यज्ञोपवीत और शिखाबंधन धारण करनें की सरल पद्धती. Description में भी पढें.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 39

  • @AadiguruSampraday
    @AadiguruSampraday  4 місяці тому +6

    || *स्वामी शरणं* ||
    || *श्री गुरूः शरणं* ||
    *सिद्धयोगी श्री. अभिषेक वैरागी (आदिगुरू)* यांच्या संदर्भात :-
    १) माहिती हवी असल्यास,
    २) आदिगुरू संप्रदाय (परिवार) WhatsApp Group वर Add होण्यासाठी,
    ३) सत्संगा संबंधित माहिती घेण्यासाठी *आदिगुरू संप्रदाय प्रशासक मंडळ (Admins)* ना contact करणे.
    आम्ही त्यांचे शिष्य आहोत. त्यांचे Phone Calls, Video Calls, Social Media Accounts handle करतो.
    Admins चे Numbers :-
    या पैकी कोणालाही call करा.
    मधुरा चाफेकर :- 7350000675
    आकाश गांधी :- 7028799997
    निखिल कोतवाल :- 7972689174
    स्वप्नील कोतवाल :- 8806030339
    वैभव शिंदे :- 7447766306
    सिद्धांत माने :- 8605011848
    ओम तांबे :- 8983045476
    श्रुती जाधव :- 8788586752
    रश्मी जोशी :- 9881718290
    *जय अनघा दत्तात्रेय*

    • @pruthvirajkhot9537
      @pruthvirajkhot9537 4 місяці тому

      श्रीपाद श्रीवल्लभ या दिव्य ग्रंथाची मूळ प्रत कृष्णा नदीत सोडून त्याचा तेलुगू मधे अनुवाद करणारे बापांनाचार्युलूची ३३ वी पिढी मधले 'मल्लादी गोविंद्दिक्षितुलु ' होते ज्यांचे निधन झाले आहे ज्यांना गाणगापूरचा प्रसाद मिळाला होता पिठापुर येथे पारायण वेळी ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे , त्यांचे जावई ते आता सर्व सांगत आहेत की श्रीपाद श्रीवल्लभ चारित्रमृत या दिव्य ग्रंथाचे एकूण १८ भाग आहेत त्यातील ६ भाग श्रीपादांसाठी ६ भाग नरसिंह सरस्वती साठी आणि ६ भाग स्वामी समर्थांसाठी आहेत , ज्यातले फक्त ६ भाग प्रकाशित आहेत आणि राहिलेले भाग हे गुप्त संध्या भाषे मध्ये आहेत , कृपया त्यांना contact करा आणि अभिषेक दादांना सुद्धा याविषयी विचारा please 🙏🙏🙏
      श्री स्वामी शरणं
      श्रीपाद राजम शरणं प्रपद्यें 🙏🚩🌼🌼

    • @AadiguruSampraday
      @AadiguruSampraday  4 місяці тому

      ​@@pruthvirajkhot9537
      सिद्धयोगी आदिगुरू यांना याबाबत माहित नाही असे म्हणाले.

    • @pruthvirajkhot9537
      @pruthvirajkhot9537 4 місяці тому

      @@AadiguruSampraday thanks for asking 🙏🙏jay guru Dutta 🙏

    • @yash_rajhans13
      @yash_rajhans13 4 місяці тому

      दादा माझी मुंज झालेली नाही पण मला यज्ञोपवीत धारण करु शकतो का

  • @nirmaladesai7133
    @nirmaladesai7133 Місяць тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dineshdeo-ft7yl
    @dineshdeo-ft7yl 4 місяці тому

    स्वामी शरणम्
    श्री गुरू शरणम्

  • @kantakhude9298
    @kantakhude9298 4 місяці тому

    स्वामी शरणं श्री गुरू शरणं आदिगुरू शरणं आदिलक्ष्मी शरणं 🙇‍♀️🙇‍♀️🙏😇

  • @aartipawar413
    @aartipawar413 4 місяці тому

    स्वामी शरणं गुरू शरणं आदी गुरू शरणं आदि लक्ष्मी शरणं

  • @AnuragShukla-xv4xb
    @AnuragShukla-xv4xb 4 місяці тому +1

    most detailed video on the topic yet

  • @Ashwinimahajan41
    @Ashwinimahajan41 4 місяці тому

    धन्यवाद दादा संपूर्ण माहिती विधीवत दिल्याबद्दल श्रीस्वामी समर्थ

  • @saritajoshi8688
    @saritajoshi8688 4 місяці тому +1

    Khup chan ani sopee pdhat 🙏🏻🙏🏻

  • @omadatrao3356
    @omadatrao3356 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ

  • @shraddharasam9202
    @shraddharasam9202 4 місяці тому

    ।। श्री गुरुदेव दत्त।।

  • @sunitadeshmukh490
    @sunitadeshmukh490 4 місяці тому

    दादा खूप छान माहिती सांगितली

  • @SmitaKumbhar-hi3zq
    @SmitaKumbhar-hi3zq 4 місяці тому

    Shree Swami Samarth

  • @vaibhavnamde5569
    @vaibhavnamde5569 4 місяці тому

    Dada mula abhasat hushar honyasathi aie ne kai karave changle college milnya sathi pan upay sanga dada me nakki karena shree swami samarth

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 4 місяці тому

    Chan mahiti दिलीत,नमस्कार

    • @AadiguruSampraday
      @AadiguruSampraday  4 місяці тому

      धन्यवाद. आपला निरोप कळवला जाईल.

  • @prernadshrikhande
    @prernadshrikhande 4 місяці тому +1

    Soham kriya kashin karavi

  • @prashantghumare8125
    @prashantghumare8125 4 місяці тому

    श्री स्वामी शरनम 🙏🙏🙏
    स्वामी आज पर्यंत झालेल्या चुका पाप यासाठी क्षमा मागतो... स्वामी रक्षण करा 🙏🙏🙏

  • @vinayaksutar8978
    @vinayaksutar8978 4 місяці тому +1

    मुंज झाली नसेल तर आपण जानवे घालू शकतो का?

  • @PavanDube-hk1lx
    @PavanDube-hk1lx Місяць тому

    दादा अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी काही सांगा🙏

  • @LeenaShirodkar
    @LeenaShirodkar 4 місяці тому

    Do you provide consultation on horoscope

  • @SunitaEshi17
    @SunitaEshi17 2 місяці тому

    दादा मला तुम्हाला भेटायच आहे .कोथरूड ला कुठे भेटाल

  • @swatirukade6996
    @swatirukade6996 4 місяці тому +1

    देवयज्ञ बाबत विधी मंत्र सहित सर्व माहितीचा एक व्हिडिओ बनवावा दादा🙏

    • @AadiguruSampraday
      @AadiguruSampraday  4 місяці тому +1

      सिद्धयोगींना कळवतो.
      तोपर्यंत Admins ना संपर्क साधून
      • सिद्धयोगींच्या आवाजातील Audio
      • pdf
      या दोन गोष्टी घ्याव्या.

  • @vikramnavale9627
    @vikramnavale9627 4 місяці тому

    देव yadnya chi प्रक्रिया काय आहे...

  • @moguanshawn8246
    @moguanshawn8246 4 місяці тому +1

    मुंज झाली असेल आणि जानव पुन्हा धारण करायचा असेल तर संपूर्ण वरील विधी पुन्हा करावे लागतील?

  • @prt-ql1cv
    @prt-ql1cv 4 місяці тому

    हे दादा क्रिया योग शिकवतात का ?

  • @yash_rajhans13
    @yash_rajhans13 4 місяці тому

    दादा माझी मुंज झालेली नाही पण मला यज्ञोपवीत धारण करु शकतो का

  • @sreedevisurve9747
    @sreedevisurve9747 4 місяці тому

    This is for what purpose

    • @AadiguruSampraday
      @AadiguruSampraday  4 місяці тому +1

      You can see description.
      SiddhaYogi has given some information regarding Yadnyopavit and also about Shikha. But applicable for Gents.

  • @vinayaksutar8978
    @vinayaksutar8978 4 місяці тому

    मुंज किती वय असताना करावी

    • @AadiguruSampraday
      @AadiguruSampraday  4 місяці тому

      ७ वे वर्ष ओलांडल्यानंतर

  • @Truth-s7c
    @Truth-s7c 4 місяці тому

    गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपले नियम काय आहेत

  • @dineshdeo-ft7yl
    @dineshdeo-ft7yl 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ