Restaurant Inside House | Misal vs Misal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • Restaurant Inside House video includes amazing misal spot which is 80 years old & is located in Hubli. Along with this there is a famous Benne Idli spot to experience the best benne idli in north Karnataka, Hope this video is helpful. Happy Journey!
    Places mentioned in the above video:
    Suvarna Mandir
    Address: 580020, Durgad Bail, New Hubli, Hubballi, Karnataka 580020
    Idli Point
    Address: Moorusavir Math Compelx Hubali, Karnataka 580028
    For Business Enquires
    Email - sukirtg13@gmail.com
    My socials
    Instagram
    / ckz050 .
    .
    Facebook
    / sukirt.gumaste
    #sukirtg, #restaurantinsidehouse, #bestmisal

КОМЕНТАРІ • 275

  • @amarishbhilare6304
    @amarishbhilare6304 Рік тому +100

    आजकाल Food Vloggers ची बरीच आरडाओरड चाललेली असते त्यापेक्षा या सिरीज मध्ये तुम्हा भावांबरोबर गेल्या ३ भागांमध्ये कर्नाटक फिरून चमचमीत खाऊन पण आलो असं वाटत आहे. मला पण नवीन नवीन पदार्थ बनवायची आवड त्यामुळे दादाचा प्रत्येक पदार्थाबाबत असलेला अभ्यास म्हणजे लाजवाब. मी तोच विचार करत होतो की भारतातील महाराष्ट्र सह वेगवेगळ्या राज्यातील खाद्यसंस्कृती मराठी माणसांनी आपल्या पद्धतीने / आवडीने explore केली पाहिजे. फक्त तिथले नवीन रेस्टारेंटस दाखवण्यापेक्षा hotels वगैरे न दाखवता जुन्या काळातील Authentic food culture दाखवण्याचा प्रयत्न व्हावा.
    तुम्हा दोघा भावांची जोडी मस्त... खूप मजा आली ही सिरीज पाहायला

  • @mohanvaidya970
    @mohanvaidya970 Рік тому +14

    मी 75 वर्ष इथेच (हुबळी) रहातो त्या मळे तुम्ही दाखवलेली सर्व ठिकाण आम्ही एंजॉय केलेली आहे त(तरुणपणि)पण चव अजून रेंगाळते

  • @basedmanaf8100
    @basedmanaf8100 Рік тому +20

    दादांच विश्लेषण अगदी masterchef च्या परिक्षकासारखं असतं 😅. Balanced and even handed.

  • @kooltej
    @kooltej Рік тому +2

    नमस्ते सुकिर्त दादा 🙏 तुमचे फूड vlogs आम्ही घरी सगळेजण अगदी उत्सुकतेने न चुकता दर बुधवारी बघतो, ते सुद्धा टीव्ही वर यूट्यूब लावून! खूप मज्जा येते बघताना. तुमची आणि तुमच्या दादांची commentary ऐकून खरंच छान वाटतं. कर्नाटकची ही series मस्त जमलीये! आजच्या भागात महाराष्ट्राबाहेरची (आणि विशेषतः पुण्याबाहेरची 🤭) मिसळ बघून आश्चर्य वाटलं कारण तिथेही मिसळ मिळते ह्या बाबत आम्ही अनभिज्ञ होतो.
    Benne Dosa ani Idli बघून तर खरंच तोंडाला पाणी सुटतं 😋 आणि अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे त्या पदार्थांचा दर! किती स्वस्त आणि मस्त आहे सगळं!
    आपल्या पुण्यात सगळं किती महाग असतं 😵‍💫
    Looking forward to your next video. Please कधीच थांबवू नका हे फूड vlogs.

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 Рік тому +106

    माझी बायको हुबळीची आहे, पण आत्तापर्यंत लग्न झाल्यापासून मला हे काहीच फिरवले नाही 😂 मी आता भांडतोय तिच्याशी 😂😂

    • @SukirtG
      @SukirtG  Рік тому +8

      😂😂😂

    • @aakashgore-ic6rw
      @aakashgore-ic6rw Рік тому +4

      Best luck 😂😂😂

    • @meghnavyas7343
      @meghnavyas7343 Рік тому +7

      😂😂 भांडा तुमचा अधिकार आहे 😅

    • @deepaksubandh7992
      @deepaksubandh7992 Рік тому +2

      विजय नक्की😂

    • @sagarnanware9520
      @sagarnanware9520 Рік тому +4

      गुलीगत धोका दिला दादा वहिनीनी तुम्हाला😂

  • @Chingi16
    @Chingi16 Рік тому +4

    काय राव दादा ....जरा उशीर च केलास तू चॅनल सुरू करायला....मी 2020आणि 2021 मध्ये असा 2वेळा हुबळीला गेले होते कामा निमित्त ...आता तुझी South Indian series बघून तोंडाला पाणी खूप 😋सुटलय ....तेव्हा जर तुझ्या चॅनल वर हा व्हिडिओ बघितला असता तर....कपड्याचा size बदलला असता माझा खाऊन खाऊन 😂😂😂by the way .. खूप छान series घेऊन आलात ...तुम्हा भावांची जोडी खरंच कमाल आहे ❤ Love from Pune❤

    • @prakashadvani3679
      @prakashadvani3679 2 місяці тому

      व्हेरी गूड....... Kya best...सिरियल... हयं.... थोडा... नॉर्थ इंडिया.. के नये नये.... डिश बताओ....."""”"""""" सिंधी डिश."""""""""".. गुजराती डिश,.... मारवाडी डिश............. पंजाबी डिश......

  • @savitahosur8301
    @savitahosur8301 Рік тому +5

    Happy to see karnataka places ❤ Dada love from karnataka 😊

  • @vikrantpanchal5969
    @vikrantpanchal5969 Рік тому +3

    This is what original misal served in Maharashtra also before 20 years.
    Bread Toast also basically from Maharashtra as far as I remember.

  • @padmajabahadekar4304
    @padmajabahadekar4304 Рік тому +1

    खूप भारी दादा. पूर्ण सिरीज मध्ये नुसतं तोंडाला पाणी सुटलं. त्यात दादा पण भारीच explain करतो . भावांची जोडी धमालच.

  • @udaymodak4310
    @udaymodak4310 Рік тому +3

    नमस्कार बंधुद्वयाना मी सध्या धारवाड रहिवाशी पण मी कर्नाटक परीवहन मध्ये चालक म्हणून होतो आजच्या किंमतीपेक्षा कीतीतरी स्वस्तात खाल्लेले आहे त्यामुळे हल्लीचे महाग वाटते एकुण सर्वकडे महागाई वाढली आहे गेले ते दिन गेले बरे असो आपला हितचिंतक

  • @manaliwadke6842
    @manaliwadke6842 Рік тому +16

    You are truly a gem of a person Sukirt.... keep going with your good work.... please take your masterclass online orelse in thane ...so that people living in small towns near mumbai can attend it .❤❤❤Loads of love and respect

    • @SukirtG
      @SukirtG  Рік тому +2

      Thank you. We will 😊

  • @rahuldivekar1
    @rahuldivekar1 Рік тому +1

    तिन्ही भाग उत्तम, काही फारच भारी ठिकाणं कळली, तुम्ही बेळगावच्या भागात दाखवली होती तरीही हुबळी किंवा धारवाड मधील बसवेश्वर खानवळ दाखवली असती तर अजून मजा आली असती

  • @shitaldalvi131
    @shitaldalvi131 Рік тому +2

    Baki sagle ekikade. Ani 2 bhavanchi chemistry ekikade love it🥰

  • @leenavadvania6244
    @leenavadvania6244 Рік тому +4

    Hii sukirt, tumchi & tumchya bhava chi jodi ekdam jodi num 1 aahe. Best description of food by you. Ase vaatate kadhi ekda jaun khau. Applaud to you both🎉🎉

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 Рік тому +1

    सुवर्ण मंदिर हॉटेल च वातावरण टोस्ट वेगळाच मस्त गिरमीट नव्या चवीच इडलीस्पाटची अफलातून बैन्नीइडली छान समारोप😍👌👍😋

  • @user-xm7kv3cp6j
    @user-xm7kv3cp6j 11 місяців тому +3

    Namma Hubli Dharwad Ri ❤❤

  • @snehalborse756
    @snehalborse756 Рік тому +4

    Kamaal vlog ❤
    Tumhi doghehi khup chhan padhatine padarthache varnan karta…especially Dada is superb when it comes to describing the delicacy …he’s so calm n compose 😊

  • @sudhakarghorpade6981
    @sudhakarghorpade6981 Рік тому +3

    तिन्ही भाग अप्रतिम, प्रत्येक पदार्थ आम्हीच खातोय असे वाटत होते, मस्त विश्लेषण, भारीच ❤

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 Рік тому +2

    आज बुधवार आणि तुमच्या व्लॉगची आठवण झाली तुम्ही एक्सप्लोअर केलेले खाद्यपदार्थ आणि तुमचा संवाद दोन्ही तितकेच चविष्ट...👌👌😊

  • @girishjoshi6062
    @girishjoshi6062 3 дні тому

    Really very interesting and informative and innovative. Thks Both Sirs.

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 Рік тому +2

    वाह काय भारी सिरीज झाली अगदी मस्त तुमच्या बरोबर सगळ पहायची आणि खायची इच्छा आहे पुन्हा एकदा भारी सीरिज झाली ❤❤❤❤❤❤

  • @maheshmarathe1979
    @maheshmarathe1979 Рік тому +1

    भारीच.... घरबसल्या पोट भरून जातंय तुमचे सगळे भाग बघून..... खूप मजा आली... 😁😁

  • @jayatirthjahagirdar1571
    @jayatirthjahagirdar1571 Рік тому

    गिरमीट मध्ये डाळीच नाही तर फुटाण्याच पिठ वापरतात..... सुशिला मध्ये पण..... मस्त माहिती....मस्त व खरं खरं वर्णन.....उत्तम्....👍👍👍👍

  • @deshmukhvinayak57
    @deshmukhvinayak57 Рік тому +4

    Everything , every spot, every joint, you have shown so far of Karnataka is awesome,I will definitely visit there spots ,on way to Bangalore, when I will go to meet my son, doudhteri law & my grandson.

  • @TheAgb01
    @TheAgb01 Рік тому +1

    दोन्ही भावांना धन्यवाद, especially दादांना जे चवीचे गुपित उलगडून दाखवतात.
    एक विनंती - हैदराबाद ला एक ट्रीप होऊन जाऊ द्या

  • @jagdisharwade3282
    @jagdisharwade3282 Рік тому +4

    Very tempting description, these cities have their rich culture & heritage. Language is soft & from heart.
    Hope they keep it that way.
    Ur pair need a big round applause.👏👏👏👏👏👍

  • @abhijeetkagwade
    @abhijeetkagwade 11 місяців тому

    अजोड आणि विस्मयकारक ! !
    टाईम ट्रॅव्हल चा अनुभव आला ! !

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 Рік тому +1

    भारी भारी 😃 असच एक हॉटेल पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरा जवळ सुद्धा आहे . मला आता नाव लक्षात नाही पण आम्ही तिथे गेलो होतो. तो वाडा देखील 100 वर्ष जुना आ.हे तिथे कुर्मा आणि पुरी खूप चविष्ट मिळते. नक्की ट्राय करा आणि एक ...मराठी माणूस कुठेही जाऊद्या मराठी एक्सेंट डोकावून जातो. चालू किया 😅 सुकिर्त जाम मजा येते हे व्हिडिओ पहायला

  • @sonalisudhir381
    @sonalisudhir381 Рік тому +4

    Outstanding vlog...❤❤❤ karnatka food series awesome ✨ 🎉 i must say ur brother so nicely explain each n every food dish omg lovely... In marathi i would say only that Dada tu asch bolat raha aamhi ikat rahu ani vlog bagat rahu...khup chan boltoys dada tu...❤❤❤❤😊😊😊😊😊😊

  • @manjushasawant9249
    @manjushasawant9249 Рік тому +3

    Excellent series you and your brother are amazing

  • @mayurkoli7546
    @mayurkoli7546 Рік тому

    अतिशय उत्कृष्ट लवंगाचा स्वाद आहे
    दादा विश्लेषण लय भारी
    तोंडाला पाणी सुटलं राव

  • @prasad8084
    @prasad8084 Рік тому

    ya pudhache sagale bhag tumhi dogha bhavanich karavet ...super and unique combination ...best wishes

  • @shridhargokhale9673
    @shridhargokhale9673 Рік тому +5

    It looks very tasty and delicious Idli.

  • @kiranlad1322
    @kiranlad1322 Рік тому +1

    खूप उत्तम माहिती!धन्यवाद. 💐

  • @user-xr1ot1rk9x
    @user-xr1ot1rk9x Рік тому +1

    Very well done and all the best🙏🙏tumcha bolnyacha technique chi khup mothi fan ahe dada🙏🙏keep going 🔥

  • @danielhunter1773
    @danielhunter1773 Рік тому +2

    Wah daada. Khup chaan. Man ajun hi nahi bharlay❤❤ great narration and loved your duo

  • @revatiswonderland1111
    @revatiswonderland1111 Рік тому +3

    आम्ही मुळचे भावसार समाजातून Hospet, Ballery कडून तसे आमचे relative हुबळी, धारवाड पर्यंत, आमच्या भागातले महिला जेवणात सुगरण.

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 Рік тому +1

    Sukirt tu khup bhariii ahes.. Bhari location search karun dakhawtos.. Sarv padarth dakhatos pan tyabarobar baki sarv chan explain karun pan sangtos.. 😊nice.. 👌👍😋

  • @rohanpatil1782
    @rohanpatil1782 Рік тому +4

    Egg rice is very popular in hubbali

  • @samikshakamble9944
    @samikshakamble9944 Рік тому

    खूप मस्त दादा तुमचे व्हिडिओ पाहून खूप मस्त वाटत..❤️ असेच व्हिडिओ घेऊन येत जा .

  • @Punerifamily
    @Punerifamily Рік тому

    खूप छान व्हिडिओ करता..आम्ही तिकडे जाऊ की नाही माहीत नाही पण तुम्ही असे दाखवून तिथली खाद्य संस्कृती दाखवता...keep it up...

  • @yoginiabhyankar1814
    @yoginiabhyankar1814 Місяць тому

    माझं माहेरपण हुबळीचच. मीपण घरी गिरमीट बनवते. माझा भाऊ खूप छान गिरमीट बनवायचा. मला सुवर्ण मंदीर हे नाव पण माहीत नव्हतं. आता हुबळीला गेले की आधी तिथे जाणार.😊

  • @shridhargokhale9673
    @shridhargokhale9673 Рік тому

    Realy very nice hotel Suvarn Mandir.

  • @ArtisticTej
    @ArtisticTej Рік тому +1

    Wa dada mastach without pav aani bread misal 1 st time pahili. aani idli ch varnan aikun tar tondala pani sutal🤤 hi purn series khup chhan hoti😍 aata aamhi navin series chi vat pahto 🤩tujhe videos khup chhan astat week madhun 2 tari havet na re dada bagh jamal tar try kar 😊

  • @mithunkunkulol1825
    @mithunkunkulol1825 Рік тому +1

    Lai bhari bhau , vegli kahitari , tumvhya mul tari samjal tith milte misal

  • @adnyat
    @adnyat Рік тому

    धमाल होती ही मालिका.
    तुम्ही खरंच खाद्य सहली काढा ना राव 😋

  • @pragatikalbhor3417
    @pragatikalbhor3417 Рік тому

    Dada ani tumchi jodi 1 no🥰 ,bhari vatla video 👌

  • @user-rk9hi8co2g
    @user-rk9hi8co2g 11 місяців тому

    छान आणि उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद

  • @ankitagawde5403
    @ankitagawde5403 Рік тому

    Khup mast video. Information you give is really helpful. And please convey my all the best wishes to Urmila. She is a gem person. Her journey to 1M video made me cry. But we are always with you and Urmila and this support will always be there forever❤

  • @rupalisomawane3328
    @rupalisomawane3328 Рік тому +1

    Hi ...dada Urmila taichya party🎉 varun alyapasun khup khush ahe tuze he fast 1 million hou det ani mala party la bolaudet hich ichha ....🎉🎉🎉❤❤❤❤ advocate...Rupali...🎉🎉🎉

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ होता❤❤

  • @umesh681
    @umesh681 9 місяців тому

    दादा,तुझे व्हिडिओच असे जबराट आहेत की वाटते सरळ बॅग घ्यावी आणि निघावे.😂❤मागे मी गेलो होतो पण ऑफीस कामासाठी.छान व्हिडिओ आहेत सर्व 🙏🌹

  • @shruwa
    @shruwa Рік тому

    Wow mast .. sukrit che dada pan chan explain kartata

  • @vedantipatil7560
    @vedantipatil7560 Рік тому

    Me tumche sgle vlog bghte. Kamaal......ani tumha bhavanch nat ek no. Khup vatat tumha doghana ektr bghayla...🎉 13:46

  • @digrajerahul
    @digrajerahul Рік тому

    चलो हुबळी...🚞🚞
    As usual, Nice Video...
    लगे रहो मुन्नाभाई !!

  • @rajasing3547
    @rajasing3547 Рік тому +2

    गिरमीटमध्ये डाळीच पीठ म्हणजे फुटाणा

  • @jayamane5005
    @jayamane5005 Рік тому

    दादांचं विश्लेषण खुपच भारी .

  • @SubhashVisal
    @SubhashVisal 3 місяці тому

    मिसळीची उत्पत्ती अशीच झाली आहे.
    पातळ पोहे, मटकीची उसळ, थोडे फरसाण एकत्र करून चमच्याने खायचे...ही खरी घरगुती पद्धत...
    कालांतराने अन्न विकायला सर्वात झाली व आत्ताच्या स्वरूपात मिसळ मिळू लागली. आता ह्याच मिसळीला "आउठेंटिक" समजू लागले आहेत.

  • @user-yb5zu4wt8w
    @user-yb5zu4wt8w Рік тому

    आम्ही बॉर्डर चे जवळ आहे आणि अमी कर्नाटकी पदर्थ खाण्यास मिळतात आणि खर सांगतो ते लई भारी आहेत

  • @kitugidwani525
    @kitugidwani525 5 місяців тому

    Sukirt Dada, I was also eagerly expecting\ awaiting comments\ description of aanda rice which you mentioned about in the video... not sure if I missed but would have loved to hear about ...

  • @minalsabale8076
    @minalsabale8076 Рік тому +2

    Trust me we r waiting for budhwar Karan tuja vlog bagynysathi😅 love from baramati...masty video .....u r langg is love from pune❤

    • @SukirtG
      @SukirtG  Рік тому

      धन्यवाद 🙏🥰

  • @user-nt9ky8rh7h
    @user-nt9ky8rh7h Рік тому +1

    Nice 👍 i am from north Karnataka 😎

  • @fakatshivsena
    @fakatshivsena Рік тому +1

    Onion. Chili. Tamato Che baji. Girmi made use karat without water.

  • @harshadachhallare1343
    @harshadachhallare1343 Рік тому

    Dada jya prakare varnan Kartayt padarthanchi.... Tondala chhala chhala pani sutlya rao 🤤

  • @jagdishangolkar1920
    @jagdishangolkar1920 2 місяці тому

    Ukadlela batayachi patal hirave mirchi cha bhaji girmit madhe mix kartat

  • @user-jg8nb9uz5x
    @user-jg8nb9uz5x Рік тому +2

    गिरमीट मध्ये फुटाण्याची डाळ घेऊन त्याचं पीठ करून वापरतात, आमच्याकडे घरी कांदेपोहे करताना पण वापरलं जातं हे ...
    Aunthentic south style पोह्यांसाठी

    • @SukirtG
      @SukirtG  Рік тому

      Wah wah khup cchan mahiti 👌

    • @user-jg8nb9uz5x
      @user-jg8nb9uz5x Рік тому

      @@SukirtG सांगलीला यांल तेव्हा असे कांदेपोहे माझ्या आईच्या हातचे स्पेशल असे तुम्हाला खाऊ घालायला नक्की आवडेल मला 😊😊

    • @SukirtG
      @SukirtG  Рік тому

      😊👍

  • @purushottamkolhar658
    @purushottamkolhar658 Рік тому

    Mi hubli madhe 24 Varsha rahunahi yevade food place's Kela nahi hat's off to you sir keep it up

  • @NirmanAura
    @NirmanAura Рік тому +2

    Karad ❤

  • @irshadahmedsyed
    @irshadahmedsyed 10 місяців тому

    Sukrit bhav pls also visit Gadag its 58 km from Hubli for Authentic Mirchi bhaji, Baigan ( Egg plant ) bhaji, Girmit ,
    Spots - Near Tontadarya Math you will find all these snacks. Also Deepa Idli center for Soft and tasty idlis.. Do visit if you get time on your next visit to Hubli. Trains, buses , cabs available to Gadag from Hubli ..😊

  • @dhanshripatil1344
    @dhanshripatil1344 Рік тому +1

    Ata tr jayla ch have 😊 thanks for suggesting this place...youe my favourite foodie youtuber 😅

  • @user-jg8nb9uz5x
    @user-jg8nb9uz5x Рік тому

    अतिशय छान असतात सुकीर्त तुमचे विडिओ एकदम भारी ...
    माझ्यासारख्या खवय्यासाठी तर क्या बात...
    सांगलीला नक्की भेट द्या, तेव्हा तुम्हाला explore करायला नक्कीच काही चांगला पर्याय सुचवेन

    • @SukirtG
      @SukirtG  Рік тому

      नक्की सुचवा तिथले स्पॉट्स, आम्ही येऊ तिकडे आणि जमल्यास तुम्हालाही सामील होता आलं व्हिडिओ मधे तर अजूनच मजा येईल 😇

    • @user-jg8nb9uz5x
      @user-jg8nb9uz5x Рік тому

      @@SukirtG नक्कीच मी तर वाट पाहतोय तुमची...
      & तुम्हाला जॉईन होता येणं ही माझ्यासाठी मोठी copliment असेल 😊😊

  • @ashwinibailurkar9100
    @ashwinibailurkar9100 Рік тому

    Tumchi Ram Laxmanachi jodi khup chaan food blogging karate ahe 🎉🎉

  • @user-rk9hi8co2g
    @user-rk9hi8co2g 11 місяців тому

    कर्नाटकातले पदार्थ पाहून पाहून तोंडाला पाणी सुटले 😊😛

  • @shwetabirajdar-he5kz
    @shwetabirajdar-he5kz Рік тому

    एवढ्या उत्कृष्ट पदार्थांचं तुमचं 175 rs चं बिल बघून एक मला एक च वाटलं, पुण्यात खरंच खाणं पिणं एवढं जास्त महाग करून ठेवलंय.
    परत एकदा एकच comment- दादा भारी बोलतात कोणत्याही पदार्था बद्दल 😊

  • @spartaautube
    @spartaautube Рік тому

    ग्रेट सुकिर्तन ❤️

  • @sachin_the_legend_
    @sachin_the_legend_ 11 місяців тому

    Love you from hubli...

  • @shrutisulakhe1986
    @shrutisulakhe1986 Рік тому

    Khup tempting ahet Sagle videos.. pan food sobatach .. hubli, dharwad ani dawangiri (overall belgav) mdhe .. firnyache kay kay ठिकाण आहेत .. he pan videos kara na please .. म्हणजे संपूर्ण ट्रीप plan karta yeil .. baki kamaalach ahat tumhi dogha .. all the best 👍

  • @zoro47-v2k
    @zoro47-v2k 11 місяців тому

    सर्वसाधारणपणे, पदार्थ चवीला उत्तम असला की खाणाऱ्याच बोलणं बंद होतं. इथं तर, पदार्थ बनवायला किंवा खाण्यासाठी जेवढा वेळ लागेल त्या पेक्षा जास्त वेळ उत्तम समीक्षा चालते. अश्या प्रकारचे food vlog इंग्लिश मध्ये पहिले आहेत. मराठी मध्ये तुम्ही सुरू केल्या बद्दल तुमचं अभिनंदन.

  • @geetak.1985
    @geetak.1985 Рік тому

    फार छान....

  • @rashmikirdak8000
    @rashmikirdak8000 Рік тому

    Hi...girmit sati dalich saram mhnat ahet na dada tsa same Solapur mdhe hi bhel mdhe ghaltat tyala besan chutney mhntat Solapur mdhe

  • @uddhavvyas2389
    @uddhavvyas2389 Рік тому

    महाराष्ट्रातील जनतेला तर महाराष्ट्राची च आवडणार

  • @ash10236
    @ash10236 Рік тому

    Mastch blogging

  • @jindagieksafar...2407
    @jindagieksafar...2407 Рік тому

    Bhau misal tar fkt amchya Nashik chich..❤

  • @meghakhanna4710
    @meghakhanna4710 Рік тому

    Tu Gamat kup chan bolato.... Dada chi recipe try karyachi style kup bhari...natural agadi❤

  • @sunnyhinduja3328
    @sunnyhinduja3328 Рік тому +1

    Sukirt you do nice vlogs your way of expressing and explaining is quite Good
    Do come to solapur for Food tour👍

  • @mysanisa
    @mysanisa Рік тому

    Not your subscribed but still watching all your videos. Will visit all the places u have recommend.😊

    • @SukirtG
      @SukirtG  Рік тому

      Awesome, thank you!

  • @rameshvm6088
    @rameshvm6088 11 місяців тому

    Good information 🙏🙏

  • @sachinrampuri5335
    @sachinrampuri5335 Рік тому +1

    Superb dada khup chaan.....❤😊
    Yetaana belgaav madhe bogarves circle cha alikadhe ek Vada paav famous aahe nakki try Kara........aani haa sabudana vade pan😊

    • @SukirtG
      @SukirtG  Рік тому +1

      पुढच्या वेळी नक्की करणार 🙏

  • @ankitagosavi3431
    @ankitagosavi3431 Рік тому +2

    Diet krnarya lokana kiti trass hotoy 🥺 but thanks for suggesting places

  • @sangam7
    @sangam7 Рік тому +2

    दादाने vlogging मध्ये चांगलीच गती घेतली आहे 😊

  • @madhavideshpande8240
    @madhavideshpande8240 Рік тому

    डाळीचा पीठ म्हणजे बेसन नाही लावत.
    गिर्मिट च coating पुठान्या (दाळव) च पीठ ने करतात
    गिर्मिट चा मसाला म्हणजे तेलात फोडणी देऊन कांदा, मिरची, कडीपत्ता, चिंचेचा कोळ, गूळ असं काही काही घालतात

  • @nikhil16566
    @nikhil16566 9 місяців тому

    Indore food trip kadhi karata?

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Рік тому

    Maharashtra ❤❤all foods

  • @lakshmimedicals9248
    @lakshmimedicals9248 Рік тому

    Tumcha hummmmm
    Best ahey😊

  • @atharvakamble3975
    @atharvakamble3975 Рік тому +1

    Aao dada itha Maharashtra madhech itke vaad aheat ki Misal nemki konachi ani tumhi tr direct maharashtra vs Karnataka krtay 😂😂😂😂😂😂

  • @nakulkunjar620
    @nakulkunjar620 Рік тому

    दोघांची जोडी मस्त जमली आहे...

  • @aruntodkar5449
    @aruntodkar5449 Рік тому +2

    गीर मिट वर डाळी चे पीठ नसून ते मेतकूट आहे त्याला तिकडे पळनीट म्हणतात

    • @SukirtG
      @SukirtG  Рік тому

      वाह, धन्यवाद सांगितल्या बद्दल 🙏

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 Рік тому

    Happy journey to sukirt

  • @yogitashappyworld5698
    @yogitashappyworld5698 Рік тому

    Dada is the best Analister
    Best bhau jodi

  • @Gayatrii-05
    @Gayatrii-05 Рік тому

    Sukirt dada karad chi gajanan chi misal pan khup chan aste त्याचा पण vdo banav