Excellent rendition in Kirwaani n 2nd Antaraa aalaapi in Miyaa ki Tode...Too good. God bless U. Was in trance for 1/2 n hour heard 10 times...Thanks...keep it up.
क्या बात है किती भावपूर्ण अभंग गायलाय पंडित अभिनव गंधर्व भजनानंद गुरुवर्य श्री रघुनाथजी खंड़ाळकर गुरुजींचे सुपुत्र पंडीत भिमषेनजी जोशी युवा शास्त्रीय गायक पुरस्कार विजेते सुरंजन दादा खंड़ाळकर जय हो अप्रतीम रामकृष्णहरी
Such a melodious and divine voice. I just started the audio, I felt that the singer is Pandit Suresh Wadkar. Later on found out about this video on UA-cam. Quite great achievement. Please keep it up! God bless you to reach on the further height of success. All the best!
Very very good SA selection and baground music very heart touch mind blowing singing go ahead suranjan iam Shinde from CHAKAN closer friend of Mr balasaheb bhope saheb God bless you
सावळे रुपडे चोरटे चित्ताचे । उभे पंढरीचे विटेवरी ।। १ ।। डोळियांची धणी पाहता न पुरे । तयालागी झुरे मन माझे ।। २ ।। प्राण रिघो पाहे कुडी हे सांडूनी । श्रीमुख नयनी न देखता ।। ३ ।। आन गोड काही न लगे संसारी । राहिले अंतरी पाय तुझे ।। ४ ।। चित्त मोहियेले नंदाच्या नंदने । तुका म्हणे येणे गरुडध्वजे ।। ५ ।। तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाचे हे सावळे मनोहर रूप जे विटेवर युगेनयुगे उभे आहे ते माझे चित्त चोरते, माझे मन माझ्यापासून हेरावून घेते ते म्हणतात कितीही त्याचे हे रूप पाहिले असता डोळ्यांची भूक शमत नाही, उलट मन त्याच्या भेटीसाठी अधिकच झुरावयास लागते. ते पुढे म्हणतात जर कधी माझ्या नयनांना त्याचे ते गोड श्रीमुख दिसले नाही तर शरीरातून प्राण निघून जातो कि काय असे होते. तुकोबाराय म्हणतात आता मला संसारात रसच उरला नाही, काहीही गोड आणि प्रिय नाही, विठोबाचे पाय मनात दृढ झाल्याने माझे संसारातले मनच उडाले आहे. ते म्हणतात या विठ्ठलाने, या यशोदेच्या नंदने मला मोहून टाकले आहे, कधी एकदा गरुडावरून स्वार होऊन तो येत आहे असे झाले आहे, कधी एकदा हा गरुडध्वज दृष्टीस पडेल असे झाले आहे.
खूप अभंग गायला शब्दच नाही सांगायला ऐवढा सूंदर गायलाय पंढरीनाथाचे दर्शन झाले घरि बसून किती वेळा ऐकला तरीही मन भरत नाही खूप छान
Maza sudha aikat rahawa asa watatoy
या अभंगात असे वाटते की प्रत्येक्षात पांडुरंग समोर आहे आणि त्याला आळवत आहे या अभंगातून धन्य झालो हा अभंग आयकून जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल
Excellent rendition in Kirwaani n 2nd Antaraa aalaapi in Miyaa ki Tode...Too good. God bless U. Was in trance for 1/2 n hour heard 10 times...Thanks...keep it up.
क्या बात है किती भावपूर्ण अभंग गायलाय पंडित अभिनव गंधर्व भजनानंद गुरुवर्य श्री रघुनाथजी खंड़ाळकर गुरुजींचे सुपुत्र पंडीत भिमषेनजी जोशी युवा शास्त्रीय गायक पुरस्कार विजेते सुरंजन दादा खंड़ाळकर जय हो अप्रतीम रामकृष्णहरी
🙏
हा अभंग आणि आवाज ऐकुन पांडुरंगाच्या प्रेमात पुन्हा पडले.
खूप छान गायल आहे माझी मुलगी हे गान एकल्याशिवाय झोपत नाही रोज एकदा तरी लावावच लागत 👌👌👍☺️
😊
गुरुजींच्या चरणी साष्टांग दंडवत आमचे भाग्य आहे आम्ही तुमचे शिष्य आहोत तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
अतिशय गोड आवाज तसेच प्रेमपूर्वक मन अगदी प्रफुल्लित झाले ❤❤🙏
अप्रतिम रागांची माडणी छान प्रत्यक्ष भगवंत डोळ्यासमोर उभा राहतो.
👏👏👏खरच काय गायन आहे😍😑😑
समोर पांडुरंगाची प्रतिमा च रेखाटली जाते🙏🙏🙏
Pandurang aani mazi bhet zali as watal mala 🙏🚩 khup sunder gayan 🙏🚩
जय हरी माऊली.खूप गोड अभंग.
खुप सुंदर गायले आहे अभंग 👌👌
मी पंढरपूरची असल्यामुळे मला तर प्रत्यक्ष पांडुरंग समोर उभे असल्यासारखे वाटते
लय भारी माऊली 👌🙏
अप्पतिम आवाज आहे आपला,मन भारावून जातय खरोखरच.दैवी देणगी आहे तुम्हाला,आम्हाला तुमचेकडून अशीच सुमधूर गाणी ऐकायला मिळोत.
💗💗💗👌👌वाह......! मंत्रमुग्ध झालो ऐकुन
Wow surancha raja , got new feeling.nice ,very much silent song. It's too good
व्वा किती छान रचना केली आहे .आणि गायन सुद्धा अतिशय अप्रतिम आहे .गायन वादनाचा मेळ छान बसवला आहे.
Savade Rupade sung by Suranjan khandalkar is amazing. fantastic.marvellous.I really become your fan now onwards. Wha!!!
Fev abhang incredible suranjan dada ❤️
जय हरी माऊली झाडांची सावली 🦚🌱🌲🌳🙏
अप्रतिम 👍👌🙏
राम कृष्ण हरि 🙏
waa Suranjan jee... phaarach sundar...
composition, arrangement, musicians, recordists, sarwach team cha abhinandan aani shubhechcha... !! :-)
एकदम झक्कास 👌👌🙏जय विश्व कर्मा
Such a melodious and divine voice. I just started the audio, I felt that the singer is Pandit Suresh Wadkar. Later on found out about this video on UA-cam. Quite great achievement. Please keep it up! God bless you to reach on the further height of success. All the best!
व्वा... सुरंजन बुवा...
Very very good SA selection and baground music very heart touch mind blowing singing go ahead suranjan iam Shinde from CHAKAN closer friend of Mr balasaheb bhope saheb God bless you
अतिशय गोड अभंग , आर्त भाव निर्माण करणारी चाल आणि भावपूर्ण गायन असा त्रिवेणी संगम आहे 👌👌🙏🙏
जय हरि.. फार छान गायल. कृपा त्या पांडुरंगाची.. हभप रमेश महाराज निकम पाटील संभाजीनगर.
अप्रतिम आवाज
!! राम कृष्ण हरी !!
एकच नंबर अभंग गायन 👌👌🙏🙏
फार सुंदर....गळा...अलौकिक
खूप खूप अप्रतिम दादांचे गायन आणि गुरूजींची रचना
चित्त मोहियले नंदाच्या नंदने !
तुका म्हणे येणे गरूडध्वजे !!
भावपुर्ण गायन , वादन व अप्रतिम चाल 🌷🙏🏻
👍👍i like it 👍👍
apratim sundar kai bolave ya mavalila apratim sundar tumachya aavaja madhe sur bharale aahet aahet tya mavaline dhanyavad
Suranjan Dada Kup Mast ,Apratim
Chan suranjan dada same to same sir ncha voice.all the best
Divine voice!!
I Most like . Ram Krishn Hari
अप्रतिम---someone send lyrics please
Hare Krishna ....Awesome
अप्रतिम,दादा कोणता राग आहे? खूपच सुंदर गायन केलंय सुरंजन दादांनी
Khup chhan abhang gayala wa . thanks
अप्रतिम सुंदर गायन
Khup god abhang🙏
Sweet voice.
Waaa अप्रतिम 😍🤞
Fev all time abhang ❤️Dada 🙏
Lai lai god bhau khup chyan abhang dada
Atishay sundar gayla ahe ha abhang...
Waaah❤
Khupach sundar sir 👌👌🙏🙏💐💐
Great memorable👌
सुर समाधीचं ही तर..
खुप खुप सुंदर..
रामकृष्णहरि
आवाजाबरोबर सारंगी साथ खूप छान
Khup chhan shabdach nahiyet varnan karayala ram Krishna Hari deva
भावा राग कोनता आहे
Nice Abhang
Kya bat kya bat
Suranjanji is the great......
I most like Ramkrushna hhari
Jay Jay ram Krishna Hari j
अप्रतिम गायन
खुप छान दादा
अतिशय सुंदर
सावळे रुपडे चोरटे चित्ताचे । उभे पंढरीचे विटेवरी ।। १ ।।
डोळियांची धणी पाहता न पुरे । तयालागी झुरे मन माझे ।। २ ।।
प्राण रिघो पाहे कुडी हे सांडूनी । श्रीमुख नयनी न देखता ।। ३ ।।
आन गोड काही न लगे संसारी । राहिले अंतरी पाय तुझे ।। ४ ।।
चित्त मोहियेले नंदाच्या नंदने । तुका म्हणे येणे गरुडध्वजे ।। ५ ।।
तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाचे हे सावळे मनोहर रूप जे विटेवर युगेनयुगे उभे आहे ते माझे चित्त चोरते, माझे मन माझ्यापासून हेरावून घेते ते म्हणतात कितीही त्याचे हे रूप पाहिले असता डोळ्यांची भूक शमत नाही, उलट मन त्याच्या भेटीसाठी अधिकच झुरावयास लागते. ते पुढे म्हणतात जर कधी माझ्या नयनांना त्याचे ते गोड श्रीमुख दिसले नाही तर शरीरातून प्राण निघून जातो कि काय असे होते.
तुकोबाराय म्हणतात आता मला संसारात रसच उरला नाही, काहीही गोड आणि प्रिय नाही, विठोबाचे पाय मनात दृढ झाल्याने माझे संसारातले मनच उडाले आहे. ते म्हणतात या विठ्ठलाने, या यशोदेच्या नंदने मला मोहून टाकले आहे, कधी एकदा गरुडावरून स्वार होऊन तो येत आहे असे झाले आहे, कधी एकदा हा गरुडध्वज दृष्टीस पडेल असे झाले आहे.
Very nice bhajan
खुप सुंदर आवाज, विठ्ठला च दर्शन झालं
🙏🙏
Khup Chan,dhnywad
Apratim bhajan apartim aawaj
Wa Kay bat hai
mast
Actual music aani tube आप्पासाहेब जळगावकर यांची आहे या अभंगाची
खुप सुरेल आवाज
khup chhan
Khup chan
uplod please all song suranjan good vice
Pavan army ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
khupach sundar
खुप छान आवाज.
आर्त हाक 😰😰😰😰😰पांडुरंगा मायबापा
Kan Tripta zale
As vatal gaat rahawa
Babankharade308 very Nice
🚩🚩🚩🚩🚩🚩
या अभंगाचा राग कोणता आहे ?
Mauli
mast gayn
Naic
ही गवळण पाहिजेत
अप्रतिम शब्द कमी पडतात आवाजाचे वर्णन करायला!!!
जेव्हा रघुनाथ सर त्यांच्याकडे गाणं शिकत होते.
Very nice
Rag konta ahe koni sangel ka
Kirwani and
todi for 2 lines
या अभंगाचा राग कोणता आहे आणि
त्या रागाचे स्वर कोणते आहेत ?
कृपया आरोह आवरोह सांगा !!
Kirvani
Nice