खूप सुंदर मसाला, मला दिवाळीमध्ये तुमच्या रेसिपींची फार मदत झाली गोड शंकरपाळी असो किंवा खस्ता करंजी किंवा बिना भाजणीची कुरकुरीत चकली सगळेच पदार्थ करून पाहिले आणि ते अप्रतिम तयार झाले घरात सगळ्यांना फार आवडले त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद ताई तुम्हाला व तुमच्या सहकुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा💐🎇🌹🙏
आज मी हा मसाला करुन व वापरुन बघितला , भाजीची चव अप्रतिम झाली होती , तसेच तुमच्या रेसीपीने भरल्या भाज्यांचा मसाला वापरुनही भाजी खूपच चवदार होते .thanks for posting these 2 recipes , keep up the good work.
मस्तच ! मी नक्की बनवून बघेन. एकच सूचना, कोणताही पदार्थ/ मसाला ई. कधीच प्लॅस्टीकच्या डब्यांमधे ठेवू नका. कारण प्लॅस्टीकला flavor retention property असते. त्यामुळे मसाल्याची life कमी होते. नेहेमी काचेच्या अथवा स्टीलच्या डब्यांमध्येच store करा..
हा सुका मसाला मी आत्ता करून बघितला सुगंध खूप छान आला. उद्या भाजी करून बघते. ताई, भेंडीच्या भाजीला हा मसाला घातला तर चालेल का? आणि हो तुमचे खूप खूप आभार
खूप चविष्ट बनलेली दिसते भाजी.तुमचे बोलणेही मुद्देसूद आहे, कुठेही फापटपसारा नाही. नक्कीच करून बघणार मी हा मसाला .
खूप खूप धन्यवाद हर्षदा ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Khup chan
खुप खुप धन्यवाद, संपदा ताई 😊
नक्की करून पहा.
Give recipe in english
@@Cookingticketmarathi❤ hu hu Dr DDR hu
खूपच छान सोप्या भाषेत मसाला रेसीपी केली आहे फारच आवडली उत्कृष्ट
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
सिक्रेट मसाल्याचे प्रमाण description मधे दिलं असतं तर बरं झालं असतं. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहण्याची गरज भासली नसती आणि वेळही वाचला असता....
खूप सुंदर मसाला,
मला दिवाळीमध्ये तुमच्या रेसिपींची फार मदत झाली गोड शंकरपाळी असो किंवा खस्ता करंजी किंवा बिना भाजणीची कुरकुरीत चकली सगळेच पदार्थ करून पाहिले आणि ते अप्रतिम तयार झाले घरात सगळ्यांना फार आवडले त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद ताई तुम्हाला व तुमच्या सहकुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा💐🎇🌹🙏
खूप धन्यवाद गौरी ताई 😊🙏
तुम्हालाही दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा💐🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
कृती दाखवा
जादू ई मसाला
पूर्ण व्हिडिओ पहा, कृती दाखवली आहे.
ताई मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मसाला केला, बटाटा भाजी पण केली खूप छान झाली होती, धन्यवाद ताई
अरे वा फारच छान 😊
खूप छान ताई मी असाच मसाला तयार करेन धन्यवाद
खूप छान सांगता,खुपच छान बनवला आहे
अरे वा खरच खूप छान आहे मी पण नक्की करेल आणि तुमचा आवाज पण खूप छान आहे
खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Wah..mastch ki झणझणीत तोंडाला पाणी सुटले..नाद करायचा नाय...❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chan masala recipe 1 no 👌👌👌👌khup awdla nakki krnar Tysm 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
आज मी हा मसाला करुन व वापरुन बघितला , भाजीची चव अप्रतिम झाली होती , तसेच तुमच्या रेसीपीने भरल्या भाज्यांचा मसाला वापरुनही भाजी खूपच चवदार होते .thanks for posting these 2 recipes , keep up the good work.
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान झाला आहे मसाला एकदम मस्त 👌👌😍🌹 धन्यवाद ताई 🙏🌹
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
तुमच्या सर्वच रेसिपीज खूप छान असतात आभारी आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद 🙏💐
खूप खूप धन्यवाद नयना ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Vav khup Sundar me nakki karun pahin
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan masala bhaji pahun khaushi vatali
खूप धन्यवाद माधुरी ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Wow! A must try recepe.... will definitely make it....thank you for sharing...God bless 🙏
Thank you so much Doris 😊🙏
Must tray 👍
मस्तच ! मी नक्की बनवून बघेन. एकच सूचना, कोणताही पदार्थ/ मसाला ई. कधीच प्लॅस्टीकच्या डब्यांमधे ठेवू नका. कारण प्लॅस्टीकला flavor retention property असते. त्यामुळे मसाल्याची life कमी होते. नेहेमी काचेच्या अथवा स्टीलच्या डब्यांमध्येच store करा..
धन्यवाद 😊
Masala recipe chhan ahe .mi pan karun baghnar
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खूप छान मी नक्की बनवणार आहे,खूप आवडला डब्बे देण्यासाठी खूप उपयोग होईल.
हो नक्कीच अश्विनी ,ताई नक्की करून पहा, 😊🙏
Apki recipe mujhy bhot achi lgi my jerur benaugi
बहुत शुक्रिया सीमा जी 😊🙏
जरूर ट्राय कीजिए.
Thanks for sharing secret masala
खूप छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch chan kela masala tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupach Chan. Khup khup Dhyanywad 💐🙏👌
खूप धन्यवाद सुमन ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Phaar Chan thanku very much.
खूप खूप धन्यवाद ☺️🙏
नक्की करून पहा.
Di agdi chan masalla ❤️❤️🌹
वेळ काढून नक्की करून पहा 😊
@@Cookingticketmarathi nakki di karun bagnar ❤️🥰
Me kalch masala kela bhajihi karun pahili farch seadisht. Bhaji lagli dhanyavad
अरे वा खूपच छान 😊🙏🌹
Apratim masala, recipe 👌👌👌😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Ekdam mast 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
फारच सुंदर रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Very nice video and excellent explanation. 👌
Thank you so much 😊🙏
Very nice bhaje Iike it. 😊😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
आवडला मसाला👌👌👍👍
खूप धन्यवाद मनीषा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Wonderful recipe👍
Thank you so much😊
Khup Chan
Thanks
खूप खूप धन्यवाद सुनिता ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खूप सुंदर छान दिसत आहे करायला सोपी आहे आणि नक्की करून बघेन धन्यवाद ताई
खूप धन्यवाद रेखा ताई 😊🙏
दीपावलीच्या खूप शुभेच्छा 💐
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूप खूप धन्यवाद ज्योती ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खुप छान 👌👌👍👍
खूप धन्यवाद पुष्पा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूप छान आहे पण आमच्या कडे लसूण खात नाही
लसूण न घालता बाकी सगळे जिन्नस सारख्याच पद्धतीने वापरून मसाला तयार करा.
I like,me Sudha try Karen Tai khoop chhan,dhanyawad, ya adhi Madhura recipes madhe ha Masala dakhavalay,tyani Dali evaji besan vaparale.
बेसन घालून यादी सगळ्यात पहिल्यांदा मीच रेसिपी शेअर केली होती , ती फार जुनी आहे, Link👇
ua-cam.com/video/078SdTJnaoc/v-deo.html
नक्की करून पहा.
Superb secret masala recipe
Thanks
Thank you so much 😊
Must try
@@Cookingticketmarathi sure Madam
In fact Madam I just made potato veg with your recipe. Only thing I used Malvani masala
खूप छान आवडले
खूप धन्यवाद ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
हा मसाला बनवताना त्याच्यात कश्मीरी मीरची टाकलि तर चालेल का
हो चालेल, नक्की करून पहा 😊
इतका मसाला बनवायलाचा असेल तर किती कश्मीरी मिरच्या घ्याव्या लागतील
राकेश शर्मा दादा बडीशेप म्हणजे हिंदीमध्ये सौंफ
वाह,,, मस्त भाजी केली ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान मसाला. नक्की करणार
खूप खूप धन्यवाद मेघना ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
@@Cookingticketmarathi नक्की 100%
@@Cookingticketmarathi नक्की शेअर करणार. मस्तच आहे रेसीपी
खूप छान आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
खूप धन्यवाद सुलभा ताई 😊🙏
तुम्हालापण दीपावलीच्या खूप शुभेच्छा 💐
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खुसखुशीत नाही खरपुस म्हणा मसाला मस्तच
काय फरक पडतोय खुसखुशीत आणि खरपूस , तुम्ही मात्र नक्की करून पहा 😅
Masala yogy
O Ho...😌
Kupp chan masala ahe 👌👌
खूप खूप धन्यवाद निकिता ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
हवा खूप खूप छान मला फार आवडली
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
नक्की करून पहा,
कृपया रेसिपी Share करा.
Thank you Kaku 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Waw khup Chan paddatine tummhi resipi sangitli khup aawadli me nakki banwnar thanks
खूप धन्यवाद पूजा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खुप खुप खुपच छान.👌👌. असा मसाला नक्की करून ठेवणार.👍
खूप खूप धन्यवाद विजया ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
So nice video Thank you so much Tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Chan. Mi karnar
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
apratim recipe
खूप धन्यवाद नीलम ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khoop chhan masala zala👌👌👍
खूप खूप धन्यवाद प्रमिला ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
Aaj ch hi papdichi bhaji keli ha masala takun, khup chhan chavista bhaji zali. Masalla pan Khup chan zala👌👌🙏🙏
अरे वा खूप छान...प्रमिला ताई 😊🙏
कृपया तुमच्या मैत्रिणींना रेसिपी शेअर करा🙏
नक्कीच 👍👍
खूप छान रेसिपी 👍
खूप धन्यवाद प्रतिभा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
मस्तच,,👌👍😊😊
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
As usual Super 👌 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Great Useful Recipe. Well Explained. Nice Video. Sweet Voice. Thanks.
खूप धन्यवाद आशिष दादा 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Thanks.
Khup chan masala aahhe bt kg cha andaz sanga plzz
खूप धन्यवाद वर्षा ताई😊🙏
दिलेल्या प्रमाणात 250gm, मसाला तयार होतो, त्यानुसार अंदाजे मसाला बनवू शकता.
अरे वा खूप छान आहे, मी नक्कीच करून बघणार आहे, मला फार आवडला 🙏
खूप धन्यवाद रक्षा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
लय भारी.
खूप धन्यवाद स्मिता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Very good
खूप धन्यवाद जय माला ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
मस्त छान 👌👌
खूप धन्यवाद रेखा ताई ☺🙏
नक्की करून पहा.
Baher tikel ki fridge la store karaycha?
बाहेर ठेवलं तरी चालेल माञ फ्रिजमध्ये चांगला ताजा राहील, नक्की करून पहा 😊
@@Cookingticketmarathi ok. Mala bhavala karun dyaycha ahe. Batchlors ahe. Tikade fridge nahi. So mahina bhar tikel ka?
Nice.reacpe.thanks.
खूप खूप धन्यवाद नलिनी ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खूपच छान. १०.१२ काजु थोड अद्रक थोडी कोथिंबीर मीठ टाकले तर चालेल का
हो, नक्की करून पहा ,👍
नमस्कार ताई खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद, सुलोचना ताई 😊🌹
नक्की बनवून पहा, कृपया Recipe Shre शेअर करा 🙏
खूप छान मसाला आहे
खूप धन्यवाद दिपाली ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
हा सुका मसाला मी आत्ता करून बघितला
सुगंध खूप छान आला. उद्या भाजी करून बघते.
ताई, भेंडीच्या भाजीला हा मसाला घातला तर चालेल का? आणि हो तुमचे खूप खूप आभार
अरे वा खूप छान... जान्हवी ताई 😊🙏
हो भेंडीची काय कोणतीही फळभाजी तुम्ही बनवू शकता.
Bhajlali dal manhe koncha daal
Rosted Chanadal / भाजलेली चणाडाळ
Kofta recipe dakhva tyar konta masala vapraycha
नक्कीच..
Waw.super...👌👍
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
ताई मस्त भाजी रेसिपीज
पण भाजीत चवी साठी गूळ घातला असता तर भाजी खूप छ्यान लागेल.
पुढच्या वेळेला नक्की घालीन.
Khup chhan
खूप खूप धन्यवाद आम्रपाली ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
@@Cookingticketmarathi Ho nakki
धन्यवाद
अप्रतिम
खूप खूप धन्यवाद अर्चना ताई 😊🙏🏻
नक्की करून पहा.
Bhari recipe
खूप धन्यवाद सारा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Very Nice Recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tai mi ajach banavale kup Chan jalay masala pan mi lasun nahi gatle Jain banvlay tari Chan jalay
अरे वा... खूप छान 👌
खूप छान मसाला दाखवला करून बघेन
खूप खूप धन्यवाद जयश्री ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
खुप छान
खूप धन्यवाद वैजयंती ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khup masta🤩👌🏻
खूप धन्यवाद प्रतिभा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
मस्तच
खूप धन्यवाद शुभदा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Very nice
Thanks
Thank you so much 😊🙏
It is a good masal & dish , good bye , ...
Thank you so much Jayprakash bhai 😊🙏
अगदी सुरेख👌👌
ताई भरली वांगी ला पण चालेल ना हा मसाला??
खूप खूप धन्यवाद सोनू ताई 😊🙏
हो वांग्याला सुद्धा हा मसाला चालेल.
छोले करू शकतो का
हो तुमची आवडती भाजी या मसाला करू शकता. 😊
Very Nice recipe 👌👌👍
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Dipavali chya khup subhecha 💐 tai and family mast bajya
तुम्हाला सुद्धा दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा😊💐🙏
Wow khup mast tai 👌🤗🙏
खूप खूप धन्यवाद स्नेहल ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
Futanychi dal kiva pandhrpuri dal boltaya hya pivaly Dalila boltata
Thank you 👍
Mast masala
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
शेंगदाणे skip केले तर चालतील का?
हो चालते
Chhan masala recipe. Nakki karun baghen. ❤️
खूप खूप धन्यवाद उमा ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
छान
खूप धन्यवाद😊🙏🏻
Chan recipi
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Khoopch chan...पण हा मसाला बाहेर किती दिवस राहील.
1 महिना बाहेर राहील,
1½ /2 महिने फ्रिजमध्ये राहील.
namak nahi dalna hai kya
नमक की जरुरत नही है|
God masala chi rasepe daya
स्पेशल गोडा मसाला / Goda masala
ua-cam.com/video/xuQCwJdIxrc/v-deo.html