Це відео не доступне.
Перепрошуємо.

40 Acres Fully Developed Plot !! In Sindhudurg!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 чер 2024
  • सिंधुदुर्गात मालवण तालुक्यातील तिरवडे गावात 40 एकर पूर्णपणे Develop Plot विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे. सदर प्लॉट पूर्णपणे वाडीवस्तीत असून ग्रामपंचायतच्या रस्त्याला लागूनच आहे. कसाल-मालवण मुख्य रस्त्यापासून 2 किलोमीटर अंतरावर हि जागा आहे. सदर जागेमध्ये आंबा, काजू ,नारळ याची व्यवस्थित लागवड केलेली आहे.सर्व कलम धरती आहेत. झाडांना पाणी देण्यासाठी प्रत्येक झाडांनपर्यंत ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. पाण्यासाठी प्लॉट मद्ये बारमाही पाणी असणारी मोठी विहीर आहे. कृषी पर्यटनासाठी अत्यंत उपयुक्त प्रॉपर्टी आहे.
    Mango Trees:- 300-350
    Cashew :- 200-250
    Coconut :- 150-250
    ⬛खरेदीदाराला 40 एकर प्लॉट संपूर्ण घ्यायचा असेल तरच प्लॉट मधिल सर्व सोयी सुविधांचा वापर करण्यास मिळणार आहे.
    प्लॉट तुकड्या मद्ये देण्यात येणार असून त्या मद्ये स्वतंत्र विहीर,लागवड आणि अन्य गोष्टी खरेदीदाराला कराव्या लागणार आहेत.
    ◼️ खरेदीदाराला जागा खरेदी करायची असेल तर त्याच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे.
    ◼️Nearest Place:-
    Kasal-Malvan Main Road:- 2 Km.
    Sukalwad Market:- 3 Km
    Oras Railway Station:- 5 Km.
    Kudal Railway Station:- 20 Km.
    📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
    ◼️Contact For More Details:-
    Aaradhana Property Consultancy & Dealer.
    Atharv Kunte.
    7721951768
    Deep Joshi.
    9421916830
    Call Time:- 10 Am to 6 Pm.
    Telegram channel link:
    t.me/+47WxEWSHw-c5MjU1
    Join this channel to get access to perks:
    / @aaradhana_property.

КОМЕНТАРІ • 31

  • @shriramtikam1052
    @shriramtikam1052 Місяць тому +5

    VERY COSTLY

  • @prasannakarkhanis3928
    @prasannakarkhanis3928 Місяць тому +5

    किंमत जास्त आहे

  • @narendraamrutkar3802
    @narendraamrutkar3802 Місяць тому +12

    24 lakh per accer yevdhe utpanna ya plot madhun ghtana 10 pidhya marun jatil yacha vichar karava

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  Місяць тому +1

      ४० एकर पूर्ण जागा जर खरेदी केली तर किंमती मध्ये एक चांगली सवलत जागामालक देणार आहेत

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  Місяць тому

      ६० हजार ही किंमत तुकडा घेणाऱ्यांसाठी आहे . संपूर्ण जागा खरेदीकेल्यास किंमत नक्कीच कमी होईल

  • @anildere6806
    @anildere6806 Місяць тому

    खूप चांगली माहिती दिलीत. धन्यवाद

  • @djcreationpart2471
    @djcreationpart2471 Місяць тому +1

    👍

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 Місяць тому

    खूप छान आहे

  • @pranayparab3043
    @pranayparab3043 Місяць тому

    विहीर छान आहे

  • @ramdasshetye7062
    @ramdasshetye7062 Місяць тому

    Farach mehanat ghewoon balawali aahe ,abhinaandan

  • @kamleshchavan7451
    @kamleshchavan7451 13 днів тому

    10-14 lakh per acre hoil ka

  • @user-vz9tn7wn1l
    @user-vz9tn7wn1l 22 дні тому

    कोकणात बोअरवेल,ठिबक सिंचन ही दुष्काळी जमिनीची लक्षणे आहेत.

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  22 дні тому

      कदाचित तुम्ही व्हिडिओ न बघता कमेंट केली असेल. पण सदर जागेत बोअरवेल असल्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. व्हिडिओ संपूर्ण पहिला असता तर त्यात प्रचंड मोठी विहीर आहे ते दिसली असती. ठिबक सिंचन हि पाण्याचा योग्य रीतीने वापर करण्याची पद्धत आहे 🙏

  • @prathameshmestry
    @prathameshmestry Місяць тому +2

    ९ करोड ६० लाख किंमत होते?
    जागेचे मार्केट वल्युएशन खूप कमी असेल तर त्या वरचा व्यवहार कोणास झेपेल! 😮

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  Місяць тому

      ४० एकर पूर्ण जागा जर खरेदी केली तर किंमती मध्ये एक चांगली सवलत जागामालक देणार आहेत

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  Місяць тому

      ६० हजार ही किंमत तुकडा घेणाऱ्यांसाठी आहे . संपूर्ण जागा खरेदीकेल्यास किंमत नक्कीच कमी होईल

  • @raviprakashshukla1
    @raviprakashshukla1 Місяць тому

    कीमत कितनी है

  • @krsangle1366
    @krsangle1366 Місяць тому +1

    किमत फारच कमी आहे. लवकरच सेल होईल

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Місяць тому

    Shevati Paishachi hav vaitach asate.

  • @nitinpethe8852
    @nitinpethe8852 Місяць тому

    जागेत घर आहेका?
    40 एकर ची किंमत किती
    आजचे वर्षाला उत्पन्न किती

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  Місяць тому

      संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पाहावा.😊