देवराई | केतकी घाटे | पर्यावरण शृंखला - भाग २

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 24

  • @DipakChaughule
    @DipakChaughule 13 годин тому

    खूप छान देवराईचे माहिती मिळाली धन्यवाद माऊली 🙏🙏🙏

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 4 години тому

    देवराई खुप पवित्र श्रद्धेचा शब्द आहे, देवराई ईश्वराच्या कृपेने पिढयान पिढे जिव ओतुन हजारों किमी वाढवलेले जंगल, आपल्या पूर्वजांनी जिव ओतुन, पण आज घनदाट विशाल, बेसुमार हजारों वर्ष पोसलेली वृक्ष देवता दिसत नाही। काय म्हनावं, कधी थांबेल ही जंगल तोड, देशराई--पोसलेले विशाल जंगल,अॅमेझोन सारखे।

  • @madhuripandit9155
    @madhuripandit9155 2 дні тому +2

    खुपचं छान!
    अभ्यास पुर्ण माहिती ऐकायला मिळाली

  • @snehajoshi7470
    @snehajoshi7470 2 дні тому +3

    छानच आहे एपिसोड. तुमच्या बरोबर नक्कीच देवराई बघायला आवडेल. कोकणात आहेत देवराई. शोधक दृष्टीकोनातून नक्कीच बघायला आवडेल

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 2 дні тому +3

    देवांसाठी राखलेली जंगलं ती देवराई

  • @santoshdhanawade446
    @santoshdhanawade446 11 годин тому

    खूप छान माहिती मिळाली ताई 👍👍👌👌

  • @ajaymannur350
    @ajaymannur350 2 дні тому +1

    खूप छान,पर्यावरणाचा खूप छान अभ्यास दिसतो. राजस्थान मध्ये जोहड हा प्रकार आहे. अशीच पर्यावरण विषयक माहिती देत जावी.
    आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा

  • @Nitinmanaji
    @Nitinmanaji 2 дні тому +3

    सर्वसाधारणपणे कोकणात या देवराई नि जंगल आणि इकॉलॉजी राखण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली फणसाड अभयारण्य ही काही देवराई अस्तित्वात आहेत

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 2 дні тому +1

      देवराया कोकणात गावोगावी आहेत. आणि ग्रामदेवतेच्या मंदिराच्या आजुबाजूला असतातच.

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 2 дні тому +1

      घाटमाथ्यावरही जर जंगलं जाणीवपूर्वक वाढवली तर भविष्यात पाऊसाचं प्रमाणही वाढेल.

  • @satishranade4296
    @satishranade4296 10 годин тому

    Nice information 👌 👍 👏 😅

  • @mrprashantdalvi
    @mrprashantdalvi День тому

    खूप छान आणि धन्यवाद

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 10 годин тому

    गाओगावी अशा आहेत देवराया..आमच्याही गावी आहे..🙏🏼

  • @rekhakadam6757
    @rekhakadam6757 2 дні тому +4

    खूपच छान, ही देवराई कुठली आहे, ते कळू शकेल ?

    • @dshedbale
      @dshedbale День тому

      काळूबाई/कालिकामाता, ताम्हिणी घाट.

  • @rahulpatarepatil6914
    @rahulpatarepatil6914 2 дні тому +1

    👌🏻👍🏻😊

  • @hazariprasad474
    @hazariprasad474 2 дні тому +2

    दोन्हीं एपिसोड बघितले. उत्कृष्ट. स्त्रोत, अजस्त्र असे शब्द अस्तित्वात नाहीत. स्रोत आणि अजस्र बोलावे, लिहावे. Srot, ajasra , sahasra.

  • @vishwaskulkarni6441
    @vishwaskulkarni6441 2 дні тому +3

    देवराई भाग १ याच नावाने आहे का ? असेल तर यु ट्युब वर दिसत नाही.कृपया‌ पहिला भाग कुठे मिळेल ते सांगावे.

    • @factically4972
      @factically4972 2 дні тому +2

      Yachya magcha video paha... Tyach title devrai nahi

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  2 дні тому +2

      देवराई चा एकच भाग आहे, पर्यावरण शृंखलेतील हा दुसरा भाग. पहिल्या भागाची लिंक - ua-cam.com/video/QziiERhlsR8/v-deo.htmlsi=JsKC7qOsAevSCsYP

    • @vishwaskulkarni6441
      @vishwaskulkarni6441 2 дні тому +1

      @@factically4972 मनःपुर्वक आभार

    • @vishwaskulkarni6441
      @vishwaskulkarni6441 2 дні тому +1

      @@RaashtraSevak मनःपूर्वक आभार

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 2 дні тому

    देवराई साठी डॉक्टर उमेश मुंडल्येंना बोलवा.त्यांनी पी.एच्.डी.केली आहे.