Shivajirao Adhalrao Patil आणि Amol Kolhe एकत्र येताच काय घडलं?| Shirur Lok Sabha Election 2024
Вставка
- Опубліковано 28 кві 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#AmolKolhe #ShivajiRaoAdhalraoPatil #SharadPawar #LokSabha2024 #LokSabhaElections2024
शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दोन्ही नेत्यांनी भाषणातून एकमेकांना उत्तरं दिली आहे. #MHT038
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
डॉ.अमोल कोल्हे खासदार फिक्स
डॉ अमोल कोल्हे, प्रभावी व्यक्तिमत्त्व,
Amol khole❤
आढळराव पाटील,, कसं फसवल मोहीतेने,,दीलीप तर फसवनार आहेच
आणि महत्वाचे राहील बेनके च
आणि त्यांचे तालुक्यात आहे कीती वजन राजकीय
Amol kolhe🎉🎉
Amol dada❤❤❤
डॉ. अमोल कोल्हे फिक्स खासदार २०२४ 🎉🎉🎉
कोल्हे नुसता बोलतो. कोल्हे ने काय केले हे प्रश्न सोडवण्यासाठी.
amol kolhe
खासदार अमोल कोल्हे होणार❤
तुम्ही या एकत्र.... आम्ही कार्यकर्ते.. लढतो एक मेका सांगे
Right answer
Dada
शिवाजी दादा
Only कोल्हे
कोल्हे
शिवाजी दादा निवडून येणार
खूप छान संस्कार आहेत,
महाराष्ट्रात असं कमी दिसत
खासदार जनतेचा..!
लोकनेता शिरूरचा..!
खासदार आढळराव पाटील चौथ्यांदा जिंकणार..!💯👑
आता आले ५वर्षात
पाच वर्षे दिसतात.पण पंधरा वर्षे काय काम केले नाही ते पण पहा.
आढळराव दादाच खासदार होणार
शिवाजी दादा झिंदाबाद
खासदार आढळराव पाटील शिरूर लोकसभा मतदारसंघात होणार
राजकीय व्यासपीठ नाही
धार्मिक कार्यक्रमात राजकीय भाष्य😂
सांप्रदायिक ठिकाणी स्वतःचा प्रचार करतो,
लाज वाटली पाहिजे अमोल कोल्हेंना आणि काय तर म्हणे सुसंस्कृत...
पाच वर्षात जनतेची कामे केली असती तर अशी वेळ आली नसती स्टंटमॅन खासदार साहेब 🙏🙏🙏
अमोल कोल्हे🔥🔥🔥
कोल्हे बोलतोय पण आढळराव लोढ योतोय
फक्त शिवाजी अमोल : = दादा
Dada paksh badla thakare gatat pravesh kara
Tutari
Ab ki baar BJP haddpar
Amol kolhe v aadhalrav dada matbhed aahe pan mnbhed nahi hich sanskruti abhinandan
कोल्हेच्या पाया पडला अढळराव घाबरला
किती बलिशपणा आहे.
आणि कोल्हेन्नी पाय धरल्यावर कोल्हे पण घाबरला का,काय बोलतोय तू.😅
वारकरी सामप्रदयात एकमेकांच्या पाया पडण्याची पद्धत आहे हा पण आढळरावांच्या चेहऱ्यावर पराभव स्पस्ट दिसत आहे अमोल कोल्हे फिक्स खासदार
तू वेडा आहेस
Adhlrav cha chehra bgha jara kasa utarlay .....rastravadiwale yala parat adhlnarch nhi asa karnar
Only amol kolhe khasadar
Fix kolhe
एकचं नाव खासदार शिवाजीराव आढळराव
Only Amol kolhe 🚩🔥
खासदार अमोल दादा कोल्हे हेच विजयी होणार
आढळराव माजी च राहणार
शिवाजी दादा
Only amol kolhe khasadar
शिवाजी दादा