😆कोणाच्या नरड्या पर्यंत हात🤔🤒 घातला तरी कोरडाच लागतो सासु सुन कडाक्याचे भांडण💐💐By Tushar gavhane
Вставка
- Опубліковано 2 кві 2021
- #jashointas #जसंहोईनतसं #tushargavhane #ashwinigavhane
Contact-9552900823
Actor-Indubai darwade,tushar gavhane, ashwini gavhane
Director-Tushar gavhane
D.o.p-Sunil zagade
Editor-Balasaheb pawar
Producer-Sumit patole, amol bhalerao
आमच्या चैनल वर जर नवीन असाल तर sfp studio ला नक्की सबस्क्राईब करा
आमच्या परवानगी शिवाय व्हिडीओ टाकु नयेत
🌹🌹🌹🌹साईनाथ महाराज की जय🌹🌹🌹🌹
धन्यवाद sfp studio,,,,,,,,,,,,, टीम💐💐
एक नंबर अभिनय. बॉलिवूड फेल आहे तुमच्या पुढे. ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती. असेच वीडियो बनवत रहा. लोकांना खूप आवडतात
धन्यवाद सर
😇🎉😅😅😇😅❤️🎉😅😇😘uouoiouiuoyuouyipyuyoqetijioywppirypqteiu9eyioir fjlasouutouoyuoywiyoiyiylat869 🎉
@@SFPSTUDIO थथंथथुछंरंथछंथथंछंथंछंलंउदंथछंउदछंथंथउथउछंथ्छंथंछंदंछंउलचलछंथुथंथछंलंरुथ्छंउथरंतुलंलंछंरछंउथंछंदथुथछंउदछंउथंछंलंथंछंलंछंउथछंथंउदंछंथंछंउथंछंउदंछंउथंछंथंउलंदंछंथंछंउदंछंउलंलछंउदछ्चढउग़ू
@@SFPSTUDIO qq
शश
श
श्रग
तिघांचे काम चान अहे🙏🙏🚩🚩🌷
Tai..👌1no
१ number vedio 👍
Very nice 👌👍
तुषार छान👏✊👍 आहे
आश्विन शुद्ध भाषा वापरतात का
बाहिण चांगली आहे👉
चरण हदगाव
Findri
💼कामे केली जाते
Aaji kon ahe tumchi
लय भारी आणि हो आश्विनी मॅडम खुप छान यला म्हणतात करून सवरूण नामे निराळ लय भारी लय भारी दादाला फितवले खरंच खरोखर असेच होते😀😀😀😀
Ashwini tai 1 no. Video... Ani aji tr 1 no bolate....
आजच एपिसोड हा सर्व लोकांनी बघावा असा आहे हे सर्व घरा घरा मधे आहे खूप छान काम केले सर्वांनी
Thanks sir
@@ashwinigavhanevlogs9374 आश्विनी ताई हि खरच सासू आहे का तुमची स्वभाव छान आहे
Aai ch brobr
Aai 🙏🙏 1no
Aai la salam
छान अभिनय अश्विनी ताई लय हुशार आहे. मान छान हलवतात. विषय स्टोरी छान आहे. आपल कस जसं आहे तस रविशिंदे यांची सिरीयल मधे वेगळे विशय वेगळा आहे. आपल्या आईच्या भुमिका चागली आहे.
सासूबाई एकच नंबर लय भारी
खरीखुरी परीस्थिती आहे.उत्तम अभिनय केला आहे सर्वांनी.
अश्विनीताई तसा अभिनय खुप सुंदर आहे मी तुझे सर्व एपिसोड बघतो
लय भारी
काम करणारे खरेच चांगले काम करत आहेत
यांना टी वी आणि सीनेमात काम दिले पाहिजे.
Indaie...1 no acting khup bhari.
लयचं मस्त आहे विडिओ अश्विनी
एक नंबरी अभिनय.सासू लय भारी.
लय भारी सगळेच.
Kadkkk
Khup chhan episode 👍
Ajji is great 👍
Aaj matar kharch vahinini Dadala fitawaly lay😁😁
मावशी तो तुमचा मुलगा व सून आहे हे कसं विसरता....
लय भारी
आईच खर आहे
फारच सुंदर, खूप छान!👌👌
लेक आहे देणार च ना
Super episode
Movie hoil chan
खरच खुप छान
एकच नंबर
तुमच्या तिघांचा फार्स फारच सुंदर असतो
Mind blowing acting Ashvini tai
प्र्यतेक घरी हीच बोब
Khup wat pahat hoto
Aai bolun det nahi 😂
Kedkk
मांडवगण कर आहोत आम्ही
-aakdam zakas
भारी
मी नाही त्यातली कळी लावा आतली सर्व सांगितल आणि परत मी नाही सांगितल वा रे वा वाहिनी मानल तुला
Ashwini lai bhari jamty,
Dada rakhunde la ghya eka video mdhe
आश्विनी ताई तुमची खरी सासु कोनती व तुमचे खरं घर कोनते
सासुबाई नाही ह्या क्षेत्रात
6bhgg
अश्विनी ताई खूप छान आणि नैसर्गिक अभिनय
अगदी आमच्या शेजारी चालू आहे भांडण अस वाटत
आई देऊन टाक पैसे नाही तर ते गळा दाबतेन तुझा.
आजी फारच कडक आहे असच पाहीजे
Zabardast
भारी बरका
Very nice
अश्विनी ताई तुमची खरच सासू आहे का सांगा ना प्लीज ,. आजीचा स्वभाव चांगला आहे
Nahi
@@SFPSTUDIO आजीचे नाव काय आहे ताई आजीची भाषा शैली खुप छान आहे एकच नंबर आजी आहे म्हनुन एपीसोड चांगला होतो
खुप खुप शुभेच्छा
सासू आसावी तर आशी
पी एम चा हप्ता जमा झाला वाटतंय😂😂
अप्रतिम ! काय अभिनय आहे,अगदी खरोखर भांडण चालू आहे अस वाटत. असच घडत गावाकडे, आईची भूमिका जोरात आहे,लेक आणि सून सुद्धा कडक अभिनय करतात.शुभेच्छा.
तुषार भाऊ म्हतारी लय चिकट आहे ती ठोकळा नाही दाखवायची
🤩कड़क🤩 👍❤️तुमचे वीडियो खूप मस्त आहेत🤗
दोघा भाऊ भाऊ आहेत
अश्विनी.. लावलुंगी
लेक व सुनेला समान वागणूक दिली म्हणजे असे भांडणाचे प्रसंग येत नाहीत.हाच या वेडिओचा बोध.
Kaonatya gavche ahe tumhi
आई,जरा,दमानी,
Nad khula video amchya ghari pn ashech bhandna Chalu asta roj 😂😂😂😂😂😂
Nad kara pan induaaicha nahi
Aaj doghanche nahi milun bhandan 😂
ग्रामीन भागातली एकदम ओरिजनल एक्टिग आहे मानाव लागल खरच मस्त
Kalchiti vahini 🤣🤣
😂😂
घरोघरी मातीच्या चुली
Nice
Excellent story and scrip and so nice acting of all the ladies.Very very nice episode. I would like to meet to you all.Khup khup chan story I have all last three videos.So nice of you all. I am from Ambilwadi blessing to you all.
Gavakadil lokanno wasana nit theva modi paise detat te tari hiskawun gheun. Hya series chya rupat satyata mandali tumhi.
Nice Sir
Ladi godi 🤣🤣🤣😂😂😝😝
अश्विनी वहिनी तुम्ही त्या किर्ती ला शिकवा कि कसे शुभम चे कान भरवाचे आणि शांत राहायचं
Jhagde ke alawa bhi koi accha video banao jisse koi acchi sikh mile
याला म्हणतात अभिनय लय भारी ,संपूर्ण टीमच अभिनंदन ,नाहीतर त्यो फालतू गोलीगत काय त्याचा अभिनय
Very nice 👌👍
Nice
एकच नंबर आश्विनी ताई