लाडकी बहीण योजनेबाबत | तात्काळ वरुन सूचना | ladki bahin yojana | ladki bahini yojana online apply

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @rupalikarande1491
    @rupalikarande1491 2 місяці тому +1

    नाही मिळाले पैसे नाही मिळाले पैसे

    • @Aaplibatami
      @Aaplibatami  2 місяці тому

      अर्ज अप्रू झाला असेल तर उर्वरित ह्या महिन्यांमध्ये वितरण होणार आहे

  • @rupalikarande1491
    @rupalikarande1491 2 місяці тому

    22-8-24 अप्रूवळ झाले पण पैसे नाही मिळाले

  • @dhanashrimane2125
    @dhanashrimane2125 2 місяці тому

    21 july la Approved zale pn ajun paise aale nahit

  • @smitazimre6733
    @smitazimre6733 2 місяці тому

    सर मला जून जुलै ऑगस्ट पैसा आले नाही

  • @vijayagandhi8566
    @vijayagandhi8566 2 місяці тому

    Me bank madhye aadhar card link karnyasathi aadhar card xerox dile aahe pan bankene ajun aadhar link केलेले नाही. Aani aadhar link karnyasathi bank kontahi form det nahi

    • @Aaplibatami
      @Aaplibatami  2 місяці тому

      जोपर्यंत आधार लिंक नाही होणार तो पर्यंत प्रॉब्लेम येईल

  • @rajanisakpal9214
    @rajanisakpal9214 2 місяці тому

    माझ्या मुलीचा आधार सिडीग bank of baroda दाखवतो पण ते खाते मीही पूर्ण बंद केले आहे व तिचे खाते bank of ,/Maharashtra मध्ये आहे आता मी तिचे Indian Post मध्ये काढले तर तिचे पैसे कुठे येतील जरा सल्ला द्या

    • @Aaplibatami
      @Aaplibatami  2 місяці тому

      जर अगोदर चे खाते पूर्णतः बंद केले असेल तर पोस्ट खात्यात पैसे जमा होईल

  • @rupalikarande1491
    @rupalikarande1491 2 місяці тому

    साहेब नाही मिळाले पैसे