अतिशय सुरेख व्याख्यान संगीत आणि कीर्तन ऊत्तम संगम त्रिवेणी झाली आहे. पंडीत पलुस्कर हे आपल्या देशाला लाभलेले अनमोल रत्न होतें. तुमच कौतुक म्हणजे संगीत विषयक गोष्ट किर्तन माध्यमातून सांगायची. पण आपण स्वतः एक महान विदुषी आहात त्यामुळे शक्य झालय. घरातच संगीत असल्यामुळे नकळत ऊत्तम संस्कार झाले. लिहावं तितक थोडेच. खुप छान.नावाप्रमाणेच मधुवंती पेठे यातच सर्व आले
नमस्कार ताई,कीर्तनाच्या माध्यमातून आपण पं.विष्णू दिगंबर पलुस्कर यांची माहिती आमच्या समोर आणली म्हणून तुमचे मन:पूर्वक आभार असेच संगीत क्षेत्रातील विविध व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे आपल्या कीर्तनातून वेळोवेळी ऐकण्याची संधी मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना
अतिशय सुरेख व्याख्यान संगीत आणि कीर्तन ऊत्तम संगम त्रिवेणी झाली आहे. पंडीत पलुस्कर हे आपल्या देशाला लाभलेले अनमोल रत्न होतें. तुमच कौतुक म्हणजे संगीत विषयक गोष्ट किर्तन माध्यमातून सांगायची. पण आपण स्वतः एक महान विदुषी आहात त्यामुळे शक्य झालय. घरातच संगीत असल्यामुळे नकळत ऊत्तम संस्कार झाले. लिहावं तितक थोडेच. खुप छान.नावाप्रमाणेच मधुवंती पेठे यातच सर्व आले
खूप खूप धन्यवाद सर.....😊
नमस्कार ताई,कीर्तनाच्या माध्यमातून आपण पं.विष्णू दिगंबर पलुस्कर यांची माहिती आमच्या समोर आणली म्हणून तुमचे मन:पूर्वक आभार
असेच संगीत क्षेत्रातील विविध व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे आपल्या कीर्तनातून
वेळोवेळी ऐकण्याची संधी मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना
खूप खूप धन्यवाद...