Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
अतिशय सुंदर लेखन आणि परिणामकारक वाचन😊
Khup sunder emotional story.... Village people are so strong and the mother had such high values.... Khupach chaan
न पाहिलेली आई,दंड घातलेलं लुगडं हातात खुरपं अशी आई नजरेसमोर उभी रहाते. हा लेखनाचा आणि अभिवाचनाचा परिणाम!!!👌👌👌👍
आई बालका ची प्रथम शिक्षिका असते ।माते ला सलाम ।
👌👍🙏
धन्यवाद संदीप भाऊ
खुप छान.. घर सुटतं पण घराच्या आठवणी सुटत नाहीत.. 😊
👍👍
👌🙏🌹💖💖💖
धन्यवाद स्मिता ताई
आम्हाला गाव नाही. पण या निमित्ताने ८ दिवस गावात घालवले असं वाटल. मस्त.
😊😊🙏🙏😊😊
माणूस कुठे का असें ना अगदी देशा बाहेर असला तरी त्याने गावा कडची नाळ कधी च तोडू नये अस् माझ तरी मत आहे गावा कडची माती आपल्या कपाळाला थोडी तरी लागली पाहिजे
हे मात्र खरंय..👍👍