Navnath Waghmare Family | उपोषणकर्ते वाघमारेंच्या पत्नीने जरांगेंना हात जोडून केली 'ही' विनंती
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- Jalna | Navnath Waghmare Family | उपोषणकर्ते वाघमारेंच्या पत्नीने जरांगेंना हात जोडून केली 'ही' विनंती
#Jalna #NavnathWaghmare #LaxmanHake #OBC #MarathaSamaj
#tv9MarathiLive #MaharashtraPolitics #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #ShivsenaVardhapanDin #ShivsenaDoundationDay #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
34%चे आरक्षण 52% वर एका अध्यादेश काढून मराठ्यांचे 16% आरक्षण काढून घेतले.
मंडल आयोगाचा अभ्यास कर म्हणजे तू 1994 चा जीआर रद्द करण्याची भाषा करणार नाही.
मराठा समाज मागासलेला आहे मग पुढारलेला समाज कोणता आहे?😂
@@SSPhysicsआम्हाला वाटत होत एवढ्या वर्षे आरक्षण घेऊन प्रगती झाली असेल पण तुम्ही तर आजुन पण मागासच आहे का 😆 फुकटे कधीच सुधरत नाही वाटत..
@SS Physics tumchi loksankya tyachy ardha reservation ahe obc 38takke ahe bantia ayog nusar Maharashtra mde ani reservation khaty 32takke as ks chalel pillu
आरे यांनी पैसे खाल्लेले आहे
@@SSPhysics तुझा
Tai adhi maratha arakdhan samjun ghe tu shikleli ahes tujya lakshat yayil🙏🙏🙏
Kiti आरक्षण मागतात भेटलं आहे ना सगळं pahije का तुमाला ews obc sebc
मग शरद पवार ने का नाही दिलं 50 वर्षा मध्ये.
@@mayur2536aamchyavar anyay karun tumchi bhuk mitavli mahataryane
एक लक्षात घ्या मुळात स्वतंत्र १०%ही मुळ मागणीच नाही आमची,आणि ews,sebc हे १०% जर स्वीकारलं तर संपल्यात जमा आहे🙏🙏🙏🙏 आणि हे फक्त महाराष्ट्रा पुरत सीमित आहे, केंद्रात याचा काहीच लाभ नाही🙏🙏🙏
@@mayur2536 अरे भावा त्या ने आत्ता पर्यंत कुणाचं भल केलंय म्हणून आम्ही अपेक्षा करावी,त्या वेळेस नव्हती गरज आत्ता आहे🙏🙏🙏
आज माझं वय 23आहे आणि मी केंद्रात भरतीला आपात्र झालो आणि OBC समाज 26वर्षा पर्यंत भरती देऊ शकतो हा जातीयवाद किंवा अन्याय नाही का आमच्यावर चाले आम्हाला जातीयवाद सांगायला 😢
तुझ्या बाप कडे जमीन कारखाना,20-३० एकर शेती,सगळे राजकीय पक्ष मंत्री संत्री तुमचे जमिनी जास्त तुमच्याकडे मग obc ला फजल तोच आधार आहे तो पन् बंद करतो का आता,,तु करशील तुझ्या बापाची शेती ओबीला रोजगार करावा लागतोय पहिल्या पासून तुमच्या कडचं संपलंय आता म्हणून मागू राहिले तुमी 😂😂 तु गरीब अशील एकद्या वेळेस,पण ओळकी वर कुट तरी होऊ शकते काम,,obc जातीने मागास समज्यात विचारात नसता तुमी,,जमिनी नाहीत,,त्यांनी काय कराव हा फरक दिसतो का कधि
अरे तुझ्या अनेक पिढ्यांनी केलेली पाप तुला फेदायची आहेत. हजारो वर्षे सत्तेत आहेत तुम्ही.
काही मिळवण्यासाठी उपोषण करणे वेगळे आणि दुसऱ्याला मिळू नये म्हणून करणे यात फरक आहे
दुसऱ्याच ओरबाडून घ्याच नसत
दुसऱ्याच हिसकावून घेणे आणि आपल्या हक्काचं संरक्षण करने यात फरक आहे
@@3top146
गोप्या वंजाऱ्याने आमच्या हक्काच आरक्षणात वंजारी आणी छग्याने माळ्यांना घुसवले तेव्हा कुठे होते तुम्ही..😅😅😅😅😂😂
Amhi nahi konach ghet amchach amhi magtoy
मराठा बांधवांना आरक्षण भेटले पाहिजे
पणं ओ बी सी च कमी करू नये
मग हा मीथून हटाव चांगली माणसे हावी आहे त मराठा आरक्षणावर बोलायचे तर
बीड मध्ये काय झाले मंत्री पद गमावलं आणि खासदार निवडून दीला आहे
तो खासदार सांगत आहेत मला मूसलीम बांधव नी तारल
एकाच उपोषण मध्ये एवढे भाउक झाल्या ताई, जरांगे पाटील यांनी तर ४-५ उपोषण झाले त्याचां कुटुंब ची काय हाल झाले असेल हा कोणी विचार केला का कोणी
एकच पर्व नौटंकी सर्व
मनोज जरागे पाटील साहेब आम्ही तुमच्याबरोबर सोबत आहोत एक मराठा लाख मराठा 🚩💯
😊😅😅आरे वाद तर हा ओ बी सी समाज करत आहे
मनोज Jarange patil सरकारला मागतात तुमाला nhi उगाच doni जाती मध्ये भांडण नको
Sarkar aaplya ghrun dear ka
@@ghanshyampatle7170पुरावे असतील तर कोणीही आडव आल तरी आरक्षण द्यावच लागणार। कायद्याच् राज्य आहे, वडापाव च नाही
राजकीय पुढाऱ्यांच्या जिवावर इतके दिवस उपोषण चालु आहे सविधाना चा आभ्यास करावा थोडा
Jarange साहेब यांच्या आंदोलन ची कॉपी करत आहेत
सरकार पुरस्कृत आंदोलन
वडापाव खाऊन उपोषण होत नंसत
काय अन्याय झाला... आरक्षण असूनही आंदोलन... तर विचार करा... इतकी वर्षे पासून आरक्षण नाही मराठयांना हा अन्याय नाही का
3000 warsh शिक्षणा पासून व व्यवहर करण्या पासून लांब ठेवलं आणि अस्पृश्यता पाळली, 3000 वर्ष समानतेन वागवलं अस्त तर हे आरक्षण अस्तित्वातच अल नसत.
Are baba..je ahe te wachwyala nako ka...
Fuktchya जमीनी bhetalya te pan sang na....
काय अन्याय झाला आरक्षण असूनही आंदोलन तर विचार करा इतकी वर्षापासून आरक्षण नाही मराठ्यांना हा अन्याय नाही का
@@SNBCrimeTalks fuktchya जमीनी bhetlya hotya, tyach kay???
ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका वाघमारे सरांसोबत आणि हाके साहेबांसोबत पूर्ण ओबीसी समाज आहे❤❤❤❤❤❤
आपला हाके काय करतोय उपोषण छगन कुठे आहे त्याला बसावा
खंरे आहे
अरे मित्रा आपण बोलताना दुसऱ्या वेळेस लायकी आपली काय याच्यावर बोलावं
तुमचा बाप आहे भुजबळ साहेब
हाके साहेबांना विधानसभेचे तिकीट देऊन टाका
😂
तुझे पप्पा कशासाठी आंदोलन करत आहेत, विनाकारण.
जरांगे कशासाठी उपोषण करतो विनाकारण
@@bhaiyya3089जरांगेच्या मुलांनी हाके आणि वाघमारे कडे भीक नाही मागीतली त्याच्यात दम आहे म्हणून करतो
Manoj jarange patil martha hakkasathi uposhan kartat
बरोबर
@@sopanjadhav934chtiya जातिवाद band karava ase bolle te... bhik nhi magitali...
समाज एकवटला आता पुढच्या लोकसभेला तुम्हाला 3000 मतदान पडणार
hoy khare ahe yaveles deposit vachel bahutek
😅😂
वंजारी समाज बीड मध्ये दोन लाख मतदान कार्ड बणवनार 2029 पर्यंत हे पक्के झाले आहे
@@bhagwandahifale5318 20 lakh मतदार बनवा गरज पडली तर मी बनतो विकी डोनर. सरकार म्हणतंय लोकसंख्या कमी करा आणि तुमच्यासारखा लोकांमुळे आज देश एक नंबर ला आहे लोकसंख्येत.
@@bhagwandahifale5318तुम्हीसगळ्या महाराष्ट्रात एक झाला तारी आम्ही चिंकी ला पडणार😂
वडापाव उपोषण...
चपटी पेक्षा बरं कि
जरांगे पाटील काय लाडू खाऊन करत होते का दारू पिऊन
जरगे 0 उपोषण आवडत रोजा उपोषण
17दीवस उपासी राहून मीडीया आली लगेच अंगावर घेऊन बोलत आहे नायतर बदाम काजू खाऊन पिऊन सुखी
आपला ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून अरे जरा तरी लाज वाटू द्या
१२ व्या दिवशी तुमचा झरांगे निघाला होता सागर बंगल्या वर पाणी n पिता कुठून ताकत आली होती चपटी ची का😂😂
तुला भोड खायचाय का
एकच पर्व ओबीसी सर्व ✌️💛 लक्ष्मण हाके साहेब आणि वाघमारे साहेब ✌️💛👑
जाती वाद जाती वाद नुसता जातीवाद करते आहे है ओ बी शी जातीवाद करते आहे हे नाटक करु नय एक मराठा लाक मराठा मनोज जरागे जीदाबाद
मराठा समाजाला एवढा विरोध करतात लाज वाटली पाहिजे या मराठा समाजाने भरपूर काय दिले या महाराष्ट्राला या भारताला हे महाराष्ट्रातले थोडेसे नेते आणि थोडेसे चार-दोन लोक बदलले
Marathi samajala pan kup kahi dele ahe obc samajane aata pariyant
Lay pulka ala maratha samja ch tr tya pawata ra vichar n bhau tu pn ghen tuz kon nahi mnat pn tumhala rajakaran karayach
बाकीच्या समाज्यांनी पण महाराजांच्या काळापासुन खुप काही दिल आहे महाराष्ट्रा ला ❤
तुम्हीच लाज सोडली भिकर्यानी
कुठे जरांगे आडमुठ मुलगी देवाला झुकवणारी आणि एक वाघमारे आबा ची मागासवर्गीयांची साक्षर मुलगी
जरांगे देवाला झुकणारा आई तर कमेंट केली व एक जणांना म्हणून जरांगे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत काही दिवसांनी देवाच्या पायथ्याशी पडतील
चल निघ
आरे निघाला त्या लहान पोरीच्या तोंडुन चुकुन शब्द तर आता काय तिची साक्षरता काढतो
Nko bolayala lavu aata mala😊😊😊
Tya sakshar mulila ani tumhala kay kalnar kahi n karta fuktat bhetlay na ani aamhi tyat asunsuddha udar antkarnane tumhala khau dila pan ata samajavar nondi asun denyachi vel ali tar aagpakhad vhayla lagli tumchi
ह्या दोघांना सांगा घरी चला म्हणून आपल्याला अगोदरच आरक्षण आहे😢
जारांगे ल पण सांगा EWS che 10% ,shasnane dilele Sebc che 10% takke yevdhe astana dekhil OBC madhe yenyacha attahas ka..samjachi dishabhul karun ajun loknana petvun deu nka
@@savitakawle6994Aamchi kunbi nond sapdundekhil aamhi tikdach gheu ka vare duniya
वाघमारे ला सर्वात आधी हॉस्पिटल मध्ये भरती केल जाईल नंतर हाके भुजबळ च्या हातून जूस पिऊन उपोषण सोडेल असं वाटतंय
जनगणना करायला पाहिजे आता त्यानुसार आरक्षण दिल्या पाहिजे
आमचे मराठ्यांच्या लेकरं मेले तर चालेल का ताई
ताई रडून काय होत नाही... आपला नीट अभ्यास कर.... 😄😄
जरांगे ची पोरगी पोरग बायको कशासाठी रडत होता मित्रा
33% लोकसंख्या आहे भावा महाराष्ट्रात. आधीच मराठा समाज राजनैतिक सक्षम आहे. पण आता जर ओबीसी मधून त्यांना आरक्षण मिळाले तर मूळ ओबीसी लोकांना खूप धोका आहे
अगं ताई आता रडून काय होणार आतापर्यंत मराठ्यांच्या आरक्षण खायला गोड वाटतं
पप्पा रोज वडापाव खात आहेत तुझे टेन्शन घेऊ नको
जरांगे उपोषणावेळी 90T मारतो आणि हगायला गेला की गुपचूप वडापाव , भजे मारतो
चू आहेस काय?
जरांगे पाटील 18 दिवस उपोषण करून वापस घेतले होते हके सहा दिवसांमध्ये मरून चालला की काय करू द्या ना 30-50 दिवस उपोषण
Barobar
तुम्ही करून बघा मग ७ दिवस अजून .
18 divs kadhi kel uposen
Tu kar na saat divas uposhan mg bol ingale
😅😅
हे उपोषण फक्त राजकारण्यांसाठी आहे लक्षात ठेवा ओबीसींसाठी नाही
Ho jas gavthi mithun Mr pawar sathi krtat
शरद पवार साठी सुरू आहे
जरांगे काय जातीसाठी च लढतात
ए बाई आम्ही आरक्षण मागितला की जातिवाद , वेडे बनून आमचे पेडे खाले ना आमचे इतके वर्ष !
16%गेल कुठ आमच ते सांगा आघोदर हे कोन खातय,,,,34%होत 50%झाल कस हे पन विषय गंभिर आहे योग्य ते निर्णय घ्यावा 🙏❤️
Right👍
सर्व मराठा बांधवांना विनंती आहे जरांगे पाटलाच्या पाठीमाग ठामपणे उभा राहणे काम आहे
जिव धोक़्यात घालून पाणीपतला निघालाका😂😂😂😂😂
😊 तुझे पप्पा पैसे घेऊन बोलत आहेत बेटा
वाकड्या कडून जरंगे घेतो तस का
जरांगे सारखं 18 दिवस उपोषण केले तर हाके साहेबांचे व वाघमारे साहेबाचे लयी हाल होतील ते तेवढे दिवस तग धरु शकत नाहीत म्हणुन सरकाराने त्वरीत तोडगा काढावा ही नम्र विनंती.
आम्ही मराठे ओबीसिच आहे तुम्हीं आम्हाला कशाला todun fekta
महाराष्ट्र मध्ये ही परिस्थिती कोणामुळे झाली,कशी झाली याचा मूळ विचार झाला पाहिजे, अवघड परिस्तिथी झाली महाराष्ट्र रख रख् तोय
मनोज दादानी आरक्षण मागितलय मराठा समाजासाठी तो जातिवाद कसा होऊ शकतो
तुझे पप्पा आणि हाके जातिवाद करतायत
Jai OBC ❤
❤❤❤आईला झवल तुझ्या आमाला पन्नास वर्षे झाली आरक्षण नाहीं त्या च कांहीही नाही पन्नास वर्षे झाली आरक्षण आमचं खातात आणि वरून तुमचीच नाटकं करतात🎉🎉🎉
मराठी एवढे घाण बोलतात मराठ्यांचे एवढे घाण संस्कार आहे
पप्पा लपून-छपून वडापाव खाते बाळा काळजी नको करू
Tumhi neun deta vatat
बोलता येत नाही तर बोलू नये
जरांगे पाटलांची मागणी पूर्ण झाली पाहिजे
किती मोजके बोलणे नाही तर काही बायका आरे तुरे धमकी😂
हा बोलता येत नाहीं मान्य आहे पण जरंगे पाटील च्या ताई सारखं लहान मुलीला चापट मारून... " सरख....माग... सरख".... असा ड्रामा करता येत नाही ना....😂
जेरागे 17 ते 19 दिवस कसे केले आपण विचार केला बाई आम्ही ओबीसी मध्ये आहे
बेटा.तु.रडुनको.आमी.सर्व.तुमच्या.सोबत.आहोत.तुझे.एकाथेंबाचा.बदला.घेवु.जय.सेवालाल.जय.भिम
एकच पर्व वडापाव खाऊ सर्व 🤣🤣
@@KaneWilliamson..mummy la pathav tuza maya kade😂
Bullya
@@suhasbhalerao9733तुला नाही का मम्मी
@@KaneWilliamson..तू खाय ल.. डा
जरांगे पाटील थांबणारे माणूस नाहीये तुम्ही नक्कल करून पास पास होण्याचे स्वप्न पाहत आहात
बरोबर👍
आशिष मगर सरांचे obo व मराठा या विषयावर अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे ते video पहावे, सर्वांना नम्र विनंती.
लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचायचं काम करते
Tuzya papa la basav... mi tu swathach pan bol...
1994 नंतर चे ओबीसी आरक्षण रद्द होणार आहे कारण कोलकत्ता high court निकालानुसार 2010 नंतरचे 77 ओबीसी जातीचे ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे
काय बाई बोलत आहे मुटू मुट्टू बोलतं आहेत 😅😅😅.. तिला शिकवलं आहे बोलायला 😅😅
Tu gela vatt shikavayla
दया रे तेला विधान परिषदेत आमदारकी सगळं सोडुन उठुन बसतय😂😂😂
वडापाव खा लक्ष्मण राव संध्याकाळी
वडापाव उपोसान
जरांगे तर दारू पिऊन उपोषण करतो
उपोषणात प्यायला चालतं खायला नाही.आणि पाटील दारू पित नाही भ...व्या
Baramati uposhan
पप्पा साठी काहीतरी बघायला पाहिजे म्हणजे काय😂
काय निर्णय घ्यायचा सगळी नौटंकी चालु आहे ओबीसी नेत्यांची
छगन भुजबळ यांना पण बसवा लागणार उपोषणाला....
.
Only manoj dada jsrange patil....
काकू वडापाव घेऊन आला की बिर्याणी ते सांगा
पत्रकार तुला मनोज दादा जरांगे बदल विरायची काय गरज होती
ताई काळजी नका करू रात्री दहा दहा वडापाव खात आहेत दोन्ही .
बाई जरांगे 21 दिवस उपोषणाला ला बसले होते तेव्हा कुठ दिसली नाहीआता खूप अन्याय होतोय का
अगं ताई जरंगे सरकार थोडी चालवतात तुम्ही सरकारला भांडा शिकून सवरून वेड्यासारखं बोलू नाय
वडा पाव खाऊन उपोषण करत आहेत
Te kay jarange aahe ka.
अण्णाजी पंत .ओळखला .याचेच हाकेला उपपोषण करण्यास .सांगितले.अंदरकी बात है.बोल मत .सकल मराठा समाज . महाराष्ट्र 🚩
मराठा समाजाची ही आरपार चि लढाई आहे. तुम्हाला आरक्षण असून radata.मराठा किती शोषित असेल कल्पना करा.
एकच पर्व... मराठा सरसकट ओबीसी सर्व...एक मराठा लाख मराठा
ओबीसी ला13% चे आरक्षण कसे 27% झाले हे सविस्तर सागा मग मराठा चे 27%आरकशन गेल कूठ
फक्त मनोज दादा जरांगे पाटील 🚩
वाद तुम्ही निर्माण केला आहे.आरक्षण कोणाची जागीरदारी आहे का?
उपोषण करीत आहेत पण नेमका अन्याय कशाप्रकारे होणार आहे आरक्षण मिळाल्यावर हे उपोषण करणाऱ्यांपैकी कुणीच काही सांगत नाही
बाळांनो रडू नका पंपा उपोंषणाला म्हणुन गेले पण ते खांउन पी उण सुखी आहेंत बाळाना डॉक्टर होवा वाटत आहे
Madam tyana uposhan kon kara mahantay sodun pala mhanav n tumich marathyavar anyay kartay tha but nka mhanav mg kara mhanav kadak uposhan khaun uposhan nast
का पण दुसऱ्याच वाटोळं करण्यासाठी
जरांगे पाटील एकच नंतर पुन्हा होणे नाही
OBC वर अन्याय होत नाही आम्ही याआधी च ओबीसी मधी आहे फक्तं आम्हाला त्याचा फायदा सरकारने दिला नाही
अग ताई तुम्हाला आरक्षण असूनही तुझ्या डोळ्यात पाणी येते.. तर आम्हाला आरक्षण नाही आमची काय हाल होत असतील... माझं 12 पॉइंट न गव्हर्मेंट कॉलेज हुकलय आता जिथं नंबर लागला आहे तिथे ९०,००० फी आहे open मधुन आम्ही जीव द्यायचा का...आम्ही आमच्या हक्काचं मागतोय........ विरोध करायचा म्हणून करू नका.... मराठा समाजाची भावना समजून घ्या
10% दिलेल आहे ना भाऊ
त्याला कोणाचाही विरोध नाही
10% + SEBC
मग पुन्हा OBC मध्ये कशाला
भुजबळ च्या सांगण्यावरून उपोषणाला बसले काही कारण नसताना उगाच मनोज दादा नाव घेऊ नये कोणता समाज ते सांगा ड्रामा कंपनी
बघा ही मुलगी राजकीय आरक्षणासाठी रडतीय
Jarangechi mulgi kashasathi radat hoto
गावठी मिथुनमुळे महाराष्ट्र धगधगत आहे
कॉपी आंदोलन
मुलगी बरोबर बोलते. ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे
बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना करायला पाहिजे. प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण द्यायला पाहिजे. परंतु देणार कोण?
जरागे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है
जरांगे पाटील कस करत असेल उपोषण
जात आणि वर्ग निहाय जनगणना करा. प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण द्या.
जरांगे पाटलांनी उपोषण केले तेव्हा नाही काही वाटले
तुमची बोर बाळ उच्चशिक्षित उच्च नोकरी करावी आनी मराठ्यांचा पोरांनी भिक मागायची का ताई... OBC आरक्षण मध्ये मराठा समाजाला समीळ करून घ्या... आमच्या हक्काचा आहे आरक्षण
OBC ने बाई पुढ करुन राजकारण सुरू केली 😊😅😅
😂😂😂😂
तुम्हाला आरक्षन आहे दुसर्याल कशाल विरोध करता
मोदी सरकार बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना करत नाही. तसेच शिंदे-फडणवीस सरकार बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना करत नाही. त्यामुळे मराठा-OBC समाजास लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळणार कसे? शिंदे-फडणवीस सरकारचा दणदणीत पराभव करा.
हाकेने विनाकारण वाद वाढवू नये
आमचे साहेब यकच लक्ष्मण हाके
जबरदस्ती चे उपोषण......
मूळ मुद्दा तुझ्या पप्पाला उपोषणाची गरज काय
बरोबर आहे यांच जरांगेनी जातिवाद पेटवला
Tai radu nkos ladaych ahe obc king
धन्यवाद ताई खरंच तुझं बोलणं म्हणजे सोन्यासारखा आणि गोड बोलणं आणि व्यवस्थित बोलणं आहे त्याबद्दल धन्यवाद
समान नागरी कायदा लागू करावा
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
शिकवलेले माणस
छगन भुजबळ नी उपोषण बसाव
खरंच😂
आता यांचीच कमी होती