Lakshvedhi | जरांगे यांच्या आंदोलनामागे कोण ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 501

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 Місяць тому +1

    राज ठाकरे यांनी आपली काय उरली सुरली ताकत आहे ना ती चांगल्या कामासाठी वापरा जसे बीडमधील अराजकता, खंडणीराज, गृहमंत्रालयाचा भोंगळ कारभार, बीडचा कंदहार झाला. त्याकडे लक्ष दिले तर समजू शकेल तुम्हची उपयुक्तता.

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 Рік тому +44

    सत्य लवकरच सत्य बाहेर पडले.लबाडी जास्त दिवस टिकत नाही. अभ्यास पाहिजे. दादागिरी संख्याबळ म्हणून दहशत मजवी नका नीतिमत्ता पाहिजे .

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp Рік тому +23

    गावकर मॅडम तुम्हाला खुप खुप धन्यवाद कारण तुम्ही जे बोलता आहात ते अभ्यास करून बोलत आहात शरद पवार यांच्या उपस्थितीत झाल्या नंतर सरसकट शबदप्रयोग जरांगेनी वापरला आहे

    • @Hahahihihi9211
      @Hahahihihi9211 Рік тому +5

      तुमचा अभ्यास चांगला आहे सर. चेष्टा नाही. तुमच्या मताशी पूर्ण सहमत

    • @arjunjadhav2626
      @arjunjadhav2626 3 місяці тому

      😂 ko​@@Hahahihihi9211

  • @धनंजयजाधव-ड6प
    @धनंजयजाधव-ड6प 10 місяців тому +2

    चिले साहेब योग्यच बोलतात.

  • @babanborhade2046
    @babanborhade2046 Рік тому +32

    मराठे जरागेचया नादी लागू नये

  • @rajshekharumbrani9073
    @rajshekharumbrani9073 Рік тому +15

    अगदी बरोबर आहे राजसाहेब ठाकरे साहेब तुमच शुभ रात्री सर्वांना समान न्याय देण्याची वृत्ती असावी देवा

  • @vilasovhal6109
    @vilasovhal6109 Рік тому +18

    ताई तुम्ही योग्य बोललात.

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 Рік тому +45

    ठाकरे घराण्याला सर्व सामान्य कार्यकर्ताची लोकप्रियता सहन होत नाही.

    • @rajendrawakchaure2957
      @rajendrawakchaure2957 Рік тому

      राज ठाकरे आणि पवार घराणेंचे प्रेम हे सर्व जन श्रुत आहे.आसा हा विरोध म्हणजे हात्तीचे दातासारखाच आहे.झालेलं किंवा चालू असेले आंदोलन कोणत्याही राजकीय नेत्याच्या कुत्तरछत्रा खालचे नसून उर्रावर ठासून न स्वयमच्छत्र मराठा आरक्षण संघर्ष आंदोलन आहे.भामट्यांनी उगाच श्रयाची देव घेविची उठाठेव करू नये.

    • @panditwadekar6889
      @panditwadekar6889 11 місяців тому

      राज ठाकरे ला म्हणावेतुम्ही टोलनाके बघा

  • @Boss4380
    @Boss4380 Рік тому +56

    हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व जनतेला नेहमीच पडतो की पवाराची सत्ता नसल्यास आंदोलन सुरू होतात पण सामान्य नागरिक होरपळून निघत आहेत

    • @suresh_biranage
      @suresh_biranage Рік тому +4

      अगदी बरोबर

    • @atmarampaul2520
      @atmarampaul2520 Рік тому

      चुक महाराष्ट्रात काही ही झाले ते शरद पवारांचे नाव घेणारे नेते आणि पुढारी आहे त

    • @hrk3212
      @hrk3212 Рік тому +6

      Kakache record asech aahe 50 varshanpasun

  • @tukarampatil5056
    @tukarampatil5056 Рік тому +14

    शरद पवार हेच सर्व गोष्टी साठी कारणीभूत आहेत

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 Рік тому +14

    सत्य व खरे बोला. सत्य. मार्च मध्ये खर स्वरूप पुढे येईल
    नाटकी पना लोक ओळखतात.

  • @onkararmy
    @onkararmy Рік тому +21

    कोल्हापूर पर्यंत जाण्याचा जरांगे
    यांचा खर्च कोण काढतं व कुठून देतात

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 Рік тому +6

    Sneha Gaokar you are absolutely right

  • @sanjaypujari6236
    @sanjaypujari6236 Рік тому +12

    ह्या आंदोलनामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेवटी आमच्या सारख्या गोर-गरीबांच्याच खिशातून कर रूपाने पैसा जातो. म्हणून ह्या आंदोलनामागे ज्याचा कोणाचा अदृश्य हात आहे. त्याचा मायचा --- दा.

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 Рік тому +7

    जरांगेची भुमिका प्रत्येक वेळेस बदलत गेली आहे,

  • @anilnakashe716
    @anilnakashe716 Рік тому +7

    Sneha Gaonkar is absolutely right. Satya Mev Jayate Madam.

    • @ramchandrazagade1184
      @ramchandrazagade1184 Рік тому +6

      स्नेहा गावकर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातलं मुद्दे मांडलेत ..

    • @Hahahihihi9211
      @Hahahihihi9211 Рік тому +1

      12 चा नंबर यम पण घ्यायला तयार नाही हे महाराष्ट्रातील जनतेचे दुःख आहे. गेली 50 वर्षे या 12 ni वाट लावली.

  • @balkrushnabotale5110
    @balkrushnabotale5110 11 місяців тому +6

    स्नेहाताई अगदी बरोबर बोलत आहे.

  • @dtkirange
    @dtkirange Рік тому +10

    जरांगे ही व्यक्ती आताच का उफाळून आला आहे.आता पर्यंत कोठे लपून बसला होता.

  • @shreeram1664
    @shreeram1664 Рік тому +11

    ❤ राज साहेब is Correct ❤

  • @ashokpatil148
    @ashokpatil148 Рік тому +23

    आंदोलनाचे करोडो रुपये खर्च प्रतेक गावातील मराठा समाजाचे कार्यकर्ते करतात मग हा समाज मागास कसा ? म्हणून न्यायालयाने फेटाळला आहे

    • @Hahahihihi9211
      @Hahahihihi9211 Рік тому

      लई म्हणजे लई ch भारी! Ustadi बात! किती करेक्ट बोलला sir तुम्ही ❤

    • @SarangWaghmode-e7m
      @SarangWaghmode-e7m Рік тому

      satya bolas
      @@Hahahihihi9211

  • @rambabrekar1336
    @rambabrekar1336 Рік тому +2

    Sneha ... you are superb .... love you !

  • @Satyawansawant-g1n
    @Satyawansawant-g1n Рік тому +16

    या आंदोलन शरद पवार हे 101टक्के आहे. कारण छगन भुजवळ विरोधात बोलतात ज्यांनी मा बाळासाहेब यांना सोडून गेले. राज साहेब यांचा अंदाज बरोबर आहे.

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 Рік тому

    ताई बोलत आहे ते बरोबर आहे

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 Рік тому +25

    जरांगे च्या आंदोलनात होणारा प्रचंड पैसे फक्त आणि फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचाच आहे . कारण सत्तेच्या बाहेर बसणे पवारला शक्यच नाही . पवार कोणत्याही निच पातळीवर जाऊ शकतो .

    • @ggdalvi3667
      @ggdalvi3667 5 місяців тому

      मराठया समाजाचे सोळा टक्के आरक्षण होत ते मराठी समाजातील लोकाना मिळाले पाहिजे

    • @omsairam8251
      @omsairam8251 4 місяці тому

      अगदी बरोबर भाऊ

  • @mohantambitkar-wc1zx
    @mohantambitkar-wc1zx Рік тому +41

    संशय नाही हे त्रिवार सत्य आहे काँग्रेस राष्ट्रवादीची कुटनीती आहे

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 Рік тому +2

    Jai Maharashtra News 24 Veri veri Good morning sir ji jai 1 marhata Lakh marhata Jai jawan jai kisan 🙏🌺🌺🙏

  • @namdevkajvale4762
    @namdevkajvale4762 Рік тому +2

    चांगला निर्णय आहे

  • @dattatraykohakade5893
    @dattatraykohakade5893 Рік тому +40

    सत्ता गेली की असे अंदोलन सुरू होते

  • @siddhantpatil2579
    @siddhantpatil2579 Рік тому +1

    किशोर भाऊ चव्हाण आपले खूप योगदान आहे समाजासाठी पडदा आडून काम करणारे खरे नेतृत्व

  • @PradeepGadade
    @PradeepGadade Рік тому +1

    यळकोट यळकोट जय मल्हार जय शिवराय जय अहिल्या जय जिजाऊ प्रदीप गडदे जिंतूर जिल्हा परभणी

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 Рік тому +12

    महाराष्ट्रात १ नंबर कार्यक्रम 🎉🎉🎉🎉🎉बाकी सर्व चॅनल लाचार आहेत तुम्ही स्पष्ट बोलता🎉🎉🎉🎉

  • @sanjayshejwal1049
    @sanjayshejwal1049 Рік тому +6

    स्नेहा ताई गावकर यांनी आपले खूप छान पणे विचार मांडले

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 Рік тому +8

    अहो पाठीमागे सर्व पक्ष! मराठा सर्व पक्षात श्रीमंत प्रस्थापित. मागणी एक मागास कोटी मागास...

    • @shriharipandit9887
      @shriharipandit9887 Рік тому +1

      हे षढयंत्र खुप दिवसापासून चालू आहे.

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Рік тому +8

    गाव बंदी करू नये

  • @baburaokalwaghe4669
    @baburaokalwaghe4669 Рік тому +1

    अगदी बरोबर आणि पैसा सुद्धा पुरविला जात आहे

  • @dipk9426
    @dipk9426 Рік тому +7

    जरांगे च्या मागे कोण आहे या पेक्षा ....ठाकरे मराठा समाजच्या पाठीशी नाही हे खरे आहे

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Рік тому +4

    सत्ता नसेल तर शरद पवार काय करणार

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 Рік тому

    Jai Maharashtra news sir ji

  • @AnitaKamble-l1n
    @AnitaKamble-l1n 10 місяців тому +1

    जराला मंत्री बनायच आहे

  • @manikyerme6899
    @manikyerme6899 Рік тому +17

    विहिरीत नाही तर पोहरात काय येनार आहे हे कधी जानून घेणार आहेत जरागे

  • @ramakantsangle4671
    @ramakantsangle4671 Рік тому +1

    ताई ने अगदी बरोबर बोलले आहेत.

  • @rohidaslanghe938
    @rohidaslanghe938 Рік тому +16

    सरळ अर्थ आहे की राजकीय सपोर्ट असल्या शिवाय हे नक्की

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Рік тому

      YACHYA 1TYACHYA GANDIT DHAMAK NAHI SHARAD PAWAR U.THAKRE JE AATA TYA S. PAWARCHE CHELE AAHET HE YALA KARNIBHUT AAHE

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Рік тому +3

    Gavkar मॅडम खरच बोलत आहात

  • @gdphegade9373
    @gdphegade9373 Рік тому +4

    जरांगेच्या आडमुठ्या आंदोलना मागे शरद पवार आहे. असे सगळेच म्हणतात. कारण ईतका विघ्नसंतोषी महाराष्ट्रात दूसरा कणी नाही.

  • @adarshnews17
    @adarshnews17 11 місяців тому

    parsad sir tumche khup khup abhinandan khare visey tumhi mandat ahat

  • @baburaokalwaghe4669
    @baburaokalwaghe4669 Рік тому

    Barobar vishleshan

  • @rammaharajvarat9949
    @rammaharajvarat9949 Рік тому +7

    मागे फक्त गरीब सर्व जातीतील जनता ,,,,बाकी श्रीमंत ब्राम्हण मराठे.ओबीसी...वगैरे कोणीच नाही

  • @nitinrokade2610
    @nitinrokade2610 Рік тому +19

    जरांग्याचा निरोध सारखा वापर करून त्याला केराच्या टोपलीत राजकारणी फेकतील.

    • @Hahahihihi9211
      @Hahahihihi9211 Рік тому +1

      त्याला रोकडा मिळाल्याशिवाय करतोय का?
      संजय राऊत, सुषमा आधारे, किती उदाहरणे आहेत. यांना bhunkanyache पैसे मिळतात. Kon देतो हे ही सगळ्याना माहिती आहे 😂😂

    • @user-tx8oy3fi8h
      @user-tx8oy3fi8h Рік тому

      शब्द निट वापरा. निरोध चा वापर नाही केला म्हणून तु जन्माला आला का निरोध फाटला हा विषय नाही.

  • @livelifeking-size
    @livelifeking-size Рік тому +13

    उठ दुपारी घे सुपारी
    सामान्य व्यक्तीला इतके महत्व प्राप्त झाल्याने पोटात मुरडा

  • @sanjayhalnor450
    @sanjayhalnor450 Рік тому +14

    आरक्षण आणि महाराष्ट्र,कर्नाटकचा सिमा वाद.
    हे दोन्ही कळीचे मुद्दे तेव्हांच पेटार्याच्या बाहेर येतात.जेंव्हा शरद पवार साहेब सत्तेच्या बाहेर असतात.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Рік тому +6

    Ha पैसा येतो कुठून jarange सर थोडा तरी विचार करावा

    • @lotanendait797
      @lotanendait797 11 місяців тому

      महाराष्ट्र लुटून खादला तो पैसा आहे

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Рік тому +3

    शरद पवार असणार

  • @babanborhade2046
    @babanborhade2046 Рік тому

    राज साहेब 100 टक्के खर आहे

  • @RahulChavan-v9z
    @RahulChavan-v9z Рік тому +5

    मा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे मी व पुर्ण मराठा समाज

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 Рік тому +4

    जरांगे च्या पाठीमागे मी उभा आहे.

  • @sharadsugwekar
    @sharadsugwekar Рік тому

    Perfect Vishleshn

  • @kamlakarkadam5458
    @kamlakarkadam5458 Рік тому +1

    स्नेहा ताई अगदी बरोबर बोललात

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 Рік тому +5

    जबाबदार - तोच नेहमीचा सोंगाड्या, खंजीर बहाद्दर, बारांचा, आकरा कोण आहेत, शोधत बसा.

  • @madhuragiri2291
    @madhuragiri2291 Рік тому +6

    राजसाहेबबरोबरबोलतात

  • @Sunilsugandhe-rf9wb
    @Sunilsugandhe-rf9wb Рік тому +2

    शरद पवार आसु शकते

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 6 місяців тому

    फक्त फडणवीस सत्तेत असतानाच कशी ठराविक आंदोलने होतात ! ह्याच्यावरही चर्चा व्हावी 🎉 पवार फक्त सत्तेचेच लालची !

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 11 місяців тому +1

    सामान्य माणुस बडया शक्तिशिवाय त्याच्या आर्शिवादसिवाय काही करू शकेल? कदापी अशक्य .

  • @ManoharVighne
    @ManoharVighne Рік тому +1

    किशोरजी Right

  • @HistoryBoss390
    @HistoryBoss390 Рік тому

    शरद पवार साहेब आमचे मागे आहे.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Рік тому +4

    मग लगेच शरद पवार काय गप्पागोष्टी करीत होते दोघेजण हे बघा

  • @PandurangLandge-rs2mr
    @PandurangLandge-rs2mr Рік тому +2

    Sneha ji aap genious ho...aapk himmmt ki dad deto

  • @rameshpadekar7594
    @rameshpadekar7594 Рік тому +6

    संपादक एकतर्फी वागतोय

  • @govindagurav168
    @govindagurav168 Рік тому

    हीच मराठी लोकं ठाकरे साहेबांच्या सभेला असायचे आणि हीच आता लोक साहेबांच्या

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 Рік тому +1

    मी. स्वतः

  • @vinodbhosle5618
    @vinodbhosle5618 Рік тому +3

    चीले दादा आणि स्नेहा मॅडम छान खरे जे गुपित होते ते बाहेर काढलेत.

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 11 місяців тому +1

    पण एवढे वर्ष शरद पवार मुख्यमंत्री होता त्यावेळी तुम्ही का नाही मागितलं, युवा का नाही दिलं मराठ्याला आरक्षण, तसेच आतापर्यंत मराठी मुख्यमंत्री किती झाले फक्त शरद पवार अपोजिट सरकार आलं की हे दंगे होतात. हे तुम्हाला योग्य वाटतं का?

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 Рік тому +7

    मनोज जरांगे पाटलांच्या मागे महाराष्ट्रांतील गरजवंत मराठा आहे

  • @yogeshshinde4829
    @yogeshshinde4829 Рік тому +1

    जय❤❤भारत❤

  • @pandurangshinde6973
    @pandurangshinde6973 Рік тому +2

    राज साहेब ठाकरे हे मुदां माडतात पण कोणत्याच मुद्यांचा शेवट करत नाहीत मधेच सोडुन देतात याचा कारण सागाव मणाव आदी

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 11 місяців тому

    सुप्रियाताई ह्या आंदोलनामागिल अदृश्य शक्तिचा शोध घेतला पाहिजे?

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade2843 Рік тому +9

    सकल मराठा समाजा चे लोक एकवटलेला मराठा समाज बघून काही लोंकानची हात भर फाटलीयं 😮जय महाराष्ट्र

    • @vijaykurne9242
      @vijaykurne9242 Рік тому +1

      Ghanta Kay hot nahi...maratha cast magas nahi...aarakshan kadhich milnar nahi....maratha samaj magas nahich ... Fuska baar

    • @fakirasirsath9166
      @fakirasirsath9166 Рік тому

      गाडीवरून काड्या नका ओवाळून घेऊ आमची काही फाटत नाही आम्ही फक्त कायद्याला घाबरतो बदमाश यांना नाही जातनिहाय जनगणना झाल्याच्या नंतर कळेल कुणाची फाटते ते

    • @rajendrawakchaure2957
      @rajendrawakchaure2957 Рік тому

      ​@@vijaykurne9242तुझे घण्टा जागर चालूच राहूदे आरक्षण मिलोस्तोवर 😂😅😂

    • @vijaykurne9242
      @vijaykurne9242 Рік тому

      @@rajendrawakchaure2957 ghanta milanar

  • @deepakpujari6907
    @deepakpujari6907 Рік тому +9

    जरागे पाटलाच्या पाठीमागे गरीब समाजाचा पाठिंबा आहे राज साहेब तुम्ही तुमची पोळी शेकण्या चे काम करू नका

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 Рік тому +5

    ची ले भाऊ आणि स्नेहा ताई अगदी योग्य बोललात त्या लहान मुली कडून शिकण्यासारखे आहे. तिला जे कळते ते Jrange समर्थकांना कळत नाही का?

  • @shivajidhumal8586
    @shivajidhumal8586 Рік тому +8

    खरा प्रश्न आहे कि आरक्षण देण सोडुन फालतू बडबड बंद करा

  • @lotanendait797
    @lotanendait797 11 місяців тому

    आखा महाराष्ट्र जाणतो जरांगेत हवा भरायचे काम दोन लोकांसिवाय कोणी नाही

  • @prasadmundhepatil6886
    @prasadmundhepatil6886 Рік тому +1

    काथे मराठ्यांच्या पूर्ण विरोधीच बोलतोआणो विवादकसा होईल एव्हचकामकरतो

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 10 місяців тому +3

    जो ओबीसी हित की बात करेगा वही महाराष्ट्र पर राज करेगा।😊

  • @kailasrananavare8149
    @kailasrananavare8149 5 місяців тому

    स्वच्छ व्यक्तिमत्व अशा गोष्टी करू शकत नाही

  • @dhananjaypadale8766
    @dhananjaypadale8766 Рік тому

    Barobar aahe saheb jarage dada sapot

  • @vikaspatil4405
    @vikaspatil4405 Рік тому +3

    स्नेहा ताई तुमची अक्कल किती आहे हे समजले
    धन्यवाद !!

    • @dnyaneshwarraundhal5111
      @dnyaneshwarraundhal5111 Рік тому

      ताई तुम्ही मागे कोन आहे तुम्ही का विरोध करता आरक्षणला का विरोध

  • @mangeshjadhav9128
    @mangeshjadhav9128 11 місяців тому

    पूर्णपणे काँग्रेस व राष्ट्रवादी पुरस्कृत आंदोलन आहे हे जरांग यांच्या भाषणाने स्पष्टपणे होतं. इलेक्शन जवळ आली आहे सत्ताधाऱ्यांना सत्तेतून घालवायचं आहे माझं मत असं आहे आत्ता आंदोलन स्थगित करून नवीन सरकार आल्यानंतर पाच वर्ष आंदोलन सुरू ठेवावे

  • @maisatav4112
    @maisatav4112 11 місяців тому

    Ok

  • @TatyaramJadhav
    @TatyaramJadhav Рік тому

    Good 👍

  • @surekhagadhave3546
    @surekhagadhave3546 Рік тому

    हे मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे

  • @atulkelkar812
    @atulkelkar812 11 місяців тому

    अर्धवट चर्चा लाऊच नका ना , प्रसाद जी ! जास्त लिहीत नाही खरतर ......

  • @atulpawar7829
    @atulpawar7829 Рік тому +2

    I am a maratha and I don't want any reservations instead I want
    SAMAN NAGRIK KAYDA
    And 99% common people want it

  • @bairagi4518
    @bairagi4518 Рік тому +20

    रोख ठोक भुमीका घ्यायला दम लागतो . तो फक्त राज ठाकरे तच आहे . पवार साहेबांनी किती तरी वेळा मराठा आरक्षणावर विरोध केला हे तपासा पण त्यांना कोणच प्रश्न विचारत नाही की तुम्ही स्वतः नेहमी सत्तेत असताना विरोध का केला . सर्वाच्या समोर आहे पण कोणाची धमक नाही त्यांना विचारायची .

  • @machindrafulasundar398
    @machindrafulasundar398 Рік тому +9

    याच्यामागे 100% शरद पवारांचा हात आहेत हे काही सांगुन होतनाही आहो आख्ख्या एसटीच्या आंदोलन उधळवल तर हे काय औघड नाही

  • @madhukarraodeshmukh8428
    @madhukarraodeshmukh8428 Рік тому +1

    सर मनोज जरांगे पाटील यांचा वापर राजकारणांनी राजकारणासाठी वापर होता कामा नये कारण की आज पावेतो विधान सभा व विधानपरिषद असे मिळून जवळ पास 310 ते 330 आमदार असताना 70 ,,वर्ष पासून आज पावेतो आरक्षण मिळाले नाही ही मोठी शोकांतिका आहे जो पावेतो आरक्षण मिळत नाही कोणतेही राजकारणी लोकांना व्यास पिठावर एंट्री नसावी हीच विनंती आहे कारण सकल मराठा समाजाचा वापर होऊ नये

  • @DattuPhalke
    @DattuPhalke Рік тому

    एक मराठा लाख मराठा

  • @jeevanjadhav7195
    @jeevanjadhav7195 Рік тому

    Ek maratha lakh maratha

  • @manikc4082
    @manikc4082 11 місяців тому

    आबासाहेब राष्ट्रवादीचे नेते

  • @RamchandraBhosale-x3f
    @RamchandraBhosale-x3f Рік тому +4

    जरांगे यांच्या मागे कोण ? काय राजकारण करतो . एक मराठा लाख मराठा .

  • @madhuragiri2291
    @madhuragiri2291 Рік тому +3

    हेमराठेमागासकसे

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 Рік тому +2

    राज ठाकरे राजकारण संपलं आता.

    • @hrk3212
      @hrk3212 Рік тому

      Khare नको aahe😂