GOOD Evening Madam Kya bataoon aj tak aisi baigan Aloo ki sabji dekhi nhi thee Baghoon zibela pani sutla,dek kar ye Alam hai tho bnanakar kaisa hoga,batoonga. Nice and easy 👍
अशा पद्धतीने वांग्याची भाजी एकदा करून तरी पहा, बोट चाटत राहाल | vangyachi bhaji | brinjal masala. भाजीसाठी लागणारे साहित्य - वाटण बनवण्यासाठी- कांदा - 1 लहान आकाराचा लसूण पाकळ्या - 15 आले - 1 लहान तुकडा हिरवी मिरची - 1 कोथिंबीर - मूठभर भाजलेले शेंगदाणे - पाव कप/ 4/5 चमचे पाणी - गरजेपुरते जिन्नसांमध्ये थोडसं पाणी घालून एकदम बारीक वाटण करून घ्यावे. भाजीच्या फोडणी करता - तयार वाटण - संपूर्ण मोहरी - ½ चमचा जिरे - ½ चमचा हिंग - 2 चिमूठ तिखट - 2½ चमचे ( तुमच्या तिखटानुसार ) हळद - ½ चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला - ½ चमचा मीठ - चवीनुसार पाणी - आवश्यकतेनुसार ( जितका रस्सा हवा असेल तितकं पाणी घाला )
वा 1 नंबर भाजी, सुख्या भाजीची सुद्धा गरज लागणार नाही, छान 👌🙏
खूप खूप धन्यवाद वनिता ताई 😊🙏🏻
नक्की करून पहा.
नेहमीप्रमाणे खूप सुंदर रेसिपी बेटा, या पद्धतीने वांग बटाटा रस्सा भाजी नक्की करून पाहीन.🙏🏻
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🏻
नक्की करून पहा.
अप्रतिम शब्दच नाहीत...😋👌
आमच्या गावाकडे लग्नाच्या पंगतीला अशीच चमचमीत वांग बटाटा रस्सा भाजी बनवतात
खूप खूप धन्यवाद सोनाली ताई 😊🙏🏻
नक्की करून पहा.
Mam tumchi bhaji khoop tasty diste. Tumcha awaj pan gode aahe. Thanku mam
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खुप छान ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आम्ही अशीच करतो ही भाजी
हो का फारच छान 😊
Wonderful food 🥰
Thank you so much 😊🙏🏻
Must tray.
छान
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
This is a perfect maharastrian style vangyachi rassa bhaji , Osama 🙏👍
Thank you so much 😊🙏🏻
Mast tray.
Yummy😋
Thank you so much Rupa mam 😊🙏🏻
Must tray.
खुप खुप छान रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan re ceipe
खूप खूप धन्यवाद रामचंद्र दादा 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
मस्तच आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
, nice mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
GOOD Evening
Madam
Kya bataoon aj tak aisi baigan Aloo ki sabji dekhi nhi thee
Baghoon zibela pani sutla,dek kar ye Alam hai tho bnanakar kaisa hoga,batoonga.
Nice and easy 👍
Thank you so much Noor di 😊🙏
Must try
🎉I like 👍🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Super yummy delicious looking
मनःपूर्वक धन्यवाद अलका ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
खूपच छान
खूप खूप धन्यवाद...संगीता ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Awesome 🌹👍🌷
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
So nice Tie
खूप खूप धन्यवाद प्रमोद दादा 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Wow mam
खूप धन्यवाद नीलम ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Massta deste
खूप खूप धन्यवाद सपना ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Mastch
खूप खूप धन्यवाद माया ताई 😊🙏🏻
नक्की करून पहा.
😋👌
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Chan
खूप खूप धन्यवाद सविता ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
Khup chaan mast 👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Mast
खूप धन्यवाद जयश्री ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
1 no.👍👍👌
खूप खूप धन्यवाद ज्योत्स्ना ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
👌👌👌
खूप खूप धन्यवाद सुषमा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
Khobar nahi takaysc ka tai
नाही.
शेंगदाण्याची सालं काढून घ्यावीत !
शेंगदाण्याच्या सालामध्ये पोषक तत्व असत,जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचं असतं, बाकी तुम्हाला नसेल घ्यायचं नका घेऊ.
साहित्य लिहा plz
अशा पद्धतीने वांग्याची भाजी एकदा करून तरी पहा, बोट चाटत राहाल | vangyachi bhaji | brinjal masala.
भाजीसाठी लागणारे साहित्य -
वाटण बनवण्यासाठी-
कांदा - 1 लहान आकाराचा
लसूण पाकळ्या - 15
आले - 1 लहान तुकडा
हिरवी मिरची - 1
कोथिंबीर - मूठभर
भाजलेले शेंगदाणे - पाव कप/ 4/5 चमचे
पाणी - गरजेपुरते
जिन्नसांमध्ये थोडसं पाणी घालून एकदम बारीक वाटण करून घ्यावे.
भाजीच्या फोडणी करता -
तयार वाटण - संपूर्ण
मोहरी - ½ चमचा
जिरे - ½ चमचा
हिंग - 2 चिमूठ
तिखट - 2½ चमचे ( तुमच्या तिखटानुसार )
हळद - ½ चमचा
गरम मसाला किंवा गोडा मसाला - ½ चमचा
मीठ - चवीनुसार
पाणी - आवश्यकतेनुसार ( जितका रस्सा हवा असेल तितकं पाणी घाला )
मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Shate करा.
खूप छान ताई
खूप खूप धन्यवाद सुजाता ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.