एक स्त्री कधी मंदिराची पुजारी होऊ शकत नाही एक स्त्री कधी चर्च फादर होऊ शकत नाही पण एक स्त्री खासदार आमदार देशाची प्रधानमंत्री होऊ शकते ते फक्त Dr बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधामुळे .. जय भीम जय संविधान 🙏
Congratulation ! Women must be respected . But after achievement of such responsible position or sea t. Whether she will try to implement constitution and give respect to thoughts of Dr. Babasaheb Ambedkar ? Hope she will do .
तुमच्या समय सुचकतेबद्दल तुमचे अभिनंदन तर करतोच, आपल्या सामाजिक जाणीवेला अभिवादनही.... माता जिजाऊ आपणाससमाजप्रबोधनासाठी शक्ती देवो.... जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय!
खूप चांगली बातमी दिलीत त्या बद्दल धन्यवाद. केरळ सारख्या सुशिक्षित राज्यात केवळ 21 व्या वर्षी एक महिला महापौर होते ही खरंच आनंदाची बातमी आहे आणि आंबेडकरांनी संविधानात सर्वांना समान अधिकार असतील हे म्हणणे खरे ठरले आहे. धन्यवाद.
बाबासाहेब ने आपको आरक्षण पढणे नौकरी करणे संपत्ती रखणे का अधिकार 12से8घंटे काम करणे का अधिकार बोनस का अधिकार पीएफ का अधिकार डिलीव्हरी के लिए पगारी छुटटी का अधिकार दिया, सब लिया पर पर उच नीच भेदभाव असमानता को खत्म संविधान बचाने बहुजनोकी सरकार संविधान पुरी तरह लागू करणे के लिए SC St obc संघटीत होणे के लिये बौद्ध धम्म दिया ओ नही लिया क्यू जवाब जरूर दे।
खूप छान माहिती दिलीत सर. आर्या राजेंद्रन यांचं खूप खुप अभिनंदन.भट वेवस्था ही सर्व हिंदू धर्मावर आपले वर्चस्व राहिले पाहिजेत यासाठी नेहमी कार्यरत असते.rss ही एक राष्ट्रवादी विचारांची,हिंदू धर्मा चे संरक्षण करणारी संघटना आहे असा आव आणला जातो.पण प्रत्येक्षात ती ब्राम्हण स्वयवक सेवक संघ आहे.आजपर्यंत rss चा प्रमुख ब्राम्हण सोडून इतर मराठा,माळी, धनगर, वंजारी,आदिवासी ,sc,समाजातील झाला नाही.महाराष्ट्र मध्ये सुध्दा राजकारणात चित्रा वाघ,नारायण राणे,निलेश राणे,नितेश राणे,गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर या बहुजन नेत्यांचा भाजप फक्त वापर करणार अणि एकदा का सत्ता आली की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार.
खुप चांगली बातमी आहे. खुप दुर ची बातमी पोहचवली धन्यवाद... यामुळे तरूण तरूणींनी राजकारण बद्दल आवड निर्माण होईल.
Thanks a lot sir
जय भिम
अभिनंदन
हि संविधानाची व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ताखत आहे.जयभिम 🎉🎉
डॉ साहेब आपण जी नव नवीन माहिती देतात आपण त्या द्वारे जनतेच प्रबोधन करतात त्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र
बाबासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य आहे .अतुलनीय आहे भारतीय महिला व भारतातील सर्व लोकांना सार्थ अभिमान वाटला पाहिजे
एकच नंबर, ताई.
अभिनंदन
🙏🙏🙏🙏💐💐💐💐
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची हीच तर खरी ताकत आहे. मनुस्मृती चा जाहीर निषेध, जय भीम जय संविधान👍👍🙏🙏
Thanks a lot sir
Jay Bhim
@@msuhasam23 बघा हा गाढव । बाबासाहेबांना बहुतेक ब्राह्मणांना मनुस्मृतीच्या जाचातून मुक्त करायचे होते । म्हणूनच त्यांनी मनुस्मृती जाळली ।
साहेब ही सारी बाबासाहेबांच्या संविधानाची किमया आहे!
जयशिवराय।जयभिम।🙏🏼
खरं आहे जयभिम नमो बुद्धाच जय संविधान
भारतीय संविधानाचा चिरकाल विजय असो.आर्या राजेंद्र यांचे अभिनंदन ❤
नमस्कार मॅडम अभिनंदन हार्दिक शुभेच्छा
एक स्त्री कधी मंदिराची पुजारी होऊ शकत नाही एक स्त्री कधी चर्च फादर होऊ शकत नाही पण एक स्त्री खासदार आमदार देशाची प्रधानमंत्री होऊ शकते ते फक्त Dr बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधामुळे .. जय भीम जय संविधान 🙏
Correct | Thanks a lot | Jay Bhim
@@PanchfulaPrakashan jay bhim 🙏
फक्त बाबासाहेबाचे विचार आणी देशाची राज्य घटनाच स्त्रीला हे आधीकार देतात
Good
धन्यवाद जयभीम
अभिनंदन ताई साहेब
जय भिम
जय संविधान
Thanks
Jay Bhim
Congratulation ! Women must be respected . But after achievement of such responsible position or sea
t. Whether she will try to implement constitution and give respect to thoughts of Dr. Babasaheb Ambedkar ? Hope she will do .
Good
डॉ बाबासाहेबांचा विजय असो
Jay Bhim
मुलीचे अभिनंदन ... विक्रम मोडण्यासाठी असतात ... आभार " फुले दाम्पत्यांचे & बाबासाहेब आंबेडकरांचे मान .
Congratulations taai Jay Bhim
तुमच्या समय सुचकतेबद्दल तुमचे अभिनंदन तर करतोच, आपल्या सामाजिक जाणीवेला अभिवादनही.... माता जिजाऊ आपणाससमाजप्रबोधनासाठी शक्ती देवो.... जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय!
Thanks Sir
Jay jijau jay shivray
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम फार छान विश्लेषण केलेला आहे सरजी
Thanks
नक्कीच डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विजय आहे
खूप चांगली बातमी दिलीत त्या
बद्दल धन्यवाद. केरळ सारख्या सुशिक्षित राज्यात केवळ 21 व्या वर्षी एक महिला महापौर होते ही खरंच आनंदाची बातमी आहे आणि आंबेडकरांनी संविधानात सर्वांना समान अधिकार असतील हे म्हणणे खरे ठरले आहे. धन्यवाद.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक प्रयत्नाने तयार केलेल्या संविधानाचे फळ आहे
अगदी बरोबर सर
जय भिम जय भारत
Thanks | Jay Bhim
ताईना आनखिन मोठी मोठी पद मिळावी हि बुद्धा चेंरणी प्राथना करतो
बरोबर
Jay bhim tai
आर्य राजेंद्रन या युवतीच्या आदर्श प्रत्येक तरुणीने घेतला पाहिजे
Congratulations, Arya, Apka mangal Ho Namo buddhay-jaibhim-Jaikanshi
बाबासाहेब आंबेडकर यांचि कन्या जय भिम
Thanks | Jay Bhim
सर तुम्ही सुंदर विडीओ ज्ञान वार्धक आहे धन्यवाद जयभीम जय महाराष्ट्र जय भारत
Thanks | Jay Bhim
Congratulations arya rajendran jaybhim namobuddhay jaysanvidhan
Atishay chan Sir.परंतु इतक्या मोठ्या पदावर गेल्यानंतर आपला हा सन्मान बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे याची जाणीव कुठे आहे?
आहे त्यांना । ते अब्राह्मणी विचारधारेचे आहेत । Thanks | Jay Bhim
हि देण माकपाची आहे व विजय डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे संवीधानाचा आहे .
Jay bhim namo budhay Jay savidhan very very nice 👌👍🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐💐👑🎉🏆
Jai bhim...
ही बातमी नवतरुण मुला मुलींना प्रेरणा देणारी आहे जय भीम नमो बुद्धाय जयसवीधान जयभारत
नक्कीच
Jay Bhim 🌹🌹🌹🙏🙏🙏Jay Samvidhan 🌹🌹🌹🙏🙏🙏
It is a great. And most honourable achievement in. India
Congratulation , Tai. Very Nice, Jai sanvidhan.
लय भारी 👍🤝👌🙏🏻🙏🏻💥🔥
Thanks
आभिनंदन प्रेरणा देणारी बातमी बद्दल.
छान पन कामकरा गोरगरीबांचे लहानात लहान तर अधिकच होताल महान बना देशाची शान जयभीम जयमहाराष्ट्र नमो बुध्दाय जयशिवराय बोरीवली साळवे.
❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ नमोबुध्दाय ❤ आपले हार्दिक हार्दिक स्वागत असो ! ❤
Nice tai your great jai bhim nomo bahudhay
Thanks | Jay Bhim
अभिनंदन बातमी दिलं आहे. 🌹🌹
💐💐हार्दिक अभिनंदन ताईचे 💐💐
Congratulations 🙏
Thanks | Jay Bhim
Congrats Jay Bhim
Congratulations taai jay bhim namo buddhay
Very nice Jay bhim
Thanks | Jay Bhim
अभिनंदन ताई... 🙏🙏🙏जय भीम
😅🌹🙏 अभिनंदन ताई साहेब
🙏 जय भीम
जय संविधान
Very good sir, JaiBheem
Thanks | Jay Bhim
मेहर आर्या राजेंव्रन यांच आभिनंदन हा तर सविधानचा मान आहे आणी जे पुरुषसत्ताक माणतात त्यांच्या साठी चपराक आहे 🌹🌹💐💐💙💙🙏🙏
Congratulation Tai💐💐💐
आपली महापौर पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन ताईसहेब.
jai bhim🙏 taye
Congratulations tai saprem jay bhim
Thanks | Jay Bhim
Congratulations to youngest Mayor Ms. Arya Rajan ! 👍💐👌🌹
Congratulations... Namo Budhay Jay Bhim
Thanks | Jay Bhim
अभिनंदन ताई जय भीम जय भारत जय संविधान
धन्यवाद । जय भीम।
जय भीम ताई अभिनंदन
Thanks | Jay bhim
Congratulations
Thanks a lot
Jai Bhim 🙏🙏🙏.
Thanks | Jay Bhim
So proud
Congratulations Tai
बाबासाहेब ने आपको आरक्षण पढणे नौकरी करणे संपत्ती रखणे का अधिकार 12से8घंटे काम करणे का अधिकार बोनस का अधिकार पीएफ का अधिकार डिलीव्हरी के लिए पगारी छुटटी का अधिकार दिया, सब लिया पर पर उच नीच भेदभाव असमानता को खत्म संविधान बचाने बहुजनोकी सरकार संविधान पुरी तरह लागू करणे के लिए SC St obc संघटीत होणे के लिये बौद्ध धम्म दिया ओ नही लिया क्यू जवाब जरूर दे।
देवेंद्र फडणवीसांचा विजय असो
jay bhim 🖊🖊🖊🖊🖊 🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim
Thanks | Jay Bhim
Good
Best video
Congratulations taei
Jai bhim 🙏
जय भीम
Jaybhim🙏🙏🙏
Thanks | Jay Bhim
Bahot hi badhiya record breaking💔
Khupch chan ya Arya rajdrn yana manl pahije baba Saheb abedkrancha vijay aso
अभिनंदन ताई
, Jay Bhim didi
आर्या ताई यानी आपला पदाचा ऊपयोग गोर गरीब लोकांसाठी करावा त्याचे काम लवकरात लवकर कसे होईल या कडे लक्ष केंद्रित करावे ही नम्र विनंती हीच ताईस शुभेच्छा.
Congratulations Arya
Thanks | Jay Bhim
Dr Bababsaheb Ambedkaranchya Savidhanache Bhartiy samajat vatvrushachhi palemule kiti kholvar rujali ahe hay pratayas disun yet ahe. Abhinandan Aaryaji ! !
Congratulations mam.
Thanks | Jay Bhim
Wow very great achievement.
Congratulations.
जय भिमराय, जय संविधान
We proud of Babasaheb
Jaybhim Namobudday
Thanks | Jay Bhim
We will proud aarya rajendran
नाईस इन्फॉर्मेशन
Jay bhim jay Bharat 🙏
Thanks | Jay Bhim
खुपछान बातमी
Thanks | Jay Bhim
जय भीम जय संविधान
Thanks | Jay Bhim
खूप छान माहिती दिलीत सर. आर्या राजेंद्रन यांचं खूप खुप अभिनंदन.भट वेवस्था ही सर्व हिंदू धर्मावर आपले वर्चस्व राहिले पाहिजेत यासाठी नेहमी कार्यरत असते.rss ही एक राष्ट्रवादी विचारांची,हिंदू धर्मा चे संरक्षण करणारी संघटना आहे असा आव आणला जातो.पण प्रत्येक्षात ती ब्राम्हण स्वयवक सेवक संघ आहे.आजपर्यंत rss चा प्रमुख ब्राम्हण सोडून इतर मराठा,माळी, धनगर, वंजारी,आदिवासी ,sc,समाजातील झाला नाही.महाराष्ट्र मध्ये सुध्दा राजकारणात चित्रा वाघ,नारायण राणे,निलेश राणे,नितेश राणे,गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर या बहुजन नेत्यांचा भाजप फक्त वापर करणार अणि एकदा का सत्ता आली की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार.
Thanks | Jay Bhim
अभिनंदन, ताई.
शुभेच्छा,
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान
Very nice
Babasaheb sanvidhan se hi mahilaye aisa kamal kar sakti hai Jaibhim Namobuddhay
Thanks
Jay bhim
Very nice .Congratulations.
Thanks
Congratulations💐💐
Thanks a lot
खुप अभिमानाची बाब आहे.अभिनंदन.
अभिनंदन अभिनंदन मॅडम 🙏
Thanks | Jay Bhim
हार्दिक स्वागत ताई
Thanks | Jay Bhim
I like this video very much thanks .
Congratulations tai
Great achievement
Jay bhim 🙏 jay shivray🙏🌹🌹🌹
Manusmriti murdabaad⚔⚔⚔
Jay Bhim
Very nice video