सगळ्यात आधी धन्यवाद भावा...तुझामुळे एवढे छान आणि नेटनेटके, महितीप्रधान व्हिडिओ पाहायला मिळतात...मराठी भाषेमध्ये तू सोडून दुसरा कोणी नाही जो इतका छान सादरीकरण करेल...महाराष्ट्राचा ब्रँड आहेस तू...असेच व्हिडिओ कायम बघायला मिळावेत हीच इच्छा...Love From Kolhapur ❤
@@sanky918 भाई पावसाळ्यात सह्याद्री स्वर्ग होते, आणि ज्यांनी ज्यांनी सह्याद्रीतील Vlog बनवले आहेत त्यांचे Views बघ Millions मध्ये गेले आहेत, मग तो प्रशील असुदे किंव्हा अनिरुद्ध...आणि मला हे ही माहित आहे जीवन दादा शूट करून योग्य ती मांडणी करतो, पावसाळ्यात सह्याद्री सगळ्यांना बघायला आवडते. आणि JKV चा ८०% पब्लिक हा सह्याद्री बघायला येतो. बाकी दादा ने कोणतेही videos ताकुदे आम्ही ते बघतोच...
दादा मेघालय हे आपल्या भारतातील सगळ्यात सुंदर राज्य आहे. ते स्वर्गापेक्षा कमी नाहीये माझी पण इच्छा आहे मी भविष्यात एकदा ना एकदा या जागी नक्की भेट देईल. मला या गोष्टीचा गर्व आहे की आपलं हे मेघालय आपल्या भारत देशात आहे. आणि एवढं सुंदर राज्य आपल्या भारत देशात आहे याचा सर्वांना गर्व पाहिजे.
किती छान गाव आहे आपण जुने असेच होतो आत्ता सुधारणा झाली अन् जुने सगळे घालून बसलोय आपण या मुलांगत आपण लहानपणी रवतकाठी खेळायचो सध्या स्पर्धात्मक युगात आपण खेळ विसरून मोबईवर बसलोय हो शोकांतिका आहे खूप छान व्हिडिओ जीवन भाऊ ❤
खुप खुप छान ब्लॉग होता जिवन भाऊ ह्या ब्लॉग मध्ये काहीतरी आगळे वेगळे असे गाव पाहण्यास मिळाले त्यांची नाव ठेवण्याची पद्धत, त्यांची बोलण्याची पद्धत काहीतरी वेगळं पाहण्यास मिळेल मस्त असा ब्लॉग हा होता. भाऊ पुढचा प्रवास सुरक्षित व्यवस्थित करा 👌👍
जीवन सर आपण कुठे गायब आहात? मला असे वाटते की आपण पुन्हा नोकरी चालू केली आहे. असो कुटुंब प्रथम. कारण लोक फालतू video la लाखो view देतील पण आपल्या खऱ्या खुर्या माहिती देणाऱ्या video la नाही. लोकांना खरी माहिती नको आहे यावरून असे दिसते, त्यांना फक्त आणि फक्त ते तसले फालतू video पाहायला आवडतात ज्यातून काही शिकायला नाही मिळत आणि नाही ते quality चे असतात. असो आपण आपल्या कुटुंबाला प्राधान्य द्यावे. जसे आधी आपण मध्ये मध्ये video टाकत होता तसे टाकावे job karun. जय शिवराय
Very nice video JKV.. watched, liked and shared.... Keep on exploring new locations, the entire India is wide open for you to explore. In the age of Shorts and Reels if PPL are still watching your videos then you are doing a commendable job❤❤❤ ... Now looking forward for some international series too.... Baaki adhun madhun maharashtra Bhatkanti pann karat raha.... ❤❤
Apratim Vlog 💯👌👌❤😍 Kahitari Navin.Baghayla Ani Aikayla Milale 💯🔥❤ Shivay Tethil Mulanchya Hati Mobile Nasun Paramparik khel Ahet 💯👍👍🙌🙌 Khupach Chan Ani Mahitipurna Video Hota 💯👌👌❤😍 Dhanyavad 🙏🙏 Jay Hind Jay Bharat Jay Shivray Jay Maharashtra 👏👏🇮🇳🇮🇳🚩🚩
❤जीवन दादा खरचं मस्तच खुपचं छान आणि आपण जे मेघालय या ठिकाणचे घरात बसून आपण मला आणि आम्हा लोकांना दाखवतात ,पुणेरी भाषेत सांगायचे झाले, तर खुपचं भारी आणि युनिक आहे, वाटले, तेव्हा जीवन दादा पुन्हा एकदा मनापासून नमस्कार आणि सलाम आपणास आणि असेच छान छान व्हिडिओ आपणाकडून मला आम्हा लोकांना पहावयास मिळावे, ही अशा,,❤❤आपण जय शिवराय जय शंभुराजे दादा
मस्त व्हिडिओ दादा... तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मार्फत नवीन काहीतरी पहायला मिळत आणि शिकायला मिळतं. तुझ्या सह्याद्रीमधील व्हिडिओ आणि आताच्या व्हिडिओ मधील Views मध्ये खूप फरक आहे... खूप मेहनत करून Views मध्ये Up-down आल्यान काय वाटत असेल ते समजू शकतो... - तुझ्या व्हिडिओपासून प्रेरित होऊन कोकणातील सण उत्सव लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारा एक युट्यूबर मित्र .... BTW चिपळूणचा शिमगोत्सव अनुभवण्यासाठी यंदा नक्की ये दादा. ❤
Khup chan dada …me first time tuzya video la comment kartiye . Me tuze north east che attapryant che sagle vlogs pahile aahet. Khup chan aahet …keep it up …😊
काहितर वेगळं बघायला व ऐकायला मिळालं ह्या video मधे जीवनदा 😊 शिट्यांवरून मुलांची नावं ठेवतात हे पहिल्यांदाच ऐकलं 😅 आपल्याकडे तर शिव्या देऊन बोलवतात मित्रांना 😂
काय झालं दादा तुझ्या व्हिडिओ चे एवढे view का कमी होतात पहिली गोष्ट म्हजे लोकांना काय झालं दादा येवढ सुंदर माहिती देतोय, तरीही व्हिव एवढे कमी का, जीवन दादा एवढं सुंदर पद्धतीने सांगतोय, जर असचं चालत राहील तर आपल्या ला सह्याद्री काय आहे हॆ कस माहिती पडणार Ple सगळ्यांनी व्हिडिओ ला चांगला रिस्पॉन्स द्या श्री स्वामी समर्थ 🙏
Sir आता Thar ROXX घेण्याचा plan करा कारण तुमच्या family members ला पण तुम्ही ज्या भारी ठिकाणी जाता तेथे जाऊ वाटत असेल, फिरायची इच्छा होत असेल त्यामुळे off-road vehicle घ्या 😂👍🏻
किती छान जीवन दादा जे इतरत्र पाहायला मिळत नाही ते इथे दिसलं मुलांच्या हाती मोबाईल नाही तर चक्क त्यांचे पारंपरिक खेळ खेळताना मुले खुप खुश दिसली. 😊
सगळ्यात आधी धन्यवाद भावा...तुझामुळे एवढे छान आणि नेटनेटके, महितीप्रधान व्हिडिओ पाहायला मिळतात...मराठी भाषेमध्ये तू सोडून दुसरा कोणी नाही जो इतका छान सादरीकरण करेल...महाराष्ट्राचा ब्रँड आहेस तू...असेच व्हिडिओ कायम बघायला मिळावेत हीच इच्छा...Love From Kolhapur ❤
नेहमप्रमाणेच भन्नाट अनुभव
Beautiful village
Simple people
मैदानी खेळ खेळणारी मुलं
क्या बात 👍👍👍
ही सिरीज सुंदर आहेच...पण आम्ही आता वाट बघतोय आपल्या सह्याद्रीच्या सिरीज ची.....❤ जय शिवराय
@@sanky918 भाई पावसाळ्यात सह्याद्री स्वर्ग होते, आणि ज्यांनी ज्यांनी सह्याद्रीतील Vlog बनवले आहेत त्यांचे Views बघ Millions मध्ये गेले आहेत, मग तो प्रशील असुदे किंव्हा अनिरुद्ध...आणि मला हे ही माहित आहे जीवन दादा शूट करून योग्य ती मांडणी करतो, पावसाळ्यात सह्याद्री सगळ्यांना बघायला आवडते. आणि JKV चा ८०% पब्लिक हा सह्याद्री बघायला येतो. बाकी दादा ने कोणतेही videos ताकुदे आम्ही ते बघतोच...
दादा मेघालय हे आपल्या भारतातील सगळ्यात सुंदर राज्य आहे. ते स्वर्गापेक्षा कमी नाहीये माझी पण इच्छा आहे मी भविष्यात एकदा ना एकदा या जागी नक्की भेट देईल. मला या गोष्टीचा गर्व आहे की आपलं हे मेघालय आपल्या भारत देशात आहे. आणि एवढं सुंदर राज्य आपल्या भारत देशात आहे याचा सर्वांना गर्व पाहिजे.
किती छान गाव आहे आपण जुने असेच होतो आत्ता सुधारणा झाली अन् जुने सगळे घालून बसलोय आपण या मुलांगत आपण लहानपणी रवतकाठी खेळायचो सध्या स्पर्धात्मक युगात आपण खेळ विसरून मोबईवर बसलोय हो शोकांतिका आहे
खूप छान व्हिडिओ जीवन भाऊ ❤
खुप खुप छान ब्लॉग होता जिवन भाऊ ह्या ब्लॉग मध्ये काहीतरी आगळे वेगळे असे गाव पाहण्यास मिळाले त्यांची नाव ठेवण्याची पद्धत, त्यांची बोलण्याची पद्धत काहीतरी वेगळं पाहण्यास मिळेल मस्त असा ब्लॉग हा होता. भाऊ पुढचा प्रवास सुरक्षित व्यवस्थित करा 👌👍
तुझ्यामुळे एवढे सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पहायला मिळतात.👌👌
ज्ञानबध्द,सुंदर, अप्रतिम, साहसी असा हा व्हिडिओ आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे जीवन आपली काळजी घे❤❤
१ नंबर भावा. खूप छान, मस्तच खरच मेघालयाची माहिती अप्रतिम संस्कृती जपली आहे.
जीवन सर आपण कुठे गायब आहात?
मला असे वाटते की आपण पुन्हा नोकरी चालू केली आहे. असो कुटुंब प्रथम.
कारण लोक फालतू video la लाखो view देतील पण आपल्या खऱ्या खुर्या माहिती देणाऱ्या video la नाही. लोकांना खरी माहिती नको आहे यावरून असे दिसते, त्यांना फक्त आणि फक्त ते तसले फालतू video पाहायला आवडतात ज्यातून काही शिकायला नाही मिळत आणि नाही ते quality चे असतात. असो आपण आपल्या कुटुंबाला प्राधान्य द्यावे. जसे आधी आपण मध्ये मध्ये video टाकत होता तसे टाकावे job karun.
जय शिवराय
खूप unique Vedio आहे हा 😊
Awesome vlog also very nice cultuure this village so amazing cinematic shots blossom of views so all of curiosity feels so keep it up jeevan da 🥳😍🎉❤️
Very nice video JKV.. watched, liked and shared.... Keep on exploring new locations, the entire India is wide open for you to explore.
In the age of Shorts and Reels if PPL are still watching your videos then you are doing a commendable job❤❤❤ ... Now looking forward for some international series too.... Baaki adhun madhun maharashtra Bhatkanti pann karat raha.... ❤❤
खूप खुप मस्त व्हिडिओ. काहीतरी वेगळं बघायला मिळालं ❤
अप्रतिम व्हिडिओ... त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप भारी वाटलं❤
14:17 ती छोटी मुलगी अगदी parle-G वाली मुलगी सारखी दिसते
Khup chhan...bhannnat ..appreciate all your efforts Jeevan....I doubt how many Indians knew about this whitening village.. beautiful
दादा खरंच खुप छान दादा आताच्या पिढीतील लोकांना खुप खुप आगळीवेगळी दुनीया दाखवली आहे 👌👌👌👌
खूप छान विडीओ आहे🎉🎉🎉
North east India 🇮🇳 mhanje swargach🎉🎉Dada Anita he swargachi safar amhala dakhval khup Chan 🎉🎉🎉
video of the day it is 🤩 thank you dada for increasing our GK ❣
Apratim Vlog 💯👌👌❤😍 Kahitari Navin.Baghayla Ani Aikayla Milale 💯🔥❤ Shivay Tethil Mulanchya Hati Mobile Nasun Paramparik khel Ahet 💯👍👍🙌🙌 Khupach Chan Ani Mahitipurna Video Hota 💯👌👌❤😍 Dhanyavad 🙏🙏 Jay Hind Jay Bharat Jay Shivray Jay Maharashtra 👏👏🇮🇳🇮🇳🚩🚩
Wahh. Kyaa baat hai ekdam masta vatat vlog baghun ..local bhatkanti kharach khup changle experience karun det ... good luck ajun asach video yevudet ❤❤❤
❤जीवन दादा खरचं मस्तच खुपचं छान आणि आपण जे मेघालय या ठिकाणचे घरात बसून आपण मला आणि आम्हा लोकांना दाखवतात ,पुणेरी भाषेत सांगायचे झाले, तर खुपचं भारी आणि युनिक आहे, वाटले, तेव्हा जीवन दादा पुन्हा एकदा मनापासून नमस्कार आणि सलाम आपणास आणि असेच छान छान व्हिडिओ आपणाकडून मला आम्हा लोकांना पहावयास मिळावे, ही अशा,,❤❤आपण जय शिवराय जय शंभुराजे दादा
अप्रतिम....quality content....!!
खुपच सुंदर विडीव्ह दादा, नविन काही तरी बघायला मिळाले, 🎉🎉❤❤
एक अप्रतिम सिरीज आहे 😊
खुप सुंदर व्हिडिओ. पण बहुतेक आपण तीकडचेच पाव्हणे झालात की काय असं वाटायला लागलयं, पण राजे, आता या की लौकर एकदाचे "आपल्या महाराष्ट्रात"
Chaan series hoti.. but tumhi aahat kuthe kahitari content gheun ya 😊
मस्त व्हिडिओ दादा... तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मार्फत नवीन काहीतरी पहायला मिळत आणि शिकायला मिळतं.
तुझ्या सह्याद्रीमधील व्हिडिओ आणि आताच्या व्हिडिओ मधील Views मध्ये खूप फरक आहे... खूप मेहनत करून Views मध्ये Up-down आल्यान काय वाटत असेल ते समजू शकतो...
- तुझ्या व्हिडिओपासून प्रेरित होऊन कोकणातील सण उत्सव लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारा एक युट्यूबर मित्र ....
BTW चिपळूणचा शिमगोत्सव अनुभवण्यासाठी यंदा नक्की ये दादा. ❤
🚩जय शिवराय🚩दादा खुप भारी व्हिडीओ होता . आज खुप असा वेगळा काही बागायला , ऐकायला भेटल😍😍तुझ्या ही जर्नी जनुकाही मीच अनुभवतो असे वाटे😊 टेक केर दादा❤️
जीवन, काय भारी अनुभव होता यार. आम्ही खूप एंजॉय केला संपूर्ण व्हिडीओ. तुझे खुप खुप आभार. 🙏🙏
खूप छान सिरीज आहे 📷
Ekch no. Dada👌👌❤
Apratim dada ,🥰kahitri vegal mast ch pn,🔥
Khup chan video hota 😊
Very unique & nice video....
dada very unique video this time verry informative and new ❤❤❤❤
Khup chan dada …me first time tuzya video la comment kartiye . Me tuze north east che attapryant che sagle vlogs pahile aahet. Khup chan aahet …keep it up …😊
धन्यवाद भारतात जाऊन माहिती देत आहात
One word UNIQUE
❤😊khup unique gosht aikayala bhetli dada
Dada ekdam mast navin baghayla milale aani ho aaple government hyachya kade lakshch det nahiye.
खूप छान मस्त❤
खूप छान दादा 😊
विडीयो छान आहे
काहितर वेगळं बघायला व ऐकायला मिळालं ह्या video मधे जीवनदा 😊 शिट्यांवरून मुलांची नावं ठेवतात हे पहिल्यांदाच ऐकलं 😅 आपल्याकडे तर शिव्या देऊन बोलवतात मित्रांना 😂
Khup chan 👌
Tuze Drone shots kay astat yar mitra. Ek no. ek divas Nakki bheten tula.
Khup chan dada😊
Thank For 600 Subscribe 🤩🎉
खूप छान vlog 👌🏻👌🏻👌🏻
Very very nice video....
Unique village
जीवन दादा विडिओ येउदेत तुमचे आम्ही khup miss krtoy
जीवन दादा ...यात्री डॉक्टर म्हणून एक यौटूबर आहे ... त्याच्या सोबत एक ट्रिप करा ..मराठी मधून बाकीचे देश बागायला आम्हला आवडेल.....तुमचा मित्र ..गणेश
Mast dada😊
Well Come Maharashtra 🎉
Hi jeevan dada khup bharri video hota ajcha😊
मस्त
काय झालं दादा तुझ्या व्हिडिओ चे एवढे view का कमी होतात
पहिली गोष्ट म्हजे लोकांना काय झालं दादा येवढ सुंदर माहिती देतोय, तरीही व्हिव एवढे कमी का, जीवन दादा एवढं सुंदर पद्धतीने सांगतोय, जर असचं चालत राहील तर आपल्या ला सह्याद्री काय आहे हॆ कस माहिती पडणार
Ple सगळ्यांनी व्हिडिओ ला चांगला रिस्पॉन्स द्या
श्री स्वामी समर्थ 🙏
❤❤❤must visit place🙏🙏🙏🚩
Any Problem Jeevan? No Videos Since Long Time. Missing You... If any issue Pls Share. Take care
Bhari🎉❤
खुपचं ❤❤❤❤❤❤❤
Honda unicorn 160 sell krun takli ka sir? Beginners sathi donhi unicorn 160 aani hi 0:52 xpluse kashi aahe? Xpulse tr off-roading bike aahe height cha issue yeto but what about unicorn 160, Kashi aahe beginners sathi?
Video kdhi yetil dada❤❤❤
So sweet
Masta video
Very Nice 😊
There are no vlogs since 1 month. Is everything well?
Nice
Nice😊
nice vlog dada
खुप सुंदर माहितीपूर्ण व्हीडिओ . पण दादा व्हीडिओ आठवड्यातून दोन तरी असावेत .मी 10 year old chota youtuber.
Jkv ❤❤❤
Next video kadhi yenar dada
Waiting
Khup ❤
Dada tanavis che video ka nahi yet
Is this recommend to visit these places during april?
👍👍👍
mice use kara pls, sound kami yeto...
Only Dada
दादा खूप दिवस झालं तुझ्या नजरेतून सह्याद्री बगितली नाही,आता ये आपल्या सह्याद्री मध्ये तुझ्या नजरेतून २०२४ ची सह्याद्री आम्हाला बघायची आहे.
❤❤
Ready ch hoto ❤️ video sathi
Jeevan dada tumche vlogs ka yet nahi aahet.
Jeevan dada khup divas zale konata video nahi kahi update nahi sarv kahi thik aahe na kalji ghe bappa bless you
दादा @travel with Subodh हा मुलगा रायगड ते माउंट एव्हरेस्ट शिखर हा प्रवास सायकलने चालला आहे त्याला जरा प्रमोट कर तू गरज आहे त्याला एका push ची 😢 ☹️
Were is the JKV..
Dada khup divs zale new video nahi
Where are volgs?
Kuthe haravla ahes dada
Whr u have lost
All the best for ur new venture. Come back with the bang
जीवन दादा तुमचे विडियो यते नाहित
दादा ड्रोन कोणता घ्यावा?
Sir आता Thar ROXX घेण्याचा plan करा कारण तुमच्या family members ला पण तुम्ही ज्या भारी ठिकाणी जाता तेथे जाऊ वाटत असेल, फिरायची इच्छा होत असेल त्यामुळे off-road vehicle घ्या 😂👍🏻
Khup Divas Zale Navin vlog aala nahi
New video kadhi ??