Dindila jewan ghatale punya karma zale. Annadan shresta dan. Pawus yenar we are preying for you all. Nice video🎥. Hari ek number. Maka ani tur ugawun yeil. Good night💤😴😘
श्री गुरुदेव दत्त संदीप दादा पाऊस नक्की होईल नको दादा दुष्काळ नको प्राणी मुके जीव मानस गरीब लोकांचे हाल अपेष्टा नको देवा प्रभु सर्व बरोबर करेल आपली श्रद्धा भाव आहे दादा बाकी सर्व हरि अर्पण
शेती परवडत नाही असे म्हणतात,, चूकीचे शेणखत टाका,,, हायब्रीड मका करा,एकरी ३५कीं मका होते,, खर्च १०हजार, उत्पन्न ५०हजार, मका चारा नफ्यात एक एकर मका चारत चार गाई सभाळु शकतो,,, बोलने सोपे असे नाही,मी स्वतः ता, शेती करतो,,बाकी मस्त,,ला
दादा, वहिनी काळजी करू नका पाऊस येईल, जसा पाऊस पडायला हवा तसा पाऊस पडत नाहीये पण पण पाऊस जोरदार पडेल ,श्री स्वामी समर्थ
दादा तुम्ही एक काम करा आपल्या you tube family साठी आखाड जेवण घाला खुप पाऊस पडेल 😂
😂😂😂😂😂😂😂😂
Sandeep Bhagat = Shetkari = nehemicha Radgana..😢😢
Khup chaan dindi sohala dada shree Gurudev Datta 🙏🙏💐 bapu hushaar bacchu aahey god bless you beta
दादा, मुंबईमध्ये आणि आमच्या कोकणात जोरदार पाऊस चालू झाला आहे.काळजी करु नका, देवाला सर्वांची काळजी आहे.तुमच्याकडे पण पाऊस जोरदार होईल.
आमच्या इकडे सगळ्या पेरण्या झाल्या मोक्कार पाऊस अहमदनगर पंजाब ढग आंदाज खरा झाला
श्रीगुरुदेव दत श्री स्वामी समर्थ❤️🙏🌹
🙏dada-vahini. Aho dada yenar nakki paus 🌧tumchya kade 😊pathwato amhi 😀gane chan 👌👌gyala tumhi dada 😊👍
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
Dindila jewan ghatale punya karma zale. Annadan shresta dan. Pawus yenar we are preying for you all. Nice video🎥. Hari ek number. Maka ani tur ugawun yeil. Good night💤😴😘
राम राम भाऊ जय गुरुदेव दत्त जय श्रीराम खूप छान व्हिडिओ आवडला 🙏👍👌💐🌹
गाण्या विषयची कल्पना भारी होती 😂😂
भाऊ पुण्याला पाऊस आहे तुमच्या कडे येऊ दे अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करते❤🙏🙏
संपत भाऊ पाऊस पडेल थेंबे थेंबे आता सुरवात मिसेस दिक्षीत
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
खुप पाऊस पडू दे.जय गुरुदेव दत्त.
खूप छान होते. राम कृष्ण हरी
राम राम दादा वहिनी पाऊस होनार दादा वहिनी भरपूर पाऊस पडणार
श्री गुरुदेव दत्त संदीप दादा पाऊस नक्की होईल नको दादा दुष्काळ नको प्राणी मुके जीव मानस गरीब लोकांचे हाल अपेष्टा नको देवा प्रभु सर्व बरोबर करेल आपली श्रद्धा भाव आहे दादा बाकी सर्व हरि अर्पण
दादा विडीओ खूप छान झाला आवडला जय जय गुरू देव दत्त
शेती परवडत नाही असे म्हणतात,, चूकीचे शेणखत टाका,,, हायब्रीड मका करा,एकरी ३५कीं मका होते,, खर्च १०हजार, उत्पन्न ५०हजार, मका चारा नफ्यात एक एकर मका चारत चार गाई सभाळु शकतो,,, बोलने सोपे असे नाही,मी स्वतः ता, शेती करतो,,बाकी मस्त,,ला
खरय भाऊ ऐक नंबर शेती कधीच धोका देत नाही
दादा UA-cam चेpayment झाले का
ही दिंडी कोणत्या गावावरुन येते
Will definitely pray for the rains 🙏
Good morning 🌞 दादा😀😀👍
Don't worry.पावसाचा जोर सगळीकडेच खूप कमी आहे तसा.येईल
धाराशिव ला पण पाऊस नाही.फक्त कपडे भिजवतो
दादा वाईला पाऊस चालू आहे
आमच्या कडे पाऊस खुप चालू आहे नेवासा
दिंडीत आम्ही होतो गहीनाथ गड
राम राम दादा.
Shree gurudav datta 🌹🙏🌹shree sawmi samarth 🌹🙏🌹
आम्हाला वापसा नाही दादा फरटायला पाथर्डी
आमच्याकडे पण बेंबळ्यामध्ये पाऊस नाही दादा, पडला तर दहा मिनिट पडतोय.
दादा आज आमच्याकडे पाऊस झाला सांगलीला तुमच्याकडे पण होईल
Malak mhanu Naka dada tumhi tyache Aai babach ahat Kuatri majri ugach ghari yet nahit apply kahini magche lagebandhe aste aple Ani tyanche
दादा तुम्ही गिरनारला का नाही जात.
Very nice video Dada vaini. Don't worry Dada I will pray for you for the rain. God bless you all
दादा आमच्या गावाला पण खूप पाऊस चालू आहे चार दिवसापासून
Nakki paus pdel
Kup chaan video ram Krishna hari
राम राम संदीप भाऊ
Nice to see Haria
पाऊस पडला दादा
सत नमो आदेश दादा जय गुरु देव दत्त
खुप पाऊस येणार आहे⛈⛈🌩🌧⛈🌠🌩🌩⛈⛈
Dada surawat tar zali pavasachi
दादा काळजी करू नका पाऊस होईल
Nice
आमच्या पण घरी आली होती दिंडी
🚩🚩Awadhut chintan Shri Gurudev Datta🚩🚩
🙏🙏
जय गुरुदेव दत्त, पाऊस होईल
सोलापूर जिल्हात छावणी होत्या........
नाशिकला चालू झाला पाऊस
Tumcha parisar swacha nahi
Jai guru datta, Jya bai barobar tumhi lagna karita, tichya magachya janmache punya aani Ichcha hyala purush connect hoto, aani tichya ichche nusar tumachi atdhyatmik aani sansaric pragati hote. Mhanun mhanatat na Radhe shivay Shri Krishna nahi, Radhe kadun power krishna kade yayachi. he Nyan fakta " Hindu" dharmat aahe , itar dharmat "sri" la manyata nahi.
Padel rain sabr kro
🙏🏻
जय गुरुदेव दत्त 🌺🌺🌺🌺
🙏
Pranya na sarkhe khelu ne tyach tyana jagu dyave aapli krmnuk kru ne jevdyat tevde bhakri tukda dila sample pavsala kra Swachata hvi
Shri swami samarth.
Shri Swami Samarth
Hari khar bola
संत वामन भाऊ मराजाची दिंडी आहे संदिप दादा आमचा गावा पासून १० कि आहे
Ram Ram bhavu ani vaini
🙏🏾🙏🏾🙏🏾
👍
Nice