Hona pan he कुणालाच कळत nhi... काहीही फेक story banavat ahe....tyala मुद्दाम स्थान दिल्या गेले नव्हते.....हे सर्वांना माहीत आहे....पण fake narratives....sangun..... तेंव्हा ही वर्चस्व गाजवले आणि ajj hi
सचिन ला समोर ठेवण्यासाठीच विनोद ला मागे खेचला. सचिन ला सामाजिक ,आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, कौटुंबिक सर्व बाजुने साथ मिळाली किंवा मुद्दाम मदतच करन्यात आली याउलट कंबलीला एकटे पाडण्यात आले.
विनोद कांबळी ला एकदा त्याला मोठ्या मनाने माफ करा व त्याला उभं राहण्यासाठी, दारु सोडवण्यासाठी व त्याला आवश्यक असलेल्या treatment साठी सर्व खेळाडू , मित्र परिवार व BCCI यांनी एकत्र येऊन मोठ्या मनाने व मानवतेचा दृष्टिकोनातून मोठी आर्थिक मदत करून कांबळी ला उभं केलं पाहिजे. चुकला असेल पण माफ करा. इंटरनॅशनल खेळाडू आहे त्याला विसरू नका.कांबळी ला काहीही करून उभं करा व नवीन जीवदान देऊन सन्मानाने जगवा. 🙏
भावा माणूस पैश्याने ठीक होत नाही. स्वतःची तयारी असावी लागते. कोणाला वाटणार नाही ते बरे व्हावे पण त्याला प्रतिसाद देणं हे त्यांचं काम आहे. जर ठरवलं तर कधीही माणूस एक चांगलं आयुष्य जगू शकतो
हीच ती वेळ आहे. विनोद कांबळी ला आधार देण्याची. त्या मुळे काही विपरीत होण्या आधी आपण त्याला सढळ हाताने मदत करायची. कारण वेळ निघून जाण्या आधी आपण त्याला आधार देण्याची गरज आहे. काही घडल्या नंतर सहानभूती दाखवून किव्वा त्याची स्तुती करून काय फायदा नाय. ठीक आहे तो दारू पीत असेल त्यात काय अवगुण असतील पण त्या बद्द्ल चर्चा करण्याची ही वेळ नाय. आज त्याला आधाराची गरज आहे. सिंधू ताई सकपाळ यांचं एक वाक्य आहे. "मेल्या नंतर मोठा होतो त्याचं नाव महाराष्ट्र". म्हणून ही वेळ येऊ देऊ नका. त्या मुळे सचिन असो किव्वा अनेक खेळाडू असतील. Bcci असेल किव्वा ipl संघ मालक असतील त्या सर्वांनी विनोद कांबळी सर्वांनी पुढे यावे. देश प्रेमाचं उदाहरणं 1996 च्या वर्ल्ड कप मध्ये विनोद कांबळी ला रडताना आपण पहिले असेल. त्या मुळे चर्चा करण्या पेक्षा आपण त्याला आधार देऊन त्याच्या पडत्या काळात त्याला मदत करू ही सर्वांना कळ कळीची विनंती.
जेव्हा सचिन आणि कांबळीची भेट व्यासपीठावर झाली त्यावेळी कांबळी सचिनला त्याच्या बाजूला बसायला संगीत होता परंतु सचिनने त्यावेळी त्याचे दोन्ही हात सोडून तो त्याच्या बाजूला न बसता तो राज ठाकरेच्या बाजूला जावून बसला त्यावेळी त्याच्या मनाची जी अवस्था झाली असेल ती तोच समजू शकतो त्यावेळी जर का सचिन विनोदच्या बाजूला बसला असता तर खूप बरं वाटलं असतं. आणि त्याला ही जास्त समाधान मिळालं असतं. पण असो शेवटी मोठे खुले तिकडेच जग भुळे या म्हणीची आठवण झाली.
मी माझ्या कमेंट्स मध्ये जे लिहिले आहे त्यात जळकेपणा हा कुठेच येत नाही आहे. जे वास्तववादी आहे ते बोललो. ना मी कधी सचिनवर जळललो किंवा कधी त्याच्या बद्दल अपशब्द कधी काढलेत. सचिन महान आहे यात वादच नाही. आणि ते कोणी ही नाकारू शकत नाही. पण सचिनने जर का त्यावेळी त्याच्या बाजूला बसला असता तर त्याची महानतेला अजून झळकली असती. मला फक्त हेच म्हणायचे होते. आज विनोद कांबळी ची जी अवस्था झाली आहे त्याला सर्वस्वी तो स्वतःच विनोद जबाबदार आहे. तेव्हा दुसऱ्या कुणाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही त्याने जर का क्रिकेट वर लक्ष केंद्रित केले असते तर कदाचित आज तो सचिन पेक्षा लोकप्रिय असता हे ही तुम्ही नाकारू शकत नाहीत. त्याच टायमिंग त्याची टेकनिक ही सचिन पेक्षा भारी होती हे स्वतः आचरेकर सरांनी सांगितली होती.
विनोद कांबळी, सचिन पेक्षा, सरसच होता, म्हणून त्याला, कुजवत ठेवले,,,, सचिन काय मदत करणार,, तो तर रमी खेळायला लावतो लहान मुलांना,, त्याचा काय आदर्श घ्यावा महाराष्ट्रन,,,
येडझव्यानो. कांबळी त्याच्या परिस्थितीला तोच जबाबदार आहे. कांबळी च्या मॅच बघता आणि त्याचे कारनामे वाचत मोठा झालोय. डोक्यात हवा शिरली कि असे हाल होतात . बाई. बाटली आणि पब यामध्ये तो पार डुबला होता.
@@ajaydg8987 ज्याला काय जमतं नाही ते जातीचा आधार घेतात.आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करित असतात.सगळ्या जातीत गुणवत्ता असते.संस्कार चांगले असतील तर करीयर चांगले घडविता येते नाहीतर अर्धा हंळकुडांने पिवळे होणारे विनोद कांबळी च होतात.संधी प्रत्येकाला मिळते सोने करायचे की माती ते स्वतः हा चे हातात असते कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार.
कांबळी सरां बद्दल सुध्दा तेच झालं आहे जे आज सुध्दा गरीब घरातील मुलांबद्दल होत.ते जातीयवादाचे बळी ठरले आहेत महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात हेच चालू आहे
1996 ke world cup me haar jane ke bad jo Vinod Kambli ne ro diya wo aasu ek hi sachhai batate hai ki Vinod Kambli hi cricket ka legend hai . Ek sachcha Deshbhakta fir kabhi nahi hoga 😢
Mg fakt kamblich ka 1000 hun jasty shishy asnar tyana ka nahi.. Tyana tr stage var suddha nahi ahe Gosht studants chi nahi mehantichi ahe Kay nav kamaval tyachi ahe... Yevadhe kand karun stage var basvt ahe tech khup ahe
मदत म्हणजे काय माणसाच्या भावना समजुन घेने तयाचे मनोबल वाढवने प्रसंग येतात जातात खरे पन तयला समोर जाऊन स्विकार करावा लागतो की मी यातुन मार्ग काढेल या साठि एकमेव ठिकाण मुक्तांगण होय आदरणीय मुक्तांगण मित्र पुणे येथे विश्रांतवाडी येथे आहे
विनोद कांबळी महारथी कर्णच होता पण जसा कर्णाला क्षत्रिय नसल्यामुळ गुरूचा शाप लागला तसाच विनोद कांबळी गरीब असेल किंवा उच्च जातीतला नसल्यामुळे पुढे संधी मिळाली नसेल.
He was legend,he is legend today also he was my hero that time my favourite player but now days his condition is so difficult I don't want to see him in this condition thanks news chanel to focus on real hero
कांबळी आणि तेंडूलकर यांच्या रेकाॅर्ड ब्रेक खेळीमुळेच तेंडूलकरला मोठी संधी मिळाली हे क्रिकेट प्रेमींनी विसरता कामा नये. तेंडूलकरांनी उस्त्फुर्तपणे कांबळीला मदत केली पाहिजे
बाकी काही नाही सगळ्यात जातीयवाद झाला असणार 💯💯 सचिन तेंडुलकर ला देव समजल जात पण तसा तो नाही देशातील गरीब मुलांना क्रिकेटमध्ये आणायच सोडून स्वत च्या मुलाला पुढे आणल आहे तोही त्यांच्या लायकी प्रमाने खेळतोय, असो राजकारण, क्रिकेट आणि सिनेमे बरोबर समाजाची वाट लावत आहेत
आरे भावांनो कांबळी ला जर दोन तीन करोड ची मदत केली तर काय फरक पडणार . कर मदत आणि होवू दे कांबळी बरा सचिन ला एखद्या गरीब माणसाने तंभाकू ला चुना लावल्या सारखे आहे 2 करोड म्हणजे. सध्या परिस्थिती मध्र
Jatiwadi kand jari asla tari samjhu shakto..Karan he me bhoglay..kasa feel hotay te kalun chuklay..pn Manushya ahot lada he aplya hatat ahe..tr ladha🙏..Jai Shivrai🚩
प्रतेक गोष्ट जातीय बघणारे घानेरेड लोक, सचिन ने त्याला स्वत च्या अकादमी मधे जॉब दिला होता त्याला संभालता आला नाही, तीन तीन लग्न सचिन ला विचारुण केली होतीं काय, दारू सचिन पाजत होता काय, छपरी गिरी स्वतः करत होता, no doubt talant भरभरूं होत,पण मिलत त्याला गिलत नाही त्यातला प्रकार आहे, सचिन ला फैमिली नाही काय, की देशतले सगली प्रश्न त्यानेच सोडवायाचे आणि जाति वादी म्हणून शिव्या खाइच्या, निर्लज्ज लोक

चर्चा काहीही असो त्या माणसाला मदत करा आपण महाराष्ट्र मध्ये राहतो
तू किती देणार पैसे
Hau ka .ataparyant kiti madat keli tu .ashya lokqnchi
sorry
पहिली मदत तु कर, त्याचा माज त्याला नडला.
सचिन ने आपला जिवलग मित्राला मदतीचा हाथ द्यायला पाहिजे.हीच खरी आचरेकर सरांना मानवंदना ठरेल.
जो रमी ची जाहिरात करतो,तो कांबळीची काय मदत करणार, तो तर तरुण मुलांना रमी खेळाचे व्यसन लावीत आहे.
बरोबर
मग कांबलिच्या जातीच्या लोकांनीं मदत करावी,त्याच्या धर्माच्या लोकांनी मदत करावी...सर्व ठेका काय सचिन तेंडुलकर नेच घेतला आहे का????
100and 1% right swatachya Swartha sathi Ramiche Jahirat karto ahe Ani deshatil lokana barbad karto
Right 👍
मी पण कांबळे सरांना 100% मदत करनार मुंबई जाऊन
tu ek chapti de 90 ml ☺️ khush hoil bichra
🤣🤣🤣बरं बरं.. जा आधी मग बघूया
Kya madat karnar tumhi?
@@sagarchavan3690 tu ek chapti de ghevun tyala kadak 90ml mast madat hoil
बोलून दाखवू नका करून दाखवा
व्यसन,
किती बरबाद करू शकत याचे ज्वलंत उदाहरण
यातून खूप शिकण्यासारखे आहे
त्यांचं त्याला माहित असेल हया कंडीशन मध्ये कसा आला..
ज्याचं त्याला माहित असते...
दुरून डोंगर साजरे असतात ...
विनोद कांबळी सचिन तेंडुलकर पेक्षा भारी होता म्हणूण त्याला कुजवला...
Hona pan he कुणालाच कळत nhi... काहीही फेक story banavat ahe....tyala मुद्दाम स्थान दिल्या गेले नव्हते.....हे सर्वांना माहीत आहे....पण fake narratives....sangun..... तेंव्हा ही वर्चस्व गाजवले आणि ajj hi
@@3252-t8j
त्याच्या शेवटच्या १५ मॅच चा रे रेकॉर्ड बघ आधी 😂😂
Aajun hi hech chalu aahe@@readytolearn....841
😂😂😂😂
@@3252-t8j
हो कांबळी तेंडुलकर पेक्षा पिण्यात, पार्टी करण्यात भारी होता आणि आजही आहे ❤️❤️❤️
" संस्कारे ज्ञानउच्चते "
सचिनला आपल्या मित्राची लाज वाटत आहे पण त्याने असं लाजू नाही कारण कधी कुणावर कशाप्रकारे वेळ येऊ शकते हे नाही सांगता येत
खरचं 😢
हाच. फरक आहे. गरीब लोकांन मध्ये. आणि. गरीब लोकांन मध्ये. 😓😓😓
खुप पैसा आहे सचिन कडे
मदत केला तर काहीच फरक पडणार नाही सचिन तेंडुलकर ला
त्याने मोठ मन दाखवाव
सचिन ला समोर ठेवण्यासाठीच विनोद ला मागे खेचला. सचिन ला सामाजिक ,आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, कौटुंबिक सर्व बाजुने साथ मिळाली किंवा मुद्दाम मदतच करन्यात आली याउलट कंबलीला एकटे पाडण्यात आले.
विनोद कांबळी ला एकदा त्याला मोठ्या मनाने माफ करा व त्याला उभं राहण्यासाठी, दारु सोडवण्यासाठी व त्याला आवश्यक असलेल्या treatment साठी सर्व खेळाडू , मित्र परिवार व BCCI यांनी एकत्र येऊन मोठ्या मनाने व मानवतेचा दृष्टिकोनातून मोठी आर्थिक मदत करून कांबळी ला उभं केलं पाहिजे. चुकला असेल पण माफ करा. इंटरनॅशनल खेळाडू आहे त्याला विसरू नका.कांबळी ला काहीही करून उभं करा व नवीन जीवदान देऊन सन्मानाने जगवा. 🙏
भावा माणूस पैश्याने ठीक होत नाही. स्वतःची तयारी असावी लागते. कोणाला वाटणार नाही ते बरे व्हावे पण त्याला प्रतिसाद देणं हे त्यांचं काम आहे. जर ठरवलं तर कधीही माणूस एक चांगलं आयुष्य जगू शकतो
मदत करा प्रदर्शन कय करता❤
सचिन ने कधीही कांबळी ला मदत केली नाही..
सचिन स्वार्थी माणुस हे मात्र खर
नाही रे बाबा, तो देव माणूस आहे
दारू चा आणि बाई चा नाद लागला होता. तरी येडझवे म्हणतात सचिनने मदत केले पाहिजे
माझा एक मित्र मनाने चांगला होता मी त्याला मदत करत होतो पण नंतर तो व्यसन करायचा मी मदत बंद केली😢😢
मदत करून फोटो टाकावा...mhj मदत केली अस होईल...बघा थोड...केली आहे मदत आधी त्यानं...
अनेक वेळा सचिनने विनोद कांबळीना मदत केली आहे
Sachi सचिन ने मदत केली पाहिजे
To nahi करणार
सगळे खेळाडू मदत करतील पण दारू पिणे बंद केले तर
सचिन ने मदत केली होती भावा त्यांना जॉब लावून दिला होता पण कांबळी सर ते टिकवू शकले नाही
हीच ती वेळ आहे. विनोद कांबळी ला आधार देण्याची. त्या मुळे काही विपरीत होण्या आधी आपण त्याला सढळ हाताने मदत करायची. कारण वेळ निघून जाण्या आधी आपण त्याला आधार देण्याची गरज आहे. काही घडल्या नंतर सहानभूती दाखवून किव्वा त्याची स्तुती करून काय फायदा नाय. ठीक आहे तो दारू पीत असेल त्यात काय अवगुण असतील पण त्या बद्द्ल चर्चा करण्याची ही वेळ नाय. आज त्याला आधाराची गरज आहे. सिंधू ताई सकपाळ यांचं एक वाक्य आहे. "मेल्या नंतर मोठा होतो त्याचं नाव महाराष्ट्र". म्हणून ही वेळ येऊ देऊ नका. त्या मुळे सचिन असो किव्वा अनेक खेळाडू असतील. Bcci असेल किव्वा ipl संघ मालक असतील त्या सर्वांनी विनोद कांबळी सर्वांनी पुढे यावे. देश प्रेमाचं उदाहरणं 1996 च्या वर्ल्ड कप मध्ये विनोद कांबळी ला रडताना आपण पहिले असेल. त्या मुळे चर्चा करण्या पेक्षा आपण त्याला आधार देऊन त्याच्या पडत्या काळात त्याला मदत करू ही सर्वांना कळ कळीची विनंती.
तू बातमी देणारा विनोद कांबळीला अरे तुरे करतोय आणि ह्याच ठिकाणी जर सचिन तेंडुलकर असता तर तू अहो जाऊ घातला असतं....🤬
जग असच आहे पोझिशन आहे तर किंमत आहे
कारण सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत...देसी रत्न नाहीत...
शेवटी विनोद सर पण माणूसच आहे चांगला रिस्पेक्ट द्या.
Daru sachin n pahili ky. Sachin bayko aahe ky yachi. Daru sodan kambli la karave lgnar
बरोबर आहे भाऊ @@sudhirpanvalkar5334
उतू नका माजू नका, यश,पैशाची,आयुष्याची किंमत आहे ❤
सचिनचा हा बालमित्र पण याला मदत करायला कपिलदेव पुढे आला पण सचिन आला नाही.मित्राची अवस्था पाहुन सचीनने मन मोठे करावयास हवे होते ?😢
मन मोठे पाहिजे
सर्व ठेका का सचिन नेच घेतला आहे का..त्याच्या जातीचे,धर्माचे लोक काय मेलेत का??त्यांनी मदत करावी..अशे तर खूप दलीत कांबळी दलीत कांबळी करता..
जातीपेक्षा माणुसकी धर्म श्रेष्ठ आहे .परमेश्वराने कोणालाच बनविताना भेद केला नाही मग आपण का करावा ????
do sachin has to advertise it on media for you to beleive
जेव्हा सचिन आणि कांबळीची भेट व्यासपीठावर झाली त्यावेळी कांबळी सचिनला त्याच्या बाजूला बसायला संगीत होता परंतु सचिनने त्यावेळी त्याचे दोन्ही हात सोडून तो त्याच्या बाजूला न बसता तो राज ठाकरेच्या बाजूला जावून बसला त्यावेळी त्याच्या मनाची जी अवस्था झाली असेल ती तोच समजू शकतो त्यावेळी जर का सचिन विनोदच्या बाजूला बसला असता तर खूप बरं वाटलं असतं. आणि त्याला ही जास्त समाधान मिळालं असतं. पण असो शेवटी मोठे खुले तिकडेच जग भुळे या म्हणीची आठवण झाली.
तुम्ही तुमच्या गरीब मित्राला किती किंमत देता त्याचा अभ्यास करा
सचिन तेंदुलकर वर भरपूर माणस जलणारी आहे त्यामधला तू आहे😂😂😂
हे खर आहे 😢
मी माझ्या कमेंट्स मध्ये जे लिहिले आहे त्यात जळकेपणा हा कुठेच येत नाही आहे. जे वास्तववादी आहे ते बोललो. ना मी कधी सचिनवर जळललो किंवा कधी त्याच्या बद्दल अपशब्द कधी काढलेत. सचिन महान आहे यात वादच नाही. आणि ते कोणी ही नाकारू शकत नाही. पण सचिनने जर का त्यावेळी त्याच्या बाजूला बसला असता तर त्याची महानतेला अजून झळकली असती. मला फक्त हेच म्हणायचे होते. आज विनोद कांबळी ची जी अवस्था झाली आहे त्याला सर्वस्वी तो स्वतःच विनोद जबाबदार आहे. तेव्हा दुसऱ्या कुणाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही त्याने जर का क्रिकेट वर लक्ष केंद्रित केले असते तर कदाचित आज तो सचिन पेक्षा लोकप्रिय असता हे ही तुम्ही नाकारू शकत नाहीत. त्याच टायमिंग त्याची टेकनिक ही सचिन पेक्षा भारी होती हे स्वतः आचरेकर सरांनी सांगितली होती.
सचिन पेक्षा उत्तम खेळाडू असल्यामुळे त्याला डावलले गेले.
विनोद कांबळी, सचिन पेक्षा, सरसच होता, म्हणून त्याला, कुजवत ठेवले,,,, सचिन काय मदत करणार,, तो तर रमी खेळायला लावतो लहान मुलांना,, त्याचा काय आदर्श घ्यावा महाराष्ट्रन,,,
येडझव्यानो. कांबळी त्याच्या परिस्थितीला तोच जबाबदार आहे. कांबळी च्या मॅच बघता आणि त्याचे कारनामे वाचत मोठा झालोय. डोक्यात हवा शिरली कि असे हाल होतात
. बाई. बाटली आणि पब यामध्ये तो पार डुबला होता.
जात वाया जात नसते...कांबळी अणि तेंडुलकर फरक आहे भाऊ
होय.अगदी बरोबरच आहे.
आणि संस्कार.
जातीचा काय संबंध ?
विनोद ला यश पचवता आले नाही , क्रिकेट वर च लक्ष दुसरी कडे गेले त्याचा परिणाम
@@ajaydg8987 ज्याला काय जमतं नाही ते जातीचा आधार घेतात.आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करित असतात.सगळ्या जातीत गुणवत्ता असते.संस्कार चांगले असतील तर करीयर चांगले घडविता येते नाहीतर अर्धा हंळकुडांने पिवळे होणारे विनोद कांबळी च होतात.संधी प्रत्येकाला मिळते सोने करायचे की माती ते स्वतः हा चे हातात असते कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार.
बरोबर...शेवटी राजहंस हा राजहंस च असतो आणि कावळा शेवटी कावळाच....किती हि उंचावर गेला तरी काव कावच करणार 😂😂😂😂
कांबळी सरां बद्दल सुध्दा तेच झालं आहे जे आज सुध्दा गरीब घरातील मुलांबद्दल होत.ते जातीयवादाचे बळी ठरले आहेत महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात हेच चालू आहे
दोनो एक ही गुरु के शिष्य,....
लेकिन एक कहाँ पहुँचा, तो दूसरा देखो कैसा हो गया...
सारा खेल कर्मो, मेहनत का 🔥☝🏻
आपल्या आयुष्याचे आपणचं जबाबदार असतो
खरं आहे
100% खर
देशात हे फार पूर्वीपासून घडतयं कुणाला मोठं करायचं कुणाला पात्रता असून खच्चीकरण करायचं हे काही विशिष्ट लोकं ठरवतातं
विनोद कांबळी यांना भरपूर संधी दिली गेली सोनं व्हायच्या ऐवजी राख झाली कुणी खाच्चिकरण करून घेतले
100+ ODI khelale aahet…
सचिन नक्कीच मदत केला असेल गावभर सांगत फिरत नाही. कांबळीचा नशेमुळे वाटोळ झालं
Great क्रिकेटर विनोद कांबळे 👏👏👏🤗🙏💯🥰🥰🥰🥰😢
Bevda
सचिन फक्त ब्राहमण बाकी काही नाही
सचिनचा मुलगा ब्राह्मण नाही का ? तिथे जातीवर टिकता येत नाही फक्त आणि फक्त कर्तुत्व पाहीलं जातं. तुमच्या डोक्यातला जातीवाद काढा आणि खरी कारणे शोधा
जातीवादी तुम्हीच
😂😂😂😂😂
तेच भरपूर आहे...कारण देशाचा आदर्श सचिनच होऊ शकतो...कुणी कांबळी नाही..
सगळीकडेच ब्राह्मण द्वेश?
सचिन ची गुणवत्ता, शिस्तीची व कष्टाची जोड व जागतिक किर्तीमान याला काहीच महत्व नाही का?
1996 ke world cup me haar jane ke bad jo Vinod Kambli ne ro diya wo aasu ek hi sachhai batate hai ki Vinod Kambli hi cricket ka legend hai . Ek sachcha Deshbhakta fir kabhi nahi hoga 😢
एक नंबर कमेंट ❤
खूप वाईट वाटत देवाने एवढी पण परीक्षा नाही घ्यायला पाहिजे होती विनोद कांबळी सरांची 😢😢😢😢😢
सध्या ची परिस्थिती न पाहता
विनोद कांबळी यांना योग्य ठिकाणी खुर्ची देऊन मानसन्मान द्यायला हवा होता.
तो ही शिष्य च होता. फक्त एकटा सचिन तेंडुलकर नव्हता.
Mg fakt kamblich ka
1000 hun jasty shishy asnar tyana ka nahi..
Tyana tr stage var suddha nahi ahe
Gosht studants chi nahi mehantichi ahe
Kay nav kamaval tyachi ahe...
Yevadhe kand karun stage var basvt ahe tech khup ahe
@rishabhkapoor7138 मी सहमत आहे.
बेटा कांबळीची ओळख सचिन मुळे आहे..नाहीतर कुण्या मीडिया ने विचारला सुद्धा नसता..
कांबळीला स्वतःलाच स्वतःच्या पायावर उभे राहावे लागेल तेही कुणाचीही मदत न घेता ....... तेच त्याच्या हिताचे असेल.....त्यानं हे नक्की करावं
Very nice Vinod love you
My all time, favourite cricketer
मदत म्हणजे काय माणसाच्या भावना समजुन घेने तयाचे मनोबल वाढवने प्रसंग येतात जातात खरे पन तयला समोर जाऊन स्विकार करावा लागतो की मी यातुन मार्ग काढेल या साठि
एकमेव ठिकाण मुक्तांगण होय आदरणीय
मुक्तांगण मित्र पुणे येथे विश्रांतवाडी येथे आहे
Sachin ....Kapil देव एवढे पैसेवाले असून पण कांबळी ला त्यांनी मदत करायला पाहिजे होती.....त्याची अवस्था अशी होऊ द्यायला नको होती...
विनोद कांबळी महारथी कर्णच होता पण जसा कर्णाला क्षत्रिय नसल्यामुळ गुरूचा शाप लागला तसाच विनोद कांबळी गरीब असेल किंवा उच्च जातीतला नसल्यामुळे पुढे संधी मिळाली नसेल.
सचिन सरांनी मदत केली पाहिजे
बहुजनांना कोणी वाली नसत बाबा नुसतच म्हणायच बहुजन हिताय बहुजन सुखाय
विनोद कांबळे ला मदत करा विनोद कांबळेला मदत करा
Sachin ne help keli pahije ❤ dost imp ❤Sachin tu he karu sakto khub ushir kelas Sachin vel geli nahi ❤
सचिन ने काहीतरी मदत करायला पाहिजे
Ok सचिन ने आपली प्रॉपर्टी त्याच्या नावे करावी तरच खरी मैत्री म्हणायची 😢😢
He was legend,he is legend today also he was my hero that time my favourite player but now days his condition is so difficult I don't want to see him in this condition thanks news chanel to focus on real hero
कांबळी आणि तेंडूलकर यांच्या रेकाॅर्ड ब्रेक खेळीमुळेच तेंडूलकरला मोठी संधी मिळाली हे क्रिकेट प्रेमींनी विसरता कामा नये. तेंडूलकरांनी उस्त्फुर्तपणे कांबळीला मदत केली पाहिजे
खरय सचिन ने आपली प्रॉपर्टी त्याच्या नावे करावी तरच खरी मैत्री म्हणायची 😂😂
विनोद सरसच होता पण त्याला cricket मधल राजकरण कळलं नाही
विनोद सचिन ला केंव्हा हि भारीच होता पण पैसा जास्त झाला आणि दारूच्या आहारी जाऊन बसला हिच चुक आयुष्य वाया गेले
मी पण थोडी मदत करणार आहे कांबळे सरांचे घरच माहीत नाही मुंबईत कुठे आहे ते
बांद्रा वेस्ट मध्ये आहे.. ज्वेल हाउसिंग सोसायटी...फ्लॅट नंबर 108...फक्त जाताना दोन रॉयल स्टेज चे बंपर घेऊन जा...
Sachin sir kambli sir yana madat kara
विनोद कांबळी यांना बाद केल संघातील लोकांनी..
क्रिकेट स्टारडम विनोद सरांना पेलवलं नाही . व्यसनाने मोठा घात केला .
खरं आहे दादा
पेंशन चा पैसा दारूत घालवण योग्य नाही
उगाचच कोणाची बरोबरी करायला जाऊ नये
❤❤❤❤
बाकी काही नाही सगळ्यात जातीयवाद झाला असणार 💯💯 सचिन तेंडुलकर ला देव समजल जात पण तसा तो नाही देशातील गरीब मुलांना क्रिकेटमध्ये आणायच सोडून स्वत च्या मुलाला पुढे आणल आहे तोही त्यांच्या लायकी प्रमाने खेळतोय, असो राजकारण, क्रिकेट आणि सिनेमे बरोबर समाजाची वाट लावत आहेत
सचिन ने दुर्लक्ष केला, पाप लागेल..... 🙏🏻
Vinod kambli good
विनोद कांबळी हे निराशेमध्ये गेले आहेत बोलण्यामधून स्पष्ट जाणवते, वैद्यकीय इलाज आवश्यक आहे
🤗
आरे भावांनो कांबळी ला जर दोन तीन करोड ची मदत केली तर काय फरक पडणार . कर मदत आणि होवू दे कांबळी बरा सचिन ला एखद्या गरीब माणसाने तंभाकू ला चुना लावल्या सारखे आहे 2 करोड म्हणजे. सध्या परिस्थिती मध्र
कपिल तयार...पण सचिन??
सचिन ने मदत केली पाहिजे आशा वेळी मित्र उपयोगी पडतो सचिन ने धाडस दाखवावे .
भारत रताचा सन्मान ह होईल
देशातील क्रिकेट प्रेमी काहीही म्हणो मी त्याच्या सर्व मॅचेस पाहिले आहेत विनोद कांबळी अतिशय लाजवाब क्रिकेटर होता..हे मात्र 100% टक्के खरं आहे ..
विनोद कांबळीची कोच म्हणून नियुक्ती व्हायला पाहिजे होती
त्याला सध्या स्वतःच एका लाईफ कोच ची जरुरत आहे..जो जीवनात योग्य मार्गदर्शन करेल..
Nice ❤
गरिबीतून वर आलेला हाच विनोद कांबळी यश, कीर्ती, पैसा मिळाल्यानंतर आपल्या गरीब आई - वडिलांना विसरला,हे कर्माचे भोग असतात ते भोगावेच लागतात.
सचिन ने मदत करायला हवी
EK LAVYA
का़बळी ला पेंशन मिळत ना
त्या पैशातून संसार करावा
दारूच्या आहारी कशाला जायच
स्वार्थी सचिन
सगलं होतं पण दारूच्या अहारी गेला बे फीकीर पणा नडला
फारच वाईट वाटतय
Kambli ♥️
देव सर्वांना संधी देत असतो, कोणाला थोड्याशा यशाने उन्माद येतो, तर कोणी संधीचं सोनं करून यशाच्या शिखरावर जातो.
येथे जात वगैरे मध्ये आणू नका
भारतात कोणत्याही प्रश्नांचे उत्तर मिळालं नाही की शेवट जातीय वादाने होतो😢😢
विनोद कांबळे चा विषय डिस्कस करताना सचिनला मधात का म्हणतात माहित नाही
सगळयांनी हेल्प करा सचिन वर ्ब्लेम करू नका
जातीवादाचा बळी 🙏🙏🙏
ह्या मध्यें जातीवाद कसा काय ? दारूबाजी चा प्रताप आहे हा!!!
😏
खरय सचिन ने आपली प्रॉपर्टी त्याच्या नावे करावी तरच खरी मैत्री म्हणायची कारण कोणत्याही गोष्टीचे उत्तर मिळालं नाही की आपण भारतीय जातीवर जातो 😂😂
@@rahuldeshmukh8066
बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने सुध्दा कांबळी ला बरबादी पासून वाचवू शकला नाही ❤️❤️
@@sandeeppatil6384 तुमचं संविधानाचे आगाध ज्ञान बघून मी थक्क झालोय खाजगी क्षेत्रात संविधान नाही चालत भाऊ
सचिन मदत करत असतो
तो डांगोरा पिटत बसत नाही
ह्या हाताचं त्या हाताला कळत नाही
विनोद कांबळी च्या downfall सोडा ह्या प्रसन्न जोशीचा का इतका downfall झाला आधी स्टार माझा मग साम आणि आता पुढारी
Vinod sirani ch stan tya karykramat aahe he mahtvach❤❤
Karn jevha sachin sir pn sobat aahet so
Sachin ne madat keli pahije
विनोद कांबळी वर काळी जादू केली आणि करणारे जवळच्या स्पर्धक असतात
Jatiwadi kand jari asla tari samjhu shakto..Karan he me bhoglay..kasa feel hotay te kalun chuklay..pn Manushya ahot lada he aplya hatat ahe..tr ladha🙏..Jai Shivrai🚩
काबळीचा मिञ सचिन आहे असे म्हणतात
मग सचिन काबळीचा मिञ आहे का हा प्रश्न आहे
फार वाइट अवस्था झाली आहे कांबली चि।
जेव्हा मदत करायची गरज होती तेव्हा केली नाही
सचिन सारखी संधी त्यांना मिळाली नाही
संचिन हा जाती वादी आहे तिथे सुधा गोरा काला रंग
प्रतेक गोष्ट जातीय बघणारे घानेरेड लोक, सचिन ने त्याला स्वत च्या अकादमी मधे जॉब दिला होता त्याला संभालता आला नाही, तीन तीन लग्न सचिन ला विचारुण केली होतीं काय, दारू सचिन पाजत होता काय, छपरी गिरी स्वतः करत होता, no doubt talant भरभरूं होत,पण मिलत त्याला गिलत नाही त्यातला प्रकार आहे, सचिन ला फैमिली नाही काय, की देशतले सगली प्रश्न त्यानेच सोडवायाचे आणि जाति वादी म्हणून शिव्या खाइच्या, निर्लज्ज लोक
प्रतेक गोष्ट जातीय बघणारे घानेरेड लोक, सचिन ने त्याला स्वत च्या अकादमी मधे जॉब दिला होता त्याला संभालता आला नाही, तीन तीन लग्न सचिन ला विचारुण केली होतीं काय, दारू सचिन पाजत होता काय, छपरी गिरी स्वतः करत होता, no doubt talant भरभरूं होत,पण मिलत त्याला गिलत नाही त्यातला प्रकार आहे, सचिन ला फैमिली नाही काय, की देशतले सगली प्रश्न त्यानेच सोडवायाचे आणि जाति वादी म्हणून शिव्या खाइच्या, निर्लज्ज लोक
भारतात कोणत्याही प्रश्नांचे उत्तर मिळालं नाही की शेवट जातीयवादा ने होतो 😂😂
God of स्वार्थी सचिन तेंदुलकर 😅
विनोद कांबली का बल्ला जैसा चलता था शायद ही कोई खब्बू बल्लेबाज खेलता होगा। शेन वाॕर्न को खत्म कर दिया था विनोद ने
Sachin sirani pn madat keli pahije
सचिनने विनोद कांबळी कोनतीही मदत केली नाही आणि इतरही कुणाला केलेली दिसत नाही विनोद कांबळी हा महान क्रिकेटर आहे
खरंच विनोद सचिन पेक्षा चांगला प्लेयर होता म्हणून विनोदला कुजवला गेला
सचीन ने साथ नाही दिली कांबळी ला दुर्दैवी आहे हे
संधी सारख्या मिळाल्या नाही
Raj saheb pan tya kambli sarkha marthi kheladu la ignor kela 😮
Kambli not out 10 hota ani public cha hullad baji mule match cancel karawi lagli, ani srilanka winner declare kell mhanu to Radat hota
JAATI CHA BALI
IPL madhe compulsari 10 Benifit Matchs Arrange Keli Paije
Vinod Kambli Sarkhe Players Sathi
नशा वाईट
विनोद कांबळी लां मुद्दाम क्रिकेट पासून दूर धेवण्यात आल
बहुजन म्हुणुन मागे राहिला?