्टला परमवीर चक्रद्यायचे आहे
आकाशात किती तारे आहेत.. मोजून सांगता का?
Madam 1 lakh 80 hajar मधमाश्या😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
1,80, 001 मधमाश्या आहेत. 😀😀
Koni mojlya मधमाशा माझे केस मोजायला या plzz
आमच्या घरामधे पण आहेत थोड मोजून द्या की 😂😂
उगाच काय पण सांगू नका १ लाख ७९ हजार ९२३ माश्या होत्या 😂😂😂😂
😂😂
😂😂😂😂😂😂😂🎉
या मॅडमने अंदाजे २लाख असे सांगीतले असते तरी ऐकायला बरे वाटले असते😂😂😂
सरकार मधमाशी पालन कसे करावे याचे प्रशिक्षण देत असल्याने आपण या संधीचा फायदा घ्यावा
अजून झालं काय, उद्या वाघ घरात येऊन
राहील,तोडा झाड अजून.😂
मॅडम तुम्ही इतके दिवस कुठे होता
मधमाशीचे पोळे असते, जाळं नाही.
बाई तुम्ही एवढ्या मधमाशा मोजल्या मधमाशी मोजून थकला असेल तुम्ही.
आमच्या येथे मधमाश्या मोजून मिळतील.
खरय बरका😂😂
माशा मोजल्या कुणी आणि केव्हा, पटेल अशी तरी बातम्या द्या😂😂😂😂😂🎉
बाप्प रे काय नजर आहे। माडम 😅😢😢😮😮😢❤😂
No 1
तिथे बंद छतामध्ये मधमाश्या कश्या आल्या. आणि त्या 1 लाख 80 हजार कोणी मोजल्या. आणखी एक न ला ण म्हणणे एकदम कंटाळवाणे वाटते आणि ते बऱ्याच प्रसंगी ऐकायला मिळते.
मॅडम 1 लाख 80 हजर 109 माशा आहेत
109 माशा छत पाडल्यानंतर बाहेर उडून गेल्या होत्या.
तुम्ही ही न्यूज दिल्यानंतर मी स्वतः जाऊन मोजल्या. 😂😂😂😂😂😂
मॅडम तुम्ही माशा मोजून आकडे सांगितले पण गावाला कुठल्या झाले ते नाही सांगितलं
मॅडम तुमचा आवडता विषय गणित होता का ? की तुम्ही आकडा खेळतात ?
येवढा confidence तुम्हाला मिळतो कुठून.....डॉट 1.80.000 च मधमाश्या होत्या त्या.....मोजणाऱ्या ला राणी च्या बागेतली तिकीट मोफत करा तिकडे पण प्राणी मोजण्यासाठी माणूस हवा आहे....
मॅडम चा जनगणनेत चांगला च हाथखंडा दिसतोय 😂
सिलिंग खोलून पाहिले की छत,एक मधमाशी कमी मोजली 😂😂
आमच्या घरावरच्या बीएसएनएल टावर वर बसणारे कावळे मोजायचे आहेतक येता का?
जगातील पहिली बातमी माश्या मोजलेली😃😃😃
एवढी डिटेल बातमी पहिल्यांदाच ऐकली बुवा 😂😂😂
खोलून(उघडून)???? याला फोडून/तोडून म्हणता येईल आणि मधमाश्यांच पोळं असते जाळं नाही.
हा घर मालक काय झोपला होता काय आजून 😂😂😂