Bacchu Kadu On Navneet Rana : 'संपूर्ण ताकद लावू पण नवनीत राणांना पाडणार', बच्चू कडूंचा निर्धार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 бер 2024
  • #bacchukadu #navneetrana #amrawati #loksabhaelection2024 #BJP #Mahayuti
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 UA-cam - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahimarathi
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
    #LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
    Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या UA-cam चॅनलला subscribe करा / lokshahinews​
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
    lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
    #LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #marathilivenews
    bacchu kadu latest speech
    bacchu kadu latest news
    bacchu kadu adhiveshan 2023
    bacchu kadu on navneet rana
    bacchu kadu speech
    bacchu kadu vidhan sabha bhashan
    bacchu kadu mumbai tak
    bacchu kadu live
    bacchu kadu bhashan
    bacchu kadu jarange patil
    bacchu kadu on sachin tendulkar
    bacchu kadu hiwali adhiveshan
    bacchu kadu status

КОМЕНТАРІ • 171

  • @tularammendhe1802
    @tularammendhe1802 3 місяці тому +28

    नवनीत राणा, ह्या पडणार ,कोणाची गरज नाही,मतदार तयार आहेत.

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 3 місяці тому +60

    शिंदे फडणवीस चा फोन आला की बोचयात शेपटी घालनार😂😂

  • @KishAng-sn1xy
    @KishAng-sn1xy 3 місяці тому +32

    Bjp चे जुन्या कार्यकर्त्यावर चटाया उचलायची वेळ आणली.

  • @prasangkumar8177
    @prasangkumar8177 3 місяці тому +25

    बच्चु भाऊ तुमच्या बद्दल खूप आदर आहे पन तुम्ही तिकडे जाऊन स्वाभीमाण विकल्या सारखं झालं

  • @sandeeprakshe6565
    @sandeeprakshe6565 3 місяці тому +49

    अनाजी पंताची भेट झाली की नाराजी दूर होईल

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 3 місяці тому +40

    बचु कडु साहेब तुम्ही नवनीत राणा चार प्रचार करा किंवा नका करू परंतु ‌ नवनीत राणा हिला जनता पाडणार हे मात्र नक्की

    • @manojdekate2989
      @manojdekate2989 3 місяці тому

      Bt yr aamche lok religion pahun vote kartat..aata Rana mahnar jay shree Ram tr surv bjp la ch vote karnar hech hote Aaj kal...chulit gele mg sare kam...as aahe aapl..aaj kal ....ky watate mg tumhala

    • @satampady675
      @satampady675 2 місяці тому

      खोटं जात प्रमाणपत्र धारक उद्धट ,नालायक बाई.

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb 3 місяці тому +36

    अडसूळ आणि तुम्ही जास्त उठाठेव करू नका नाहीतर ईडीचा डंडा पडेल त्यात जामीनही मिळत नाही 😂

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 3 місяці тому +13

    जरी बच्चू भाऊंनी नाही पडली तरी हिला सुज्ञ अमरावती ची जनता पडणार म्हणजे पडणार. जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र.

  • @deepakprabhu4897
    @deepakprabhu4897 3 місяці тому +13

    कुठली तर केस बाहेर काढतील
    फोन ची वाट पहा

  • @user-ju7bg8yp1s
    @user-ju7bg8yp1s 3 місяці тому +18

    काही नाही, खोके भेटे पर्यंत असे बोलावेच लागते एकदा खोके भेटले की मग जोरात प्रचार सुरू..😂😂

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 3 місяці тому +11

    शिवतारे कसा पलटले, तसा तू पण पलटणार, दोन तीन दिवसातच तूला वरुन बोलावणं येईल

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 3 місяці тому +12

    मंत्री पद दिले कि शांत होतील

  • @chandrashekharmhaskar
    @chandrashekharmhaskar 3 місяці тому +10

    खोऱ्यातील गम्मत दाखवून शिवतारे ना गप्प बसवले.
    आता कदाचित दिव्यांगाच मंत्रिपद देऊ सांगून 😂😂😂😂

  • @gauravbhombepatil786
    @gauravbhombepatil786 3 місяці тому +12

    राजकारण कोणाला समजू शकले नाही सामान्य माणसाने या पासून दूरच रहावे सगळे एकाच ताटात जेवतात पिसल्या जातो तो फक्त सामान्य कार्यकर्ता😂

  • @sanjaypawar6103
    @sanjaypawar6103 3 місяці тому +13

    बच्चू भाऊ तुम्ही पण शिरसाठ सारखे करणार हे पब्लिक ला माहिती आहे शिरसाठ पण अजित पवार बद्दल एवढा विरोध केला आणी आता अजित पवार चा प्रचार करणार तसचं तुम्ही पण राणा चा प्रचार करणार हे नक्की 😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @ashokmore8739
      @ashokmore8739 3 місяці тому +1

      काही जून्या नेत्यांवर आता विश्वास ठेवणेच महाकठीण. कोण काय म्हणेल व कुठे जाईल, ते सांगणे महाकठीण. त्यामुळेच जून्या धेंडांऐवजी नवीन, सुशिक्षित, व आमदार, खासदार, मंत्री यांच्या कुटुंबातील उमेदवारा व्यतिरिक्त उमेदवारास निवडून देणेच योग्य होईल.

    • @satampady675
      @satampady675 2 місяці тому

      भाडठखाऊ झूठी पार्टी ने रुपयांच्या जोरावर देश नासवलांय .

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 3 місяці тому +6

    बच्चू कडू कडून हीच अपेक्षा होती व्हेरी गुड

  • @ashokmore8739
    @ashokmore8739 3 місяці тому +5

    बच्चू कडू साहेब, तुम्ही बोलताय तसे करून दाखवा. उगीच तोंडात एक आणि क्रुतीत एक असे करू नका , नाहीतर तुमच्यावर सुध्दा मतदार विश्वास ठेवणार नाहीत.

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv 3 місяці тому +3

    बच्चूभाऊंनी आता वंचितला साथ द्यावी. नाहीतर उद्या तुमचा सुपडासाफ करेल भाजप

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 3 місяці тому +4

    स्वतःची व पक्षाची सेटलमेंट झाली की मग बंडोबा एकदम थंड व गार गार होतात.

  • @nandkumarlandge3319
    @nandkumarlandge3319 3 місяці тому +5

    फडण20 यांनी एक दोन खोके घरी पाठविले तर , विचार बदलणार का??

  • @sahilsharma5672
    @sahilsharma5672 3 місяці тому +10

    हा ब्लॅकमेलर आहे , काही दिवसातच शेपूट घालेल शिवतारेसारखी.
    जय नरेंद्र , जय देवेन्द्र .

  • @rajudipke.9968
    @rajudipke.9968 3 місяці тому +3

    वंचित बहुजन आघाडी पाठिंबा द्यायला पाहिजे... स्वाभिमानी पक्ष आहे

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p 3 місяці тому +7

    नवनीत राणा सत्तेसाठी लाचार झाली पण 100% पडणार

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 3 місяці тому +5

    मूळ कार्यकर्त्यांना चटया उचलण्याच काम दिलं भाजप ने.

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 3 місяці тому +4

    थैली भेटली की चूप होणार.

  • @devakoli1348
    @devakoli1348 3 місяці тому +6

    शिवतारे नी गुडघे टेकले, हे पण टेकणार

  • @shrikantkomalwar2085
    @shrikantkomalwar2085 3 місяці тому +4

    पाडन्या पेक्षा स्वत रानाचे विरोधात उभे राहून तीचा पराभव करावा

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 3 місяці тому

    बंटी आणि बबली. यांचा ऐका नाच्याप्रमाने डान्स चालू होता परंतु बच्यू कडूनी जबरदस्त आव्हान देवून रवी राणा.नवनीत राणा.याना खुले आम् आव्हान देवून अस्मान दाखवले .जय महाराष्ट्र.

  • @RajendraSurwase-ih3my
    @RajendraSurwase-ih3my 2 місяці тому

    वंचित बहुजन आघाड़ी विजय आसो

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 3 місяці тому +4

    खोके भेटले का चूप होणार, खोके भेटत पर्यंत बोंबळणार

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 3 місяці тому +4

    बाई.....पडलीच ....पाहिजे

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 3 місяці тому

    Bachhu कडू एक. विनंती आहे राणा यांचे दीपोजीत जप्त करा मस्त जिरवा जय महाराष्ट्र

  • @avinashdeshmukh6279
    @avinashdeshmukh6279 3 місяці тому +1

    आगे आगे देखो होता है क्या
    बच्चू भाऊ चा विरोध शिवतारे सारखा विरून जाईल
    भाऊ आणि राणा हातात हात घालतील
    ह्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ महत्वाचा मतदारांसाठी काही नाही यांचेकडे

  • @satishkadam1608
    @satishkadam1608 3 місяці тому +2

    गुवाहाटी ला जाणारे पण तुम्हीच होता ना? आता हिमालयात जावा,

  • @user-bd3uc3sb7p
    @user-bd3uc3sb7p 3 місяці тому +1

    अभी सुरज निकला।बच्चु कडु । खानदानी वंश है। कभी भुलते नहीं।शेर मर जाऐगा. लेकीन घास नहीं खाऐगा।शेर शेर होता है

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 3 місяці тому +1

    हरकत नाही पण मा मुख्यमंत्री हातात असु दया : सावधान!😊😊

  • @sanjaygite6796
    @sanjaygite6796 2 місяці тому +1

    बच्यु भाऊ नवनीत राणा जर पडली तर तुम्हाला सुद्धा जनता तुमची जागा दाखवणार हे ध्यानात घ्या

  • @saiprasad0505
    @saiprasad0505 3 місяці тому

    बच्चु भाऊ मधून सपोर्ट करतील राना ताई ला नक्की

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 3 місяці тому +1

    बच्चु भाऊ ची मुलाकत : एकदम स्पष्ट वक्ता आता लाचारानि राणा चे झेंडे घेऊन तुम आगे बढो हम पिछे है 😅😅😅

  • @vivekpande5663
    @vivekpande5663 3 місяці тому +1

    नवनित राणा केस हरतील. नविन नावाची घोषणा होईल असे वाटते. मग त्याचा सर्वच पक्षांना प्रचार करावा लागेल.

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 3 місяці тому +3

    हा काय पाडणार, जनताच नवनीत राणा ले पाडेल

  • @aslaminamdar6884
    @aslaminamdar6884 3 місяці тому

    कडू भाऊ ज्या शिंदे च्या मागे गुहाटीला गेलं त्याच शिंदेची भाजपा जवळ शून्य किंमत आहे तर मग कडू भाऊंची किती अटक भाऊंनी आपला स्टॅड घ्यावा नाहीतर जनतेत वेगळा मॅशेज जाईल भाऊ बोलतो एक आणि करतो एक

  • @babasahebvairal6862
    @babasahebvairal6862 3 місяці тому +1

    आमदार की साठी सगळे आहे.फडणवीस भेटले की शांत होतील

  • @pravinshing6179
    @pravinshing6179 3 місяці тому +1

    संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या पार्टी ला तुम्ही समर्थन देता. तुमच्या कडून अशी अपेक्षा नव्हती भाऊ

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 2 місяці тому

    बच्चू भाऊ खूप खूप शुभेच्छा!!

  • @dadasahebsonawane3222
    @dadasahebsonawane3222 3 місяці тому +1

    बच्चू भाऊ पाडूनच दाखवा

  • @lankeshwarjagdishirpache9009
    @lankeshwarjagdishirpache9009 3 місяці тому

    मागच्या वेळी पण हेच वाक्य होते.
    आज ही तेच नविन काही नाही.
    राणा जिथे कडु तिथे नाहिच .

  • @user-oz4ec2wt6g
    @user-oz4ec2wt6g 3 місяці тому +1

    बचू कडू तुम्ही पण नवनीत राणा यांचा प्रचार करणार खोखे पोहचले कि मोठ्या मोठ्या गोष्टी करू नका

  • @marotihate2546
    @marotihate2546 3 місяці тому +1

    नवनीत राणा यांची नाटक नौटंकी जानतेला महित आहे.. ते फक्त मोदीचे nawawar mate magel, tyamule ch navanit Rana chi har pakki aahe

  • @chetandeshmukh7233
    @chetandeshmukh7233 3 місяці тому +6

    Lachar ahet

  • @user-lu5qe8hc8g
    @user-lu5qe8hc8g 3 місяці тому

    बातम्याचे चॅनेल दिवसाला भरपूर youtube वर videos टाकून कमवायला लागेलत 😂😂

  • @uttamgaikwad7617
    @uttamgaikwad7617 3 місяці тому

    बचु खरच तुम्ही राणा यांना पडणार बघा नाहीतर मागच्या वेळेसारखं देवेंद्रजी चा फोन आला अन गेलात गुहातीला आता पण तसच होणार देवेंद्रजीचा फोन आला की तुम्ही दीदी दीदी करणार

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 3 місяці тому

    कडू ऐक स्टेज शो झाला की कडू गोड होणार 😂

  • @manikpawane3247
    @manikpawane3247 3 місяці тому +1

    भाजप ला ७५ लाख वयोवृद्ध पेन्शन धारकांचा शाप आहे ३० कोटी मतदार पेन्शन मुद्यावर ठाम आहेत जय श्रीराम हर हर महादेव 🛖

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 3 місяці тому +1

    तुम्हाला दिल्ली वरून डोळे वटारले तर शांत व्हाल
    जे बोलतात ते करा पण तरच नाव राहील नाहीतर अजून राणा खोके द्यायला बसला

  • @amii1764
    @amii1764 3 місяці тому

    एक वरून फोन आला की बच्चू पायात शेपूट घालेल, किंवा राणा थैल्या देईल मग बच्चू प्रचार करेल

  • @khalilshaikh9306
    @khalilshaikh9306 2 місяці тому

    बच्चू भाऊ जिंदाबाद

  • @shivamstores4093
    @shivamstores4093 3 місяці тому

    भाऊ मशीन सेटिंग असेल तर 😂😂

  • @maheshkulkarni-yk8cx
    @maheshkulkarni-yk8cx 3 місяці тому +1

    मी मतदान करणार नाही. ...नाही. ....👏👏👏👏

  • @babasahebvairal6862
    @babasahebvairal6862 3 місяці тому

    कडू कुठे उभे राहत नाही. पोकळ धमकी आहे. दबाव टाकून घाबरत आहे

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 3 місяці тому +1

    Bachu kadu do alliance with VBA 👍

  • @gajananbahirat5051
    @gajananbahirat5051 3 місяці тому

    अमरावती जिल्ह्यातील बिजेपी च्या स्वाभिमानी कार्यकर्त्यावर सत्रंज्या उचलायची वेळ आली आहे

  • @mithunrathod8249
    @mithunrathod8249 2 місяці тому

    नवनीत ले अस ही लोक पाडणार आहे😂😂

  • @ganeshkamble5821
    @ganeshkamble5821 3 місяці тому +1

    किती ही काही करो पण नवनीत राणा जिंकणार नाही पुढील सर्व कारकीर्द हनुमान चालीसा वाचण्यात घालवावी जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे

  • @manisharde6716
    @manisharde6716 3 місяці тому +1

    Bachu bhau 🎉jai shivray

  • @sunandadongre3511
    @sunandadongre3511 3 місяці тому

    अगदी बरोबर आहे बच्चुभाऊ

  • @Dinkarjadhav4047
    @Dinkarjadhav4047 3 місяці тому

    लेक्चर बंद करा पूर्ती करा

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u 3 місяці тому

    ह्या मॅडम ना भाजपचा कार्यालय फोन लावतो तेव्हा केस दाखल केला त्या आता त्या माणसाने काय करायचे बाईसाठी

  • @ashishphuladi7569
    @ashishphuladi7569 2 місяці тому

    Maharashtrat politics depends on quantity not on quality from 40 years

  • @sunillahane7067
    @sunillahane7067 2 місяці тому

    पाडा सर त्यांना

  • @premlalpatorkar6378
    @premlalpatorkar6378 3 місяці тому +2

    Bacchu ap aur navneet dono hi fail fakta sujat ambedkar

  • @poteramesh1
    @poteramesh1 3 місяці тому

    कोणी काही केल तरी नवनीत राणा जिंकणार. Only modiji

  • @sanjayulhe7546
    @sanjayulhe7546 2 місяці тому

    सोयाबीनचे भावच करते बरोबर

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 2 місяці тому

    जनता जनार्धनाची पसंती....
    BJP BJP आणी फक्तच BJP. 👍👍

  • @ashoktakle2612
    @ashoktakle2612 3 місяці тому

    बच्चू कडू तुमच्यातील कडवटपणा असाच ठेवा नाहीतर अनाजी पंत चा फोन आला की झाले शिवतारे सगळंकाही फूस मग तुमची काय इमेज राहील हे तुम्हीच ठरवा

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 3 місяці тому

    ❤😂🎉😊

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 3 місяці тому

    बच्चूभाऊ दोन दगडावर पाय ठेवून ऊभे आहेत,😂😂😂😂😂 आरपार करा ना पण........😂

  • @vijaykumarhirulkar9270
    @vijaykumarhirulkar9270 3 місяці тому

    Great. Bhai. 🎉😢🎉🎉🎉🎉🎉

  • @amii1764
    @amii1764 3 місяці тому

    अरे वेगळा उमेदवार नका उभा करुरे, त्याने मत विभाजन होईल ना. या बच्चू कडु लाही बीजेपी चूप करेल. कोणते तरी पद देईल

  • @Arshkajahan
    @Arshkajahan 3 місяці тому +1

    Rana.. padnar😂😢😮😅😊😅😮

  • @VijayGaikwad-vs7wh
    @VijayGaikwad-vs7wh 3 місяці тому

    भाऊ लाचारी पत्करली नाही पाहिजे स्वाभिमानी नेता बच्चु भाऊ

  • @sureshgade7024
    @sureshgade7024 3 місяці тому

    बालक मंत्रीही दिसतात,madam चे स्वागत करायला.
    लाळ घोटेपणा.

  • @sujaypolekar2414
    @sujaypolekar2414 2 місяці тому

    Bachu bhau risk ghya khasdaarki ladhwa.

  • @amrutkamble1420
    @amrutkamble1420 3 місяці тому +1

    Navnit ..borobar..yek..divas
    Bacchu....kharch..pani .aanar

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 3 місяці тому

    Swabhiman vikla rajkaran sampavile mahayuti ne

  • @nileshtharwal1107
    @nileshtharwal1107 3 місяці тому

    Baghu bacchu bhau atta Kai tuzya var bharosa nahi

  • @missionaatmanirbharbharat4160
    @missionaatmanirbharbharat4160 3 місяці тому

    मोदी तुझसे बैर नही लेकीन राणा तेरी खैर नहीं…
    #अमरावतीकर

  • @sangampicture7993
    @sangampicture7993 2 місяці тому

    Bacchu bhauni swatahachi ijjat ghalavli.

  • @atulwankhade1469
    @atulwankhade1469 3 місяці тому

    Balavant dada...nivdun yenar

  • @user-mi6co4dj4s
    @user-mi6co4dj4s 3 місяці тому

    तुमची गरज नाही नवनीत राणा पड़नार आहे

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 3 місяці тому

    भाऊ मोदी साहेबांची आडचन करताय

  • @mimumbikar1878
    @mimumbikar1878 3 місяці тому +1

    Baramatit shivtare pn ashach valgna karat hota pn ajit pawarapudhe sarender zala tuz pn Kay vegl nahi ravi ranachya hatat hat ghalun Navnitcha prachar karnar bachhu adsul hi mandali 😁😁😁

  • @mihirgupta9074
    @mihirgupta9074 3 місяці тому +1

    Bachhu bjp la yave....vardh tumhala miled...

  • @subhashingale5040
    @subhashingale5040 3 місяці тому

    Aanaji ne tikit dyayala lavale 100/ padnar karan hanuman chalisa vachayala vel pahije taila

  • @prinspatil3969
    @prinspatil3969 3 місяці тому

    Je bolat aahe te kel tr br aahe bhau nahi tr magcha sarkh plun jal eka fon vr

  • @amolshimpishimpi4659
    @amolshimpishimpi4659 3 місяці тому

    Ha Bacchu Kadu Matslbhi, gundgiri aamdar aahe😊😊

  • @tusharshinde5524
    @tusharshinde5524 3 місяці тому

    Sage lage😂😂😂

  • @user-jb9rq2zw4j
    @user-jb9rq2zw4j 3 місяці тому

    भाजप हटाव देश बचाव😂

  • @user-wt9gv7sh7t
    @user-wt9gv7sh7t 3 місяці тому

    Himat asel tar umedwar de

  • @saiprasad0505
    @saiprasad0505 3 місяці тому

    अमरावती चे नाव तुम्ही तेंव्हाच खराब केलंय जेंव्हा तुम्ही गुवाहाटी ला गेले 😝😝😝