डाळींब फळाला कलर लवकर कसा येईल ! पावसाळ्यात डाळिंब बागांची काळजी(भाग नं 3)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025
  • #Harithombre
    #आधुनिकशेतीएकस्वप्न
    असेच नव नवीन वीडियो पहन्यासाठी वीडियो खालील लाल रंगाच SUBSCRIBE🔔 बटन वरती टच करा

КОМЕНТАРІ • 34

  • @vikramkolpe7690
    @vikramkolpe7690 Рік тому

    nice

  • @pradippawar6704
    @pradippawar6704 3 роки тому +3

    Sir tumi शेतकऱ्यांसाठी जी माहिती देता ती खूप मोठं काम आहे sir
    Tumchya Kamala सलाम

  • @santoshgore7117
    @santoshgore7117 3 роки тому +1

    Thanks🙏

  • @praladubale581
    @praladubale581 3 роки тому +1

    धन्यवाद दादा

  • @dhanrajmitkal8494
    @dhanrajmitkal8494 2 роки тому +1

    Baget pleg alay kont burshi nashak kalun sodav lagel

    • @harithombre8819
      @harithombre8819  2 роки тому

      अगोदर काही दिले का

  • @dnyaneshwarroman8619
    @dnyaneshwarroman8619 3 роки тому +1

    Potassium sonate ka

  • @dhanrajmitkal8494
    @dhanrajmitkal8494 2 роки тому

    Dambrya cha attack hoyala lagalay kont burshi nashak sodav lagel plsese sanga

  • @dr.daulatpandharkar
    @dr.daulatpandharkar 7 місяців тому

    खूप मोठा व्हिडीओ झाला साहेब तेच तेच पुन्हा सांगता

  • @SurajBhabad
    @SurajBhabad Рік тому

    सर जुनं महिन्यात माझा बागाला 3 महिने झाले आहे
    बागवर तेल्या रोग खूप वाढत आहे
    त्याचसाठी aaushadh सांगा
    Colur येनासाठी औषध सांगा

  • @ganeshjadhavvideography9665
    @ganeshjadhavvideography9665 3 роки тому +4

    Thank you sir...
    निमाटोड साठी काही तरी उपाय सांगा... डाळिंब बागेत

    • @dnyaneshwarukarde6194
      @dnyaneshwarukarde6194 3 роки тому

      निमिटझ आदमा वेलकम प्राईम

  • @vasantjondhale6629
    @vasantjondhale6629 3 роки тому +6

    माहिती चांगली आहे पण विडिओ लांबतोय

  • @arjunsonawane3896
    @arjunsonawane3896 2 роки тому

    विश्रांती काळात कोणत्या फवारणी करावी

  • @vaijinathkute9894
    @vaijinathkute9894 3 роки тому +4

    गाव कोणते आहे तुमचे

  • @dattatrayshelke6728
    @dattatrayshelke6728 3 роки тому +1

    PMS म्हणजे पोटॅशियम मेटाबायसल्फेट आहे का

  • @dattashelake5925
    @dattashelake5925 3 роки тому +2

    रेस्ट पिरेड व्हिडीओ बनवा

  • @dilipkolape4202
    @dilipkolape4202 3 роки тому +4

    सर 900 झाडांचा प्लॉट आहे बागेचं पहिले पाणी 19 फेब्रुवारी चा आहे सध्या फळांची साईज 100 ते 200 ग्राम आहे परंतु बागेमध्ये दोन झाडावर तेल्याची फळे आढळून आली आहेत तर बागेला ड्रिप मधून 0.60.20 सोडले तर चालेल का 🙏

  • @feelinghappy9121
    @feelinghappy9121 3 роки тому +1

    Mi Aurangabad cha aahe

  • @dnyaneshwarroman8619
    @dnyaneshwarroman8619 3 роки тому +1

    PMS

  • @bhikanraowarade7445
    @bhikanraowarade7445 3 роки тому +1

    हरी भाऊ आपले गाव कोणते
    मी भोकरदन तालुक्यातील आहे

  • @sandipkharse6805
    @sandipkharse6805 3 роки тому +1

    Sir number dy tmcha

    • @marutidurgude6566
      @marutidurgude6566 3 роки тому

      सर मोबा नंबर द्या

    • @harithombre8819
      @harithombre8819  3 роки тому

      व्हिडिओ मध्ये दिला आहे

  • @feelinghappy9121
    @feelinghappy9121 3 роки тому

    Sir mobile number dya