कथा खुप छान आणि अंगावर काटा आणणारी होती सर.....लेखकाने आजच्या पिढीची दशा आणि व्यथा या कथेतून मांडली आहे....माणसाने मॉडर्न असावं पण त्यात सुद्धा काही मर्यादा असावी....आजकाल तर रील आणि सोशल मीडियावर किती हिडीस प्रकार चालवले आहे या तरुण पिढीने....म्हणजे अंगाचा नको तो भाग दाखवन याला मॉडर्न अस म्हणत असतील तर यांचं भविष्य खुप वाईट आहे....आज याच्यासोबत hookup उद्या त्याच्यासोबत breakup... अस चालवलं आहे सगळ......जीवनाचा खरा अर्थ यांना फक्त ड्रिंक...ड्रग्स आणि फेक रिलेशनशिप असाच वाटतो....पण सगळेच असे नसतात हे सुद्धा तितकंच खर आहे.... भरत माने सर आणि तुमचा आवाज .....खुप छान....पण शेवट अनपेक्षित होता....
खूप सुंदर कथा होती.
धन्यवाद ऊर्मिला ताई
खूप छान.... आनंद दिला या कथेने.... खूप दिवसांनी एक ऋदयस्पर्शी कथा ऐकवलीत सर... धन्यवाद
धन्यवाद मीना ताई
Khup chhan vachan....shevat matra hrudaydravak 😢
🙏🙏
Khup chhan katha.
धन्यवाद आरती ताई
तरुणाईच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कथा ❤
👍👍👍 रावसाहेब.
अप्रतिम.कथा
विजया ताई..आभार
खूप छान कथा आणी शेवट चा.उपदेश.आणि आपले.वाचन डोळे.भरुन.आले.
धन्यवाद लक्ष्मी ताई..🙏🙏
Khoop Bhaav vibhor karnari katha hoti dada.....
🙏🙏🙏
Khup chan 🙏❤️
अक्षता ताई...धन्यवाद
अतिसुंदर कथा सर तुमचं वाचन खूप सुंदर❤❤🎉🎉😂😂😂😂😅😅😅😅
धन्यवाद दिपाली ताई
कथा छान आहे आणि वाचन सुरेख.
धन्यवाद शुभांगी ताई
😥😥🙏🙏🙏💐💐💐
सुरेखा ताई...🙏
अतिशय सुंदर, डोळ्या त अंजन घालण्या सारखी कथा आहे हेच् तर् आजच्या पिढी ला कळत नाही
संगीता ताई..अगदी खरंय...🙏🙏
छान विचार मांडलेत
👍🙏🙏
Khup Chan
ज्योती ताई...धन्यवाद..🙏🙏
Khup chan katha
सीमा ताई...धन्यवाद
❤❤😢👍👍
धन्यवाद शीतल ताई...🙏
अतिशय सुरेख कथा..👌👍 अण्णा-शालन 😥😥
वाचन मस्तच..❤
धन्यवाद निशा ताई..🙏
कथा खुप छान होती कालजाचा ठाव घेत होती
कथा खुप छान आणि अंगावर काटा आणणारी होती सर.....लेखकाने आजच्या पिढीची दशा आणि व्यथा या कथेतून मांडली आहे....माणसाने मॉडर्न असावं पण त्यात सुद्धा काही मर्यादा असावी....आजकाल तर रील आणि सोशल मीडियावर किती हिडीस प्रकार चालवले आहे या तरुण पिढीने....म्हणजे अंगाचा नको तो भाग दाखवन याला मॉडर्न अस म्हणत असतील तर यांचं भविष्य खुप वाईट आहे....आज याच्यासोबत hookup उद्या त्याच्यासोबत breakup... अस चालवलं आहे सगळ......जीवनाचा खरा अर्थ यांना फक्त ड्रिंक...ड्रग्स आणि फेक रिलेशनशिप असाच वाटतो....पण सगळेच असे नसतात हे सुद्धा तितकंच खर आहे.... भरत माने सर आणि तुमचा आवाज .....खुप छान....पण शेवट अनपेक्षित होता....
भग्यावर्धिनी ताई..
प्रतिक्रियेबद्दल मन:पुर्वक धन्यवाद..!!
मॉडर्न असावं पण मर्यादा सोडू नये...हे पटलं..
🙏🙏
आई शपथ काय कथा आहे अंगावर काटा उभा राहीला
धन्यवाद संतोष भाऊ