दुध व्यवसायासाठी शासकीय योजनांची माहिती/दूध व्यवसाय उभा करण्यासाठी शासकीय योजना/नंद डेअरी फार्म

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • नंद डेअरी फार्म
    आयोजित
    एक दिवसीय कार्यशाळा
    वेळ
    सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत
    प्रशिक्षणातील विषय खालील प्रमाणे.
    1) वर्षभराचे चार्याचे नियोजन
    मुरघास,हिरवा चारा,वाळलेला चारा,पशुखाद्य....
    2) कमीत कमी खर्चात गोठा कसा बनवावा
    शेड बांधणी,मुक्त गोठा,ऑटोमॅटिक पाणी....
    3) दूध व्यवसायात गाई म्हशींची निवड
    गाईंमध्ये एचएफ,जर्सी आणि गिर व म्हशीं मध्ये मुर्हा....
    4) गाई म्हशींचे लसीकरण, जंतनाशक आणि विमा
    ब्रुसेला,लाळ,खुरकूत,लंपी स्कीन, घट सर्प.....
    5) कृत्रिम रेतन [गोठ्याची वाढ करणारा विषय]
    मजाची लक्षणे,गाय भरण्याची पद्धत,वळुंची निवड..
    6) कालवड संगोपन [आजची कालवड उद्याची गाय]
    दुध किती द्यायचे,चारा कधी द्यायचा ,पशुखाद्य..
    7) शेणाचे व्यवस्थापन
    गोबर गॉस, कंपोस्ट खत,गांडूळ खत....
    8) दूध व्यवसायासाठी
    भांडवल कसें उभारावे आणि शासकीय योजनेची माहिती
    या सर्व विषयांची माहिती आपल्या गोठ्यावरच देण्यात येणार आहे यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी पाहण्यास भेटतील.
    ठिकाण:- नंद डेअरी फार्म दामपुरी तालुका परभणी जिल्हा परभणी
    नाव:- नोंदणी करण्यासाठी फोन करा.9370876462
    कुठलाही व्यवसाय उभा करायचा असेल तर भांडवलाची अडचण येते त्या भांडवलाची उभारणी करण्यासाठी आपल्याला शासनाच्या योजनांची माहिती असणे गरजेचे आहे आणि तीच या व्हिडिओमध्ये दिलेली आहे...
    तुम्ही योजनांची माहिती घेऊन दूध व्यवसाय उभा करू शकतात. #dairy #hfcow #dairyfarming #cow #dairyfarmers #agriculture #dairyfarm #farmer #farming #milk

КОМЕНТАРІ • 1