Sant Tukaram Gatha Abhang 101 - 200 | Marathi Meaning | Life Transforming Thoughts of Sant Tukaram

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • नक्की ऐका जीवन बदलणारे उत्तम मार्गदर्शन | संत तुकाराम गाथा अभंग १०१ ते २०० मराठी
    अर्थासह | Sarth Tukaram Gatha with Marathi Meaning
    तुकाराम गाथा अभंग 101 ते अभंग 200 जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलं जातं. त्यांची अभंगगाथा म्हणजे वारकरी संप्रदायाचा जीवनग्रंथ. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या गाथेत त्याची साधना, त्यांचे अनुभव, त्यांचं तत्वज्ञान याच यथार्थ दर्शन होतं.
    || श्री स्वामी समर्थ ||
    | ग्रंथ | मनाचे श्लोक | नामस्मरण | अध्यात्म |
    Adhyatma Saar provides you the guidance to your inner self by knowing the connection of your soul, mind & body through spirituality. "Spirituality" is a foundation of real happiness & real truth.
    अध्यात्मसार -
    अध्यात्म हाच खऱ्या आनंदाचा आणि वास्तविक सत्याचा पाया आहे.
    मनुष्य देहच मोक्षाचे द्वार आहे. त्यामुळे भौतिक संपत्ती पेक्षा अध्यात्मिक संपत्ती जास्त महत्वाची आहे कारण आध्यात्मिक संपत्ती मुळेच आपल्या आत्म्याचा विकास होऊन आपल्या आत्म्याचे परमात्म्यासोबत मिलन होणार आहे आणि या मिलनामुळे मायेची शक्ती आपलं काहीच बिघडू शकणार नाही आणि या मिलनामुळे योगमाया शक्ती मिळून आपण परमेश्वरासारखे परम शुद्ध होऊ आणि अखेरीस आपली या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊन आपल्याला भगवंताच्या परम धामात म्हणजेच वैकुंठात प्रवेश मिळेल.
    त्यामुळेच हि आध्यात्मिक संपत्ती मिळवणं आपल्या या मनुष्य देहाचं कर्तव्यच आहे. या अध्यात्मसार चॅनेल च्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत सर्व अध्यात्मिक माहिती फ्री मध्ये पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत ज्याने आपल्या सर्वांनाच या मनुष्य देहाद्वारे आपलं अंतःकरण शुद्ध करून आपल्या आत्म्याचं कल्याण करता येईल.
    Instagram
    adhyatma_saar
    Facebook
    adhyatmasaar
    Subscribe @Adhyatma_Saar for Spiritual guide.
    Follow me on Instagram - adhyatma_saar
    Sant Tukaram Gatha Abhang 1 - 100 :
    • Sant Tukaram Gatha Abh...
    Other videos -
    1008 Times Shree Swami Samarth Jap - • Shree Swami Samarth Ja...
    1008 Times Shree Gurudev Datta Mantra Jap - • Shree Gurudev Datta Ja...
    1008 Times Jay Jay Ram Krishna Hari Jap - • Jay Jay Ram Krishna Ha...
    चेतना की तीन अवस्था - • चेतना की तीन अवस्था | ...
    देवता कलियुगात मनुष्य देह मिळविण्यासाठी का तरसतात ? -
    • देवता कलियुगात मनुष्य ...
    Contact -
    contact.roohsaar@gmail.com
    #santtukarammaharaj #sarthtukaramgatha #tukaram_maharaj_abhang_gaatha #tukaramabhang #tukaram_maharaj_palkhi #tukaram_maharaj #tukaramgatha #dehu #tukaram_maharaj #adhyatma #vithhal #abhang #santabhang #sant

КОМЕНТАРІ • 8

  • @bharatbhise3390
    @bharatbhise3390 День тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    राम कृष्ण हरी

  • @श्रीरंगवलेकर

    ❤राम कृष्ण हरी जय हारी माऊली ❤जय गुरू देव जय गुरू माऊली ❤धन्यवाद ❤आभारी ❤आहे अभिनंदन श्रीराम जय श्रीकृष्ण राम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @HhdggujvdNdbvbndkhf
    @HhdggujvdNdbvbndkhf 23 дні тому +2

    राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम