Prakash Ambedkar Meet Laxman Hake : प्रकाश आंबेडकर हाकेंच्या भेटीला, 'OBC आरक्षण वेगळंच हवं'

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 чер 2024
  • Prakash Ambedkar Meet Laxman Hake : प्रकाश आंबेडकर हाकेंच्या भेटीला, 'OBC आरक्षण वेगळंच हवं'
    #prakashambedkar #news18lokmat #marathinews
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 406

  • @shubhampattekar4142
    @shubhampattekar4142 9 днів тому +167

    बाळासाहेब कोणताही फायदा तोटा न बघता भूमिका घेत असतात त्यामुळे बाळासाहेब यांच्याबद्दल आदर आहे काही भुरटे टीका करत असतील तर त्यांची बुद्धी फार किंचित आहे.

    • @vishramkharat1754
      @vishramkharat1754 9 днів тому +11

      100% बरोबर बोललात भाऊ टीका करणारे भुरटे 12 च्या औलादी असतात

    • @user-ym4by7nd4g
      @user-ym4by7nd4g 9 днів тому +4

      अगदी बरोबर

    • @tusharkadam1592
      @tusharkadam1592 9 днів тому +3

      Right 🎉

    • @shamraodhupe2978
      @shamraodhupe2978 7 днів тому

      टिका करणारे आहेत ना,,,,,
      स्वताला शहाने समजनारे,

  • @Party_Line
    @Party_Line 9 днів тому +81

    SC, ST, OBC.
    बहुजन हिताय, बहुजन सुखाय 💯❤

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 9 днів тому

      Hamkhas harayache asel tar bahujan vanchit constitution reservation hya bolanarya party madhe ja Maharashtra madhe obc mhanun obc samajache kahihi astitva nahi

    • @user-wb8rd9mm9g
      @user-wb8rd9mm9g 9 днів тому +1

      म्हणूनच हा पडला आणि पडक्या हाक्या ला भेटून मन हालक करतय. ईतके सवतःला मानणारे नेते लोकांनी पाडू नये खानदानीचा अपमान होतोय

    • @iamindianindian8286
      @iamindianindian8286 9 днів тому

      ​@@user-wb8rd9mm9gEk murkhachya naadi lagun Maharashtra ha UP, Bihar honar aahey

    • @mujeebdeshmukh454
      @mujeebdeshmukh454 9 днів тому +1

      फडणवीस हिताये फडणवीस सुखाये साठी प्रकाश ची पडा पड सुरू

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 9 днів тому +117

    आंबेडकर साहेब आले म्हणजे विषय संपला ओबीसीच्या बाजूने जय भीम जय भीम जय संविधान

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 9 днів тому +7

      मतदान का नाय झाल मग 😂

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 9 днів тому +1

      Hamkhas harayache asel tar bahujan vanchit constitution reservation hya bolanarya party madhe ja

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 днів тому +5

      😂😂😂😂सगळीकडे जिलब्या गाळतोय

    • @overtaker3295
      @overtaker3295 9 днів тому +7

      काहीही बोलू नका प्रकाश आंबेडकर कायम राज्यात बंधुता राहावी अशी बाजू घेतात
      मराठा vs OBC हा वाद बंद झाला पाहिजे
      जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र

    • @subhashbhadave4381
      @subhashbhadave4381 9 днів тому +4

      ​@@keepsocialdistance1643आपल्या शब्द प्रयोगातून आपली संस्कृती कळत असते.
      भावना आणि वास्तव या गोष्टी समजून घेऊन एक परिपक्व निर्णय घेणारे खमके नेतृत्व म्हणजे ऍड. बाळासाहेब आंबेडकर साहेब होय.

  • @p......l3857
    @p......l3857 9 днів тому +40

    SC ST OBC
    आपण सर्व बहुजन एक आहोत..💛💙
    आज ओबीसी आरक्षणाचे लचके तोडले जात आहेत बाळासाहेब चे मंडल आयोगाच्या शिफारशी लागू होण्यासाठी खूप मोठी चळवळ उभी केली होती
    आज ओबीसी त खूप लहान लहान घटक आहेत पण कुठे तरी असुरक्षित वाटत आहे पण आजची बाळासाहेब ची भुमिका ही समस्थ ओबीसी समाजाचे रक्षण करणारी आहे..
    जय भीम जय ओबीसी ✊🏻 💙💛

  • @vijaytompe855
    @vijaytompe855 9 днів тому +70

    वंचितांचे मशिहा मा.अँड बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी नेतृत्व म्हणजे भिम सूर्याचा प्रकाश. 🙏🏾🙏🏾🙏🏾

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 днів тому +1

      😂😂😂😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 днів тому +3

      😂😂😂😂 मग बसव रात्रभर खांबावर

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 9 днів тому

      Sarvat talented brahman parasi Jain Gujarati maratha samajashi julavun ghene hech hitache ahe bahujan vanchit constitution reservation hya bolanarya party madhe Jane mhanje hamkhas parabhav ahe Maharashtra madhe obc mhanun obc samajache kahihi astitva nahi

  • @user-ch1gq5fq4x
    @user-ch1gq5fq4x 9 днів тому +43

    स्वाभिमानी नेते..
    बाळासाहेब आंबेडकर..
    बाकी सर्व नेते विकले गेले आहेत..

  • @overtaker3295
    @overtaker3295 9 днів тому +21

    प्रकाश आंबेडकर कायम राज्यात बंधुता राहावी अशी बाजू घेतात , आंबेडकर हे आठवले नाहीत स्वार्थासाठी मंत्रिपद घेणारे
    मराठा vs OBC हा वाद बंद झाला पाहिजे , समाजा समाजात दुफळी माजवू नका
    जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र

  • @user-jj6gf8nb3f
    @user-jj6gf8nb3f 9 днів тому +3

    दोन सामाजामधले निर्माण झालेले तनाव महाराष्ट्रात फक्त..प्रकाश आंबेडकर साहेबचं थांबवू शकतात ही परिस्थिती नाकारुन चालणार नाही... 🇮🇳

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 9 днів тому +10

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏
    आम्ही वंचित कार्यकर्ते
    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब
    यांच्या सोबत कायम एकनिष्ठ🙏

  • @hare968
    @hare968 9 днів тому +67

    Jay OBC🎉🎉🎉

  • @Sonu-nn9cw
    @Sonu-nn9cw 9 днів тому +13

    OBC समाज बघा तुम्ही ज्यांना मतदान करत नाही तेच तुमच्या पाठीशी उभे राहीले आणि ज्यांना तुम्ही मतदान करून सत्ता देता ते तुम्हाला विचारत सुधा नाहीत

  • @smallbussinesstips580
    @smallbussinesstips580 9 днів тому +42

    मी खूप लहान कार्यकर्ता आहे मी साहेबांना सल्लागार इतपत मोठा नाही पण माझे एक म्हणणं आहे ओबीसी आणि मराठा यांच्या भानगडीत साहेबांनी पडू नये हे दोन्हीही आपल्याला मतदान करत नाहीत त्यांचे त्यांनी निस्तारू द्या आपण मध्ये न पडलेलच बर हे दोन्हीही स्वतःला खूप शहाणे समजतात..

    • @prashantmedhe8172
      @prashantmedhe8172 9 днів тому +11

      आंबेडकर आहेत भाऊ ते त्याच्या रक्तातच सर्व धर्म समभाव आणि न्याय आहे जय शिवराय ❤

    • @NitinAdhangale
      @NitinAdhangale 9 днів тому +6

      तुमच्या भावना तर बरोबर आहेत.
      पण हे आंबेडकरांचे रक्त आहे यांनी भेदभाव कधीच केला नाही, मतांसाठी सुद्धा राजकारण कधी केलं नाही. आणि पुढेही कधी करणार नाही. हा आंबेडकरवाद आहे जोपर्यंत सर्वांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही.
      🙏 जय भीम 🙏
      🙏 जय शिवराय 🙏

    • @Jokerttttttttttttttttttttt634
      @Jokerttttttttttttttttttttt634 9 днів тому +4

      दादा आंबेडकर साहेब हे कधीही मतां साठी काम करत नाहीत. ते सर्व धर्म समभाव मानतात .कारन हे रक्त बाबासाहेब आंबेडकर यांच आहे.

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 9 днів тому

      प्रकाश आंबेडकर औरंग्या च्या समाधीवर नाक घासून आलेल्यांना आम्ही झिडकारतो. तुमच्या पाठिंब्याची गरज नाही. एक ओबीसी कोटी ओबीसी आहे.

    • @samtabandhuta4799
      @samtabandhuta4799 9 днів тому +1

      Maza mnatal bolle.mtachya veli brobar aapki olkh dakhvtat .

  • @dadaraomorale7018
    @dadaraomorale7018 9 днів тому +8

    धन्यवाद आंबेडकर साहेब

  • @ajitbhandare7487
    @ajitbhandare7487 9 днів тому +114

    यांनी लोकसभेत मराठा फॅक्टर दाकवला आता हे विधान सभेत ओबीसी, वंचित फॅक्टर बगतील ....

    • @harryd984
      @harryd984 9 днів тому +3

      😂😂😂

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b 9 днів тому +2

      😂😂

    • @promodkalyankar6627
      @promodkalyankar6627 9 днів тому +2

      😂😂😂😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 9 днів тому +1

      😂

    • @Balaji-qf5qk
      @Balaji-qf5qk 9 днів тому +10

      अरे दादा राजकिय हितापलीकडे सामाजीक एकोप्याचे समाजकारण नेहमीच बाळासाहेब करत असतात असी अविचारी पोस्ट टाकुण काय साध्य होईल कारण ते सगळ्यांसाठीच काम करत असतात - जय भवानी जय शिवराय जय भारत

  • @ramprasadparkhe4158
    @ramprasadparkhe4158 9 днів тому +5

    आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी या ओबीसी लोकांना आरक्षण मिळवून देण्याकरिता बौद्ध समाजाला रस्त्यावर उतरवले परंतु आजतागायत एकाही ओबीसी माणसाने प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीला मता दिली नाही यामुळे आता ओबीसींनी याचे चिंतन मनन करून नियमित दलितांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे आहे

  • @nandkishorkale2160
    @nandkishorkale2160 9 днів тому +38

    लक्ष्मण हाके हे सरकारमधल्या नेत्यांचे सगेसोयरे नाही त्यामुळे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाही ना??
    सरकार फक्त एका जातीसाठी काम तर करत नाही ना??

    • @subhashlakhan3271
      @subhashlakhan3271 9 днів тому +5

      एकदम बरोबर आहे

    • @vinodnarwade2866
      @vinodnarwade2866 9 днів тому

      लक्षूमन हाके हा सरकारचा च माणूस आहे..

    • @nandkishorkale2160
      @nandkishorkale2160 9 днів тому

      @@vinodnarwade2866 मनोज जरांगे हाच सरकारचा माणूस आहे,थेट मुख्यमंत्री जरांगेच्या कानात काहीतरी सांगतांना दिसुन आले

    • @nandkishorkale2160
      @nandkishorkale2160 8 днів тому

      @@vinodnarwade2866 मग मनोज जरांगे हा एकनाथ शिंदेंचे माणूस आहे..
      कारण ते मनोज जरांगेच्या भेटायला गेले तेव्हा त्यांनी मनोज जरांगेच्या कानात काहीतरी सांगतांना दिसुन आले

  • @nationalforum1006
    @nationalforum1006 9 днів тому +35

    ओबीसी समाजाला मंडल कमिशन नुसार आरक्षण मिळावे यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी 1990 सालापासून आंदोलन केले आज आरक्षण मिळाले आहे परंतु ते दुसरे ओढून नेण्याचा प्रयत्न करीत आहेत ओबीसींना आरक्षण वाचवा

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 9 днів тому +22

    SC OBC तसेच सर्व दलीत वंचित बहुजन मुस्लिमांचा एकच आधार स्तंभ ते म्हणजे काल पण आंबेडकर आज आंबेडकर आणि उद्या पण आंबेडकर आंबेडकरांशीवाय पर्याय नाही जयभीम जय संविधान 🙏🙏

    • @mujeebdeshmukh454
      @mujeebdeshmukh454 9 днів тому

      आम्ही मुस्लिम महाविकास आघाडी सोबत आहे प्रकाशची ही पळापळ फडणवीस हीताये साठी फडणवीस सुखासाठी आहे

    • @vishramkharat1754
      @vishramkharat1754 9 днів тому

      @@mujeebdeshmukh454 औरंगझेब आणि टिपूसूलतान च्या वेळी मविआ चा कोणता नेता मदतीला धावून आला भाई आंबेडकर शिवाय कोणीही येणार नाही

    • @Pratik-tk6ts
      @Pratik-tk6ts 7 днів тому

      Muslim la sodun dya karn te kadhi vote nahi karat VBA la SC ST OBC var focus kela pahije

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 9 днів тому +4

    सरकारने जरांगेची SIT चौकशी त्वरीत पूर्ण करावी! आपोआप थंडा होईल!

  • @Balaji-qf5qk
    @Balaji-qf5qk 9 днів тому +8

    राजकिय हितापलीकडे सामाजीक एकोप्याचे समाजकारण नेहमीच बाळासाहेब करत असतात असी अविचारी पोस्ट टाकुण काय साध्य होईल कारण ते सगळ्यांसाठीच काम करत असतात - जय भवानी जय शिवराय जय भारत

  • @SamratDipke
    @SamratDipke 8 днів тому +1

    ❤❤❤ v b a चे महाराष्ट्र राज्यातील एक मेव नेते हे सर्व धर्म समभाव मानणारे आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 8 днів тому +1

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤

  • @kisandake2256
    @kisandake2256 9 днів тому +6

    हाके सा आंबेडकर सा सर्व पक्ष बाद करुण दोनच पक्ष theva ओबीसी अनी मराठा पक्ष दूसरे सर्व पक्ष बाद करा ओबीसी यानी एकत्र yeun नवीन पक्ष kadhava मुख्यमंत्री ओबीसी च

  • @rajeshshinde2863
    @rajeshshinde2863 9 днів тому +22

    एक मराठा लाख मराठा अभी नही तो कभी नाही

  • @SamratDipke
    @SamratDipke 8 днів тому +1

    ❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील एक मेव नेते हेच,, ❤❤❤सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,, ❤❤❤ कारण ते च मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 8 днів тому +1

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,,, ❤❤❤❤

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 9 днів тому +5

    मी तर म्हणतो समान नागरिक कायदा लागू करा कोणालाच आरक्षण देऊ नका कोणीच भिकारी राहिले नाही सध्या सध्या भिकारी आणि कष्टकरी फक्त बळीराजा राहायला शेतकरी त्याने पिकवलेल्या मालाला त्याच्या हातात नाही भाव द्यायचा

    • @sunilshinde5545
      @sunilshinde5545 9 днів тому +2

      समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा काहीच संबंध नाही

    • @yuvrajmuneshwar4602
      @yuvrajmuneshwar4602 8 днів тому

      Ya Varun tu kiti mandbuddhi Ani dokyane magaslela aahes he disun yete...

  • @Riya_Rajput_1
    @Riya_Rajput_1 9 днів тому +11

    वंचीत व ओ बी सी.इतर समविचारी लोक विधानसभा विचार करायला पाहिजे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 днів тому

      😂😂😂😂 आला रे जिलेबी गाळ्या

    • @king-mv3li
      @king-mv3li 9 днів тому

      Ho

    • @mujeebdeshmukh454
      @mujeebdeshmukh454 9 днів тому

      ओबीसी म्हणजे बीजेपी ची व्होट बँक ते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मतदान करत नाही

  • @SamratDipke
    @SamratDipke 8 днів тому +1

    ❤❤❤❤ v b a चा विजय असो,, ❤❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 8 днів тому

    ❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील एक मेव नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच, ❤❤❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤❤❤ तर त्यानां च मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤

  • @pravinkabade8325
    @pravinkabade8325 9 днів тому +1

    आंदोलन करण्याचं हक्क आहे म्हणजे कोणाच्या विरोधात जाण्याचा हक्क नाही कळलं ना 🚩🙏

  • @suhasbaraskar7814
    @suhasbaraskar7814 9 днів тому +15

    माती खाली यांनी पण😢

    • @manojpatne9615
      @manojpatne9615 9 днів тому +1

      आपल्या जातीयवादी विचाराला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @obc7523
      @obc7523 9 днів тому

      पळ फुकट्या, जातीवादी तुम्ही आहात,

    • @sudhirsonawne7367
      @sudhirsonawne7367 9 днів тому

      आपल्या सडक्या मेंदूला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @manojpatne9615
      @manojpatne9615 9 днів тому

      @@sudhirsonawne7367 मळमळ, जळजळ, थयथयाट 🤣😂

  • @pintusapkle1582
    @pintusapkle1582 7 днів тому

    Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव

  • @bbluklsre
    @bbluklsre 9 днів тому +45

    एकच पर्व मराठे सोडून इत्तर सर्व

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h 9 днів тому +8

      तुझा बहिणीवर येऊन उडतात सर्व

    • @devanandbhau2679
      @devanandbhau2679 9 днів тому +1

      यांना महाराष्ट्रातूनच हाकलून लावा. उपरे आहेत साले . छत्रपतीशी गदारी केली आहे त्यांनी.😢

    • @user-tb8sc6ng5h
      @user-tb8sc6ng5h 9 днів тому

      Ekach parv fukte sarv

    • @sachinkawle-no3xy
      @sachinkawle-no3xy 9 днів тому +4

      रानटी आणी असंस्कृत जमात

    • @Indraya_swaha_takshykay_swaha
      @Indraya_swaha_takshykay_swaha 9 днів тому +2

      ​​​@@devanandbhau2679कोण आहे गद्दार? इतिहास वाचा अगोदर , मोरे, जाधव, निंबाळकर ,खोपडे, जेधे, पिसाळ कोणाची आडनांव आहेत? .....जेव्हा 96 कुळी मराठा महाराजांना त्रास देत होता, विरोध करत होता ,तेव्हा अठरापगड जातींचे लोक एकनिष्ठ होते... शरदुद्दीन च्या विचाराच्या लोकांना महाराज कधी कळणारच नाहीत...महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले...अन् हा डरांगे त्यांची लायकी काढतो (लायकी नसलेले लोक अधिकारी व्हायला लागले अस म्हणाला) लहान जातीचे म्हणून हिणवतो , पण लक्षात घ्या ह्या लहान जातींनी कधी गद्दारी केली न्हवती अन् कधी करणार नाहीत...मी ब्राम्हण आहे पण जे सत्य आहे ते बोलल पाहिजे..जय श्रीराम🚩

  • @PkJadhav-fp3um
    @PkJadhav-fp3um 4 дні тому

    बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका कधीही 100% अचूक असते निर्भीड असते आणि सत्य असते बाळासाहेब आंबेडकर मधील आचार नाहीत सत्तेसाठी आपापले लीना निर्भीड कुठे आहे आणि केव्हा आहे अर्ध्या रात्री कुणासाठी कधी असेल कधी आंबेडकर असे नेते आहेत की त्यांना तोंड नाही तोड नाही

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 9 днів тому

    जर हा देश संविधानानुसार चालत असेल तर 340 कलमांची अंमलबजावणी का नाही जय वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम आपके साथ है ❤❤❤

  • @Hhaarrii1111
    @Hhaarrii1111 9 днів тому +2

    Balasaheb Ambedkar vijyi bhav

  • @smitadixit5761
    @smitadixit5761 8 днів тому

    श्रद्धेय बाळासाहेबांचा विजय असो 🙏💪✍️💜

  • @AnujaKhune-lq3ju
    @AnujaKhune-lq3ju 9 днів тому +2

    Swabhimani manus confuse nahi only balashaheb ❤❤

  • @vbansode9154
    @vbansode9154 9 днів тому +21

    बहुजन समाजाचा आधार बाळासाहेब आंबेडकर

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 9 днів тому +2

    रानोमाळ भटकंती करुन गुजराण करणारा मेंढपाळ🚶🐏🐏🐏 धनगर समाजाला राज्य व केंद्र सरकारने ओबीसी नव्हे तर NT मधून आरक्षण द्यावे🎉

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 9 днів тому +8

    🍉 पुरस्कृत आंदोलन तेलगी भुखंड हक्या गोप्या पक्या चक्की मुख्यमंत्री करा भाजप नेते ❤

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 9 днів тому +1

      प्रकाजीआबेडकर ओबिसिबरबरराहीलेतरलवकरतौडगानिघेल.आभयसुनेतेआहेत

  • @bhausahebjagtap4839
    @bhausahebjagtap4839 9 днів тому

    Good प्रकाश आंबेडकर आले तर विषय मार्गी लावतील 100%

  • @The_king_back
    @The_king_back 9 днів тому +3

    जय ओबीसी ❤

  • @shahadevjawale7245
    @shahadevjawale7245 9 днів тому

    Obc समाज आणि मराठा समाज वाद मिटला पाहिजे हीच भूमिका बाळासाहेब आंबेडकर यांची आहे 🙏🙏🙏 जय भीम 🙏🙏🙏

  • @rajuparkhe4262
    @rajuparkhe4262 9 днів тому

    सर्व बहुजन बांधवांनी चिंतन मनन करणे गरजेचे आहे.. जय संविधान..

  • @user-ls5jd1mp5s
    @user-ls5jd1mp5s 9 днів тому +3

    Dhanyawad parks ambedkar saheb tumi obc aarakshanal bet devun vichamadle dhanyawad saheb sanjay nagulkar

  • @santoshjadhav1992
    @santoshjadhav1992 9 днів тому

    मराठा आणि OBC हा वाद थांबला पाहिजे त्या साठी इतरांनी प्रयत्न केले पाहिजे. जय शिवराय जय शंभूराजे जय भीम ❤❤

  • @ntggabbargaming4013
    @ntggabbargaming4013 9 днів тому

    मराठ्यांना मदत करणारा कोणीतरी हिरा जन्माला या जगामध्ये जसा मागासवर्गीयांना डॉक्टर्स आंबेडकर साहेब जन्मले तसे मराठ्यांना साथ देणारा कोणीतरी कोणीतरी आंबेडकरा सारखा जमेल

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 9 днів тому

    Vicharvant Neta prakash Ambedkar Saheb jay bhim jay sanvidhan jay OBC 👌👍🙏🙏🙏🙏

  • @shankaryeotiwad8854
    @shankaryeotiwad8854 9 днів тому

    Sc, ST, OBC cha vali only Ambedkar saheb,Jai Bhim

  • @manoharjadhav9473
    @manoharjadhav9473 8 днів тому

    एकच नेता, सच्छा नेता, बाळासाहेब आंबेडकर च, अन्य कोणीही नाही, आदरणीय बाळासाहेब, आपनास कडक जय भीम. जय vba.

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 9 днів тому

    Jay Bhim, Jay Shivray, Jay Sanvidhan 🙏

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 9 днів тому

    बाळासाहेबांचे मार्गदर्शन खुप मोलाचे असते.

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION 9 днів тому +1

    *कार्यकर्ते : पाणी घ्या पाणी घ्या..*
    *हाके : आधी देशी मिसळून द्या 😂😂*
    *आणि चकन्याला वडापाव दया🥺🥺*

  • @Ag0373
    @Ag0373 9 днів тому +18

    या हाके ने धनगर समाजाला पण st मध्ये आरक्षण दयावे या विषयी काय मत हे फक्त आरक्षण फक्त नावा पुरतं इथं हाके चा राजकारणसाठीवापर यांचा मुद्दा आहे धनगर, मराठा दोन मोठया जाती समोरा समोर भिडल्या कि मत विभाजण करून फायदा भुजबळ, पंकजा, bjp यांचा डाव आहे म्हणुन दोन्ही जातीने wait &watch या भूमिकेत राहु आपण सावध रहावे लागणार यांचा डाव उलथुन टाकु #288 मराठा, धनगर, मुस्लिम, वंचित एकत्र या जागा लढून जिकू 💯

    • @bhartiyjantapartichavijaya5338
      @bhartiyjantapartichavijaya5338 9 днів тому

      मराठा सोडून सर्व एक व्हा

    • @Ag0373
      @Ag0373 9 днів тому +1

      @@bhartiyjantapartichavijaya5338 धनगर बांधवाचा बळी घेऊन त्याच्या टाळु वरील लोणी भूजबळ, पंकजा, हाके सारखे खाणार

  • @EverGreen3566
    @EverGreen3566 9 днів тому +9

    कोणतीही ठोस अशी भूमिका साहेब घेत नाहीत.....बौद्ध समाज confused आहे....

    • @mayurkamble4187
      @mayurkamble4187 9 днів тому

      Barobar bhava ahankari manus

    • @yuvrajmuneshwar4602
      @yuvrajmuneshwar4602 8 днів тому

      Ambedkar nav aahe... Titka ahankar shobhun disto tyana... Tumchya sarkhe kutre nhi samjnar..

  • @user-oc1tb7pc5q
    @user-oc1tb7pc5q 9 днів тому

    बाळासाहेब,ई.मा.व. यांना ५२/ पेक्षा जास्त आरक्षण कसे मिळेल ह्या करीता विशेष कार्य करा.आम्ही सारे आपल्या सोबत आहोत.

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 9 днів тому +7

    स्टेज वरची सर्व गर्दी कमी करा फक्त उपोषण करतेच थांबायला पाहिजे मग तुम्ही बसून त्यांना काही खाण्या पिण्या मदत करत आहात असं दिसून येते

    • @king-mv3li
      @king-mv3li 9 днів тому

      Manya la pn tech hota 😂😂

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 9 днів тому

      *कार्यकर्ते : पाणी घ्या पाणी घ्या..*
      *हाके : आधी देशी मिसळून द्या 😂😂*
      *आणि चकन्याला वडापाव दया🥺🥺*

  • @vijayghode106
    @vijayghode106 6 днів тому

    बाकी नेते आग लावण्यासाठी येतात,आंबेडकर आग क्षमवण्यासाठी येतात...महाराष्ट्रात एकच नेता आहे जो स्वार्थासाठी नाहीतर समग्र समाजासाठी काम करतात...जय भीम.

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 9 днів тому +2

    जय OBC जय भीम 💪💪

  • @nishantlingampalliwar76
    @nishantlingampalliwar76 9 днів тому +2

    नोकरी रोजगार भेटण्यासाठी कोणी आंदोलन करत नाही ...

  • @HIND251
    @HIND251 9 днів тому +3

    आता फक्त ओबीसी+ दलित सरकार. महाराष्ट्रात छगन भुजबळ+प्रकाश आंबेडकर+पंकजा मुंडे+महादेव जानकर+धनंजय मुंडे+प्रकाश शेंडगे सर्व दलित ओबीसी आदिवासी समाजातील उमेदवार निवडून आणू आपलं ओबीसी दलित आदिवासी वंचित दुर्लक्षित गरिब लोकांच्या कल्याणासाठी सरकार स्थापन करू

    • @prafulgawande2287
      @prafulgawande2287 9 днів тому

      आम्ही मराठे मुस्लिमांच्या बाजूला झालो तर मुस्लिम आणि मराठा खूप भारी जातील सर्वांना.जुना इतिहास वाचून अभ्यास करून बोला.

    • @AkshayGhayal-sy1zw
      @AkshayGhayal-sy1zw 8 днів тому

      ​@@prafulgawande2287 only M power

  • @durgadasvaidya4504
    @durgadasvaidya4504 9 днів тому

    न्यूज लोकमत 18 आपले सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आपण ओबीसी समाजाची दखल घेऊन आपण सरकारच्या लक्षात आणून देत आहे. जय ओबीसी

  • @vimalwaghchaure1695
    @vimalwaghchaure1695 9 днів тому +38

    प्रकाश आंबेडकर दोन्ही थडया हात ठेवतात

    • @nileshkamdle
      @nileshkamdle 9 днів тому +4

      स्वार्थी विचार

    • @Sonu-nn9cw
      @Sonu-nn9cw 9 днів тому +23

      प्रकाश आंबेडकर बहुजन समाजाचे नेते आहेत दोन्ही बाजू समजून घेतात मार्ग दाखवतात

    • @sumedhs9781
      @sumedhs9781 9 днів тому

      आंबेडकर काल ही सर्वांचे होते आज ही ते सर्वांचेच आहे। प्रकाश आंबेडकर कुणा एकाची बाजू घेण्याची चूक करू शकत नाही। मराठा आणि ओबीसी ह्या 2 भावात वाद होऊ नये ही भूमिका ते घेत आहे, मूर्ख लोकांना समजणार नाही

    • @tanishka---.......
      @tanishka---....... 9 днів тому +14

      दोघही माणसेच आहेत, आम्ही सगळ्यांचाच विचार करतो

    • @pandurangkamble7205
      @pandurangkamble7205 9 днів тому +8

      तुम्ही काय दिलं,जात बघून मतदान करता.

  • @umeshmagar7296
    @umeshmagar7296 9 днів тому +35

    9 दिवस बाकी 😂😂
    नंतर उपोषण सोडले जाईल 😂
    हागे तवर वडापाव संपवून झोप 😂
    दखल नक्की घेऊ 😂😂😂

    • @epicnatureandcooking3649
      @epicnatureandcooking3649 9 днів тому +8

      Hoo
      Same Jarange sarkh

    • @PramodAtpadkar-dn8pq
      @PramodAtpadkar-dn8pq 9 днів тому +6

      तुम्हाला दुसर काही येत जातीवाद सोडून

    • @user-zg2ze8zq5z
      @user-zg2ze8zq5z 9 днів тому +1

      उरुवात तुम्ही केली मराठा समाजाला तुम्ही जागं केलं

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 9 днів тому +6

      Jarage ne pan chapati ani matan te pan ratri

    • @user-do6wj2sb9o
      @user-do6wj2sb9o 9 днів тому +2

      दूध काला 😂😂😂

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 9 днів тому

    ठिक आहे. पण तुमच्या समजूत एकतर्फी वाटते. या विषयांवर काही तरी मार्ग सुचवून दोन्ही समाजातील लोकांनी योग्य प्रतिसाद दिला पाहिजे.

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 9 днів тому

    स्वागत

  • @adimeshram8605
    @adimeshram8605 9 днів тому

    mnunch prakash ambedkar pdle jai bhim

  • @svkofficial499
    @svkofficial499 9 днів тому +2

    मोर्चे काढण्यात यावेत...

  • @ankushjaybhaye6463
    @ankushjaybhaye6463 9 днів тому +3

    साहेब ही आहे आपल्या दलित समाजाची ताकत आहे💪💪

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 9 днів тому

    प्रकाश आंबेडकर साहेब यांनी दोन्ही समाजातील पाच पाच ल़ोकांना समोरासमोर बसवून व आपली स्पष्ट भूमिका घेऊन मार्ग काढावा केवळ राजकारणासाठी या दोन्ही ही आंदोलनाचा वापर करु नये असे माझे वैयक्तिक मत आहे

  • @shashyaabhi8186
    @shashyaabhi8186 9 днів тому

    Let Ad.Prakash Ambedkarites and Shri Hake and Chagan Bhujbal join hands to strengthen Vanchit.

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 9 днів тому +1

    Only balasaheb

  • @shirishsabale4114
    @shirishsabale4114 9 днів тому

    साहेब प्रेमी ❤

  • @user-kh4qp9lc8o
    @user-kh4qp9lc8o 9 днів тому +27

    आरक्षण कोणाला देऊ नका कोणाचाच फायदा होऊ देऊ नका आरक्षण कॅन्सल करा

    • @user-og5fd6ef4g
      @user-og5fd6ef4g 9 днів тому +12

      संपत्तीचे समान वाटप करून

    • @rishabhdethe7
      @rishabhdethe7 9 днів тому +8

      Adddhi jatiwadd नष्ट kraa ntrch arkshan khtm

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 9 днів тому

      Hamakhas harayache asel tar bahujan vanchit constitution reservation hya bolanarya party madhe ja down market party

    • @someshkamble6995
      @someshkamble6995 9 днів тому +6

      जमिनीचे पण वाटप समान करा

    • @enemygaming9021
      @enemygaming9021 9 днів тому +4

      छत्रपतींनी दिलेल्या जमिनी समान वाटप करा
      मग बघू....

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov 9 днів тому +2

    Only obc ❤

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 9 днів тому +4

    आंबेडकरांची एक भुमिका नसते त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडुन येत नाही

  • @kunalsahare2957
    @kunalsahare2957 9 днів тому

    Only prakash ambedkar saheb VBA support

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 9 днів тому

    जय मल्हार जय ओबीसी जय भिम

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 9 днів тому +1

    ❤❤❤❤❤😊😊😊😊😊

  • @santosh5304
    @santosh5304 9 днів тому

    योग्य भूमिका

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 9 днів тому +2

    आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर❤

  • @user-vd8jk5vj1v
    @user-vd8jk5vj1v 9 днів тому

    धन्य धन्य जरांगे पाटिल ह.

  • @maharastrapolicebharti100
    @maharastrapolicebharti100 9 днів тому

  • @ravikamble7853
    @ravikamble7853 9 днів тому +1

    आंबेडकर मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण वाद पण मिटवतील फक्त मतदान वंचित बहुजन आघाडीला करणार नाहीत किती लाजीरवाणी बाब आहे .कडू आहे बोलन पण सत्य आहे.

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke3404 9 днів тому

    बरोबर

  • @homrajsahare1627
    @homrajsahare1627 9 днів тому

    Bahujan hitay .... bahujan sukhay ....🇮🇳

  • @socialsurvey9465
    @socialsurvey9465 8 днів тому

    #obc jai bhim 🔵

  • @user-bn5qz3ki2y
    @user-bn5qz3ki2y 9 днів тому

    Jay bhim saheb

  • @sushilmoon245
    @sushilmoon245 9 днів тому

    मी वंचित ला मतदान तर केलं नाही परंतु हा माणूस काहीतरी बदल घडवून आणू शकतो असं नक्की वाटत

  • @avidivatecreation
    @avidivatecreation 9 днів тому

    मेल्यावर कळवा जय भिम जय शिवराय 💙❤😂😂

  • @Onlycsk1995
    @Onlycsk1995 8 днів тому

    साहेबांची भूमिका ही राजकीय नफ्या तोट्या च्या पलीकडे सर्वधर्म समभाव अशीच आहे ते सुरुवतीपासूनच म्हणत होते की ओबीसी च ताट वेगळ आणि मराठ्यांचे ताट वेगळ असल पाहिजे.. टिकाऊ आरक्षण हे दोनही समाजाला मिळायला पाहिजे आणि सामाजिक सलोखा राहायला पाहिजे अशीच भूमिका त्यांची आहे...

  • @rajmane889
    @rajmane889 9 днів тому

    Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @veerrao977
    @veerrao977 8 днів тому +1

    OBC samaj ha Brahmanwadi Andhbhakt samaj aahe....aajun Pan karmkandat adklela aahe...💯✅

  • @dreamtobecrackmpsc9408
    @dreamtobecrackmpsc9408 9 днів тому +20

    जब देश पे संकट था तब पानिपत पे झेंडा गाडे अकेला मराठा खडा था 🚩🚩🚩🚩

    • @user-rd1zl2mx1u
      @user-rd1zl2mx1u 9 днів тому

      Aree अशिक्षित tevha मराठा mhanje पाटिल पवार he nhi, महाराष्ट्र madhe rahnara प्रत्येक मनुष्य मराठा ahe as boll jayach, chutiya history cha study kar, fakt पाटिल पवार jar महाराज sobat aste tar kadhich swarajy milala nasta....18 pagad जाती ani 12 balutedaar hote mhanun zal sagl swarajy....kuthe pn swatala amhi khup mothe great as samju nka ata... nhitar tumchya mule महापुरुष la pn lok manaych sodun detil, tumchi layaki tar rahili nhiye ata....

    • @laxmansargar9311
      @laxmansargar9311 9 днів тому +4

      तो मराठा कोण होता जरा चौकशी करा

    • @sudhir1873
      @sudhir1873 9 днів тому +3

      ​@@laxmansargar9311तो मराठा छगन भुजबळ होता😂

    • @user-sn4br6ns7z
      @user-sn4br6ns7z 9 днів тому

      तो ब्राह्मण होता, भूरट्या

    • @svkofficial499
      @svkofficial499 9 днів тому +2

      ते पेशवे होते😅

  • @sanjaywagmare3203
    @sanjaywagmare3203 9 днів тому

    एकच पर्व ओबीसी सर्व
    ❤वंचित बहुजन आघाडी ❤

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 9 днів тому

    VBA Vijay aso all time right 👌🤝💯✌️

  • @vijaycreation864
    @vijaycreation864 9 днів тому

    Great leaders ❤

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 9 днів тому +6

    हाकेला आरक्षण आहे.तसेच‌ तायवाडे साहेब यांचे कडे शासनाने लिखित स्वरूपात लिहून दिले आहे . तरी पण हाके स्टंट बाजी करत आहेत.जनता सर्व पाहात आहे.