आता तरी तुमची चूक तुम्ही मान्य करा गरज मला एकटीला नाही तुम्हाला पण आहे 😡
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- #prasadsatav50 #ritusatav #funny #comedy #aarusatav #funnyvideo #love #marathicomedy #navarabaykocomedy #pubg #lovemarriage #rituprasadcomedycouple #rakshabandhan
दोघांचे व्हिडिओ एकच चॅनल वर कसकाय येतात
I'd ekch asel
येतात टाकता एकच चॅनल वर आयडी आणि पासवर्ड माहीत असल्यावर चॅनल cha
He Yanchya subscriber na kalayla hav na. 😅 barr lok doghanchyahi video var ekach channel var comment hi kartayet. 😂😂
त्या लेकराचा तरी विचार करायचा किती दिवस आस राहानार लेकरू सोडून
@@SubhangiShinde-j2m konihi tention gheu nka paisha kami padlay
तु कुठ गेली नाही दाखव बर तुझा भाऊ
हे सगळं तुम्ही जगाला का दाखवता हेच कळत नाही म्हणून आई वडीलांच्या परवानगी ने लग्न करावे
डॉलर 😅
लवकर कळलं ग बया तुला 😮😮😮
तुम्ही तुमचं भांडण जगासमोर का आणता हेच आम्हाला समजले नाही..
Piase
त्या साठी डोकं लागतं.
पैसे का खेल बाबू भया 😅
अरे भांडण पण होते ब्लॉग पण काढणं होते दोनही काम होते ना एक साथ
टाइमी पसास करतात hey
Tumhi kiti bhole aahat he sagl पैशासाठी आहे
रीतू कीतीही राग आला तरी छोटं बाळ सोडून आई जावू शकत नाही एक कठोर मनाची आईचं फक्त जावू शकते, एवढं तरी कठोर होवू नका, त्या बाळा वरती तुम्ही हेच संस्कार करणार का? नवरा बायकोचं भांडण हे काही क्षणांसाठी असते हे सगळं सोडा आरूचा विचार करा.
Ye ऋतू वहीनी का पागल वाणा नी करती आग ती लहान बल कस राहील ग तुजा शिवाय त्याचा विचार कराय च ना आणी 😢 मानलबतुमचे भांडण जले पण त्यात त्या पोरीच क्य ग लहान किती लागण हेग ती तिला तुझी गरज आहे 😢
गेली तर गेली लेकरू घेऊन जायला पाहिजे होत......
❤❤ Ritu tu atta baher aalis na atta jgun dhkva best life ❤👍👍👍
जाऊदे रितू संसार दोघांचा असतो त्या लेकराचा नुसता हाल करायच
तुमच्या आई कडली फॅमिली दाखवा बर तू ताई
बाई काय प्रकारहे
कस झपुक झुपुक😂
रितु नको टेन्शन घेऊ
आरु साठी घरी जा रितु
पान तुमची भांडण आमला का सागताता
माझी nd तुझी स्टोरी same ahe बघ
Barobar ahe tai
रीतु ताई त्या छोट्याशा बाळाकड बघ ना तुमचं भांडण होतच राहिलं पण त्या बाळाचे किती हाल होतील ग ताई त्या मुळे तु मुलीला तुझ्या पाशी घेऊन ऐ ग
Same rutu tuja sarkh maj jal ahe .... Same maja navra tuja navra same same ahe
रितु घरी जा आरु पशी
Are tumcha chukt vishvas nahi to thava mulisathi ok thik ahe bai ata raha gap tyala bolne he chuk ahe
Ti bichari aaru kshi raht asal 😢😢
Sarvana kalale tumche bhandan zale te
घरीजा बाई तू आता
Jau nako parat call Pan kela nahi tula prsad dadane
Kahich Kam ny karat te tu kshi rhati g😢
तु रूसुण गेलीय ना मग एकाच अकाउंट वरून व्हिडिओ कसा काय आला हे सगळं नाटक आहे विव साठी सगळ्यांना समजते
2 mo madhe acc login asel tr eka channelvr video takta yetat
😄😄😄😄😄
....... राम कृष्ण हरी..
छान v. D. O. भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
तुम्ही फोन करा त्यांना
Tu mulila ka sodun ali mahit aheka te kasabi yetil manun
तुम्हा दोघांच्या vlog एकाच चॅनल वरून कसे येतात
ताई चॅनल दोन्ही मोबाईल मध्ये आहे
ऋतू असल्या नवऱ्याला दे सोडून काम नाही धंदा नुसता ह्यो मित्र तो कुत्रा घेऊन फिरतो आमचा पण लग्न झाले आमच्या नवरे अशी नाही करत गं😢 दे त्याला सोडून❤❤ मला पण आई-वडील नाही लहानपणापासून मला पण एक छोटी मुलगी आहे तुझ्या मुली इतकेच पण माझा नवरा खूप काळजी घेतो आमच्या दोघींचा 🎉🎉
आहो कमेंट करताना विचार चांगला ठेवा नवरा बायकोचे भांडण होतात नाही म्हणाव घेयच
Tu posnar ka tila.vichar krun bol thod
Ritu tu bolte na tula ego nahi. Pn tu bolte na mi ny yenar tumhich yal. Mala garaj ny. Yalach ego an attitude boltat.
So irritating 🙄
आरु गोड आहे तु् आरुसाठी जा
😢😢😢😢
Social media का रडते
हे दोघं पण एकाच चैनल वरती व्हिडिओ येतात हे फेका चुकीचे काम चालू आहे😅
Ata kay mag
Tuzi nanad nahi ka bolat yat Kahi
Tumhe doghanche video 1ch acount varun kaskay😂😂
Ritu tu tuzya stand vr tham raha karn ata jr ka tu sahj return gelis tr tyla tychi chuki kadhich sminat nahi . Ani to ajun ati krel .aaru la geun swatchya payavr ubh raha.
Ritu tu arusathi pkt ja g lekru bgh ks vty tuzyavina
चुकीच आहेस ताई तुमच है
अगं खोटं कशाला बोलते तुझे व्हिडिओ चालू रितु प्रसाद त्या मोबाईलच्या चैनल वरती व्हिडिओ अपलोड करतेस
चॅनल दुसऱ्या मोबाईल मध्ये पण आहे दादा