भरली ढोबळी मिरची | डब्यासाठी आजीच्या पद्धतीने चमचमीत गावरान भरली मिरचीची भाजी / Bharawa Shimla Mirch

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    भरली ढोबळी मिरची | डब्यासाठी आजीच्या पद्धतीने चमचमीत गावरान भरली मिरचीची भाजी / Bharawa Shimla Mirch
    Ingredient (साहित्य) -
    लहान आकाराची ढोबळी 250gms |
    वाटण | Vatan
    • लसूण 15 ते 20 पाकळ्या | Garlic Cloves 15-20
    • सुक्या खोबऱ्याचा कीस 1/4 वाटी | Dry Grated coconut 1/4 cup
    • कोथिंबीर थोडीशी | Fresh coriander 2 tbsp
    सारण करण्यासाठी | For Stuffing
    • तिळाचा कूट 1 चमचा | Sesame powder 1 tbsp
    • भाजलेल्या दाण्याचा कूट 1 कप | Roasted Peanuts pw 1 cup
    • तयार करून घेतलेलं वाटण | Ready Vatan
    • मिरची पावडर 1 चमचा | Red Chilly pw 1 tsp
    • कांदा लसूण मसाला 2 चमचे | Kanda Lasun Masala 2 tsp
    • धने पूड 1 चमचा | Coriander pw 1 tsp
    • भाजलेल्या जिऱ्याची पूड 1/2 चमचा | Raosted Cumin Pw 1/2 tsp
    • मीठ चवीप्रमाणे | Salt to Taste
    • तेल 2 चमचे | Oil 2 tbsp
    • बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely chopped fresh coriander
    फोडणीसाठी साहित्य | For Making Sabji
    तेल 2 चमचे | Oil 2 tbsp
    • मोहरी 1/2 चमचा | Mustard Seeds 1/2 tsp
    • जिरं 1/2 चमचा | Cumin Seeds 1/2 tsp
    • हिंग पाव चमचा | Asafoetida 1/4 tsp
    • कढीपत्ता | Curry leaves
    • मीठ चवीनुसार | Salt to taste
    • गरम पाणी गरजेनुसार | Water as required
    Other Recipes
    काळ्या चण्याची झणझणीत भाजी रेसिपी | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी चण्याची भाजी/ ChanaBhaji Recipe • काळ्या चण्याची झणझणीत ...
    बटाट्याचा गावरान रस्सा | खाल्यानंतर चव विसरणार नाही असा झणझणीत रश्याचा बटाटा Potato Curry Recipe • बटाट्याचा गावरान रस्सा...
    रोज रोज भाजीला काय बनवायचं, प्रश्न पडतो? रोजच्याच पण हटके पद्धतीने बनवलेल्या भाज्या। Sabji Recipes • रोज रोज भाजीला काय बनव...
    झटपट सोप्या, ६ दिवसाच्या ६ भाज्या | शाळेचा डब्बा किंवा ऑफिसाचा नवीन पद्धतीने भाज्या 6 Tiffin Recipes • झटपट सोप्या, ६ दिवसाच्...
    योग्य नियोजन करून बनवा झटपट, रुचकर संपूर्ण पुरणपोळी स्वयंपाक। सोप्या टिप्स आणि ट्रिक सहित। Puranpoli • योग्य नियोजन करून बनवा...
    #भरलीढोबळीमिरची #भरूनकेलेलीचमचमीतढोबळीमिरची #झणझणीतढोबळ्यामिरचीचीभरूनकेलेलीभाजी #ढोबळीमिरचीचीभाजी #शिमलामिरचीचीभाजी #भरलीशिमलामिरची #झणझणीतमहाराष्ट्रीयनभरलीढोबळीमिरची #bharalishimlabirch #bharwashimlamirch
    #BharaliSimlaMirchi #StuffedCapsicumRecipe #MaharashtrianStuffedCapsicum
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    www.youtube.co...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
    Production By Odd Creatives & Management

КОМЕНТАРІ • 679