इंदिरा गांधी, पवार हेच तर आद्य गद्दार | Shrikant Umrikar | Analyser | Indira Gandhi | Pawar | INC

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 тра 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 187

  • @shobhabhende7909
    @shobhabhende7909 Місяць тому +52

    100% सहमत. किती छान, मुद्देसूद मांडलं तुम्ही! हे कोणीच कसं मांडलं नाही, नवल वाटलं.

  • @d.pkajale7099
    @d.pkajale7099 Місяць тому +21

    आमच ठरले मतदारांशी गद्दारी करणार्याना मत देणार नाही

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 Місяць тому +27

    एकदम बरोबर ईतिहास सांगितला आहे .

  • @teentech1949
    @teentech1949 Місяць тому +18

    सुंदर विवेचन श्रीकांत जी.आपण लपविला. ईतिहास सर्वजनतेसमोर उलगडुन आपण दाखवले.धन्यवाद.

  • @govindjade6048
    @govindjade6048 Місяць тому +35

    शिवसेना भाजप युतीला बहुमत मिळूनही सरकार स्थापन नं करता मुख्यमंत्री पदासाठी बाहेर पडून सरकार स्थापन केली ती मतदारांशी गद्दारी नव्हती का?

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm Місяць тому +37

    काल पर्वा पक्षात प्रवेश घेतलेले 40-40 वर्ष सेनेत असल्यानं गद्दार म्हणत आहेत. 🙂🙂🙂
    असं केल्यावर बंड नाही होणार तर काय होणार?

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 Місяць тому +36

    अक्षय तृतियेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आजच शीर्षक मस्त 👌🏻👍🏻

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 Місяць тому

      Khar, aahe, deshache, gaddhar, sharadne,sambhaji, nagarla, gai, kattal, karkhana, aanala,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 Місяць тому +1

      Mediya, wale, sabse, bade, gaddhar, gai, kattal, karkhana, koni, aanala, sambhaji, nagarla,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 Місяць тому

      Deepak, joshi, waril,comet, cha, khulasa, kar,

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Місяць тому

      ​@@gajananraogadge2347अगदी अगदी खरय

  • @prasaddeshpande4899
    @prasaddeshpande4899 Місяць тому +28

    शरद पवार यांनी प्रत्येक पक्षा बरोबर गद्दारी केली आहे.याला आता काय म्हणावे.पवारांनी आता हरी हरी करतं घरी बसावे.

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Місяць тому +2

      आभाळात जावे.

    • @prakashroplekar5703
      @prakashroplekar5703 Місяць тому

      SHANTI...RAHANE

    • @Harshad-fe9ke
      @Harshad-fe9ke Місяць тому

      लवकर मरू नये. खूप भोगायचं आहे अजून

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Місяць тому +50

    नेहरू-इंदिरा गांधींच्या विरोधात कुणीही आवाज उठवलेला चालत नव्हता . त्यांच्यावर कारवाई केली जायची . पण तरीही मोदींना हुकूमशाहा म्हणतात .

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Місяць тому +7

      हलकट आहेत अहो.

    • @prakashroplekar5703
      @prakashroplekar5703 Місяць тому +6

      YES

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 Місяць тому +5

      त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई व्हायची आणि ती योग्य आहे किंवा नाही हे सुद्धा तपासण्याची गरज त्यावेळचे पोलीस वगैरे मंडळींना वाटायची नाही..

  • @rajupatil461
    @rajupatil461 Місяць тому +42

    वसंत दादा पाटील यांच्या पाठीत पवारांनी खंजीर खुपसला. नेहरू मुळे तर काश्मीर प्रश्न चिघळला. इंदिरा बाईला घरातच गोळ्या घातल्या गेल्या.

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 Місяць тому +26

    'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' असे जे म्हणतात ते यालाच!गद्दार शब्द यामुळे आला की हे स्वतःला महाराज समजतात आणि इतरांना रयत,लोकशाहीची संकल्पना यांना मान्य नाही.

  • @shashikantshahapurkar9604
    @shashikantshahapurkar9604 Місяць тому +14

    फारच छान, किमान एकदा तरी analizer च्या हेडलाईन मुख्य बातम्या मध्ये यायला हव्यात. सकळ जन सावध करून सोडावे.

  • @pramodkulkarni1383
    @pramodkulkarni1383 Місяць тому +19

    तुमचे विश्लेषण परिपूर्ण आहे पाठीत वार करण्यात शरदचंद्र पवार मास्टर आहेत

  • @deepakjoshi4321
    @deepakjoshi4321 Місяць тому +24

    सर शिर्षकच एकदम झकास.❤

  • @NagbhushanamChakinarapuw-ct2ng
    @NagbhushanamChakinarapuw-ct2ng Місяць тому +8

    उत्तम विश्लेषण सर जी ❤

  • @bhagyashreet8004
    @bhagyashreet8004 Місяць тому +10

    Ekdam barobar aahe

  • @Kolulkar_Nivrutti45
    @Kolulkar_Nivrutti45 Місяць тому +9

    तुम्ही आम्ही यांना गदार म्हणून काय उपयोग जनता अडाणी आहे.याला.काय. करायचे कितने लोचट.हलकट.आहेत हे सर्व पाहून देखील निर्लजजपणा कळस आहे तरी nirlajy सदा सुखी आहे आपले नशीब

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Місяць тому +12

    आध्य हा शब्द खुप वर्षापूर्वी मी माहित करून घेतला तो आध्य क्रांतीवीर उमाजी नायकांची जयंती असताना.योग्य शब्द तुम्ही वापरला.

    • @mohan1795
      @mohan1795 Місяць тому

      आद्य✅ 🙏

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 Місяць тому +15

    अक्षय तृतिया शुभेच्छा 💐💐गद्दार कोण हे सोदाहरण विशद केलत.पण डोळ्यावर कातड किंवा पट्टी बांधली की कस लक्षात येणार हा प्रश्न आहे स्टीकर वाल्याना इंदिरांजींची गद्दारी दिसणार नाही तेंथे तात्विक मुलामा लावतील

  • @anandkodgire2188
    @anandkodgire2188 Місяць тому +5

    100% खरे आहे , श्रीकांतजी हे लोकांना कसे समजत नाही

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 Місяць тому +9

    पक्ष कुठल्या मुळ तत्वावर, ऊभा राहीला आणि चालला ,ह्याच्या मुळाशी कोणी गेलं का ? अगदी कोर्ट सुद्धा ? आपण जर पक्ष चालवायला कमकुवत असू तर राष्ट्र कसं चालवू ?हा प्रश्न ना जनता विचारते , ना न्यायालय ? चाललय काय भारतात ?अशी परिस्थिती , निर्माण होणे , म्हणजे , देश अराजकाच्या दिशेने चालला आहे काय ? की आपली मुळ घटनाच कमकुवत आहे ? प. बंगाल काय ?, केरळ काय ?, काश्मिर काय ? चाललय काय ? जे काही.चालू आहे ,त्यास सरकार जबाबदार नसून , मत देणारे , आणि मतदान न करता घरी बसणारे जबाबदार आहेत. अधी कधी असं वाटतं , भारताला हुकूमशहा ची जास्त गरज आहे , गुलामी प्रव्रुचत्तीचे , भ्रष्ट , अकार्यक्षम , संस्कारहीन , नेते आणि , त्यांना निवडून देणारे अप्रगल्म मतदाता, देशाला कुठे नेऊन ठेवणार आहेत ?

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 Місяць тому +9

    यादी करायची ठरवली तर अजून मागे जावे लागेल.

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 Місяць тому +46

    ** जनतेच ठरलंय. भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सर्वांनाच जमीनदोस्त करायचं.

  • @drujwalahake007
    @drujwalahake007 Місяць тому +4

    Excellent analysis 👍
    Thank you for Valuable information 🙏

  • @pramodkulkarni1383
    @pramodkulkarni1383 Місяць тому +8

    *🇮🇳वंदे मातरम*🇮🇳
    *🙏जय हिंद🙏*

  • @SubhashKolvankar
    @SubhashKolvankar Місяць тому +5

    भाऊ तोरसेकर श्रीकांत उमरीकर अमेय जोगळेकर कुळकर्णी साहेब आबा माळकर या सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Місяць тому +6

    अक्षय्य तृतीयेच्या आणि परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 Місяць тому +6

    आजचं देशात एकच पक्ष आहे ते म्हणजे भाजप

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 Місяць тому

    गद्दारी वर खूपच छान विश्लेषण...मुद्देसूद मांडणी...उत्तुंग नेतेही आद्य गद्दार...चांगले घशात दात घातले..

  • @trivikramkane9152
    @trivikramkane9152 Місяць тому +1

    एकदम सही विश्लेषण 👍

  • @user-ur2ql3bu6v
    @user-ur2ql3bu6v Місяць тому +7

    1No-Gaddar, Gaddaar-Sharadpavaar

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Місяць тому

    वा, छान विवेचन. पक्ष फोडून स्वतः मुख्यमंत्रीपद मिळवण्याचा पहिला नंबर चरणसिंग यांचा, दुसरा नंबर शरद पवार यांचा लागतो.

  • @vidyadharkulkarni8630
    @vidyadharkulkarni8630 Місяць тому +4

    योग्य शब्दात समाचार घेतला.

  • @govindmalvankar6876
    @govindmalvankar6876 Місяць тому +5

    तस पाहील तर आद्य गद्दर गुलाब चाचा होता पवार विश्र्वास घाती आहे प्रथमदर्शनी कशी होती हे धीरेंद्र ब्रम्हचारीला विचारले पाहीजे

  • @malharbhaupromax4191
    @malharbhaupromax4191 Місяць тому +1

    अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावर आमच ठरलं आहे की मतदारांशी गद्दारी करणाऱ्या पक्षांना मतदान करणार नाही.( शिवसेना उबाठा गट )

  • @kiranpai9862
    @kiranpai9862 Місяць тому +3

    100% सहमत

  • @ashokrajurkar8996
    @ashokrajurkar8996 Місяць тому +2

    Great Sir,
    Very true
    Adhya Gaddhar Indira, Sharad..
    Add Uddhav Aditya to list

  • @vivekanandchivate3989
    @vivekanandchivate3989 Місяць тому

    आपण आज काल दिसतच नाही आपण फार दिवसांनी दिसलात छान वाटले आपण परत परत काही विषय घेऊन यावे धन्यवाद चिवटे गुरुजी पुणे

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Місяць тому +13

    भाऊ तुम्ही अगदी व्यवस्थित वेल्डिंग ला नाव दिलं हेडिंग ग्लास व्यवस्थित नाव दिलं गेलं गद्दार कोणते इंदिरा गांधी ते शरद पवार कसे कसे गद्दार झाले ते सगळं सविस्तर विश्लेषण केलं अगदी मनाला पटलं पटलं म्हणाला एकनाथ शिंदे साहेब सुद्धा चांगले आहेत अजित दादा सध्या चांगले आहेत

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Місяць тому +3

    अगदी बरोबर.

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 Місяць тому

    अत्यंत मार्मिक विश्लेषण !

  • @vishnukale894
    @vishnukale894 Місяць тому

    श्रीकांतजी आपण केलेले विश्लेषण एकदम बरोबर आहे जय श्रीराम

  • @ghadabharnakitnabakihaisud2340
    @ghadabharnakitnabakihaisud2340 Місяць тому +4

    शिर्षक छानच!

  • @DnyaneshwarUgale-ei4uv
    @DnyaneshwarUgale-ei4uv Місяць тому +2

    बरोबर

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 Місяць тому

    खुप छान विश्लेषण ❤🎉 श्रीकांत जी

  • @dinkarjakate5497
    @dinkarjakate5497 Місяць тому

    खूप छान मुद्देसूद विश्लेषण.

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 Місяць тому +2

    Agdi barobar

  • @Bhagvad30
    @Bhagvad30 Місяць тому

    एकदम मस्त मुद्दे मांडले आहेत👍

  • @user-we3hu5yl1y
    @user-we3hu5yl1y Місяць тому

    💯💯 खर आहे सर

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 Місяць тому +2

    Very nice..

  • @bapuwaghmare1495
    @bapuwaghmare1495 Місяць тому +4

    👌👍👌👍

  • @shreejoshi4639
    @shreejoshi4639 Місяць тому

    उत्तम मुद्देसूद मांडणी

  • @radhakishanadhude243
    @radhakishanadhude243 Місяць тому

    खुप खूप चांगलं विश्लेषण

  • @sharadphatak3023
    @sharadphatak3023 Місяць тому +1

    हे सगळं बरोबर आहे पण यांचे समर्थक आणि
    पत्रकार हे कधीही मान्य करणार नाहीत.

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z Місяць тому +2

    Nice

  • @shirishharischandrakar1233
    @shirishharischandrakar1233 Місяць тому +5

    नेहमी उसंतवाणी ऐकण्याची सवय असल्याने व्हीडीओ अपूर्ण वाटतो.

  • @user-eh8em1st4d
    @user-eh8em1st4d Місяць тому +1

    श्रीकांत जी आपल्या मराठवाड्यातील ८ लोकसभेच्या निवडणुका या बद्दल तुमच्या मतानुसार विश्लेषण करावे.

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 Місяць тому +3

    ममता बॅनर्जी यांनी पण काँग्रेस सोडून गेले नंतर पण काँग्रेस पक्ष काढला

  • @shamamadye491
    @shamamadye491 Місяць тому

    Umarikar god bless you🙏🙏👨‍👩‍👧‍👦aamha janatela satya kalat dhanyavad

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 Місяць тому +3

    तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप शुभेच्छा.

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 Місяць тому +3

    माननीय श्री पवार साहेब यांनी पण काँग्रेस मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा काढलं

  • @ramakhapre9447
    @ramakhapre9447 Місяць тому +3

    उम्रीकर यांनी तर मुद्देसूद सविस्तर सांगितले. चोर नेहमीच दुसऱ्यांच चोर म्हणतो.

  • @bhagyashreet8004
    @bhagyashreet8004 Місяць тому +3

    Itaki Varsha dole zakun aayala mat det hoto tyamule tyacha gair fayda ghetala

  • @user-uc4pl8ds1u
    @user-uc4pl8ds1u Місяць тому

    खूप अभ्यास पूर्ण video

  • @sudhiremahajan
    @sudhiremahajan Місяць тому +1

    आमचं ठरलं, गद्दारांना मत नाही !
    म्हणजे कमळ, धनुष्यबाण व घड्याळ याच चिन्हांवर मतदान करणार😂
    पंजा, मशाल व तुतारी ला पाडणार😂

  • @hanumantaware
    @hanumantaware Місяць тому +3

    नेरु.ईदीरा.पवार.गाधी.उधव.केजीवान.लालु.झीना.देशाचे.गधार

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Місяць тому +1

    It means root is blaming to tree

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 Місяць тому

    आजच्या पिढीला पहिला गद्दार समजावून सांगितला त्याबद्दल धन्यवाद

  • @vijaypatil4105
    @vijaypatil4105 Місяць тому

    अक्षय तृतीयेच्या टीम अॅनलाझर ला हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद 🌹✋🌹

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 Місяць тому +2

    Nice analyser

  • @jarvi5019
    @jarvi5019 Місяць тому

    Mast vdo❤😂🎉😢😮😅😊

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 Місяць тому +3

    महाराष्ट्रात पहिले गध्धार शरद पवार आहेत.त्यांनी वसंत दादांचःया पाठीत खंजीर खुपसला.व पुलोद सरकार आणले।

  • @bhaskarkulkarni1502
    @bhaskarkulkarni1502 Місяць тому +1

    Definitely this is ging to happen. Tomorrow if Shinde and Ajitdada gets Majority definitely they will be Garlanded.

  • @madhubhat8122
    @madhubhat8122 Місяць тому

    Excellent analysis.

  • @satishkulkarni6747
    @satishkulkarni6747 Місяць тому

    विनाश अटळ आहे.जय महाराष्ट्र.🌚🌚

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei Місяць тому

    खरे गदार हे बरोबर आहे जय जवान जय किसान जय मोदी साहेब ❤

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 Місяць тому +1

    Shradhanjali gaddaron sahit

  • @user-ur2ql3bu6v
    @user-ur2ql3bu6v Місяць тому +3

    Sharadpavaar, National, Gaddar, Gaddar, No--1

  • @hiramanjzadhav2396
    @hiramanjzadhav2396 23 дні тому

    आगदी १०१टेक बरोबर आहे, ग द्दा र च गदा राना आता गदार म्हणतात,हे बाकी बरोबर आहे,जय महाराष्ट्र जय श्री राम

  • @swaminathanbalasubramanian7070
    @swaminathanbalasubramanian7070 Місяць тому +1

    these two are dangerous elements in HINDUSTAN

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 Місяць тому +4

    आता तुंम्हीच सांगा, मतदारांनी आणी बिगर मतदारांनी. गद्दार समजायचे कुणाला.?

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW Місяць тому

    Jay Shree Ram *7*

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Місяць тому +1

    वाकड करा वाकड होतं तोड म्हणतो मी 😂😂😂

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 Місяць тому

    लोकशाही आणि संविधान जप करणारे...पक्षात लोकशाही कुठाय. तिथे मी आणि कुटुंब.. परिवार

  • @jarvi5019
    @jarvi5019 Місяць тому

    Sabhi gaddar hai❤😂🎉😢😮😅😊❤❤❤

  • @rajeevpeshave4440
    @rajeevpeshave4440 Місяць тому

    समर्पक परिस्थितीचे वर्णन

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 Місяць тому +3

    काही नवीन माहिती मिळाली

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 Місяць тому

    Purvj lok Congres la Shivya Dyayche Pan Satya tyachya Pesha Galich Vyapari Rajkaran chalu keley

  • @ramanansv3579
    @ramanansv3579 Місяць тому

    Where were you so far.I could not see you since long time.

  • @user-kw6tt1dg8p
    @user-kw6tt1dg8p Місяць тому

    सन्माननीय श्रीकांत उमरीकर सह तुमच्या सर्व टिमला अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @Rajendra_More
    @Rajendra_More Місяць тому +1

    Exeedr

    • @Hindukush9
      @Hindukush9 Місяць тому

      मराठीत लिहा की ✔️🥱

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 Місяць тому +1

    श्रीकांताजी हे मला सुद्धा अद्याप माहित न्हवतं म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे सुरुवातीला होतं ते नंतर ते ( आय ) काँग्रेस कसं झालं ते मला तुमच्या विडिओद्वारे आपण मुद्दे सूद सांगितलं जर चरणसिगा नंतर इंदिराजींनी पुनः काँग्रेस पक्षांची पुनररचना करून म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधून इंदिरा काँग्रेस स्थापन केला ( i) काँग्रेस म्हणजे त्या सुद्धा गद्दारचं 19 78 ला पवारांनी काँग्रेस पक्षाचे 35 आमदार फोडून कम्युनिस्ट, शेकाप, कामगार पक्ष, जनता पक्ष आश्या सर्व पक्षांची मोट बांधली म्हणजे तेपण गद्दार मग मला हा प्रश्न पडतो हे सर्व गद्दार तर मग एकचं शिल्लक रहातो तो म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या आलायन्स आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार.
    माझी सर्व कॉमेंट्सकरत्या बंधूना विनंती आहे श्रीकांजीनी सर्व विस्तृत विश्लेषण केलंय सर्वांनी राष्ट्रीय हितासाठी त्यांच्या विडिओत वरील उल्लेख केलेल्या गद्दारांना मतं न देता भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकार्याना मतं दया 🙏.

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 Місяць тому

    साहेब ह्या राजकारण्यांना तुम्ही जे बोलत आहात ते सगळे माहित आहे पण ते त्यांच्या कार्यकर्त्यांना महा मूर्ख समजून असे बोलत असतात

  • @eagle8350
    @eagle8350 Місяць тому +1

    Permanent pawar virodhi kattar fadanwis samarthak you tube

  • @sanjaydr-hl4gx
    @sanjaydr-hl4gx Місяць тому +1

    BJP No 1 hi ❤❤411+

  • @hanumantkhaire6202
    @hanumantkhaire6202 Місяць тому

    Congress mukth bharat

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh Місяць тому

    Aawaj Puchat Vattoo ,majbut Hava, Purvi Hoota.

    • @Hindukush9
      @Hindukush9 Місяць тому

      मराठीत लिहा की ✔️🥱

    • @smitaherwadkar905
      @smitaherwadkar905 Місяць тому

      मराठीत लिहीता येत नाही.
      इंग्रजी कच्चं आहे.
      आणि श्रीकांतजींना आवाजावरून नाव ठेवता.

    • @tsc2708
      @tsc2708 Місяць тому

      Soniya buddi chi chatli ka

  • @mohangursale8318
    @mohangursale8318 Місяць тому

    😅😅😅😅

  • @Kolulkar_Nivrutti45
    @Kolulkar_Nivrutti45 Місяць тому

    तुम्ही आम्ही यांना

  • @hanumantkhaire6202
    @hanumantkhaire6202 Місяць тому

    हिंदु ची एकच पार्टी बीजेपी