tv9 Marathi Special Report : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याचा वाद दिल्ली दरबारी? Amit Shah
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- tv9 Marathi Special Report : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याचा वाद दिल्ली दरबारी? Amit Shah
बीडच्या संतोष देशमुख (Santosh Deshmukh Beed) हत्या प्रकरणात दिवसेंदिवस अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. या हत्येसंदर्भात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. योग्य पुरावे मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा (Dhananjay Munde Resignation) घेतला जाणार नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले होते. या सगळ्या चर्चेदरम्यान धनंजय मुंडे दिल्ली दरबारी गेल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
#SantoshDeshmukhBeed #DhananjayMunde #DhananjayMundeResignation #AjitPawar #DhananjayMundeDelhi
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#Mahakumbh #Stampede #Mahakumbhstampede #prayagraj
#santoshdeshmukhcase #santoshdeshmukh #beedmorcha #beedcase #walmikkarad #dhananjaymunde #manojjarangepatil #marathareservation #DhananjayDeshmukh
#budget #unionbudget2025 #unionbudget #indiabudget #unionbudget2025-26 #indiabudget2025 #tv9marathilive #PMNarendraModi #DevendraFadnavis #EknathShinde
#MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
दादा हे नाटक तुम्हाला किती पद योग्य वाटतं
एक चोर दुसऱ्या चोराला क्लिनचीट देतोय.
दादा मुंढे दोघे गुंडे
अंजली दमानिया यांच्या समर्थनात महाराष्ट्रातली जनता आहे
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या
धनंजय मुंडे साहेबांचा तू राजीनामा मागितला तू कितपत शहाणा आहेस मला सांग
शंभर टक्के होईल राजीनामा
मुंडे चा सहभाग सापडला तर.. अजित पवारांचा सुद्धा राजीनामा घ्या....
धन्याचा राजिनामा द्यारे
धनु आता हळूहळू बोलतो
मिली भगत सरकारचा जाहीर निषेध
दोषी आहे च
अजित पवार या ना ला लाज वाटली पाहिजे ॽ
दमानिया ताई यांनी कागदपत्रे गोळा करून पुर्ण बिड जिल्ह्यातील गुन्हेगार शोधून काढले पाहिजे.
दिल्लीला का विचारणार महाराष्ट्रात जनतेला दिलेला शब्द दिल्ली वाल्यांना विचारून दिला काय मुंडे ला घोडे लावा
संजय राऊत साहेब तुमचे अभिनंदन आहे.
जोपर्यंत मोदी, पंत मेहरबान तो धनुभाऊ पहलवान l
Chuk , joparyant vanjari dhanubhau var meharban toparyant to pehelwan . Vanjari ni hath kadhun ghetla tar dhanu la kala kutra nahi vicharnar
लाजा नाही राहिल्या यांना
अजित पवार भ्रष्टाचारी आहेत तो काय धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाही सर्व एकाच माळीतले मणी आहेत
जनतेच्या मतावर निवडून आलेल्या सरकारने नैतिकता पाळायची असते
केसांवरून हात फिरवणे, हसणे, कॉमेडी करणे हे पाहिल्यानंतर धनंजय मुंडे किती असंवेदनशील आणि मजोर्डा मानुस आहे हे स्पष्ट दिसते आहे... फडणविसांनी याचा माज उतरवला पाहिजेत...😠
कोण बोलतोय जोशी नाही मुख्य आरोपी धनंजय मुंडे आहे बस काय सरकार कारवाई करणार आहे की नाही सांगा फक्त
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सा, धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री मंत्री करा.
मग ते अवादाचे अधीकारी सरकारी बंगल्यावर बर्थडे पार्टीला अलते का ते का सांगत नाहीत कशाला आलते
जय शिवराय अण्णा
पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली त्यावेळी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर कार्यवाही झाली होती व त्यांना अटकही झाली होती मग धनंजय मुंडे यांच्यावर कार्यवाही का होऊ नये
काय होत नाही. सगळे एकामेकाला सांभाळून घेतात
साधा संशयाला गं पोलीस त्यांच्या घरादाराला आज करते तुम्ही कोण धनंजय मुंडे म्हणजे
तिघांचीही कसून चौकशी व्हावी
मला तर वाटत फडणवीस यांना पाच वर्षपूरतील येवडा माल मिळाला असावा तेव्हाच जनता सोडून अरोपी चा विचार होताना दिसतय
जाहीर निषेध
70000चा घोटाळा करणारा पण चोर चोराला चोर मिळाल्यामुळे कारवाई न होता नाही
सरकार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे कारण सरकार आरोपी ची पाठराखण करत आहे
देवेंद्र फडणवीस तुम्ही उपास मुख्यमंत्री आहात का मुख्यमंत्री आहात या अजितदादा नांदुर सांगा
दादा एक मिनिट म्हणत धनु भाऊंना वाचवतात
बीड चा नवा संत धन्या
ये बाबा दे राजीनामा मुंगळयासारखा चिकाटलाय पदाला
महाराष्ट्रात योगीना आणा तेच हा विषय ते handle करू शकता
दादा हे योग्य नाही तुम्ही 70 कोटीचा घोटाळा केला तुम्ही भाजपमध्ये गेलात तुम्ही देव झालात आता हे खरा नाही द्या
सिंचन घोटाळ्यातील अजीत पवार यांचा राजीनामा घेणे. योग्यच. दादा पादा.
हे सर्वच सत्य आरोप आहे तरी पण हा पवार ला आवडतोय मोठं दूर्दैव आहे येथे परत नीवडनूका झाल्या पाहीजेत सरकार ला समजेल जनतेला भुलवून मतदान चा परीणाम काय होतों
खूप खतरनाक गॅंग चा सरकारवर दबाव आहे
हे नाटक योग्य वाटत नाही फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब सरकारची प्रतिमा ही गुंड ना साथ देणारी होत आहे ना कि जनतेची साथ देणारी
दादा सरडा सारखं रंग बदलतो
अजित पवारांनी विष प्राशन करून घ्यावे😂😂
चोराला लपवणारे उपमुख्यमंत्री दिसता आहेत.
संजय राव साहब सही बोल रहे हैं उसको इग्नोर मत करो उसके हाथ में सट्टा नहीं है इतना बेचारा सही बोल रहा है
आरे भावांनो धन्या मुंडे आणि अजित पवार हे दोन्ही पण गुंढ आहेत
अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री हे रुबाबात बोले हे संपुर्ण महाराष्ट्रात सुपरहिट ठरले आहे पन लक्षात ठेवा तुम्हा पन हे दिवस येनार आहेत हे विसरुन जाऊ नका हे दिवस दादासाहेब यांना येणार आहे ॽ
लबाड कोल्हा... ढोंग करतोय.... धन्या...
Dada हे वागणं बरं नव्हं...
पुरावे कसे मिळेल कराड सापडला ना ही
आजीत पवार राजीनामा घेऊ शकत नाही बीड चा बिहार कोणी केला
राजीनामा घ्या
अजित पवार आणि फडणवीस ने पण राजीनामा द्यावा
अरे पन्नास ठीकानी जमीन आणी बंगले आहेत,हे फक्त पवार प्रकरण दाबत आहेत
पवर।दादा।तुम्ही।माजलेका।मजले।वाणी।बोलता।म्हजी।आमी।ऐडे।आहोतका।शेतकरी।ऐने।तुमाला।निऊडू।देच।आणी।आमाला।च।मारायेचका।आखी।जेता।शागते।तेचक।लशेनहीका
नसता फडणवीस साहेबांनी राजीनामा द्यावा एवढा घोटाळा झाला तरी गुन्हा नाही हे कस
अंजलि ताई बिचारी सही बोल रही है एकदम भारत की सच्ची नारी है अब उसको इग्नोर मत करो वह जो भी पूरा हुआ दिया है ना एकदम सच्चा पूर्व दिया है
धन्या बिहारी सरकार चा जावई आहे का?
फडणीस.आणि.दादाजी.बारामती.
हे.दोघे.सुप्रीम.कोर्ट.कधी.zhalere
धणा तुला.काही.लाज.लज्जा.
नैतिकता नाही का आपल्यात राजीनामा द्यावा लागतो
दादा तुम्ही ठामपणे सांगता DM दोषी नाहीत म्हणून राजीनामा देत नाही म्हणजे जे राजीनामे देतात ते दोषी असतात मग तर तुम्ही पण सिंचन घोटाळ्यात राजीनामा दिला होता त्याचं काय मग तुम्ही दोशी का ?
कोण दोषी आहे ही जनता सांगणार सरकार जनतेचा आहे
जेवढे ज्ञान अंजली ताई ना आहें तेव्हडी माहिती मंत्र्यांना कशी नाही? ह्याची कीव येते.
धनु भाऊ हे आम खुलासा केलेला परळी वैजनाथ हे संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत ऊस उत्पादक शेतकरी फसवुनका हे संपुर्ण परळीचे पालक मंत्री पद दिले आहेत महायुतीचा महाएल्गार हे संपुर्ण महाराष्ट्रात सुपरहिट ठरले आहे ते फक्त धंनंमुडे वाल्मिकी कराड हे पुणं ते धंनंमुडे हे नक्की आहे परळी वैद्यनाथ सहकारी संस्था अधिनियम हे नक्की झाले आहे ॽ परळी वैद्यनाथ हे गुंडांनी गाठलं आहे ॽ
😅
निर्लज्ज समर्थन
1000. टक्के मुडे दोशी आहे
सगळेच एका माळेचे मणी
सर्व मिलिभागत आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे
धन्या 🤡
महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोणाला केले असे महाराष्ट्राचे दुर्दैव असे गलत लोक निवडले
दादा तुम्ही ऊगीच खलनायक ठरताय😮
अंजली दमाने कोणाला पत्रकार परिषदेमध्ये बालकांची नाव काय म्हणली तुम्ही देखील तू देखील सांगितले
बेशरम आहेत हे
❤dhanyachya dhungnavr Latha ghala kayda aheka
धनु भाऊचा राजीनामा घेवुन मिटल का सगळे
Tv 9 Marathi salam apalya karyala
प्रकरण कोर्टात जाणार आणि पेंडिंग पडणार
धन जय मुढेची आई आजित पवार वाप आहेत फडणवीस हे मुंडेर लय लेकररा सारका लाड पुरवायले
नामर्द अजित दादा .....
कामीन काही घोटाळा आहे दोस्तों
Bhagidari asel tar kashi karavai karanar . Nivadnukicha kharch kuthun zalay😊
अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री हे संपुर्ण महाराष्ट्रात सुपरहिट ठरले आहे दादा तुम्ही थोरले पवार साहेब मुख्यमंत्री आहेत पन गोरं गबीना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे ॽ
PHADANVIS and Ajitdada wachawitat Munde la.
मग्रूर नेत्याचा चढेल चेला..
कमीत कमी मोदी साहेबांना तरी बदनाम करू नका
तुमची चौकशी अगोदर प्रवेश केला 😂
फडणवीस साहेबच वाचवत आहे
Yanche Aarop tumhala mahiti nahi kay dada khar sanga
Character less man mubdhe
Taie online taka
फडणवीसांना हे प्रकरण भोवणार g 14ते 19 तुमची इमेज होती ती कल्वंडणार ती पण पहिल्या वरसी
हे लय हालकट काय राजिनामा दे
Dhasla मंत्री पद दे रे 😂😂😂
Batmya chan astat pan mi nalayak matdar haye majya var case karayla pahije
यह लोग राजीनामा क्यों नहीं दे रहे हैं ऐसा क्यों खुद को छुपा के बैठे इसका मतलब इसको बहुत बड़ा पैसा मिलता है इसके कुर्सी छोड़ नहीं रहे हम पब्लिक कितना गुस्सा हो रहा है गांव में पर आकर बात करो आप
Doshi aahe
लबाड सरकार आहे अजित दादा पाठराखी करीत आहेत एकूण एकाचे नाव सांगत आहेत
Sarkar kahi karu shakat nahi
Fadanvis ajit pawar shinde ekach
Munde vachnar
लोचट धनंजय चाटू मुख्यमंत्री
दादा च चोर आहे ती काय कुणाचा राजिनामा घेणार
मीळालाच पाहीजे
तू पहिले राजीनामा दे