Manoj Jarange Supporters LIVE | भर पावसात मराठ्यांचा एल्गार |Maratha Reservation|Maratha Vs OBC N18L

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 32

  • @चांगदेवविखेपाटील

    सलाम भावाने तुम्हाला अशीच एकी कायमस्वरूपी ठेवु एक मराठा लाख मराठा.

  • @ShankarWadje-v9p
    @ShankarWadje-v9p 2 місяці тому +3

    धन्यवाद ताई आपण आपल्या हकासाठी आपण लढत आहात आता आपण लधलच पाहिजे जय भवानी जय शिवाजी

  • @dnyandevwandhekar2358
    @dnyandevwandhekar2358 2 місяці тому +10

    एक मराठा लाख मराठा, जय शिवराय जय शंभुराजे जय जंरागे पाटील

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 2 місяці тому +4

    राजकारण्यांनौ कितिही कटु निती करा तेवढे तुमचे पक्ष खोलात जानार मा मनोज जरांगे पाटिल यांच्या पाठिशी खंबीर ऊभ रहुयात धन्यवाद जय हो,,,,,,,,,,,,

  • @legend-ck3mi
    @legend-ck3mi 2 місяці тому +9

    यालाच म्हणतात मराठ्यांची ताकद

  • @shreyashgaikwad025
    @shreyashgaikwad025 2 місяці тому +3

    एक मराठा लाख मराठा

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 2 місяці тому +3

    एकीचे बळ मिळते फळ. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @rajubhosle9939
    @rajubhosle9939 2 місяці тому

    🎉❤

  • @nagnathkadam7696
    @nagnathkadam7696 2 місяці тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा एकच मिशन मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩

  • @-GavchiChav
    @-GavchiChav 2 місяці тому +1

    🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌👌

  • @chayapatil4697
    @chayapatil4697 2 місяці тому

    मनोज जरांगे भाऊ सांगलीतील सभेमध्ये जे बोललात ते अगदी बरोबर आहे मी सांगली तुन बोलते हे आमदार खासदार मंत्री कोणीही दाद घेणार नाहीत आपण त्यांना मतदानातुनच त्यांना हिसका देऊ मनोज भाऊ पाटीलचझं

  • @शामरावलवंदे
    @शामरावलवंदे 2 місяці тому

    एवढे दिवस समाजासाठी आता फक्त स्वतःच्या मुला मुलींसाठी मराठा आरक्षणासाठी ❤ एक मराठा करोडो मराठा ❤

  • @baburaobavdekar1162
    @baburaobavdekar1162 2 місяці тому

    आपली सांगली लय चांगली

  • @gopalmarekar
    @gopalmarekar 2 місяці тому

    बहीनीनो मानाचा मुजरा माझयाकडुन

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 2 місяці тому

    मराठा समाजाचे प्रेम आहे मराठा सम्राट मनोज दादा पाटील ❤❤❤❤❤

  • @VitthalDevkate-l6p
    @VitthalDevkate-l6p 2 місяці тому

    आरे तुम्हीचयात, जरांगे सारखा,दम, नाही सात, दिवस उपोषणाला,बसा,

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 2 місяці тому

    ओबीसींमधील कुणबीच सकट तीनशे चौर्याहात्तर जाती आहेत ओबीसींमधील कुणबीच आरक्षण हिसकावून घेत आहेत ओबीसींमधील आठरापगड जात बहुजन मुसलमान समाज स्वराज्य रक्षक आहेत.

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 2 місяці тому

    भारतासारख्या विकसनशील देशात सरकारी नोकरीत गरजु आणी गरीव वंचीताना आरक्षण आणखी कांही काळ मिळणे आवश्यक आहे.राज्यकर्ते आरक्षणात राजकारण करीत आहेत . श्रिमंत लोकसुद्धा आरक्षणाचा फायदा घेत आहेत.याकडे कोण लक्ष देणार?

  • @VitthalDevkate-l6p
    @VitthalDevkate-l6p 2 місяці тому

    पाऊसात,उभा, रहा नाहीतर, उन्हात उभा, रहा पन, तुम्हाला आरक्षण मिळणार, नाही

  • @anilgadekar-uk7xu
    @anilgadekar-uk7xu 2 місяці тому

    Sinde. ...Fhadnvis. Pwar. Sarkar. Mrathachi. Mjak. Udute. Srkarla. Khup. Mhag. Pdel. Dada. Jay. Siwray. Anil gadekar Jambhli Phythan Smbhajingar Jay Hoo

  • @RajuSabale-bw2ss
    @RajuSabale-bw2ss 2 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @balirammagar140
    @balirammagar140 2 місяці тому +1

    यालाच म्हणतात मराठची ताकत

  • @rajubhosle9939
    @rajubhosle9939 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @balubhosle5954
    @balubhosle5954 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा