💛जय भुजबळ साहेब, जय ओबीसी 💛 Future CM ..... आज पर्यंत 16 CM पीईकी 13 CM मराठा समाजाचे झालेत आता भुजबळ साहेबच ओबीसी समाजाचे भावी मुख्यमंत्री झाले पाहिजे भावांनो !..........
ठिक आहे.आपण थोड्यावेळासाठी भुजबळ मराठा आरक्षण विरोधी आहेत असं मानू.पण एकही मराठा आमदार, खासदार,मंत्री सरसकटपणे मराठा कुणबी आरक्षण मिळवून देवू.असं म्हणतच नाहीत.यावर कुणी विचार करणार आहे की, नाही..?
श्रावण देवरे साहेब तुमच्या मनात मराठा समाजाविषयी असलेली मळमळ आज पहिल्यांदा नाही.मनोज जरांगे मराठा समाजाचा आज नायक आहे.तसा त्यांच्याविषयी इतर समाजात देखील आदर आहे.ते भविष्यात सर्व बहुजन समाजाच्या गळ्यातील ताईत असणार आहे.हे लक्षात ठेवा.
य छगन भुजबळ तुला आरक्षण घेऊनच दाखवीन हे आधी भुजबळ साहेब यांना कोणी आव्हान केले होते समाजाची लायकी कोणी काढली भुजबळ साहेब यांची टिंगटवाळी कोणी केली त्यांना गाव बंदी कोणी केली याचा ही विचार केला पाहिजे
साहेब पण तुमचा जरंगे काय भुजबळची शिल्लक ठेवत नाही भुजबळ साहेबांचा नायलाज होतो जरंगे रोज भुजबळ साहेबांची टोलवतात मग भुजबळ साहेब एकदा बोलतात मग एका समाजाची लोक टारगेट करतात
जरागे यानं पहिली सुरवात केली आहे नंतर भुजबळ साहेब बोलले जरागे हा महाराष्ट्र मध्ये दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा माणूस घातकि आहे जय महाराष्ट्र
भुजबळ साहेब घटनेच्या चौकटीत राहून विचार मांडतात...तर जरांगे तोंडाला येईल ते बोलतात...आरेला कारे तर बोललचं पाहिजे... नाहीतर उद्या कोणीही उठेल आणि टपली मारेल...
जरांगे हा माजलेला मराठा आहे.योग्यच आहे छटाक नाही तर तो अर्धा छटाक पण नाही.कशाला त्यची बाजू घेता .96कुळी मराठा म्हणून घेता आणि आरक्षण मागत असताना मराठा म्हणून नमागता कुणबी म्हणून मागता लाज वाटली पाहिजे.रंग बदलू सरडा आहे.छटाकभर शब्द का लागला.मग भुजबळ यांना शिव्या देत आरे तुरे बोलणं शोभता का.
प्रसाद कथे साहेबाला आम्ही सांगू इच्छितो की मनोज जरांगे नी एकेरी भाषेचा जरी उल्लेख केला असेल किंवा कोणावर टीका केली असेल त्यामागे कारण आहे की गेली पंधरा दिवसापासून आमरण उपोषण त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता आशा तस त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप व्हायला लागले मनून ये चिडून काही शब्द बोलले असतील ही बाब स्वाभाविकच आहे ना शांततेने आंदोलन चालू असताना कुणी जर आरोप करत असेल तर जरांगे पाटील त्यांना उत्तर देणारच 🔥 एक मराठा लाख मराठा
भुजबळ आधीच म्हणाले की एक म्हण आहे याउलट जरांगे किती वेळा बोलत आहे आणि मीडिया ने त्याचवेळी जरांगे ला रोखले असते तर ही वेळ आली नसती शेवटी TRP साठी तुम्ही माती खातात
योग्य विष्लेशन केले सर त्या जरांग्याने सूरवात केली त्या बेवड्याला मीरच्या कश्या झोंबल्या त्यालाच बोलायला येते मग दूसऱ्याला पण बोलायला येते हे जराग्यांला माहिती आसावी
हो ना लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली आहे हे किती महान उदगार आहेत. खरंच मराठा समाज फारच मागास झाला आहे. भीक मागण्याची वेळ आली आहे. जात बदलून आरक्षण घेण्याची पाळी आली आहे. कृपया लवकर आरक्षण द्यावे.
कुणबी प़माणपत्र हयामागे मिळत होत जे आहे तयांना,सगळे कुणबी कसे होऊ शकतात,लढा फकत मराठा आरक्षणासाठीच होता,कुणबी प़माणपत्र मिळणयासाठी नवहता ,मराठा obc नहिच,मला मराठा आरक्षणातुनच पाहिजे,
छत्रपती संभाजी महाराज यांनी खुप आंदोलन केले मराठा समाजासाठी पण महाराजांन कडुन कधीच कोणाला अपशब्द निघाले नाही.कारण छत्रपती संभाजी महाराज हे शिक्षीत आहेत.आणी हो मराठा समाजाचे आंदोलन महाराज बरोबर करतायत.उगाच काल आलेला जरांगे हे मराठी माणसाला चेतावणी खोल भाषण देणे आणि शिवीगाळ करणे.मराठा समाजात गढुळ वातावरण निर्माण होते
Lok jyache Bhashan ayiktat to Lokancha Nayak asto !! Jarange ha Nayak ahe !! Garib asu de !! Adani asu de !! Jyachya Sabhela Lok yet nahit te kay Nal Uchalun boltat !!
एकच पर्व ओबीसी सर्व 👍
आम्ही कुणबी मराठा विदर्भातील असून आमचे नातेवाईक मराठा समाज मराठवाड्यात व इतर भागातील आहे.आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे.
ईकड मराठवाड्यातल्या नोंदी दाबल्या होत्या पाटलामुले मिलायल्या
तु मराठा समाजावर बोलु नको तु जय महाराष्ट्र मराठा समाजाला विरोध करत आहे
❤❤❤
💛जय भुजबळ साहेब, जय ओबीसी 💛 Future CM ..... आज पर्यंत 16 CM पीईकी 13 CM मराठा समाजाचे झालेत आता भुजबळ साहेबच ओबीसी समाजाचे भावी मुख्यमंत्री झाले पाहिजे भावांनो !..........
आमदार होतो का बघा आधी
माननीय भुजबळ साहेब हे सर्व जाती धर्माच्या मुलांच्या हक्कासाठी झगडत आहेत त्यांना एकटे पडू देऊ नका
ठिक आहे.आपण थोड्यावेळासाठी भुजबळ मराठा आरक्षण विरोधी आहेत असं मानू.पण एकही मराठा आमदार, खासदार,मंत्री सरसकटपणे मराठा कुणबी आरक्षण मिळवून देवू.असं म्हणतच नाहीत.यावर कुणी विचार करणार आहे की, नाही..?
नाही ते कोणी च विचारणार नाही.
ते स्वतः आरक्षणात आहेत
ते सर्व प्रकारच्या सुखसोयी भोगत आहेत त
यांचा हिशेब घ्यायला सर्व प्रकारची जनता बसलीय त्यांना तर बरोबर बघणार आहे. त्यांचे सोडा दादा🙏🙏🙏
आदरणीय श्री देवरे साहेब जिंदाबाद 🎉
भुजबळ साहेब खरे बोलत आहेत.जशास तसेच उत्तर दिले आहे.
Bhujbal saheb jindabad... Lage raho.. OBC jindabad
Devare thanks
सरपंच पासून ते मुख्यमंत्री सगळीकडे मराठे तर गरज नाही याना देण्याची
दोघांनी मर्यादा पाळावी.....बाकी मी तर साधारण नागरिक आहे 🙏
Right
सावन भाऊ बरोबर बोलतात
भुजबळ साहेब जिंदाबाद😊
Sravan devre👌🙏🙏
भुजबळ साहेब जिंदाबाद
देवरे साहेब जिंदाबाद
Deore saheb thanks jai OBC
प्रसाद साहेब सुरूवात कुणी केली किती दिवस भुजबळ साहेबानी सहन करयाची
भुजबळ ग्रेट आहेत प्रामाणिक वाटत आहेत
3 वर्ष जेल भोगून आल्यावरच का
अरे बाबा जेलमध्ये जाऊन आला तरी प्रामाणिक यावरून तुम्ही कसे असावे हे सांगायची गरज नाही
पण सुरुवात जरांगेणी केली
बरोबर. सर्वात आधी म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी जरांगेनी पहिल्यांदा फडणवीसांचा एकेरी उल्लेख केला. आता त्याला कुणी छटाक म्हटले तर कुणाला राग येता कामा नये.
Only bhujbal saheb
खरी.बाजु.भुजबळ.साहेबाची.माडली.तया.बदल.आपले.चानलचे.आभार.
जरांगे पाटील यांचें निर्णय योग्य आहेत.
एक मराठा कोटी मराठा
भुजबळ साहेब जिंदाबाद 🎉
श्रावण देवरे साहेब तुमच्या मनात मराठा समाजाविषयी असलेली मळमळ आज पहिल्यांदा नाही.मनोज जरांगे मराठा समाजाचा आज नायक आहे.तसा त्यांच्याविषयी इतर समाजात देखील आदर आहे.ते भविष्यात सर्व बहुजन समाजाच्या गळ्यातील ताईत असणार आहे.हे लक्षात ठेवा.
एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉🎉
य छगन भुजबळ तुला आरक्षण घेऊनच दाखवीन हे आधी भुजबळ साहेब यांना कोणी आव्हान केले होते समाजाची लायकी कोणी काढली भुजबळ साहेब यांची टिंगटवाळी कोणी केली त्यांना गाव बंदी कोणी केली याचा ही विचार केला पाहिजे
एक नंबर देवरे साहेब
जन जनगणना झालीच पाहिजे
साहेब पण तुमचा जरंगे काय भुजबळची शिल्लक ठेवत नाही भुजबळ साहेबांचा नायलाज होतो जरंगे रोज भुजबळ साहेबांची टोलवतात मग भुजबळ साहेब एकदा बोलतात मग एका समाजाची लोक टारगेट करतात
Narsalya Chapree Thellar Manojya Shengroo Tukar Samaj Kantak Lokancha Neta ahae 📢📢✍️
आधी भुजबळ बोलला मग जरांगे पाटील बोलले
@@balasahabchavan9245 नाय रे भावा भुजबळ सरांचा नाव घेतल्या शिवाय जरंगे च्या सभेला मजा येत नाही
जरागे यानं पहिली सुरवात केली आहे नंतर भुजबळ साहेब बोलले जरागे हा महाराष्ट्र मध्ये दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा माणूस घातकि आहे जय महाराष्ट्र
@@ReshmaAmbide-um6tt Far Bhayanak Ghaan Vatavaran Kelay Ahay Hya Rakshas Jarangay Nay 🤠😎
जय भुजबळ साहेब
हे चॅनेल मराठा विरोधी आहे
एक मराठा लाख मराठा
भुजबळ साहेब घटनेच्या चौकटीत राहून विचार मांडतात...तर जरांगे तोंडाला येईल ते बोलतात...आरेला कारे तर बोललचं पाहिजे... नाहीतर उद्या कोणीही उठेल आणि टपली मारेल...
ओबीसी च्या माणसाने सत्य परिस्थिती सांगितली
Devare Saheb nice
तेजस्विनीताई बरोबरच बोलतात.
नुसती चिखलफेक चालू आहे .हा असा तो तसा. करा समान नागरी कायदा. कुणालाच नको..
देवरे साहेबांनी अगदी वास्तू स्थिती मांडली
Jarange साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
एकदाची जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे.
जरंगे छटआक भर नाहीत त्यांची लोकप्रीयत इतर नेत्यांच्या डोळ्यात न मानणारी आहे हे विसरू नका.
क्रिकेट झाला ट्वेंटी ट्वेंटी आणि आंदोलन झाले ९० टी ९०टी 😅
😂😂😂
Jai Maharashtra, Jai Bhujbal Saheb
जरांगे हा माजलेला मराठा आहे.योग्यच आहे छटाक नाही तर तो अर्धा छटाक पण नाही.कशाला त्यची बाजू घेता .96कुळी मराठा म्हणून घेता आणि आरक्षण मागत असताना मराठा म्हणून नमागता कुणबी म्हणून मागता लाज वाटली पाहिजे.रंग बदलू सरडा आहे.छटाकभर शब्द का लागला.मग भुजबळ यांना शिव्या देत आरे तुरे बोलणं शोभता का.
तु हजार माजलेल्या, तुला लाज वाटते का
स्वाभिमानी , निस्वार्थी नेता, पराक्रमी आणि चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, त्यागी आणि भ्रष्टाचारी नेत्यांचा कर्दनकाळ.आला. हींमत असेल तर अडवून दाखवा
Barobar
😂😂rang badlu sarde patil
प्रसाद कथे साहेबाला आम्ही सांगू इच्छितो की मनोज जरांगे नी एकेरी भाषेचा जरी उल्लेख केला असेल किंवा कोणावर टीका केली असेल त्यामागे कारण आहे की गेली पंधरा दिवसापासून आमरण उपोषण त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता आशा तस त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप व्हायला लागले मनून ये चिडून काही शब्द बोलले असतील ही बाब स्वाभाविकच आहे ना शांततेने आंदोलन चालू असताना कुणी जर आरोप करत असेल तर जरांगे पाटील त्यांना उत्तर देणारच
🔥 एक मराठा लाख मराठा
Obc 🔥🔥🔥
ताई एकदम बरोबर बोलत आहेत छग्याचा बोलवत धनी मराठा समाजा नी ओळखली आहे
मनोज जरांगे ह्यांची तुलना भ्रष्टाचारी व्यक्ती सोबत तुलना नको.. भ्रष्टाचार ह्या दुर्गुणाचा अपमान होतो..
प्रा श्रावण देवरे सर यांनी जरांगे पाटील बद्दल केले टिप्पणी योग्य आहे.
शरद पवारापेक्षा जास्त फुले माझ्यावर लोक उधळतात तर मी जास्त श्रेष्ठ ठरलो आहे इति जरांगे
आरे बापु ह्या ला आमदार हव आहे त्या साठी स्व तळमळ करतोय आमाला समजत
भुजबळ आधीच म्हणाले की एक म्हण आहे याउलट जरांगे किती वेळा बोलत आहे आणि मीडिया ने त्याचवेळी जरांगे ला रोखले असते तर ही वेळ आली नसती शेवटी TRP साठी तुम्ही माती खातात
M
ही आजची लक्षवेधी चुकीची आहे.
अन्यायाविरुध्द आपल्यासारख्या सर्व मिडीयाने बोलल पाहीजे
जरांगे हे तुमच्या दृष्टीने किलू भर असेल
पण ओबीसी न साठी छटाक आहे
त्याच्या त्या गलिच्छ शिव्या
दादागिरी
बेवडा 😂😂
😂😂😂😂😂
Cirkit u
Only Bhujbal saheb
नेमके पाटील या शब्दाचा अर्थ सांगितला तर चांगले राहील
9T
मीडियाचे खूप खूप आभार खरी बाजू मांडले त्याबद्दल
जय महाराष्ट्र न्यूज चनल विकल्या गेल असे वाटत
थकल्यावर श्रमपरिहार म्हणून मनोज पाटील थोडीफार घेत असेल. 😅
जरागे सर्व मंत्री ना अरे तुरे भाशा वापरत आहे
चव्हाण बाई इतक्या दिवस कुठं झोपली होती आता हे नको ते पाहिजे
श्रवण देवरे सर बरोबर बोले.. कि जरागे मुळे वातावरण दुषी केल छट्टाक भर हा मुद्दा बरोबर..
योग्य विष्लेशन केले सर त्या जरांग्याने सूरवात केली त्या बेवड्याला मीरच्या कश्या झोंबल्या त्यालाच बोलायला येते मग दूसऱ्याला पण बोलायला येते हे जराग्यांला माहिती आसावी
हो ना लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली आहे हे किती महान उदगार आहेत. खरंच मराठा समाज फारच मागास झाला आहे. भीक मागण्याची वेळ आली आहे. जात बदलून आरक्षण घेण्याची पाळी आली आहे. कृपया लवकर आरक्षण द्यावे.
Right devre🎉🎉🎉
मनुभाऊने भाग पाडले आहे
जरांगे पाटील एक सामान्य मानुस आहे पन भुजबळ साहेब एक जबाबदार पदावर कार्यरत आहे त्यामुळे त्यांनी तरी काही गोष्टीचे भान ठेवायला पाहिजे
Maratha leadership was always great but Jarange is terrible 😢
as a maratha I agree with you😢
90T
भुजबळ साहेबांची उंची पाहुनी बोला
Devare saheb❤
कुणबी प़माणपत्र हयामागे मिळत होत जे आहे तयांना,सगळे कुणबी कसे होऊ शकतात,लढा फकत मराठा आरक्षणासाठीच होता,कुणबी प़माणपत्र मिळणयासाठी नवहता ,मराठा obc नहिच,मला मराठा आरक्षणातुनच पाहिजे,
जरांगे प्रत्येक नेत्यांनचा अपमान करतो.हे का करतो प्रसिद्धी मिळाली म्हणून का
प्रसाद काथे यांनी बरोबर प्रश्न विचारला
खरं बोलले तेजस्विनी ताई
Sunder vislshan thanks
जय ओबीसी जय मल्हार भुजबळ साहेब 🔥💪
5 vi napas jarange
3 ri napas😂
जरांगे साहेब हे निर्मळ आहेत
. चोर नाहीत..
जरांगे साहेब चोरांना शोभेल तीच भाषा बोललेत... त्या मूळे चोरांना वाईट वाटणारच 😄🔥🚩
खर तर हे आहे की समान नागरी कायदा करावा कुणालाच राग नको
जरांगे 15 दिवस भुजबळांवर भुकत होता तेव्हा त्याला कोणी आवर का घातला नाही
खर आहे.
Bhujabal saheb jar shant rahile tar jarange saheb purn Satya boltat ase hoil . reply tar tya language madhye Dene garjeche ahe. MARATHA Arakshan sathi obc tayar ahe pan swatantra milawe hi obc badhawachee apeksha ahe
भुजबळ यांनी राजीनामा दिला पाहिजे मगच ते शांत होईल☝☝☝☝☝
जेलमध्येही गेलेले आहेत भुजबळसाहेब
Devre sir barobar
जरागेची जिब सोडण्याची आहे. जरागे दारू पीतो
ही बाई पण जरंग्याची बहीण च दिसते त्याची बाजू घेत आहे आग सुरवात जरंग्यांनी केली
😅😅😅
जरंगे ने खोदा पहाड चुहा भी नही निकला 😃😃
😂😂😂😂
माकडाच्या सभेसाठी जमाव जमत नाही हे सिद्ध झाले तरी तुम्ही त्याच्यावर चर्चा कशासाठी करत आहात
Prasad Kathe तुमचा बोलण्याचा टोन, स्टाईल पूर्णपणे लक्षात येते, तु पुर्ण पणे मराठा विरोधी आहे, हे काथेचे फार दिवस चालणार नाही, काथे लवकर सुधार
ताई तुम्हाला सलाम
खरच बेवडा आहे हा म्हणुन आई वडिलांनीच घरातुन बाहेर काढला
जय महाराष्ट्र चायनलवाले
वो बी सी मराठा तर मराठा कोन
छत्रपती संभाजी महाराज यांनी खुप आंदोलन केले मराठा समाजासाठी पण महाराजांन कडुन कधीच कोणाला अपशब्द निघाले नाही.कारण छत्रपती संभाजी महाराज हे शिक्षीत आहेत.आणी हो मराठा समाजाचे आंदोलन महाराज बरोबर करतायत.उगाच काल आलेला जरांगे हे मराठी माणसाला चेतावणी खोल भाषण देणे आणि शिवीगाळ करणे.मराठा समाजात गढुळ वातावरण निर्माण होते
तुमची मांडणी पक्षपाती आहे.
Jarange will be next Arvind Kejriwal mark my word , he will contest state assembly and become MLA , he will cash his popularity.
Bhujbal chukle asel tar mag jarange pan chuk aahe.😅
आश्चर्य आहे . गुणवत्ता कोणालाच नको !
Bhujbal saheb shiwa det nahit karange Shiva d'etat bhujbal saheb mudesur boltayet jarange jatiwadi aahe Jay bhim
अंगी भरे. ताठा.कोणासी...मनेना
Adani Jarangya 😂
Lok jyache Bhashan ayiktat to Lokancha Nayak asto !! Jarange ha Nayak ahe !! Garib asu de !! Adani asu de !! Jyachya Sabhela Lok yet nahit te kay Nal Uchalun boltat !!