पैलवानांचे पिकनिक ट्रेनिंग. निसर्गाच्या सानिध्यात व्यायाम,पोहोणे,न्याहारी,बैलांची ओळख,देवी दर्शन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024
  • अमोल बुचडे कुस्ती अकादमीचे मल्ल करमणुक आणि व्यायाम होण्यासाठी शनिवार च्या लांब पल्ल्याच्या धावण्याच्या कार्यक्रमामध्ये आकादमीतील मल्हार व ऋषीकेश चे वडील पै. बाळासाहेब लेणे यांच्या शेतामधील घरी जाण्याचे नियोजन करतात. कासारसाई येथील लेणे वस्ती वर पै. बाळासाहेबांची शेती,तालीम,विहीर,आहे तसेच त्यांची शर्यतीची बैल देखील आहेत. हे सर्व बघुन डोंगरातील वाघजाईमाता मंदिरामध्ये दर्शन करून पैलवान परत तालमीवर येतात. अश्याप्रकारे शनिवार च्या दिवसात छोटीशी सहल व सराव दोन्ही करतात.
    #अमोलबुचडेकुस्तीअकादमी #अमोलबुचडेस्पोर्टसफांऊडेशन

КОМЕНТАРІ •