Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
आईचं संसार आणि मुलांवरच नितांत प्रेम निशब्द करत आहे. खूप गोष्टी relate करतात माझ्या बालपणीच्या गरीबीशी 😢.
🙏🙏🙏
अशी निधड्या मनाची आई होण्याचा मी प्रयत्न करते आणि करतच राहीन खूप आठवणी जाग्या झाल्या . प्रत्येक प्रसंग माझ्या आयुष्यातील आहे .बोधे सरांनी माझ्या आयुष्यावर कादंबरी लिहिली आहे कि काय असच वाटतंय क्षणभर.
पूनम ताई...🙏🙏
बोधे सरांनी नी आपल्या बहिणी बद्दल जास्त काही आठवण लिहिले नाही । खूब छान सरां च्या बाल आठवणी ।
खूप छान 👌👍🙏
धन्यवाद संदीप भाऊ
मुक्या प्राण्यांवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करणारी हळव्या मनाची आई..❤खुप छान..🙏🙏
निशा ताई...🙏🙏
सध्या बोधे सर कुठे आहेत. माहिती द्या. कादंबरी खूप छान आहे.
मनीषा ताई...बोधे सर...सध्या निरा मध्ये राहतात
Pls start V P kale stories and novels
नेहा ताई...त्यांच्या कथा चॅनलवर वाचण्यासाठी परवानगी मिळत नाही.
बोधे सरांचे बालपण व आईचे जीवन हलाखीचे गेले आहे ❤,"बोधे सरांचे सर्व शिक्षणच रक्ताळलेले आहे"😶🌫️🗣️🗣️
🙏🙏
👌🏼👌🏼👌🏼
दळवी सर...🙏
सर आमच्या शेतकर्याच खर धन म्हणजे बकरी होय आमच्या कडे प्रत्येक शेतकर्या आणि शेतमजुराकडे एक तरी शेळी असतेच
व्वा..
Garibi khup vait aste
🙏
आई च्या शिव्या जबर दस्त च आहेत माझ्या आई न कोकरू विकायला काढलं आम्ही भावंडे रडत बसायचो
आईचं संसार आणि मुलांवरच नितांत प्रेम निशब्द करत आहे. खूप गोष्टी relate करतात माझ्या बालपणीच्या गरीबीशी 😢.
🙏🙏🙏
अशी निधड्या मनाची आई होण्याचा मी प्रयत्न करते आणि करतच राहीन खूप आठवणी जाग्या झाल्या . प्रत्येक प्रसंग माझ्या आयुष्यातील आहे .बोधे सरांनी माझ्या आयुष्यावर कादंबरी लिहिली आहे कि काय असच वाटतंय क्षणभर.
पूनम ताई...🙏🙏
बोधे सरांनी नी आपल्या बहिणी बद्दल जास्त काही आठवण लिहिले नाही । खूब छान सरां च्या बाल आठवणी ।
🙏🙏🙏
खूप छान 👌👍🙏
धन्यवाद संदीप भाऊ
मुक्या प्राण्यांवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करणारी हळव्या मनाची आई..❤
खुप छान..🙏🙏
निशा ताई...🙏🙏
सध्या बोधे सर कुठे आहेत. माहिती द्या. कादंबरी खूप छान आहे.
मनीषा ताई...बोधे सर...सध्या निरा मध्ये राहतात
Pls start V P kale stories and novels
नेहा ताई...त्यांच्या कथा चॅनलवर वाचण्यासाठी परवानगी मिळत नाही.
बोधे सरांचे बालपण व आईचे जीवन हलाखीचे गेले आहे ❤,
"बोधे सरांचे सर्व शिक्षणच रक्ताळलेले आहे"😶🌫️🗣️🗣️