News & Views Live: जागावाटपात ठाकरेंची सेना आक्रमक का, नुकसान कुणाचं होतंय? Vidhansabha Election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • News & Views Live: जागावाटपात ठाकरेंची सेना आक्रमक का, नुकसान कुणाचं होतंय? Vidhansabha Election 2024
    #vidhansabhaelection2024 #mahayuti #mahavikasaghadi
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 303

  • @bhagyeshpusdekar1245
    @bhagyeshpusdekar1245 Годину тому +3

    आशिषजी तुमचं दुःख आम्ही समजू शकतो...... फक्त महाविकास आघाडी विरुद्ध जनमत गेलं नाही पाहिजे म्हणून किती ती धडपड...... आज काल पत्रकार कमी आणि पक्षांचे प्रवक्ते प्रवक्ते जास्त दिसतात मराठी पत्रकारितेत

  • @RohanRrt
    @RohanRrt 8 годин тому +61

    आशिष जाधव म्हणजे मविआ प्रवक्ता 😂😂😂😂😂

    • @sushantkhaire512
      @sushantkhaire512 2 години тому

      BJP ch ahe re Fadnavis ch khas manus ahe Ashish Jadhav

  • @manughodeswar3408
    @manughodeswar3408 8 годин тому +46

    मुख्यमंत्री कुणीही बना पण उपमुख्यमंत्रिपद मात्र अज्या साठी राखिव ठेवा

  • @nileshdongre4052
    @nileshdongre4052 8 годин тому +23

    कटिंग करून आले आज आशिष सर😅

  • @parmeshwargaikwad3912
    @parmeshwargaikwad3912 5 годин тому +4

    Salute u sir 🎉🎉 nice analysis

  • @panjabraowankhade3816
    @panjabraowankhade3816 4 години тому +7

    योग्य विश्लेषण

  • @pramod_k
    @pramod_k 8 годин тому +5

    बिलकुल बरोबर

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 59 хвилин тому +1

    अशी चर्चा आहे 😂😂

  • @murtujapathan857
    @murtujapathan857 2 години тому

    Nice analysis

  • @Mahendra-t3u3m
    @Mahendra-t3u3m 2 години тому +1

    वातावरण तुम्ही बनवत आहे

  • @AshishMahore-o7l
    @AshishMahore-o7l 6 годин тому +4

    सगळ्यात चागले पत्रकार वेवस्त्तीत रित्या समजाऊन सगाते आशिष sir

  • @Mahendra-t3u3m
    @Mahendra-t3u3m 2 години тому

    बरोबर

  • @sanjaypawaskar7976
    @sanjaypawaskar7976 7 годин тому +5

    पत्रकार आणि न्यूजमेकर यात मोठा फरक आहे पत्रकार हा जनतेचा आवाज होतो आणि न्यूजमेकर मालकाचा आणि नेत्यांचा कांगावा पसरवून इप्सित साध्य करतो , पण हे किती काळ ?

  • @gondwana7503
    @gondwana7503 7 годин тому +1

    विदर्भ मे कांग्रेस ही है , उद्धव ठाकरे को नहीं चाहते है विदर्भ के लोग क्योंकि विदर्भ को अलग करने मे उद्धव ठाकरे का विरोध है. ठाकरे ने खुद cm पद छोड़ा है और cm की लायकी ठाकरे की नहीं है, ठाकरे इमोशनल है. ठाकरे के मत राज और शिंदे फोड़ सकते है. उद्धव के सीट अभी आना मुश्किल है

  • @TechMH04
    @TechMH04 2 години тому +1

    यापुढे आघाडीला vote नाही आता Mns ला vote देणार

  • @shivajideshmukh91
    @shivajideshmukh91 8 годин тому +41

    ठाकरे जर बाहेर पडले तर कॉग्रेस 40 च्या आत येणार हे 100%

    • @_ShreyasMane
      @_ShreyasMane 8 годин тому +6

      Are ❤ do thakre 10 chya at yeil

    • @shriramjatkar1104
      @shriramjatkar1104 8 годин тому +1

      खर काय

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 8 годин тому +2

      ​@@_ShreyasMane congress vale tumhi majle ka tumhala dakhavto uddhav sahebanchi takat amhi shivsainik kam nay karnar mumbai madhe tumch

    • @vasantraomohite783
      @vasantraomohite783 8 годин тому +5

      गठबंधन झाले नाही तर ठाकरेंचे किती आमदार निवडून येणार हे पण सांगा ना.

    • @sandeepkhadke6412
      @sandeepkhadke6412 8 годин тому

      ​@@vasantraomohite783 70

  • @abhijit233
    @abhijit233 5 годин тому +1

    Ashish Jadhav he MVA che patrakar aahet😊

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 2 години тому +1

    आशिष सर लोकसभेमध्ये काँग्रेस उद्धव साहेबांमुळे निवडून आले नाही तर मागील लोकसभेमध्ये किती आले होते नाना पटोले भाजपचे समर्थक आहे आहे

  • @pravinruikar6840
    @pravinruikar6840 8 годин тому +28

    आशिष जाधव हे MVA चे सर्वात छान, मस्त, सुंदर प्रवक्ते आहेत.. 😄

    • @mjsakpl2349
      @mjsakpl2349 8 годин тому

      हो इमाने इतबारे फेकलेल्या तुकड्यांना जागतात 😂😂😂😂 पत्रकार फक्त नावाला आहे …. अरे किती चाटणार

    • @maheshgj84
      @maheshgj84 3 години тому +1

      Tyanchya payroll var aahet mahnyache aahe ka 😅😅😅😅

  • @SanjayThaware-b7t
    @SanjayThaware-b7t 4 години тому +2

    संघटन नाही.शिवसेना 12 मतदार संघात.

  • @rmp1968
    @rmp1968 6 годин тому +3

    आशिष जाधव बरेचसे लोक तुमचं प्रवचन ऐकण्यात लोकांना काय इंटरेस्ट आहे तुमची प्रवचन करण्याची पद्धतआवडते केव्हा केव्हा तुम्ही एवढी चाटुगिरी करता

  • @sp13-e6c
    @sp13-e6c 6 годин тому +4

    विदर्भात फक्त कांग्रेस 💯✅

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 8 годин тому +1

    👌

  • @JagadishKokare-ko5su
    @JagadishKokare-ko5su 6 годин тому +2

    यवतमाळ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संघटन आहे व येथे संतोष ढवळे चांगले उमेदवार आहेत

  • @BHATUMARATHE-l1k
    @BHATUMARATHE-l1k 7 годин тому +10

    आशिष जाधव तुम्ही एक गोष्ट विसरता आहात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा कॅप्टन म्हणून श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे हे लढले म्हणून महायुतीला फटका बसला हे विसरून चालणार नाही आशिष जाधव तुम्ही कितीही विश्लेषण करा तुम्हाला ह्याची जाणीव झाली पाहिजे एकच साहेब श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 6 годин тому

      बरोबर आहे भाऊ मग काँग्रेस जास्त जागेवर निवडून आली की उद्धव साहेब...एकमेकांना साथ दिली म्हणून निवडून आले ..इच्छा पुरी करा एकटे लढा मग काँग्रेस मुळे फायदा झाला की तुमच्यामुळे काँग्रेसला फायदा झाला हे सर्व समोर .....राहुल गांधी जिंदाबाद

  • @pravi808
    @pravi808 7 годин тому +7

    Aashish jadhav congress che aahet ky

  • @Sachinpatil-bd5so
    @Sachinpatil-bd5so 4 години тому

    Srirama Patil right information sangitali

  • @manikpawar1121
    @manikpawar1121 5 годин тому +2

    मविआचा पत्रकार आहे हे यांना न्या ना जागा वाटपाला न्या बर संजय राऊत ला फोन करतो मी

  • @sureshshinde4990
    @sureshshinde4990 8 годин тому +3

    आशिष जी आता का गोंधळला?

  • @thg3102
    @thg3102 2 години тому +1

    मग अमरावती, कोल्हापूर, रामटेक ला काँग्रेस चे खासदार शिवसेनेच्या जोरावर निवडून आणले नाही का काँग्रेस चे

  • @harishkashiwar7541
    @harishkashiwar7541 4 години тому

    Congresh majbut ahe

  • @parmeshwargaikwad3912
    @parmeshwargaikwad3912 5 годин тому

    Only Jayant Patil,,,, a great leader for Maharashtra

  • @Mahendra-t3u3m
    @Mahendra-t3u3m 2 години тому

    आशिष सर नी पक्ष अनालीसे करा

  • @gajananbobade7360
    @gajananbobade7360 8 годин тому +2

    आशिष सर तुम्ही विश्लेषण करत आहात त्यामध्ये एकच मुद्दा प्रामुख्याने आहे तू म्हणजे शिवसेनेने जे दबावतंत्र करत आहे त्या साऱ्या विषयाचा विचार केला तर तुमचे आतापर्यंतचे सर्व विश्लेषण ऐकलेले आहेत त्यामधून फक्त एकच पर्याय आहे महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंन महाराष्ट्रातील नेतृत्व सारे विषय मोकळी होती

  • @bhrungrajy.parshuramkar7991
    @bhrungrajy.parshuramkar7991 8 годин тому +12

    शिवसेनेचे येथे संघटन नाही

  • @atuldharpal3140
    @atuldharpal3140 3 години тому

    आशीष सर विदर्भात फक्त आणि फक्त पंजा चालेल ईतर कोणतही चिन्ह चालणार नाही ईतर पंक्षानी उगाच बालहंट करु नये

  • @ramkurhade-u7l
    @ramkurhade-u7l 7 годин тому

    👍👍👍

  • @घोडेगावकांदामार्केट

    Ha तिथेच होता नान्या बरोबर

  • @AshishMahore-o7l
    @AshishMahore-o7l 6 годин тому

  • @devendrabramhankar-g8w
    @devendrabramhankar-g8w 7 годин тому +1

    मविआचे तिकीट वाटपासाठी यांनाच नियुक्त करा

  • @atuldharpal3140
    @atuldharpal3140 3 години тому

    आशिष सर नेमकी तुम्ही विदर्भाच्या जनतेची नस ओळखली एकदम बरोबर बोलतात तुम्ही जर उमेदवार चुकीचा दिला तर 100/अपंक्ष निवडुन येणार

  • @vishalkhadatkar481
    @vishalkhadatkar481 3 години тому

    आशिष जी तुम्ही महविकास आघाडीचा पक्ष घेत आहात

  • @prabhakarpujare6629
    @prabhakarpujare6629 5 годин тому +1

    उबाठा ची परिस्थिती लोकसभेच्या
    सांगली सारखी होणार आहे. हात
    दाखवून अवलक्षण. निवडून येणे
    महत्त्वाचे नाही तर येणारी सत्ता जाईल. उगाच भांडू नये जनता
    तुमच्या कडे बघतेय हे लक्षात असु
    द्यावे.

  • @shardultiwatne9920
    @shardultiwatne9920 7 годин тому +2

    प्रेक्षकांना जागृत राहवेच लागेल

  • @ramss5914
    @ramss5914 5 годин тому +1

    जाधव तू काँग्रेस मध्ये केव्हा सामील झालास बाबा.... पवारांची टिरी टिरी खूपच छान 😂

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 Годину тому

    पक्ष संघटन व क्षमता हाच निकष लावावा. या जागा कॉंग्रेस ने लढवल्या तर महाविकास आघाडीची संख्या वाढून सरकार स्थापन होयील.

  • @PRAD3002
    @PRAD3002 8 годин тому +4

    thakre is loosing his symphathy as it's now clearly clear that he dying for cm post . He should honestly concentrate on winning max seats & help aghadi to get majority to remain himself for claiming cm post .

  • @hansadassukhdeve656
    @hansadassukhdeve656 8 годин тому +1

    Ramteke zeero. Nagpur zeero shivsena zeero

  • @Hellohellow19xnajdhd
    @Hellohellow19xnajdhd 3 години тому

    उधवजी यांनी सत्तेसाठी किव्हा पदासाठी हट्ट न धरता लोक त्यांना जसे मोदी शहा ला तोड म्हणून बघताय हे लक्ष्यात घ्याला पाहिजे
    आघाडीने सीएम बनवाल होते पण एका भावनिक निर्णयाने मराठी लोकांचे काय नुकसान झाले ते देखील समजून घ्यावे

  • @shivsenaubtofficialpage
    @shivsenaubtofficialpage 2 години тому +2

    उद्धवसाहेब ठाकरे ब्रँड 🎉

  • @भाऊसाहेबखोकले
    @भाऊसाहेबखोकले 9 годин тому +13

    अहो आशिष जाधव आपण डोक्यावर पडला का रामटेक लोकसभा विधानसभा ऊध्दव जी ठाकरे जागा आहे तसेच चंद्रपूर पण खासदार अमरावती कोल्हापूर ह्या जागा शिवसेनेचे खासदार होते

    • @vickybhosale1838
      @vickybhosale1838 8 годин тому

      चंद्रपूर ला काँग्रेस चा खासदार होता

    • @vickybhosale1838
      @vickybhosale1838 8 годин тому +1

      कोल्हापूर मध्ये तुम्हाला बंटी पाटलाने उघड मदत केली म्हणून तुम्ही जिंकला 2019ला

    • @vickybhosale1838
      @vickybhosale1838 8 годин тому

      अमरावती 2019ला हरलेला तुम्ही

    • @vickybhosale1838
      @vickybhosale1838 8 годин тому

      फक्त रामटेक जिंकला तुम्ही

    • @sandeepkhadke6412
      @sandeepkhadke6412 8 годин тому

      ​@@vickybhosale1838मग काँग्रेस हि नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती हीतील 2009 पासुन आमदार कीला का निवडून आणता आली नाही

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 5 годин тому +4

    उद्धव ठाकरे साहेब तुम्ही समजून घ्या. जिथे काँग्रेस उमेदवार निवडून येऊ शकतो. तिथे काँग्रेस लाडू द्या. संजय राऊत साहेब यांचे ऐकू नका.

  • @HemantKulkarni-t6t
    @HemantKulkarni-t6t 6 годин тому +5

    उद्धव जर येवढे हुशार आणि चाणाक्ष असते तर १४ आमदारांवर आले नसते... अश्या वागण्यामुळे सहानुभूती घालून बसतील.. जशी लोकसभेत सांगली मूले घालवली..

  • @shardultiwatne9920
    @shardultiwatne9920 7 годин тому +1

    परंतु शरद पवार भाजप व कॉंग्रेस दोन्ही ठिकाणी जाऊच शकतात

  • @vinodchinchulkar238
    @vinodchinchulkar238 6 годин тому

    Nana bhau next cm

  • @chandrashekharbandekar8087
    @chandrashekharbandekar8087 5 годин тому

    All six party are kingmaker reporter

  • @vijaydevikar6753
    @vijaydevikar6753 7 годин тому +6

    आशिष जाधव मुख्यमंत्री होणार असेच दिसतेय
    😂😅😂😅

  • @santoshpatekar1114
    @santoshpatekar1114 6 годин тому

    Kahi honaar nahi aashish sir jantaa rajs

  • @painterprashant
    @painterprashant 6 годин тому

    Look my word नाही mark my word

  • @shivajipatil7804
    @shivajipatil7804 5 годин тому

    अनेक 20-25 दिवसांनी हे दोघेही कोमेत जाणार

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 2 години тому

    झुलवता म्हणजे....
    कमी सीट नकोच

  • @BabaYaga19055
    @BabaYaga19055 6 годин тому +6

    Uddhav Thackeray यांनी नखरे बंद करावे. मुख्यमंत्री पद मिळत नाही म्हणून उगीच अडमुठी भूमिका घेऊ नये. जागा निवडून येणार नाही माहिती असताना देखील जागा मागणे बरोबर नाही. फक्त आणि फक्त काँग्रेसचे आमदार कमी करण्यासाठी सगळं काही सुरू आहे.

  • @vilaskhadse5490
    @vilaskhadse5490 8 годин тому +2

    काहीच नाही ओळखत पण नाही उद्धव ला

  • @uddhavtemkar9672
    @uddhavtemkar9672 3 години тому

    आशिष सर उद्धव ठाकरे हे ठाकरे आहेत हे विसरू नका. ते झुकणार पण नाहीत. शिवसेनेने पण मुंबई मध्ये काँग्रेसला एक पण जागा द्यायला नको होती.

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 5 годин тому

    मुख्य मंत्री उध्दव जी याना द्या आणि सर्व जागा काँग्रेसला द्या

  • @uddhavtemkar9672
    @uddhavtemkar9672 4 години тому

    तुम्ही सुरुवातीलाच सांगितले पत्रकार कशा बातम्या देता

  • @sambuddhaindia625
    @sambuddhaindia625 7 годин тому +10

    विदर्भात या yekahi जागेवर शिवसेना उबा ठा चे उमेदवार निवडून येणार नाही.

  • @moreshwarbhagat6143
    @moreshwarbhagat6143 3 години тому

    Warora, ballarpur, wani, chandrapur, rajura only congress..

  • @shubhamtikhat815
    @shubhamtikhat815 3 години тому

    काहीच नाही संघटन सर

  • @advvikramsinhpatil1174
    @advvikramsinhpatil1174 8 годин тому +11

    हा जाधव पत्रकार नसून माविआ चा प्रवक्ता आहे

  • @sambhajimhetre6051
    @sambhajimhetre6051 8 годин тому +2

    Nivadnuka.. झाले वर् तर् cm साठी किती भांडणे होती ल. कल्पना करा मतदारानो... नाही तर् पुन्हा एकदा बंद दारा aad शब्द दिला होता असे म्हणायचं

  • @arunpawar8167
    @arunpawar8167 Годину тому

    आशिष सर विदर्भ सोडा वडाळा विधानसभा मध्ये गेल्या 20 ते 25 वर्ष निविन नेतृत्व निर्माण करता आले नाही UBT ला तरी यंदा ती जागा त्यांनी काँग्रेस ला न देता माजी महापौर यांच्या साठी दिली ते सुधा शिवडी विधानसभा मतदार संघातून आयात करून

  • @pradipgawande823
    @pradipgawande823 6 годин тому

    शिवसेना संघटन पूर्व विदर्भात निरंक

  • @umeshgohokar4070
    @umeshgohokar4070 6 годин тому +6

    चंद्रपुर विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्ष कमकुवत आहे म्हणजे नाही च्या बरोबर

  • @kesaripatil5320
    @kesaripatil5320 3 години тому

    धोबी का कुत्ता ना घरका ना घाटका 😂😂😂

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 5 годин тому

    राष्ट्रवादी आणि शिवसेना (शरद पवार,उबाठा) यांना प्रचारासाठी वेळ कमी आहे तरी चीन्हनिशाणी ही ग्रामीण भागात सर्वांना समजेल हे अत्यंत महत्त्वाचे आहे...

  • @garryn9568
    @garryn9568 5 годин тому +5

    विदर्भात शिवसेना झीरो आहे, रामटेक, बडनेरा , यवतमाळ सोडलं की सेनेचे कार्यकर्ते पण नाही, मग आग्रह युती तोडण्यासाठी का, काँग्रेस vs BJP fight होऊ शकते

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 2 години тому

    सरकार महाविकास आघाडीचे येणार.

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 8 годин тому +7

    उध्दव ठाकरेंनी अंथरूण पाहून पाय पसरावे.त्यांचे पाय अंथरुणा बाहेर चाललेत.

  • @bhausahebmahale2790
    @bhausahebmahale2790 5 годин тому

    मुख्यमंत्री पदाचे स्वप्न आहेत.जोडता येत नसेल तर तोडु नका.NCP चार मुख्यमंत्री होणार.

  • @rajendrapatil6231
    @rajendrapatil6231 6 годин тому

    Only thakare

  • @deepakkalpande5005
    @deepakkalpande5005 5 годин тому

    Bhau Darda family kuthe he sanga

  • @rajeshshirke4957
    @rajeshshirke4957 4 години тому +4

    येणार तर महायुती, जय हो शिंदे सरकार 👍

    • @vishalsontakke1651
      @vishalsontakke1651 3 години тому +1

      50 खोके मधून किती मिळाले 😅😂

  • @inamdarsg
    @inamdarsg 7 годин тому

    मैत्रीपूर्ण लढती होऊ द्या काय प्रॉब्लेम आहे

  • @kalyaninagose9688
    @kalyaninagose9688 3 години тому

    UBT 0

  • @tusharshinde330
    @tusharshinde330 3 години тому

    Mumbai madhe jyada jaga milvne hach vishay ahe baki kay nahi

  • @ExploringTheDreamCityOfMumbai
    @ExploringTheDreamCityOfMumbai 2 години тому

    मुळातच काँग्रेस ने लोकसभेला शिवसेना च्या हक्काच्या जागा रामटेक, अमरावती, कोल्हापूर ह्या जागा का घेतल्या??

  • @Mahendra-t3u3m
    @Mahendra-t3u3m 2 години тому

    तुम्हाला साहेबांनी सागितलं असेल

  • @vrushabhsilent
    @vrushabhsilent 7 годин тому

    विदर्भात यवतमाळ सोडून जास्त जागेवर 1)कांग्रेस 2) राष्ट्रवादी Sp 3)शिवसेना ubt असा पक्ष संघटनेचा क्रम आहे

  • @hitendragore5409
    @hitendragore5409 9 годин тому +6

    Jat pat pahu noka Thakhare na vote kara plz

  • @nitinbankar9736
    @nitinbankar9736 6 годин тому

    खरं पाहता, विदर्भात थेट लढाई भाजप विरुद्ध काँग्रेस असाच आहे. फक्त या दोन पक्षाकडेच इथे मजबूत संगठन आहे, बाकी पक्ष इथे सहयोगी भूमिकेत असतात.

  • @santoshpatekar1114
    @santoshpatekar1114 6 годин тому

    Only Maharashtra madhey hindu neta raj thakrey

  • @VaibhavRamane-l5u
    @VaibhavRamane-l5u 6 годин тому +3

    कोल्हापुरात नेते गेले तरी मतदार अजूनही उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. आशिष जाधव सर उध्दव ठाकरे बद्दलची तुमची मानसिकता बदला.

  • @sachinrokde9743
    @sachinrokde9743 Годину тому

    Haa shiv sene cha

  • @parmeshwargaikwad3912
    @parmeshwargaikwad3912 5 годин тому

    No shivsena in vidarbha 😮😮

  • @manughodeswar3408
    @manughodeswar3408 8 годин тому +3

    जेवढ्याही 12 जागा तुम्ही सांगितल्या त्या प्रत्येक जागेवर उबाठा पेक्षा कोंग्रेस कितीतरी सरस आहे.रामटेक,द.नागपुर मागण तर हास्यास्पद आहे

  • @moreshwarbhagat6143
    @moreshwarbhagat6143 3 години тому

    wardha, gandhi zilha...

  • @pankajturak3265
    @pankajturak3265 4 години тому

    Ashish sir Ramtek chi loksab seat Congreschi Shiv sene mule ali aata tyani senela madat karayala havi

  • @abhijitnanotkar6127
    @abhijitnanotkar6127 3 години тому

    Sir tumhi congress che ......... reporter ahai ka. 🙏

  • @mithun_m
    @mithun_m 4 години тому

    Mva la ana parat ashish rao tumi