भौतिक सुखात रममाण होण्यापेक्षा सत्कर्मात रममाण होणे अधिक श्रेष्ठ॥BhikkhuKarunanandThero॥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • भौतिक सुखात रममाण होण्यापेक्षा सत्कर्मात रममाण होणे अधिक श्रेष्ठ॥BhikkhuKarunanandThero॥#buddha
    बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत "आदर्श बौद्ध समाज" निर्मितीसाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट्स करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    धम्मदेसना श्रवण करण्यासाठी आपल्या The Great Happiness या युट्यूब चॅनलला आवश्य भेट द्यावी.
    / @thegreathappiness2196
    Donate to the Charity Hospital Project On
    Phonepay/Gpay ➡️ Number 9890437445
    ॥ भिक्खु करूणानंद थेरो, संचालक : The Great Happiness युट्यूब चॅनल ॥
    ‪@thegreathappiness2196‬ ‪@lokjatra‬ ‪@lordbuddhatelevision‬ ‪@sharnamtv‬ ‪@lordbuddhachannel65‬ ‪@BuddhaRashmi‬

КОМЕНТАРІ • 309

  • @RupaliBhagat-er7cm
    @RupaliBhagat-er7cm 10 місяців тому +1

    वन्दामी भंतेजी 🌹🙏🌹🙏🌹🙏 साधू साधू साधू.खूपच छान धम्मदेसना दिली भंते जी तूम्हच प्रवचन ऐकत असताना असं वाटते की प्रत्यक्ष भगवान बुद्ध प्रवचन करत आहेत तूम्हाला डोळ्या समोर बघितल की असं वाटते आम्ही बूद्धाना बघत आहोत.तूम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच बूद्धा चरणी वंदना.🌹🙏

  • @vishwasdongare6925
    @vishwasdongare6925 7 днів тому

    नमो बुद्धाय !!! भंतेजी तुम्ही बुद्ध रूपाने प्रवचन आम्हाला देऊन आमच्यात खूप चांगले परिवर्तन होत आहे. तुम्ही असेच धम्माचे ज्ञान देत राहावे.नमो बुद्धाय!!!

  • @devidastribhuvan4560
    @devidastribhuvan4560 10 місяців тому +2

    तसेच भौतिक सुखात रममाण होण्यापेक्षा सत्कर्मात रममाण होणे अधिक श्रेष्ठ हे सांगताना जीवकाचे उदाहरण देऊन दिलेले खुप सुंदर प्रवचन...👏👏👏

  • @ashtashilamanwar10
    @ashtashilamanwar10 10 місяців тому +1

    💐🙏🙏🙏 पुजनीय भन्तेजी त्रिवार प्रणाम.खूप सुंदर, वैचारिक अशी धम्म देशना . साधू साधू साधू.

  • @rahulshiwade
    @rahulshiwade 10 місяців тому +6

    वदामी भत्तें जी साधू साधू साधू 🌹🙏 नमो बुद्धाय ‌जयभिम 🙏🌹

  • @kamalture
    @kamalture 10 місяців тому +2

    साधू साधू साधू vandami bhanteji 🙏🙏🙏🌹🌹 खुप सुंदर प्रवचन 🙏🙏🙏🌹

  • @rahulmeshram8671
    @rahulmeshram8671 10 місяців тому

    पूजनीय भंतेजी पंचांग प्रणाम भौतिक सुखात रममाण होण्यापेक्षा सत्कर्म चांगल्या प्रकारे करा या विषयावर मार्मिक असे धम्म प्रवचन दिले हो आपलं जीवनात चार प्रकारच्या कोणत्या राण्या आहेत ते उदाहरणासह हो चांगले याचे प्रबोधन केले मन प्रसन्न झाले त्याबद्दल आपणास उदंड आयुष्य लाभो ही बुद्ध चरणी प्रार्थना साधू साधू साधू🌷🍀🌷

  • @JayeshGamer-nu3gf
    @JayeshGamer-nu3gf 10 місяців тому +5

    वंदामि भंते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇 साधु साधु साधु

  • @vishantshamkuwar9972
    @vishantshamkuwar9972 10 місяців тому +7

    🙏श्रद्धापूर्वक आदरनिय पुजनिय वंदामी भंतेजी साधू साधू साधू भंतेजी खुप छान प्रवचन दिले मधुर गोड आवाज आहे भिक्खू संघास त्रिवार वंदन करतो 🙏❤😊

  • @user-yf9ws4jz6r
    @user-yf9ws4jz6r 10 місяців тому +1

    खुप छान धम्मदेशना‌‌ वंदामी भंतेज़ी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kamleshwankhade4472
    @kamleshwankhade4472 10 місяців тому +3

    Vandami भंतेजी नमो बुद्धाय....🙏🙏🙏🙏💐💐💐🕯️🕯️🕯️💐💐💐🙏🙏🙏🙏.....

  • @shitalmeshram7542
    @shitalmeshram7542 10 місяців тому +2

    Khup chan Dhamma deshana deta tumi Bhanteji 💐💐💐

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 10 місяців тому +4

    ❤ वनदामी भनतेजी 🙏🏻 मंगल मैत्री भनतेजी 🙏🏻 सादु सादु सादु 🙏🏻🌹

  • @kawadududhe3482
    @kawadududhe3482 10 місяців тому +2

    आदरणीय वंदनीय पुज्य भन्तेजी,
    खूपच सुंदर अशी धम्मदेसना आपल्या गोड सुमधुर वाणीद्वारे ऐकविता,
    हे निश्चितच चांगले जीवन जगण्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे.
    💐वंदामी भन्ते👋

  • @rahulmeshram2473
    @rahulmeshram2473 Місяць тому

    वंदा मी भन्तेजी पंचांग प्रणाम भौतिक सुखात रममाण होण्यापेक्षा सत्कर्मा त रममाण होणे सर्वात चांगले या वाक्यावर जी धम्मदेशना दिल्ली व चार राहण्याची उदाहरण उदाहरण देऊन आपल्या जीवनाचं रहस्य चांगल्या प्रकारे समजावून सांगितले मन प्रसन्न झाले आपणास उदंड आयुष्य लाभो ही बुद्ध चरणी प्रार्थना साधू साधू साध

  • @rameshwarchavan5343
    @rameshwarchavan5343 10 місяців тому +2

    Namo buddhay Bhante ji

  • @shitalbhise1782
    @shitalbhise1782 10 місяців тому +2

    Vandami Bhante Ji 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sunitajanrao9706
    @sunitajanrao9706 Місяць тому +1

    वंदामि भंतेजी त्रिवार वंदन 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺 साधू साधू साधू

  • @mamtagajbhiye9256
    @mamtagajbhiye9256 10 місяців тому +2

    Vandami bhanteji 🙏🙏🙏 Namo Buddhay 🙏🙏🙏 Jay bhim

  • @shobhaingole9767
    @shobhaingole9767 10 місяців тому +2

    Vandami Bhanteji💐

  • @Sonalikam14
    @Sonalikam14 10 місяців тому +2

    आदरणीय वंदामी भंतेजी 🙏🙏🙏
    सुजाता ताई रोकडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा निरोगी आणि उदंड दीर्घायुष्यआयुष्य लाभो,
    Buddha bless you
    Dhmma protect you
    Sanga guide you
    🙏🙇‍♀️🙏🙇‍♀️🙏🙇‍♀️🙏🙇‍♀️💐🌹💐🌹💐🌹🎂🎂
    👏👏👏👏

  • @savitashelar1121
    @savitashelar1121 10 місяців тому +2

    वंदनीय पुज्य भिक्षु संघास त्रिवार वंदन करते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भंगवताच्या चरणी प्रार्थना करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते बुद्धंग नमामि धम्मंग नमामि सघंग नमामि साधु साधु साधु अहंम वंदामी संपदा 🌹🌻🌷🌺🙏🌹🌻🌷🌺🙏🌹🌻🌷🌺🙏

  • @yogendrakumarmeshram6131
    @yogendrakumarmeshram6131 10 місяців тому +2

    साधु 💐 साधु 💐 साधु 💐 वंदामी भंतेजी धन्यवाद साधुवाद 💐 अनंत असीम मंगल मैत्री 💐 बुद्धगं नमामि 💐 धम्मगं नमामि 💐 संघंगं नमामि 💐

  • @fxdetox8602
    @fxdetox8602 10 місяців тому +2

    Adarpurvak,vandami,bhanteji🙏🙏🙏🌹🌹🌹sadhu,sadhu,sadhu❤

  • @prashantratan2193
    @prashantratan2193 10 місяців тому +2

    वंदामी भंतेजी आपल्या वाणीतून वर्तमानातून काळात बोध्द देऊन आपणं आम्हाला धम्म उपदेश करता व आपणं दिलेल्या धम्म देसनेतून मार्गदर्शन घेऊन आमच्या जीवनाला कलाटणी मिळाली आपले शतशः आभार 🙏🙏 नमो बुध्द धम्म संघ 🙏🙏

  • @aakashrj7729
    @aakashrj7729 10 місяців тому +3

    🙏🌹 Vandami Bhanteji 🌹🙏
    🌹 Sadhu 🙏 Sadhu 🙏 Sadhu 🙏 🌸🌺🌼💮

  • @surendrashegokar2682
    @surendrashegokar2682 10 місяців тому +2

    वंदामी भंन्तेजी 🙏🙏🙏 नमो बुद्धाय 🌺 नमो धम्माय 🌹 नमो संघाय 🌺 साधु 🌺 साधु 🌺 साधु 🌺🌺🌺 तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावे ही तथागत गौतम बुद्धा चरणी प्रार्थना करते 🙏 भिक्षु संघाचा विजय असो 🌺🌺🌺

  • @sujata_ingole_7020
    @sujata_ingole_7020 10 місяців тому +2

    वंदामी भन्तेजी 🌹🌹🌹... सर्व भिक्खू संघास खुप खुप मंगल मैत्री भिक्खू संघामुळे आम्ही सुखी व समाधानी जीवन जगत आहोत.धम्मदेशनेसाठी खुप साधुवाद... सर्व भिक्खू संघास त्रिवार वंदन...

  • @sandeshtapase4717
    @sandeshtapase4717 10 місяців тому +2

    आदरणीय भत्तेजी. ज़यभिम
    धम्म देसनाखुप. खुप. सुंदर आहे. ऐकुण. खप, खूप, बरे, वाटते, साधू साधु, जय भीम 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐❤❤❤

  • @ranidongre1163
    @ranidongre1163 10 місяців тому +2

    Vandami bhanteji 🙏🙏🙏

  • @mayurkamble7183
    @mayurkamble7183 10 місяців тому +2

    वंदामी भंते 🌹🙏
    अत्त दीप भव,
    भवतु सब्ब मंगल!
    साधू साधू साधू

  • @vanitakatare2165
    @vanitakatare2165 10 місяців тому +2

    वंदामि भंते जी🙏 नमोबुद्धाय🙏 नमोधम्मा🙏 नमोसंघाय🙏 खूप सुंदर देसना साधु🙏 साधु🙏 साधु🙏💐💐💐

  • @jawaharpawar1425
    @jawaharpawar1425 10 місяців тому +3

    Jai Bhim pujaneey bhanteji trivar panchyang parnam namo Buddha namo dhammay namo sanghay Sadhu Sadhu Sadhu ❤🎉

  • @dnyaneshwarwasnik4257
    @dnyaneshwarwasnik4257 10 місяців тому +1

    Vandami Bhanteji 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SanjayGhodake-xe1tg
    @SanjayGhodake-xe1tg 10 місяців тому +1

    Very nice vichar

  • @user-py9ol1nv5d
    @user-py9ol1nv5d 2 місяці тому

    🙏 वंदामी भनंतेजी 🌷 साधु साधु साधु खुप छान सुंदर मधुर आवाजात धंमदेसना दिली आहे धन्यवाद भनंतेजी 🌷 भगवंताची वानी खरच किती छान आहे तुमच्या ह्या मधुर आवाजाने आम्हाला भुरळ घातली आहे 🙏माझे मिस्टर मनतात खुप छान आवाज आहे पण ते प्रवचन आकत नाही ते लेकरांना मोटु पतलु चौनल लावून देतात मी त्यांना खुप समजुन सांगते ते पन प्रवचन आयकत नाहीत मला वाटते त्यांनी प्रवचन आयकाव 🙏🙏🙏💐💐💐🪴🪴👏👏👏👏🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷

  • @ashokdamodhar8971
    @ashokdamodhar8971 10 місяців тому

    🪴🪴 🙏🙏🙏🪴🪴 वंदा मी भंते जी साधू साधू साधू खुप खुप सुरेख अशी धम्म देश ना भंते जी आपणास उदंड व निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हीच मंगल कामना जयभीम 💐💐🙏🙏🙏💐💐🌻🍀🌺🌷🏵️💐🌹🪴🥀🌸🌻🌻🌺🌷🏵️💐🌹🪴🥀💮🍀🌺🌷🌹

  • @pragatijadhav-yg4oc
    @pragatijadhav-yg4oc 10 місяців тому +1

    वंदनीय भंते 💐🙏🙏🙏

  • @anildhage3429
    @anildhage3429 10 місяців тому +1

    Vandami bhanteji आदरपूर्वक नमन भंतेजी 🙏🙏🙏very good dhamdesana 💐💐💐💐🌹 very happy

  • @sangitadhende8897
    @sangitadhende8897 10 місяців тому +1

    वंदामि पूजनीय भंतेजी आपणास आणि भिक्खुसंघास त्रिवार अभिवादन व मंगलमैत्री साधु साधु साधु

  • @vaishaliraut.
    @vaishaliraut. 10 місяців тому +1

    Vandami bhanteji 🙏🙏🙏Namo Buddhay 🙏🙏🙏

  • @prashantdongre9730
    @prashantdongre9730 10 місяців тому +2

    नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासं बुद्धस , साधू साधू साधू 🙏 🙏 🙏

  • @jyotitambe6698
    @jyotitambe6698 10 місяців тому

    पूजनीय भंतेजी आपणास श्रद्धापूर्वक त्रिवार पंचांग प्रणाम 🙏🙏🙏 अतिशय प्रेरणादायी धम्म देसना दिली आहे,आपल्या प्रत्येक देसना या हृदयाला स्पर्श करणाऱ्या असतात,आपले कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏 आपणास अनंत मंगल मैत्री, उदंड आयुष्य लाभो हीच इच्छा भगवंत चरणी व्यक्त करते 🙏🙏🙏 साधू साधू साधू 🌹🌹🌹🌺🌺🌺

  • @rajendrasurushe6677
    @rajendrasurushe6677 10 місяців тому

    🙏🏽वंदामि भंतेजी आदरपूर्वक श्रद्धापूर्वक नमन भन्तेजी तुमची धम्म देसना खूप छान मधुर वाणी मधून आम्ही पूर्ण परिवार यु ट्यूब बघतो

  • @user-mh7fb2pt9z
    @user-mh7fb2pt9z 10 місяців тому +1

    आदरणीय वनदामी भनतेजी 🙏 🙏 🙏 🌹 🌹 🌹

  • @sjwaghmare7500
    @sjwaghmare7500 4 місяці тому

    वंदा मी भदन्त करुणान्द थेरो आज काया कर्म धनदौलत इत्यादी उदाहरण देवून मनूष्य स्वभावाचे वेगवेगळे विश्लेषण अत्यंत मार्मिक विवेचन केलात त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो.

  • @nitinwakode1812
    @nitinwakode1812 10 місяців тому +4

    🙏🙏🙏🙏🙏🌹नमोबुध्दाय 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 साधू साधू साधू 🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @sumitgaikwad3466
    @sumitgaikwad3466 10 місяців тому

    👏🌹 पूजनीय वंदामि भनंतेजी 🌹👏 खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे 🌹👏 बुध्द, धम्म आणि संघाला त्रिवार वंदन करतो 🌹👏 बुध्दम नमामि 🙏 धम्मम नमामि 🙏 संघम नमामि 🙏 साधू 🌹 साधू 🌹 साधू 🌹🙏🙏🙏

  • @aayushidamodar3620
    @aayushidamodar3620 10 місяців тому +2

    Vandami Bhanteji 💐💐💐💐💐sadhu sadhu sadhu💐💐💐

  • @savitamashane6736
    @savitamashane6736 10 місяців тому +1

    🌹🌹vandhami bhante🌹🌹🙏🙏

  • @nanduthorat4429
    @nanduthorat4429 10 місяців тому +1

    वंदामी भन्तेजी,,💐💐💐💐💐,,साधु साधु साधु,,

  • @nalinigaikwad8732
    @nalinigaikwad8732 10 місяців тому +17

    वंदा मी भन्तेजी आदरपूर्वक श्रद्धापूर्वक नमन भंतेजी🙏🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️ आजची धम्मदेशना खूप सुंदर आहे वर्तमानातील उदाहरण देऊन आणि कौटुंबिक उदाहरणासहित जे अनमोल ज्ञान देतात त्यासाठी भंतेजी तुमचे कोटी कोटी धन्यवाद भगवंत तुम्हाला निरोगी दीर्घायु लाभो हीच मनोकामना अनंत अनंत मंगल मैत्री भन्तेजी साधू साधू साधू🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @babaraothorat378
    @babaraothorat378 2 місяці тому +1

    वंदामी भंते 💐🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kiranhatagale4554
    @kiranhatagale4554 10 місяців тому +1

    वंदनीय पुज्य भंतेजी 💐💐🙏🙏🙏 साधू साधू साधू

  • @murlidharkate7016
    @murlidharkate7016 10 місяців тому

    वंदामि भंतेजी! जयभीम!! नमोबुध्दाय!!!
    खूप सुंदर अशी धम्मदेसना!!
    पूजनीय भंतेजी, आमचं पूर्वीच कर्म असल्याने आम्हाला आपली धम्मदेसना प्रत्यक्ष श्रवण करावयास मिळाली.आपल्या सुमधुर आवाजात भगवंताची वाणी ऐकायला मिळाली.आपण ही आदर्श समाज निर्माण करण्यासाठी किती त्रास घेत आहात.आपले खूप खूप धन्यवाद... आभार.
    साधू! साधू!! साधू!!!
    .

  • @kalpanagaikwad2463
    @kalpanagaikwad2463 10 місяців тому +1

    Sharddha pruwk vandami bhanteji 🙏🙏🙏 sadhu sadhu sadhu

  • @virendrakumarraut2984
    @virendrakumarraut2984 10 місяців тому +1

    Vandami bhanteji🙏🌹🙏🌹🙏🌹
    Sadhu sadhu sadhu🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @homosapean9110
    @homosapean9110 10 місяців тому +3

    VANDAMI PUJYA BHANTEJI 🙏🙏🙏SADHU SADHU SADHU 🌹🌹🌹

  • @mohankhobragade593
    @mohankhobragade593 10 місяців тому +1

    Vandami bante ji 🙏,, sadhu 🙏 sadhu 🙏 sadhu 🙏❤️

  • @pritigade8628
    @pritigade8628 10 місяців тому +2

    वंदामे भत्ते जय भिम.

  • @user-sw5hq4xh2i
    @user-sw5hq4xh2i 10 місяців тому +1

    पुजनीय वंदा मी भंतेजी साधू साधू साधू 🙏🙏🙏 आज ही वर्तमान परिस्थिती आहे हे प्रवचन आमच्या कुटुंबावर खूप लाभदायक ठरेल अहे🌹🌹🌹

  • @kajalramteke2960
    @kajalramteke2960 10 місяців тому +1

    Vanda mi bhanteji 🙏🏻🙏🏻🙏🏻namo buddhay 🌹🌹🌹

  • @kirankumarpunekar7958
    @kirankumarpunekar7958 10 місяців тому +1

    वंदा मी भंतेजि.त्रिवार पंचांग प्रणाम. साधु साधु साधु🙏🙏🙏

  • @MANILALJADHAV
    @MANILALJADHAV 10 місяців тому +1

    वंदामी भंन्ते जी साधु साधु साधु

  • @gopinathbansode1539
    @gopinathbansode1539 10 місяців тому +1

    Vandami Bhanteji , sharadhapurvak ,aadarpurvak.

  • @karunashahare7238
    @karunashahare7238 10 місяців тому +1

    🌹🌹🌹🙏🙏🙏. Trivar Vandan Bhanteji. Sadhu sadhu sadhu.

  • @raosahebmanwate4206
    @raosahebmanwate4206 10 місяців тому +1

    Vandami bhanteji 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @dnyaneshwarvitkar5521
    @dnyaneshwarvitkar5521 10 місяців тому +1

    Vandami bhanteji

  • @deepalipawar5186
    @deepalipawar5186 10 місяців тому +1

    Vandami Bhanteji 🙏🙏🙏🙏

  • @sureshkamble4190
    @sureshkamble4190 10 місяців тому +1

    🙏🙏🙏🌹🌹🌹 Vandami bhante

  • @rajaratandhole214
    @rajaratandhole214 10 місяців тому

    वंदामि भन्तेजी .
    भौतिक जीवनात रममान होण्यापेक्षा सत्कर्मात रममान होणे श्रेष्ठ आहे .... अति सुंदर अगदी सत्य आहे , भंते ४ राण्याचा दृष्टांत सांगून जीवनाचे सत्य खुप सुंदर समजावून सांगले , ४ थ्या राणीचा दृष्टांत हेच जीवनाचे सत्य आहे , आपण जसे कर्म कराल तसेच आपल्या सोबत केलेले कर्म राहतात , जो पर्यंत मणुष्य जीवनमुक्त होत नाही तो पर्यंत कर्म आपल्या सोबतच राहतात , भंते छोट्याशा प्रवचनात खुप काही घेण्यासारखे दृष्टांताव्दारे समजावून सागले आजचे प्रवचन ऐकून धन्य झालो आपला खुप खुप आभारी ..... त्रिवार अभिवादन .

  • @milindsurwade8353
    @milindsurwade8353 10 місяців тому +1

    Trivar Vandami Bhanteji namo Buddhya🙏🙏🙏 Jay Bhima✊✊✊ Sadhu sadhu sadhu🤗🤗🤗 🌳🌳🌳🌼🌼🌼🌼☺☺☺🌷🌷🌷😌😌😌

  • @kanchankambale6888
    @kanchankambale6888 10 місяців тому +1

    Vandaami bhanteji nmo buddhay

  • @sureshrokade928
    @sureshrokade928 10 місяців тому +1

    Vandami bhantejee 👏🌹 Jay bhim 🙏 🌹 Sadhu 🌹👏 Sadhu 🌹👏 Sadhu 🌹👏 Nmo buddhay 🌹🙏

  • @shailendraborkar8417
    @shailendraborkar8417 Місяць тому +1

    VANDAMI BHANTEJI JAYBHIM

  • @narayanjadhav6884
    @narayanjadhav6884 5 місяців тому

    वंदा मी भंते 🙏माणसाला सुखी जीवन जगण्या साठी धम्म मार्गा गेले पाहिजे.धम्मा चरण केले पाहिजे.ज्याला मी माझ म्हणतो ते माझ नसत. शेवटी आपल कर्मच श्रेष्ट ठरत म्हणुन कर्म चांगले ठेवले पाहिजे.भंते खूप छान धम्म देसना.दिली आपण संदर्भातील स्पष्टीकरण करून सांगता त्यामूळे विषय लगेच कळत.खूपछान धम्म देसना आपणा प्रती 🙏🙏🙏साधू साधू साधू.

  • @manjushrisalve1026
    @manjushrisalve1026 10 місяців тому +5

    Shraddhapurvak Adarpurvak Pujaniya Bhanteji Apanas Trivar Abhivadan 🙇🏼‍♀️🙏🏻🙏🏻🙏🏻 Sadaiv Matapitasah Rakshan Ho.Mangal Ho.Sadhu Sadhu Sadhu 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashakamble7209
    @ashakamble7209 10 місяців тому +1

    Bhudm namami dhmm nami shgnm nami Sadhu Sadhu Sadhu 🙏🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @Babynarwade4646
    @Babynarwade4646 10 місяців тому +1

    Vandami bhante

  • @sonaliadhau1367
    @sonaliadhau1367 10 місяців тому +1

    Namo buddhay vandami bhanteji 🙏

  • @thefood_hub
    @thefood_hub 10 місяців тому +1

    Namo Budhhay vandami Bhanteji 🙏🙏

  • @manojchandramore9667
    @manojchandramore9667 10 місяців тому +1

    Vandami Bhanteji Namobuddhay Jaibhim

  • @shailendraborkar8417
    @shailendraborkar8417 10 місяців тому +1

    Vandami Bhanteji Jaybhim

  • @akanshachakre8328
    @akanshachakre8328 10 місяців тому +1

    Vandami pujaniy bhanteji trivar vandan khup Sundar dhamma desana dili jay bhim namo buddhay mangal maitri khup khup dhanywad bhanteji 🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @user-rt6bb1qz6b
    @user-rt6bb1qz6b 10 місяців тому +1

    Vandami bhanteji 🌺🌺🙏💐 trivar sadhukar 🌺🌸🌹💐

  • @dipakgawai2405
    @dipakgawai2405 10 місяців тому +1

    वंदा मी भन्तेजी श्रद्धापूर्वक नमन भन्तेजी

  • @pandurangpatil1473
    @pandurangpatil1473 2 місяці тому +1

    साधू साधू साधू 🎉

  • @ganeshwarthe5971
    @ganeshwarthe5971 10 місяців тому +1

    साधु साधु साधु 🙏🌹

  • @jayshrimore7223
    @jayshrimore7223 10 місяців тому +1

    Vandami Bhanteji 🙏🙏🙏🙏 jaybhim 🙏🙏💐💐💐🌹

  • @sangitatayade4785
    @sangitatayade4785 10 місяців тому +1

    Vandami bhantagi🙏🙏🙏 🌹🌹🌹

  • @babitasuryawanshi3746
    @babitasuryawanshi3746 10 місяців тому +1

    पूज्य निय भंनते जी वंनदा मी 🌹🌹🌹🙏🙏🙏 साधु साधु साधु 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @ashokinkar6677
    @ashokinkar6677 10 місяців тому +1

    नमो बुद्धाय वंदामि भंत्तेजी
    साधु साधु साधु

  • @mittalsontakke560
    @mittalsontakke560 10 місяців тому +1

    Vandami bhanteji 🌺 sadhu sadhu sadhu 🌺 kupch satta ashi dhammdesna maitripurn trivar vandan karate 🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌷🌷🌷💐

  • @rekhasonawane5047
    @rekhasonawane5047 10 місяців тому +1

    Vandami bhanteji trivar abhivadan namo budhay jaybhim namo dhammay namo sangay apanas nirogi udand aushy labho

  • @thenygame4121
    @thenygame4121 10 місяців тому

    अतिशय सुंदर धम्मदेसना आहे धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @ranjitkhandare4225
    @ranjitkhandare4225 10 місяців тому +2

    साधू साधू साधू

  • @anilbhaisare129
    @anilbhaisare129 10 місяців тому +2

    🙏 वंदामी भंतेजी 🙏 नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय 🙏 जय भीम 🙏 साधू साधू साधू 🙏

  • @vijayshreeukey2426
    @vijayshreeukey2426 10 місяців тому +1

    Shrdhapurvak Aadarniya pujy bhanteji koti koti pranam Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏 Aajche khup chhan pravchn dile Thank you bhanteji 🙇🙇🙏🙏❤️

  • @ambedkarmission7331
    @ambedkarmission7331 10 місяців тому

    Ati sundar prenadai dhamm dessana bhanteji sadhu sadhu sadhu

  • @sujatawanjari3353
    @sujatawanjari3353 10 місяців тому +1

    Jay bhim nmo buddha 🌹🌹🌹🌹🌹
    Vanda mi bhante ji 🌹🌹🌹🙏🙏🙏