20.50 Gunthe Agriculture Plot In Kudal, Sindhudurg.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024
  • सिंधुदुर्ग. कुडाळ तालुक्यातील मुळदे गावामध्ये मुंबई-गोवा हायवे पासून फक्त 5-6 किलोमिटर अंतरावर 20.50 गुंठे Agriculture Plot उपलब्ध झालेला आहे. जागेपर्यंत येण्यासाठी ग्रामपंचायतचा अधिकृत रस्ता आहे. रस्त्यालाच लागून विद्युत खांब आलेले आहेत त्यामुळे लाईटची सोय आहे. पूर्णपणे वाडीवस्ती मद्ये हि जागा आहे. यापैकी 13 गुंठे प्लॉटला तारेचे कुंपण केलेले आहे व त्याचा स्वतंत्र सातबारा आहे. उर्वरित 7.50 गुंठेचा स्वतंत्र सातबारा आहे. (सातबारा वर खातेफोड झालेली नाही.)
    जागेमध्ये एक शेतघर असून त्याला घर नंबर आहे. पाण्यासाठी जागेमध्ये विहीर आहे. काजू आंबा नारळ अशी किरकोळ लागवड केलेली आहे.
    Single Owenar.
    Clear Title.
    Light connection available
    Water well
    📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
    ◼️Contact For More Details:-
    Aaradhana Property Consultancy & Dealer.
    Atharv Kunte.
    7721951768
    Deep Joshi.
    9421916830
    Call Time:- 10 Am to 6 Pm.
    Telegram channel link:
    t.me/+47WxEWSH...
    Join this channel to get access to perks:
    / @aaradhana_property.

КОМЕНТАРІ • 4

  • @sarikapalav7974
    @sarikapalav7974 7 місяців тому

    32 लाख तेही agricultural जमीन साठी, तेही खाते फोड झाली नाही
    बरेच problem आहेत आणि खूप महाग आहे
    2 गुंते देणार तर विचार केला असता

  • @atmaramnewalkar3289
    @atmaramnewalkar3289 7 місяців тому

    गाव कोणते?