अरुणाचल प्रदेशमध्ये मला घातला त्यांच्या KING चा पोशाख😍🤴🏻JKV Solo NorthEast Tour [Ep.4]

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 299

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  4 місяці тому +69

    नमस्कार मंडळी, काहीतरी नवीन तुम्हाला दाखवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय, पण वाईट वाटतेय Video चा Response बघून. असो, आपलं काम मी करत राहणार जोपर्यंत शक्य आहे. धन्यवाद🙏

    • @sangitajadhav4447
      @sangitajadhav4447 4 місяці тому +2

      Khup chan mast video ahe❤❤❤

    • @bhushankvlogs11
      @bhushankvlogs11 4 місяці тому +6

      तुझ काम तू सुरू ठेव दादा चालायचंच आता स्पर्धा वाढली आहे पण मी कोणालाच फॉलो करत नाही travel vlog मध्ये तुलाच फॉलो करतो ह्यावरून तुझी jkv family तुझ्याबरोबर कायम राहणार कायम तुला सपोर्ट करू

    • @vijay_takale_patil
      @vijay_takale_patil 4 місяці тому +3

      व्हिडीओ कधीतरी आल्यामुळे रिस्पॉन्स कमी होतो

    • @paragchawathe8934
      @paragchawathe8934 4 місяці тому +2

      मी नेहमीच बघतो , तुम्ही बोलता की तुम्ही आमच्यासाठी करता हे चुकीचं आहे.

    • @thekiminthenorth504
      @thekiminthenorth504 4 місяці тому +1

      You need to diversify your content. Interviews, gaming, fitness etc. Loving your channel since ages. Best wishes

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 4 місяці тому +34

    कशाला पाहिजे स्वित्झरलंड? आपला भारतच किती सुंदर आहे.

  • @sambhajisable5175
    @sambhajisable5175 4 місяці тому +26

    दादा आज तुझ्या मुळे मराठी माणसाची प्रतिष्ठा hi level ला पोहचली आहे ग्रेट मराठा

  • @shraddhajadhav7435
    @shraddhajadhav7435 4 місяці тому +7

    कसल भारी दादा..
    तु लोकांना अपलसे करून घेतो, म्हणूनच एवढ्या दूर जाऊन पण अनोळखी लोक पण तुला अपलसे करता.खूप मज्जा आली व्हिडिओ बगून .. आणि ते सरपंच आणि त्यांचं कुटुंब पण मस्तच होते. अश्या लोकांची गरज आहे.
    Keep rocking ❤

  • @komalmhaske712
    @komalmhaske712 4 місяці тому +18

    एवढ्या दूर, एवढा छान पाहुणचार, मनमिळाऊपणा, अक्षरशः डोळे भरुन आले....Hats of you dada .....❤

  • @madhavbarde9644
    @madhavbarde9644 4 місяці тому +38

    Arunachal Pradesh che hi takhta rakhato JKV majha 😂❤

    • @sandhyanirmal3326
      @sandhyanirmal3326 4 місяці тому +1

      जीवन , daily vlog बद्दल खुप खुप आभार अरूणाचल सारख्या परराज्यात जाऊन त्या लोकांशी कनेक्ट होणे सोपे नाही हे फक्त जीवन च करू शकतो तुझ्या मुळे भारतातील विविध राज्याचे निसर्ग सौंदर्य बघायला मिळतात खूप नशीब वान जे के वी फॅमिली Thank u so much 🙏💕

    • @anitabhagwat5583
      @anitabhagwat5583 4 місяці тому +1

      ❤❤ खूप छान व्हिडिओ दादा

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 4 місяці тому +18

    माणुसकी हाच खरा धर्म!

  • @vikrantkhadke018
    @vikrantkhadke018 4 місяці тому +7

    माझ्या मते जीवन दादाला एवढं प्रेम मिळतय फक्त त्याच्या मेहनतीने; सुरूवातीच्या कमेंट्स ला तरी काहीतरी प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत 😌

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 4 місяці тому +4

    एकच जात माणुसकी जात.किती चांगले आहेत त्या गावचे सरपंच तुमची त्यांनी सर्व व्यवस्था केली by di Way हा video फार भारी होता जीवन काय ते नजारे होते droneshut तर खतरनाक होते फार भावला हा video मला.

  • @sachinmhavale
    @sachinmhavale 4 місяці тому +5

    दादा काय कमाल लोकं आहेत यार, एवढ्या लांब अशी लोकं मिळायला भाग्य लागतं ❤

  • @omprakashrathod1387
    @omprakashrathod1387 4 місяці тому +4

    तिकडची लोकपण खुप प्रेमळ आहेत❤

  • @dipalibhosale1033
    @dipalibhosale1033 4 місяці тому +3

    जीवन दादा जिथे जातो तिथल्या लोकांना आपलसं करतो अस वाटत नाही की तु ऐका अनोळखी गावात गेलास आणि आपली मराठी भाषा ऐकुन त्यांना मजा वाटते त्यांना मराठी कळत नाही तरी मजा घेतात भारी वाटल हे सगळ बघुन मजा येते 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘😘😘

  • @TruptiBalpande
    @TruptiBalpande 4 місяці тому +1

    What a wholesome vlog it is ❤
    Amazing Arunachal people's hosted you Beautifully 😍 🎉

  • @nitinpisal1056
    @nitinpisal1056 4 місяці тому +2

    जीवन खूपच छान अनुभव आहे. यालाच म्हणतात अटकेपार मराठी भाषेचा झेंडा रोवने .

  • @5patil
    @5patil 4 місяці тому

    Jivan bhau रोज vlog tak मजा येईल

  • @swaroopchougule1
    @swaroopchougule1 4 місяці тому +1

    हे फक्त आपल्या भारतात घडू शकतं... ❤❤❤...आदरातिथ्य बघून भारावून गेलो 🙏🙏

  • @mali0108
    @mali0108 3 місяці тому +1

    खाल्लेल्या मिठाला जाग जरा.. (गव्या)😆😆

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 4 місяці тому +5

    भारत फिरा.❤ कशाला पाहिजे फॉरेन.

  • @sunandakale813
    @sunandakale813 4 місяці тому +1

    अप्रतिम... दादा. किती अदभूत अनुभव. आम्हाला तुझ्या नजरेतून बघायला मिळत आहे. मी वाट बघते तुझ्या नवीन व्हिडीओची.

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 4 місяці тому +1

    Such a beautiful this vlog this nature culture also mind blowing also cinematic views then informative culture so curiosity feels jeevan dada keep it up 👌❤️💖🥳🙏

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 4 місяці тому

    मस्तच...अरुणाचलचे लोक अगत्यशील वाटले...जेवण आवडल का...?

  • @anitasathe9250
    @anitasathe9250 4 місяці тому +1

    खूपच भारी दादा तुझ्यामुळे हे सर्व पाहायला भेटत धन्यवाद

  • @mali0108
    @mali0108 3 місяці тому +1

    22:39👌👌😆 नाईस ड्रेस

  • @swarangikumbhar2454
    @swarangikumbhar2454 4 місяці тому +1

    खूप छान आणि मन मिळवू आहेत तिथली माणसं आणि तू कोणाला पण आपलस करू शकतोस great दादा असाच प्रवास चालूदे 👌🏻🤟🏻😇

  • @VasantBarange
    @VasantBarange 4 місяці тому +2

    जीवनदाता मला तुझ्यासारखा लाईफ जगायला आवडेल कारण तू लोकांमध्ये फिरतो त्यांच्या गोष्टी जाणून घेतो
    आणि तुला फिरायला पण खूप छान आवडतो
    तसंच मला फिरायला पण खूप आवडतं आणि लोकांमध्ये जाऊन त्यांच्या गोष्टी जाणून जाणून घ्यायला आवडतं
    बघूया माझा प्रवास कुठपर्यंत जातो.
    माझ्याकडून तुला❤❤❤❤❤❤❤
    असाच फिरत रहा आणि छान छान व्हिडिओ आमच्यासाठी घेऊन येत रहा😊

  • @virajshelarvlogs
    @virajshelarvlogs 4 місяці тому

    ❤❤❤

  • @gauravdeshmukh3296
    @gauravdeshmukh3296 4 місяці тому

    जीवन दादा खूपच छान व्हिडिओ आहेत..मला खूप मजा आली व्हिडिओ बघताना .तू नेहमी काहीतरी नवीन दाखवतो ..खुप भारी वाटले..मस्त..❤❤

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 4 місяці тому

    आमच्या कडे बांबु ची भाजी करतात . सिंधुदुर्ग जिल्हा दोडामार्ग तालुका . गोवा बाँर्डर. आणि अननसाची बाग किंवा शेती आमच्या कडे असते.

  • @Rahulkumar-cq5xx
    @Rahulkumar-cq5xx 4 місяці тому

    Jai shivaji Jai Maharashtra jai bhavani. Love from Guwahati, Assam...💚💚💚💚💚

  • @mokindrajkamble6167
    @mokindrajkamble6167 4 місяці тому

    खूप छान v log बनवला आहे .मला खूप आवडला.मला ही अशी adventure लाईफ जगायला आवडते.आपले व्हिडिओ पाहून मला खूप प्रेरणा मिळते.❤❤

  • @sachinwalunj2864
    @sachinwalunj2864 4 місяці тому

    Keep it up JKV dada ❤ the videos.I think due to the busy schedule of many followers response is not as you expected but we support you ❤🎉😊

  • @sarikanikam6048
    @sarikanikam6048 3 місяці тому

    नमस्कार जीवन दादा खूप सुंदर अश्या ठिकाणावर तुम्ही गेला आहात माझे पती फौजी त्यांची पोस्टिंग ghacham area मध्ये होती आणि कारगिल वार1999 ला सुरू होता आम्ही family's,ladies ghachaam madhe hoto aani unit baisakhi are china border la hote aamhala 1महिन्यातून 3दिवस सुट्टी घेऊन भेटण्यासाठी वेळ असायचा तेपण एमेरजन्सी असेल तर तिपण कॅन्सल होयची प्रवासात 1पूर्ण दिवस जाऊन 2दिवस असायचे मी हे का सांगते कारण फौजी आणि त्यांच्या पत्नी दोघे खूप जास्त struggle karat आयुष्य जगतात सोबत असून पण दूर रहावे लागते खूप भक्कम साथ असावी लागते फौजी ना तेव्हा ते कर्तव्य पार पाडू शकता तिकडच्या आठवणी ताज्या झाल्या दादा तेव्हाचे रस्ते खूप छोटे आणि खराब होते सुट्टी जाता येता भीती वाटायची आता खूप सुंदर झाले आहेत रस्ते आणि तुम्ही तिकडे प्रवास करत पोहचला आहात अनेक शुभ आशीर्वाद दादा !🙏🚩🇮🇳भारत माता की जय Tagra raho🦏

  • @ashaokkharat4461
    @ashaokkharat4461 4 місяці тому

    तुझे सगळे video खूप छान असतात ❤ पण मला हा video खूप खूप आवडला ह्या video मधून मीच तिथे आहे असा अनुभव आला ❤️

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 3 місяці тому

    भन्नाट. गव्यांना खाऊ घालणे.
    हे लोक,खूप प्रेमळ व अगत्यशील असतात हा अनुभव आहे.

  • @pranavarnikar9052
    @pranavarnikar9052 4 місяці тому

    साताऱ्याचा Bear Grylls अरुणाचल प्रदेश मध्ये 🤣

  • @manjirinatekar943
    @manjirinatekar943 3 місяці тому

    Jeevan Dada... Hats off to your Solo Travel.... Mala jaam aavadta asa solo travel karayla. Ti haus me tuze videos baghun purna karte..!. thanks a lott... bhai...😊

  • @neetamanjrekar4465
    @neetamanjrekar4465 4 місяці тому

    आत्ता पर्यंतचे हे video खरच खूप छान होते. पण काय होत माहित आहे का, कधी कधी काम आल की मधे थांबव लागत. पण video मी पूर्ण बघते. हा video खरच छान आहे

  • @sahadevchavan492
    @sahadevchavan492 3 місяці тому

    Very good peoples of 7th state as well as your nature is also welcoming great like of solo jurny.

  • @surajpatil6004
    @surajpatil6004 4 місяці тому

    सांभाळून दादा. jack sparrow ला पण किंग बनवला होता.. 🤣

  • @sunilmali6128
    @sunilmali6128 4 місяці тому

    तुम्ही कानामध्ये एक महाराष्ट्रीयन बाली घाला छान दिसत महाराष्ट्रीयन

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 4 місяці тому

    आपल्या महाराष्ट्रातील नेतेमंडळींना यांच्यासारखं मिठ चारायला पाहिजे, म्हणजे ते जनतेच्या टच मध्ये राहतील व खाल्या मिठाला जागतील.कसं

  • @amitgujarathi007
    @amitgujarathi007 4 місяці тому

    Nice video dada.. also you can show video of ghat road views!!🎉👌👍

  • @stayfitwithchhaya5494
    @stayfitwithchhaya5494 4 місяці тому

    Thanks for the awesome video with information it's really helpful for us eagerly waiting for this trip The north east knows...

  • @arunahirrao6610
    @arunahirrao6610 4 місяці тому

    आपल्या महाराष्ट्रातून किती किलोमीटर लांब आहे बाय रोड

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 4 місяці тому +3

    Pure🎉 natural beauty ❣️ environmental 🎉🎉

  • @rushikeshdhumal1196
    @rushikeshdhumal1196 4 місяці тому

    ekach no dada ashech video bagayala awadel amhala ........ !!! lokal level kay exprince asato to bagayla milato ....

  • @rider_the_nikhil
    @rider_the_nikhil 4 місяці тому

    शेवटच वाक्य एक नंबर - ते म्हणजे - - त्रास होईल पण मजा येईल. ✌️👍

  • @karanchaure8554
    @karanchaure8554 4 місяці тому

    View's 12k & likes only 1.5k 😔 itake chhan videos astat mitrano like tri karat Jaa.....

  • @RiteshTravelVlogs
    @RiteshTravelVlogs 4 місяці тому

    दादा ... कराड चे नाव आणि तेही एवढ्या लांब ..❤ अजून काय पाहिजे
    ❤❤ Mh50 mh 11 all the best दादा

  • @yuvrajchaudhari7773
    @yuvrajchaudhari7773 4 місяці тому

    Dada haraych naiii....ladhaych....negative bolu nakos...❤❤❤❤

  • @drsandyvlogs1632
    @drsandyvlogs1632 3 місяці тому

    Great video....ur actually enjoying ur life 🎉

  • @mumbaikaryogesh
    @mumbaikaryogesh 4 місяці тому

    Special zala ha videos ,vat pahtoy next video chi vlog jara mota taklas tari harak nay. Navin bagyala ani shikayala bhetat amhala❤

  • @arjunfapale6260
    @arjunfapale6260 4 місяці тому +1

    Love you people of Arunachal.... From Maharashtra...

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 3 місяці тому

    गवा लग्नात सासुरवाडीला देतात,नवीन कपडे देतात असे सांगत आहेत..

  • @atharvkadam8301
    @atharvkadam8301 4 місяці тому +3

    महाराष्ट्र देशा 🧡🙏

  • @godwinaustin6677
    @godwinaustin6677 4 місяці тому

    अस वाटत होत की ती लोक तुझ्या फॅमिली मधलीच आहेत 😢😢

  • @kishornalawade8258
    @kishornalawade8258 4 місяці тому +1

    खूप छान भाऊ इंडिया is great मिथुन त्यांचा राष्ट्रीय प्राणी आहे खूप मोठे असतात ते आमचे नशीब नाही तू अख्खे जग फिर ❤

  • @navnathwadje9060
    @navnathwadje9060 4 місяці тому

    काही बोलायला शब्द नहियेत दादा येवड भारी नजारा आहे ते ❤️🤗

  • @vivektatkare25
    @vivektatkare25 4 місяці тому

    Dada aaplya maharastra madhe pan अननस झाड आहे kokan side riagad madhe pan kahi lokan kade ahe

  • @adityabahulekar4589
    @adityabahulekar4589 4 місяці тому

    kamal video dada...... evdha mith khaun , mithun cha BP wadhal ki leka!!!

  • @vinayaktambatcreations
    @vinayaktambatcreations 4 місяці тому

    मराठी Man VS wild लय भारी दादा...❤️🤟🔥

  • @adityabhosale03
    @adityabhosale03 4 місяці тому

    Vijay diwas celebration karad 💯🙏🏻

  • @SanjivaniIngawale
    @SanjivaniIngawale 4 місяці тому

    खूप सुंदर ड्रेस आहे तुझा जीवन दादा

  • @umabarge2096
    @umabarge2096 4 місяці тому

    खूप सुंदर आहेत विडीओ.

  • @Happy61622
    @Happy61622 4 місяці тому

    म स्तच शब्दच नाहीत मॅन VS वाइल्ड😂

  • @harishchendake9926
    @harishchendake9926 4 місяці тому

    हिमाचल प्रदेशात खुप छान नझारा आहे j k v दादा ..

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 4 місяці тому

    great job Jeevan 👍👍
    We are proud of you.khupach mast vdo👌👌👌👌kiti chhan mahiti agdi sadhepanane detos.👍👌
    Tula khup khup aashirvad.

  • @atishpawar305
    @atishpawar305 4 місяці тому

    Dada nuste video thumbnail badlu nka video upload kra new waiting

  • @akhouse4596
    @akhouse4596 4 місяці тому

    Mast vlog, ektar evadhe ooun aahe ki baher phirayala nako vatate,pan tuza vlog aala khup chaan vatale

  • @salunkevlogs1748
    @salunkevlogs1748 4 місяці тому

    Jivan dada north lakhimpur la ala hota ka mi ethech army posting ahe

  • @geetashrikudtarkar4983
    @geetashrikudtarkar4983 4 місяці тому

    Tumchyadobat aamhi sudhha phirtoy asa vattay khoopach cchhan

  • @swarnimshamgaonkar6775
    @swarnimshamgaonkar6775 4 місяці тому

    Khup bhari dada ekdum kadak content and khup Masta ❤❤😊

  • @yogisawant
    @yogisawant 4 місяці тому

    Dada Guwahati la aalat ki bhetu. Me Guwahati madhe rahto insta war msg drop kela aahe

  • @lalit88100
    @lalit88100 4 місяці тому

    try to cover maximum drone shot

  • @tejaskurle5954
    @tejaskurle5954 4 місяці тому

    Thanks Dada for your efforts ❤

  • @namdevmarathivlogs
    @namdevmarathivlogs 4 місяці тому

    दादा तिकली पाळीव प्रानी कोनते आहेत ते पन दाखव एक नंबर जर्नी

  • @Bhakti.Swarup
    @Bhakti.Swarup 4 місяці тому +1

    राम कृष्ण हारी

  • @dailydoseowebb
    @dailydoseowebb 4 місяці тому

    ha khara content ahe bhau ...ases content sati tula subcribe kela ahe

  • @varshasakaroji5384
    @varshasakaroji5384 4 місяці тому

    खूप छान तू आणि तिकडचा प्रदेश

  • @शिवप्रेमीमंगेशभाऊवाळके

    Tujhya mule amhi ghari baslya firlya sarkh watat

  • @aspirant4074
    @aspirant4074 4 місяці тому

    Yala mhntyat dadya mithachi jan ठेवण

  • @sushantpalande3464
    @sushantpalande3464 4 місяці тому

    Jeevan kadam ata kuthi ahis

  • @organdropgaming2565
    @organdropgaming2565 4 місяці тому

    Next level video quality😍

  • @monikahonrao7703
    @monikahonrao7703 4 місяці тому

    दादा मणिपूर मध्ये पाऊस आहे जरा जपून जा

  • @shravanipatil8518
    @shravanipatil8518 4 місяці тому

    प्लीज वेअर हेल्मेट while biking Jeevan. .Safety must :Good series ❤️

  • @warana369
    @warana369 4 місяці тому

    हा episode लईच भारी होता 👌❤👍

  • @bbm_vlogs
    @bbm_vlogs 4 місяці тому

    dada majja aali , Raw travelling chi khari jadu 🙏🙏👍👍👌👌

  • @Swarakadam2118
    @Swarakadam2118 4 місяці тому

    Dada tumhi Hindi madun pn vlog chalu Kara ...

  • @RohidasThombareVlog
    @RohidasThombareVlog 4 місяці тому

    जय शिवराय 💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩outstanding mitra सार्थ अभिमान इतर राज्याची संस्कृती तीच दर्शन या व्हिडीओ च्या माध्यमातून अप्रतिम व्हिडीओ ❤️😍

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 4 місяці тому +1

    ड्रोन शॉट्स अजून पाहिजे.❤

  • @pradeepnikam2481
    @pradeepnikam2481 4 місяці тому

    छान व्हिडिओ आहे जिवन व्हिडिओ करत जा

  • @BejemThisasow
    @BejemThisasow 4 місяці тому

    🫶👌🫶👌🫶👌❤️🙏❤️🙏❤️🙏🙏🙏

  • @प्रमोदगणपतसकपाळ

    कडडडडक,अप्रतिम, सुंदर, खतरनाक❤❤❤❤आणि महत्वाचे स्वतःची काळजी घे

  • @sambhajimore4504
    @sambhajimore4504 4 місяці тому +1

    1 number 🎉

  • @surajgajghate490
    @surajgajghate490 4 місяці тому

    मीठाला जाग आणि दादा सोबत ये सातार ला 😂❤

  • @maheshwadekar4975
    @maheshwadekar4975 4 місяці тому

    Khupach Sundar Video Dada

  • @ConfusedSnowyOwl-mx7nk
    @ConfusedSnowyOwl-mx7nk 4 місяці тому

    Aakaraja is interesting

  • @ruchadhotre5869
    @ruchadhotre5869 4 місяці тому

    सुंदर विडीयो आहे

  • @SUNITAGAIKWAD-j6g
    @SUNITAGAIKWAD-j6g 4 місяці тому

    आम्हाला सहज अनुभवता येणार नाही अशा गोष्टी पाहायला मिळाल्या.खूप छान वाटले .thank you jeevan, असेच पुढे जात जा,आम्ही मागे मागे येत राहू.

  • @DhruvikaAniMummaBaba
    @DhruvikaAniMummaBaba 4 місяці тому

    जीवन भाऊ तुमचे व्हिडीओ म्हणजे उत्तम पर्वणी असते, तुमची जी शैली आहे,ती उत्तमच आहे, त्यामुळेच तुमची निरनिराळ्या व्यक्तींसोबत गट्टी जमते, तुमची यात्रा शुभ होवो.💐💐