आसावरी जी काय आवाज आहे अप्रतिम दररोज वाट पाहतोय आम्ही, तुमच्या गाण्याची आणि तुम्ही खूपच छान गाताय,खूप खूप धन्यवाद!!! तसा मी पण लातूर जिल्ह्यातलाच आणि मस्कत ओमान मधून तुम्हाला ऐकतोय,
I liked your singing very much . I have no words to compare your singing . It is beyond the imagination .. Your voice is as like as an original voice . Go ahead .
Wow.kya baat.sundar.Athvan zali.Ek jota vidushak.😢mazi favourite film. लक्षा ya film madhe purn vegla character ahe.orignal लक्षा आहे yaat.serious roll kelay.tumch harmonium pn tayar ahe.piece ekdum barobar vajvlet
Dts दतात्रय शिंगाडे राजगुरुनगर ता खेड जिल्हा पुणे अप्रतिम आवाज आसावरी बोधनकर जोशी आणि तबला वादक विशाल सोमवंशी ताई आपणास परमेश्वराने सुंदर आवाजाची देणगी दिली आहे धन्यवाद आपण मराठी अभग गवळण भावगीते म्हणावी तसेच मराठी हिंदी चित्रपट गीते गायणासाठी किती सवरानचे व कोणत्या प्रकारची हरमोनियम वापरतात ते सांगणे
व्वा,खूप सुंदर चाल आणि छान गायलीस लावणी.तबल्याची साथ सुद्धा खूप छान एकूण टीम वर्कच खूप छान! दोघांचंही मनःपुर्वक अभिनंदन !! सुरेश पंडित. नालासोपारा / पालघर.
wow, amazing tabla and harmonium both, along with the vocals. Asawari tai, make some harmonium videos na... notation sahit... "sikho saral" channel sarkhe... I would love to learn bhajans, abhang, laavnis etc.
Tai khup chan gata tumhi. Mi harmonium shikat ahe tumchya UA-cam video baghun mala pudhe banjo pan shikaycha ahe pan banjo ha left hatane vajavtat tar mi harmonium var Kay Karu right hand or left hand please reply
आदरणीय मॅडम , आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम सुमधुर आवाजात गायन केले आहे.आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो .
आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
अप्रतिम गायलंय,सुंदर आवाज.
वाह अतिसुंदर गायन वादन...👌👌
आसावरी खूप सुंदर गायलीस 👌👌🎤🎤🎤🎤🎤🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
वा खुप सुंदर अवाजात सादरीकरण
नितांतसुंदर श्रवणीय...💐✨🎼✨
तबलजी व्वाहव्व्वाहव्वा💎
अप्रतिम सादरीकरण केले आहे
तब्येत खुष.
Nice 😊😊
आसावरी जी काय आवाज आहे अप्रतिम दररोज वाट पाहतोय आम्ही, तुमच्या गाण्याची आणि तुम्ही खूपच छान गाताय,खूप खूप धन्यवाद!!!
तसा मी पण लातूर जिल्ह्यातलाच आणि मस्कत ओमान मधून तुम्हाला ऐकतोय,
Dhanyawad
Tikde program theu shakta tumhi ...😊😊
अतिशय सुरेख गायले
वाद्य वाजवत गायन करणे सहजशक्य नाही. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ताई. 👌👌👌👌👌👌🎆🎆🎆
आसावरी खरंच तू गं बासरी..स्वरबद्ध,लयबद्ध तर तू आहेस आणि साखरे पेक्षाही गोड आवाजात तू गातेस ग बाई...
I liked your singing very much . I have no words to compare your singing . It is beyond the imagination .. Your voice is as like as an original voice . Go ahead .
खूब सुंदर गायन ताई , शुभेच्छा
Wow.kya baat.sundar.Athvan zali.Ek jota vidushak.😢mazi favourite film. लक्षा ya film madhe purn vegla character ahe.orignal लक्षा आहे yaat.serious roll kelay.tumch harmonium pn tayar ahe.piece ekdum barobar vajvlet
Asawari. Madam. Jiv. Yodun. Shrekh. Gata. Khup. Kaiutik
ताई खूपच सुमधूर.कर्णमधूर.👍👌👌
वा वा मस्त
खुप सुंदर👌👌👌👌💐💐💐💐
अप्रतिम म्हणजे अप्रतिमच
कर्ण मधुर,अतिउत्तम गायकी
आपला आवाज फारच मंजुळ आहे.
खूप छान गायन ताई ..मनाला खूप समाधान मिळते ताई तुमचं सुमधुर गायन ऐकून ...
खुप छान गायला सुरुवात केली
खुप छान ताई।पुढील गायनासाठी शुभेचछा
अतिशय सुंदर 😊❤❤❤
❤ खूप सुंदर....
तुमची गाण्यातल्या . आदा कारी खूप छान
Aawaj sundar aahe khup chan god bless you
अप्रतिम खुप सुरेख 👍
अप्रतिम गायन !👌👌👍👍💐💐
फारच छान तालात आणी सुरात
खूपच सुंदर कर्णमधुर आवाज धन्यवाद
आसावरी खूप खूप छान!
आसावरी अप्रतिम गायलीस👌👌👌👍
Waah, khoop chan.
❤आवाज NO.1.
अप्रतिम❤
आसावरी सुंदर गायन!
खूप छान!!
Khup sundar gayle.
,आपण खूपच सुंदर गाता
खूपच अप्रतिम
Asavariji gane ekdam classik zale mast mast ani mastcha
सुंदर गायन 👌🏻👌🏻
Old is gold super
Khup chan aahe aavaj mam 👌👌👌
खूपच सुंदर श्रवणीय
ताई तुमचा आवाज खूप छान आहे
Khup chan gayalet. Pan....
सौ.आसावरी ताई खूप गोड व सूरेलआवाजात गायन केले.
Khup sunder
अप्रतिम
Khupch sunder gayan
Dts दतात्रय शिंगाडे राजगुरुनगर ता खेड जिल्हा पुणे अप्रतिम आवाज आसावरी बोधनकर जोशी आणि तबला वादक विशाल सोमवंशी ताई आपणास परमेश्वराने सुंदर आवाजाची देणगी दिली आहे धन्यवाद आपण मराठी अभग गवळण भावगीते म्हणावी तसेच मराठी हिंदी चित्रपट गीते गायणासाठी किती सवरानचे व कोणत्या प्रकारची हरमोनियम वापरतात ते सांगणे
मँडम मी आपल्या आवाजासआणि अदांना भाराऊन जातो .
आशावरी नावातच आशा आहे.छान!गोड वेडलावनारा आवाज सुमधूर
सुंदर गायलात नमस्कार
वा खूप सुंदर, आसावरी.❤
Awasome👌🏽👌🏽🙏
Vahh! Chan, khup sundar Aasavri tai.
Ya ganyache notation dya na aamhala. Mavlatya dinkara.. Ya ganyache notation pan dile tar khup chan hoil
❤🌹❤👌अप्रतिम गायन ❤🌹❤. 👌👍🏻
खूप सुंदर गायन
अप्रतिम गायन आसावरी ताई
मधूर आवाज आहे.
Wahh
Superb👌😍
Khup sunder❤
Khup Mast 👌👌👌
वाह सुपर्ब 👌👌😊
Vearynice
Nice voice ma'am 😇
व्वा,खूप सुंदर चाल आणि छान गायलीस लावणी.तबल्याची साथ सुद्धा खूप छान एकूण टीम वर्कच खूप छान! दोघांचंही मनःपुर्वक अभिनंदन !!
सुरेश पंडित.
नालासोपारा / पालघर.
One Lakh Subscribers soon 🎊🎉
फारच छान
फार छान ❤
Super😊
Very nice Thanks
अतिशय सुंदर गायन आणि आवाज , तुम्ही सुद्धा 👍👍👏👏👏👏👏
👌👌
wow, amazing tabla and harmonium both, along with the vocals. Asawari tai, make some harmonium videos na... notation sahit... "sikho saral" channel sarkhe... I would love to learn bhajans, abhang, laavnis etc.
Sagle video Chan aahet mam
👌👌मॅडम
👏👏👏
Wonderful!!
Nice👌👌
❤❤ छान सुंदर गाणं ❤❤
Bainchya sadya chan aahet. Kuthun ghetlya?
Beta Tula Tablyachi Sath Jyani Dili Tyala Salam
Thanks
बहुत सुन्दर गायन
Nice
छान
आसावरी तुला आवाजाची दैवी देणगी आहे.
मॅडम, या लावणी चे नोटेशन दिले तर बरे होईल.
2 pis harmoniyam ch bhari Vajavalat
Tai khup chan gata tumhi. Mi harmonium shikat ahe tumchya UA-cam video baghun mala pudhe banjo pan shikaycha ahe pan banjo ha left hatane vajavtat tar mi harmonium var Kay Karu right hand or left hand please reply
Tumhalahi jo soppa vatto to
ताई तुमचे क्लास कुठे आहेत पुण्यात आहेत का
ताई तुम्ही गाणं शिकवता का तुमचे क्लास कुठे आहेत
नोटेशन कुठे मिळेल म्याडम
Bm
Gatana tumhi hatache rakhun gat nahit hech tumache wegalepan aahe