(भाग.२ )IND🇮🇳 Vs PAK🇵🇰 पै.आस्लम काझी (कुस्ती सम्राट )🤼

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 сер 2021
  • एक नाही दोन नाही तब्बल ५१ गदेचे मालक अस्सल पैलवान अस्लम काझी (कुस्ती सम्राट).यांना जवळून जाणुन घेण्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची मुलाखत ही एका व्हिडीओ मध्ये अपुरी पडत होती म्हणून भाग १ व भाग २ अशी विभागणी करावी लागली कारण त्यांच कर्तुत्व तेवढ महान आहे.शब्द अपुरे.
    मला कॅमेरासमोर बोलता येत नाही पन मि प्रयत्न करत आहे.आपल्याला खेळ आणि महाराष्ट्रातील खेळाडूंचे मनोधैर्य कसे वाढवता येईल आणि ते अधिक चांगल्या प्रकारे कसे करतील त्यांच्या समस्याचे कसे निवारण करता येईल .पडद्या मागे असलेल्या खेळाडूंना सर्वांन समोर आणून प्रसिद्धी कसे मिळेल हे बघायच आहे.आणि हाच आपला उद्देश आहे.
    subscribe करा आणि सर्वांना सबस्क्राईब करायला लावा... Share करा आणि सर्वांना share करायला लावा.सपोर्ट करा .🙏🏻
    जय हिंद 🇮🇳
    🌐What's app ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा .
    👇
    chat.whatsapp.com/G0ZyLRRyhW6...
    🌐INSTAGRAM
    / ssg_sportshow_g
    🌐Facebook Page
    / ssg-sport-show-g-10367...
    🌐Twitter
    SsgSport?s=09
    #aslamkazi #aslamkazikusti #aslamkazimulakhat #aslamkaziinterview #maharashtrakusti #ssgsportshowg

КОМЕНТАРІ • 94

  • @PailwanKattaMaharashtraState
    @PailwanKattaMaharashtraState  2 роки тому +34

    आपल्याला खेळ आणि महाराष्ट्रातील खेळाडूंचे मनोधैर्य कसे वाढवता येईल आणि ते अधिक चांगल्या प्रकारे कसे करतील त्यांच्या समस्याचे कसे निवारण कसे करता येईल .पडद्या मागे असलेल्या खेळाडूंना सर्वांन समोर आणून प्रसिद्धी कसे मिळेल हे बघायच आहे.आणि हाच आपला उद्देश आहे.
    subscribe करा आणि सर्वांना सबस्क्राईब करायला लावा... Share करा आणि सर्वांना share करायला लावा.सपोर्ट करा 🙏🏻
    जय हिंद 🇮🇳

    • @pailwanirfansayyad957
      @pailwanirfansayyad957 2 роки тому

      Please saeed chaus maharashtr kesri mulakhat

    • @dattatraygaikwad1956
      @dattatraygaikwad1956 7 місяців тому

      काझी vasdatt चांगल बोलतात दोघांचे ही मनापासुन आभार आणि अभिनंदन

  • @perfectridermh6867
    @perfectridermh6867 2 роки тому +40

    तालमीला नाव छत्रपती शिवाजी महाराज वा खरा मराठा पैलवान आहे आपला कुस्ती सम्राट अस्लम काजी

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 2 роки тому +41

    अस्लम काजी पैलवान अतिशय नम्र पहिलवान पाय जमिनीवर आहेत.

  • @hingeshyam4595
    @hingeshyam4595 2 роки тому +37

    अस्लमभाऊ .... पैलवान असावा तर आपल्या विचाराचा....खरंच तुमच्या महान विचारांना मनापासून सलाम करतो.....आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो आणि आपल्या तालमीत आपल्या विचारांचाच प्रत्यक पैलवान घडो...

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 2 роки тому +28

    पै,काझी वस्ताद तुमचे विचार ऐकुन मण भरुन आल🙏🙏

  • @bablusonwane.337
    @bablusonwane.337 2 роки тому +20

    माझे आवडते पैलवान

  • @raghunathkumbhar9178
    @raghunathkumbhar9178 2 роки тому +12

    उदयमुख कुस्ती पैलवान मंडळी नी नक्कीच अस्लम काझी वस्ताद याच्या कडून आदर्श घेतला पाहिजे ! " "खेळ पण खेळा साठीच"

  • @sagarkpune
    @sagarkpune 2 роки тому +5

    वस्ताद खूप चांगले मार्गदर्शन मिळाले 🙏🙏🙏🙏

  • @balasahebbarde3138
    @balasahebbarde3138 2 роки тому +2

    Maharashtra Kesari Gulab Bade yanchi Mulakat Gaya

  • @mustakshaikh2386
    @mustakshaikh2386 2 роки тому +15

    अस्सल मातीतील अस्सल हिरा अस्सल पैलवान अस्लम काझी

  • @gajanankendre3742
    @gajanankendre3742 2 роки тому +4

    खरंच खूप चांगला माणूस आहे हा

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 2 роки тому +3

    एक नंबर मुलाखत🙏🙏🙏
    एक नंबर वस्ताद

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 10 місяців тому

    काझी वस्ताद तूमचा विचार खुप छान आहे तूमच्या विचाराला तोड नाही

  • @vittalkarche8262
    @vittalkarche8262 2 роки тому +1

    खरे पैलवान असलं काय काजी खूप खूप मस्त तुमची मुलाखत मनाला खुप बरं वाटलं

  • @vinayaksonar975
    @vinayaksonar975 2 роки тому +1

    वा अती आर्दश विचार आहे पै अस्लम काझी तुमचे मानल तुम्हाला

  • @akhileshmahadik9519
    @akhileshmahadik9519 2 роки тому +15

    कराड ला मेहेरबान राजेंद्र यादव बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धा तेव्हा पै अस्लम काझी यांनी मारलेला शडडु माझ्या अजुन लक्षात आहे

    • @Political1211
      @Political1211 2 роки тому +1

      Tyancha sarkha shaddu kunich marla nay atta paryant

  • @baliramkale8777
    @baliramkale8777 2 роки тому +6

    व्वा असलम दादा खुप छान विचार आहेत
    मुलाखत खुप छान घेताय तुम्ही

  • @shrikantgarud4838
    @shrikantgarud4838 2 роки тому +9

    अस्लम दादांसारखा नम्र पैलवान आतापर्यंत पहिला नाही

  • @vishwaspandhare5942
    @vishwaspandhare5942 2 роки тому +1

    शांत व संयमी व्यक्तिमत्व

  • @audumbarchavan8214
    @audumbarchavan8214 2 роки тому +3

    Great sir

  • @abbasshaikh280
    @abbasshaikh280 2 роки тому +3

    Aapka khel dekhakar mii bahot khush hu

  • @azamshaikh1441
    @azamshaikh1441 2 роки тому +4

    पैलवान तुमचा काम लई भारी

    • @PailwanKattaMaharashtraState
      @PailwanKattaMaharashtraState  2 роки тому +2

      धन्यवाद .बरोबर तर आहे पण हे सर्व लोकांपर्यंत आपला आवाज पोहचण तितकच गरजेच आहे share करा.पसरवा आपला संदेश सर्व लोकांपर्यंत.

  • @nishant4839
    @nishant4839 2 роки тому +2

    1 नंबर मुलाखत

  • @rajnikantpawse5955
    @rajnikantpawse5955 2 роки тому +3

    सुन्दर साक्षात्कार

  • @amolarkile158
    @amolarkile158 2 роки тому +11

    अस्लमदांनी सांगीतलेल्या कुस्त्या मध्येच दाखवायल्या असत्या तर आवडल्या असत्या.

  • @ashokparjane5992
    @ashokparjane5992 2 роки тому +4

    एक नंबर काजी वसताद

  • @abhishekswami4443
    @abhishekswami4443 2 роки тому +1

    खूपच छान पैलवान 👑❣️

  • @selflove7569
    @selflove7569 2 роки тому +1

    Khup bhari interview hota

  • @smtechno7112
    @smtechno7112 2 роки тому +4

    Motivate wresting sportsman for betterment of sports in India.

  • @thestorylisten
    @thestorylisten 2 роки тому +5

    Great initiative @SSG: Sport Show.
    Keep going. Keep growing!!
    Let's have a word to bring the change in sustainable way.
    Regards,
    The Storylisten

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 роки тому +1

    जय हो

  • @rohanra5713
    @rohanra5713 2 роки тому +2

    बरोबर आहे वस्ताद 🙏

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 2 роки тому +5

    Real man

  • @namdeodivekar8726
    @namdeodivekar8726 2 роки тому +8

    सर चंद्रहार पाटील यांची मुलाखत घ्या

  • @user-qk8lk9hr7l
    @user-qk8lk9hr7l 2 роки тому

    Vastad tumchi Ani narsing yadav yanchi kusti mi pratyaksh pahili ahe maidanat .Ani tumhichya khup kustya pahilya aahet .mala tumchi kusti khupch aavdte.tumhi maze all time favourite aahat

  • @vasantmasule7193
    @vasantmasule7193 2 роки тому +1

    Agadi barobar sir

  • @kamalakarkakade6251
    @kamalakarkakade6251 2 роки тому +1

    खुप भारी 🙏

  • @madhumatikhade3074
    @madhumatikhade3074 2 роки тому +2

    लय भारी एक नंबर

    • @PailwanKattaMaharashtraState
      @PailwanKattaMaharashtraState  2 роки тому +1

      धन्यवाद .बरोबर तर आहे पण हे सर्व लोकांपर्यंत आपला आवाज पोहचण तितकच गरजेच आहे share करा.पसरवा आपला संदेश सर्व लोकांपर्यंत.

  • @nitinvidhale4406
    @nitinvidhale4406 2 роки тому +1

    Great 👍👏ustad

  • @balajinarale125
    @balajinarale125 2 роки тому +9

    रुबल बरोबर वारणेच्या मैदानात 13 डिसेंबरला कुस्ती झाली त्याची मुलाखत काही तुम्ही सांगितलं नाही कशी झाली कोणी विजय मिळवला हे सांगितलं नाही

  • @indianwrestlers8325
    @indianwrestlers8325 2 роки тому

    1 no aslam khaji pailwan ji

  • @ranjittiwari5847
    @ranjittiwari5847 2 роки тому +8

    अस्लम काझी वस्ताद डाव्या पवित्र्यात खेळत होते त्यांना त्याचा फायदा व्हायचं का?

  • @deshmukhrahul287
    @deshmukhrahul287 2 роки тому +1

    Aslam bhau tumcha swabhaw aplyala lai awdla raww lai

  • @sayajibudhavle8365
    @sayajibudhavle8365 2 роки тому +4

    पैलवान आवडले

  • @ganeshdhumal100
    @ganeshdhumal100 2 роки тому +1

    👌👌👌

  • @azamshaikh1441
    @azamshaikh1441 2 роки тому +3

    💐👌👍💐👌👍

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek 2 роки тому +1

    धन्यवाद.....

  • @gauravbhingardive9918
    @gauravbhingardive9918 2 роки тому

    1no

  • @lalasojadhav574
    @lalasojadhav574 2 роки тому +1

    अस्लम काझी पैलवानांना सारखा दुसरा पैलवान. होणे. अशक्य

  • @sumitbarande4610
    @sumitbarande4610 2 роки тому +3

    भाऊ शिवराय कुस्ती संकुल चा प्रॅक्टिस चा पूर्ण विडिओ टाका plz 🙏🙏🙏

  • @nitinpatil-pu2te
    @nitinpatil-pu2te 10 місяців тому

    मोठे पैलवान

  • @dawoodinternationalfashion7583
    @dawoodinternationalfashion7583 2 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @dattatraydeshmane1396
    @dattatraydeshmane1396 Рік тому

    ५१ गदेचे मानकरी कुस्ती सम्राट पैलवान अस्लम काझी

  • @narayankhatpe4012
    @narayankhatpe4012 6 місяців тому

    Pailwan tumhe vichar khup chchan

  • @aslamshaikh1517
    @aslamshaikh1517 2 роки тому +5

    Aslam bhai mere ladkeko aapke khusti ke video dika kar bada kar raha hu or or aapke ahkade me hi
    Bejnene wala hu ...insha ahla aapke pass he uska karyar hee ....

  • @dattatrayanalawade2016
    @dattatrayanalawade2016 Рік тому

    कृपया राजकारणी आणि प्रशासनाची कोणतीही मदत मागु नये ते खूप BUSY असतात.

  • @asifmaner3189
    @asifmaner3189 2 роки тому +3

    Aslam kazi sarkha vinamra pailwan hone naahi. 51 gada milun pan pai jaminivar asnaara pahilwaan.

  • @rizwansayyad1815
    @rizwansayyad1815 2 роки тому +4

    💯🤼‍♂️💪

  • @suryakantchikane3746
    @suryakantchikane3746 2 роки тому

    51 गदा

  • @panduranglade2634
    @panduranglade2634 2 роки тому +2

    असामान्य व्यक्तिमत्व

  • @deshmukhrahul287
    @deshmukhrahul287 2 роки тому

    Aslmbhau khup saff mun hai raw tumch

  • @user-ht4yh2hq8f
    @user-ht4yh2hq8f 2 роки тому

    अफसर जाधव व विकी जाधव ची मुलाखत घ्या

  • @siddharthsirsath8943
    @siddharthsirsath8943 2 роки тому

    51 ✌✌

  • @ashokbansode7772
    @ashokbansode7772 2 роки тому +1

    सर तुम्ही खूप छान काम करताय. पण प्रत्येक वेळेला माईक देणं आणि परत घेणं हे बरं दिसत नाही. त्यापेक्षा माईक तुमच्याच हातात ठेवा.

  • @informatives7035
    @informatives7035 2 роки тому +1

    aslam kaaji mahaeashtrach naav gajvnaara 😎😎pailwan

  • @atishthakur6051
    @atishthakur6051 2 роки тому +1

    देव मानुस

  • @pailwanirfansayyad957
    @pailwanirfansayyad957 2 роки тому +3

    Saeed chaus Maharashtr kesri mulakhat ghaya

  • @yuvrajkamble8712
    @yuvrajkamble8712 Рік тому

    Aslam bhau

  • @samadhanwaghmode1870
    @samadhanwaghmode1870 Рік тому

    Sachin khurd cha interview ghya sir

  • @suryakantchikane3746
    @suryakantchikane3746 2 роки тому

    पैलवान

  • @ajampathan7956
    @ajampathan7956 2 роки тому +1

    करावे तेवढे कौतुक कमीच आहे

  • @azarmulla7750
    @azarmulla7750 2 роки тому +1

    Shukriya bhayya

  • @rameshwarbhure705
    @rameshwarbhure705 2 роки тому +2

    पै असलाम काजी वस्ताद चा मोबाईल नंबर दया

  • @bababagwanbababagwan3754
    @bababagwanbababagwan3754 2 роки тому +1

    Wastad cha mobile nombar pan coment made taka

  • @govinddubal4406
    @govinddubal4406 2 роки тому

    आबा सुळ आहे त ते दादा

  • @jahurpatel952
    @jahurpatel952 Рік тому

    Lal matitla la vahag manje Aslam kaji vastad

  • @akshaysul8275
    @akshaysul8275 2 роки тому +2

    आबा सूळ

  • @ranjeetsable2204
    @ranjeetsable2204 2 роки тому +1

    असलम काझी यांचं गाव कोणतं ?

  • @rohanra5713
    @rohanra5713 2 роки тому +1

    भरत मेकाले ( उप महाराष्ट्र केसरी )यांची मुलाखत घ्या 🙏

    • @PailwanKattaMaharashtraState
      @PailwanKattaMaharashtraState  2 роки тому

      हो नक्की.सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा व येणारे प्रत्येक व्हिडीओ घरबसल्या पहाण्यासाठी सब्सक्राईब करा.

  • @balasahebbothe5772
    @balasahebbothe5772 2 роки тому

    Narsing yadav win hota aslam bhau

  • @mobinsayyad821
    @mobinsayyad821 2 роки тому

    राजकारणाच्या संदर्भात वस्ताद ने दिलेलं उत्तर हे
    अत्यंत मुरब्बी राजकारणी मानसाला लाजवणार आहे 🙏